खोडकीड व चक्रभुंगा नियंत्रणासाठी हे उपाय नक्की करा

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • व्हाईटगोल्ड ट्रस्ट युट्युब चॅनेल मध्ये सर्व शेतकरी मित्रांचे सहर्ष स्वागत ..!!
    आजच्या ह्या विडिओ मध्ये आपण खोडकीड व चक्रभुंगा नियंत्रणासाठी हे उपाय नक्की करा हे बघणार आहात.
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    bit.ly/2X1K3yh 👈
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    t.me/whitegold... 👈
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट फेसबूक पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    / whitegoldtrust 👈
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
    / whitegoldtrust 👈
    #soyabean #सोयाबीनमाहिती #सोयाबीनपीक #सोयाबीनशेतीकरतावेळेसघ्यायचीकाळजी #सोयाबीनशेती #खोडकीड #चक्रभुंगा #soyabean #soyabeansheti #soyabeaninfo #soyabeanmahiti #whitegoldtrust #farming #farmingtips #forfarmers #sheti #shetivishayakmahiti #farmers #shetkari #agriculture #agriinfo #krushi #shetimahiti

Komentáře • 226

  • @sureshnagve1314
    @sureshnagve1314 Před 2 lety +35

    व्हिडिओ चालू होण्याच्या अगोदर किंवा स्टार्टींग ला जे वाद्य आहेत ते अतिशय सुंदर आहेत ज्या व्यक्तीने या वाद्याचे निवड केली असेल त्या व्यक्तीस मनापासून आभार

  • @mukeshshelke8431
    @mukeshshelke8431 Před 2 lety +6

    खूपच छान माहिती दिली आहे त्या बद्दल मनापासून आभार।असेच वेळोवेळी मार्गदर्शन करावे ही विनंती।धन्यवाद🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , आपले सुद्धा धन्यवाद 🙏

  • @pravinwakudkar4335
    @pravinwakudkar4335 Před 2 lety +3

    अतिशय उत्तम मार्गदर्शन
    धन्यवाद...

  • @vitthalbhendekar4440
    @vitthalbhendekar4440 Před 2 lety +4

    खूप छान माहिती दिली सर 🙏🙏🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , आपले धन्यवाद 🙏

  • @gopalsavale7132
    @gopalsavale7132 Před 2 lety +3

    सर धन्यवाद आपण जी माहिती दिली ती अतिशय महत्त्वाची आहे🙏🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , आपले धन्यवाद

  • @krushnamahulkar18
    @krushnamahulkar18 Před 2 lety +7

    खुप छान माहिती दिली सर 👌🏻धन्यवाद 🙏🏻

  • @nandkishorgiri3486
    @nandkishorgiri3486 Před 2 lety +4

    खूप उपयुक्त माहिती दिली सर आपण 🙏

  • @mayuradsad7095
    @mayuradsad7095 Před 2 lety +2

    खूप छान माहिती दिली सर .
    मी मागचा वर्षी पन उपाययोजना केली होती खूप फायदा झाला.

  • @swarajrajguru1999
    @swarajrajguru1999 Před 2 lety +3

    खूप छान माहिती सर
    आपलाच गुरुकृपा कृषी सेंटर लोणार

  • @surajjadhav540
    @surajjadhav540 Před 2 lety +5

    माहिती दिल्या बदल धन्यवाद सर 🙏

  • @sandeeppawar2669
    @sandeeppawar2669 Před 2 lety +1

    Kapsavar polyachya amavsya nantar rihansh salphaboost amet top up propex super fawarl tar chalel kay

  • @DipakPawar-rs9ny
    @DipakPawar-rs9ny Před 2 lety +3

    khup changli mahiti dili saheb 🙏🙏🙏

  • @chandrashekharkale7275
    @chandrashekharkale7275 Před 2 lety +2

    खुप छान माहीती दिली धन्यवाद सर

  • @ganeshdawalebje853
    @ganeshdawalebje853 Před 2 lety +4

    Great work sir

  • @ashokchoudhari7046
    @ashokchoudhari7046 Před 2 lety +1

    सोयाबीन ।बाबत।।सुरूवातीची।माहीती।बेस्ट ।।ठीक ।।

  • @vishnubiradar8760
    @vishnubiradar8760 Před 2 lety +5

    थायोमोथक्झाम 25%fs अझोक्झीस्ट्रोबिन 2.5,% थायोफिनाॅटमिथाईल 11.25% हे तिन घटक एकत्र असलेले औषध उपलब्ध आहे बिज प्रक्रियासाठी वापरु शकतो का सर.

  • @shankarraut7906
    @shankarraut7906 Před 2 lety +1

    माहिती चांगली आहे सर
    रेज खोडतली आणि वरची अळी कवर करते का
    रेज सोबत दुसरे मारावे लागेल

  • @satishgirhe3946
    @satishgirhe3946 Před 2 lety +1

    सर RIHANSH ची बिजप्रक्रिया करून सोयाबीन लागवड केली आहे...तरी 15 दिवसानंतर RAGE फवारले तर चालेल का...चालत असल्यास एकरी किती मिली वापरावे व किती लीटर पाणी घ्यावे..
    दोन्हीत thiomethaxone आहे..
    कृपया मार्गदर्शन करावे..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety +1

      नमस्कार दादा , चालेल प्रति पंप १५ मिली वापरा

    • @satishgirhe3946
      @satishgirhe3946 Před 2 lety

      Thank you Sir

  • @ashvinchavhan5828
    @ashvinchavhan5828 Před 2 lety +3

    प्रिय सर सोयाबीन पिकाचे बीजप्रक्रिया करतांना झोलोरा 20 मिली आणि रिहांश 30मिली दोन्ही मिक्स करून लावलं तर चालते का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , चालेल , एकत्र लावू नये अगोदर झेलोरा लावा

  • @gajananbhise8131
    @gajananbhise8131 Před 2 lety +1

    Thanks

  • @dattatrayachavan9610
    @dattatrayachavan9610 Před 2 lety +2

    Very important information,

  • @swapnil356
    @swapnil356 Před 2 lety

    Namaskar sir,
    Mi Soloman ani tannashakchi fawarni keli tari ata khod kida ani chakri bhunga cha pradurbhav adhalun yet ahe tr mi RAGE chi fawarni kru ki XENOP chi
    Siyabean ata 40 diwsache ahe
    Krupaya margadarshan karawe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , झेनोप वापरा

  • @pavan-pw9bl
    @pavan-pw9bl Před 2 lety

    Bijprakriya keli Range favarle tari ahe chakri bhunga 28 divas zale favarnila 16 vya divshi renge chi favarni keli

  • @gangadharkumre5836
    @gangadharkumre5836 Před 2 lety +1

    Sir tumhi Mahiti saral Ani sopa padhhtine sangra ti sarvana chagli samjate amchatar 100 takke visvas basla ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , आपले धन्यवाद 🙏🙏

  • @ravigawande7994
    @ravigawande7994 Před 2 lety +2

    सोयाबीन तुरीमधे Max किंवा Strong arm फवारल्यास तुरीच्या उगवणीवर काही वाईट परिणाम होईल का? व कदाचित पेरणी पलटली तर त्यामधे पुन्हा सोयाबीन तुर घेता येईल का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety +1

      नमस्कार दादा , तूर अंतर पीक असल्यास Strong arm चे एकरी १२ पंप करावे. याचा उगवणी वर काही विपरीत परिणाम होत नाही. धन्यवाद

  • @dinkarjanjal9741
    @dinkarjanjal9741 Před 2 lety

    चांगली माहिती आहे...

  • @swapnilapturkar4826
    @swapnilapturkar4826 Před 2 lety

    Namaskar saheb 🙏 magachya varshi mazya shejarchya shetkaryane soyabin 335 perl ani tyanchya shetat fakat tan nashakacha favara kela tya nanatr kontach favara ghetla nahi bij prakriya hi keli nahi ani shenga bhartana ani bharlyavar purn khod pokharlel hot tari pan shenga satt bharlelya hotya khod purn korlel asun tr he kay karan asel ki tyat kahi nuksan zal nahi.

  • @pundliknakeire
    @pundliknakeire Před 2 lety +1

    सर आपन व्हाॅटसाप वर सोयाबीन कीटकनाशके कसे व कधी फवारणी करावी हे जर लीहुन सेन्ट केलें तर खुप छान माहिती मीळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , हो फवारणी व्यवस्थापनाची कीड व रोग पाहून वेळोवेळी योग्य माहिती देऊ.

  • @ravindradudhe5551
    @ravindradudhe5551 Před rokem

    Maze pik 60 Divsache zale mi rihansh & Raje cha vapar kela pan shetatil zade sukun chale ahe upay suchva

  • @rajendrajadhav2646
    @rajendrajadhav2646 Před 2 lety +3

    साहेब, सोयाबीन च्या बियाणाचे बॅग वर जर लिहीलेले आसेल की बीज प्रक्रिया केलेले आहे तर तरीही त्याला बीज प्रक्रिया करायची का.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , सोयाबीन बियाणे शक्यतो बीज प्रक्रिया करून येत नाही. असे असेल तर परत बीज प्रक्रिया करण्याची गरज नाही

  • @kapilpakhan6603
    @kapilpakhan6603 Před 2 lety +1

    Best agri life che Warden combination ahe fungiside and insecticides che lavale tr chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , यामध्ये घटक कोणते आहे ते कळवा

    • @kapilpakhan6603
      @kapilpakhan6603 Před 2 lety +1

      Azoxytrobin 2.5 + thiophanate 11.25 + thimothoxam 25 fs ase combination ahe Warden madye

    • @nishantagritech6774
      @nishantagritech6774 Před 2 lety

      @@kapilpakhan6603 ओके चालेल

  • @sagarsonawane2358
    @sagarsonawane2358 Před 2 lety

    नमस्कार सर मका पीक पिवळे पडत आहे त्यासाठी nano urea + emametin+zinc फवारणी केली तर चालेल का. व nano urea किती ml वापरावा?

  • @ravigawande7994
    @ravigawande7994 Před 2 lety +1

    सर माझ्याकडे मागील वर्षाचे 200 ml रिहांश उरलेले आहै त्याची exp dt March 2023 आहे परंतू ते जास्त घट्ट (दहीसारखे) झाले आहे तर ते सोयाबीन बिजप्रक्रियेसाठी वापरावे का? काही नुकसान होईल?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , चालेल

  • @akashghode7937
    @akashghode7937 Před 6 měsíci

    ❤❤❤

  • @sprinklespark
    @sprinklespark Před 2 lety +2

    सर प्रोफानोफोस आणि cypermitrin चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा, आपल्या प्रश्न सविस्तर पाठवा

  • @hanmantchavan6705
    @hanmantchavan6705 Před 2 lety

    Mi Alika ghetaly Sir tr 15liter chya pumpala kiti vapraych? Please reply

  • @kiransinhgaherwar7556
    @kiransinhgaherwar7556 Před měsícem

    सर Ampligo किंवा Coragenह्यापैकी कोणतेही एक औषध खोडअळीसाठी चालेल का ??

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , दोन्ही कीटकनाशक खोड अळीला कंट्रोल करते

  • @pravinmangalkar
    @pravinmangalkar Před 2 lety

    sir tannashak aani kitaknashak sobat marle tar pikawar kahi farak padnar anhi na sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा, कोणते molecular वापरत आहे ते कळवा

  • @rushikeshwankhade1795
    @rushikeshwankhade1795 Před 2 lety

    Warden,,cascade mhnun product ahet market la combination of thimothoxin+fungicide he product kase ahet

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा, वापरून पाहू शकता,

  • @surajjadhav540
    @surajjadhav540 Před 2 lety +2

    सर सांगितलेले कीटक नाशक आणि बीज प्रक्रिया चे औषध नांदेड मध्ये कुठे उपलब्ध असेल माहीत असेल तर सांगा सर 🙏

    • @omkararsule2754
      @omkararsule2754 Před 2 lety

      Hii

    • @omkararsule2754
      @omkararsule2754 Před 2 lety

      मोंढयात नाही का

    • @surajjadhav540
      @surajjadhav540 Před 2 lety +1

      माहीत नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety +1

      नमस्कार दादा ,नांदेड - किसान ऍग्रोटेक आसना कॉर्नर 9834246532
      वाही बाजार - अंबिका अ‍ॅग्रो एजन्सी 9422250017
      खुरगाव फाटा - प्रथमेश ऍग्रो एजन्सीस 9049319564
      न्यू मोंढा - नवीन ऍग्रो नांदेड 9422170459

  • @vasantakurwade5338
    @vasantakurwade5338 Před 2 lety

    सर फवारनी औषद वर mfg date 2021 ahe

  • @dayanandtanmane2378
    @dayanandtanmane2378 Před 2 lety +1

    Forenteza dueo seed treatment

  • @rajeshbhondave9943
    @rajeshbhondave9943 Před 2 lety +1

    Zenop in contein kknta.Ashe ....zenop ne soya chi quality kharab honar nahi ka.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety +1

      नमस्कार दादा , झेनॉप मध्ये इंडोक्साकार्ब १४.५% आहे

  • @dnyaneshwarkharkar2451
    @dnyaneshwarkharkar2451 Před 2 lety +1

    Very nice sar

  • @omamankar864
    @omamankar864 Před 2 lety +1

    सर झेनॉब हे contact insecticide आहे...तर लपलेल्या अळया किंवा खोड माशी कशी कंट्रोल होईल ???

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 Před 2 lety +1

      लपलेल्या ALYA नाही होणार, KHODAT PENITRATE होते

  • @swapnilbhagat9208
    @swapnilbhagat9208 Před 2 lety

    Sir ankur chya bag madhle thairam sobat riyansh lavle tr chalel na

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , चालेल अगोदर थायरम लावा नंतर रिहांश

  • @ajaypawar5865
    @ajaypawar5865 Před 2 lety

    सर आपण सांगितलेले औषध आमच्या जालना distrik मध्ये भेटत असेल तर सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , जालना - लक्ष्मी सीड्स पेस्टीसाईड्स 9422928082
      जालना - राज ऍग्रो एजन्सीस 9767794449

  • @shekharpatil4567
    @shekharpatil4567 Před 2 lety

    सर रेज चा फवारा, सोयाबीन उगावल्या नंतर किती दिवसांनी द्यावा,, (सोयाबीन उगावल्या नंतर 15 दिवसांनी चालेल का)

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , १५ दिवसांनी चालेल

  • @rahulwakade7168
    @rahulwakade7168 Před 2 lety

    Sir khod Ali khoop ahe xenop ne hoil ka control

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , बऱ्याच प्रमाणात फायदा होईल

  • @bahubalishirguppe8776
    @bahubalishirguppe8776 Před 2 lety

    Sir corogin spray keli kuda madi Asli var kli

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , आपला प्रश्न कळला नाही सविस्तर पाठवा

    • @shankarraut7906
      @shankarraut7906 Před 2 lety

      इंग्लिश बरोबर नाही मराठी मध्ये सांगा सरांना

  • @pavanurdukhe2936
    @pavanurdukhe2936 Před 2 lety

    सर माझ्या सोयाबीन पिकाला ३०-३२ दिवस झाले सोयाबीन पिकाचे शेंडे सुकुन टुटत आहे उपाय सांगा 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , शेंड्या मध्ये अळी किंवा काय अडचण आहे ते चेक करा

  • @vinodmirge3763
    @vinodmirge3763 Před 2 lety

    भोकरदन जि . जालना येथे आपले पोडॉक्ट कोठे मिळतात ? किंवा सिल्लोड येथे कोठे मिळतात

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , भोकरदन - राजेंद्र कृषी सेवा केंद्र 9422927356
      भोकरदन - राजपूत कृषी सेवा केंद्र 9422607777
      हसनाबाद - विधाता अँग्रो एजन्सीज 9284012259
      हसनाबाद - श्री गणेश कृषी सेवा केंद्र 9284116845
      राजूर - मातोश्री अँग्रो सर्व्हिस 8806144041

  • @SushilKharat_108
    @SushilKharat_108 Před 2 lety

    Chikhli buldhana madhe kuthe milel

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , चिखली - दीपा ऍग्रो 8378071777

  • @factkiduniya1084
    @factkiduniya1084 Před 2 lety +1

    Te chemical kiti ekar madhe kiti ml lagel

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , रिहांश बीज प्रक्रियेसाठी प्रति किलो बियाण्यास ४ मिली वापरावे

  • @vazirkhan3924
    @vazirkhan3924 Před 2 lety

    हे औषध कारंजा लाड जिल्हा वाशिम मध्ये कुठे भेटेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , वाशीम - बाहेती कृषी सेवा केंद्र 9404830487
      वाशीम - श्री बालाजी अ‍ॅग्रो एजन्सीज 9552319255
      अनसिंग - संजय अ‍ॅग्रो सेंटर 9767671318

  • @madddmaaxxx
    @madddmaaxxx Před 2 lety

    Sir soyabean pahili fawarni 21 diwsala Alika + biovitax chalel ka?
    Sticker pan lawawe ka?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , चालेल

  • @satyamraut-zs4og
    @satyamraut-zs4og Před 2 lety +1

    100 किलो बियाण्यला किती रिहंश लागेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety +1

      नमस्कार दादा , ४०० मिली

    • @shankarraut7906
      @shankarraut7906 Před 2 lety

      10 कीलोले 40 मिली वापर करा असे सांगतात जाधव साहेब

  • @vaibhavpatillunge8672
    @vaibhavpatillunge8672 Před 2 lety

    Sar Alika favaral tar chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , चालेल

  • @abhishekmurukh5214
    @abhishekmurukh5214 Před 2 lety

    सर KDS726 हे वाण लेट आहे तर याचे फवारणी व्यवस्थापण कशा प्रकारे करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , सोयाबीन फवारणी व्यवस्थापन सर्वच जातींचे सारखे आहे , धन्यवाद

  • @sachinkamble6826
    @sachinkamble6826 Před 2 lety

    thamethoxon हे पावडर स्वरूपातील आहे ते चालेल का बीज प्रकार्येसाठी

  • @vishnudaskakade1613
    @vishnudaskakade1613 Před 2 lety

    Soyabin perni keli khat dile nahi kaykrave madhiti daya

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , फवारणी मधून विद्राव्य खते वापरा

  • @sprinklespark
    @sprinklespark Před 2 lety +3

    हो सर आम्ही 12 बॅग ला रिहाश ची बीज प्रक्रिया केली 1300 rs एक लिटर मिळाले

    • @marotikadam8986
      @marotikadam8986 Před 2 lety

      दादा कुठे मिळाले

    • @sprinklespark
      @sprinklespark Před 2 lety

      @@marotikadam8986 अकोला

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , खूप छान 🙏🙏

    • @skeducation3340
      @skeducation3340 Před 2 lety +1

      उस्मनाबादमध्ये रीहांश चा 1600/- दर

    • @sprinklespark
      @sprinklespark Před 2 lety

      @@skeducation3340 शेतकऱ्यांची लूट आहे कारण mrp 2050 rs आहे

  • @santoshukande9740
    @santoshukande9740 Před 2 lety

    तनणाशका मध्ये रेज टाकले तर चालेल का सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा, चालते

  • @pavansomwanshi5350
    @pavansomwanshi5350 Před 2 lety

    रेज सोबत 19 19 19 वापरले तर चालेल का सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , चालेल

  • @surendrabelsare8355
    @surendrabelsare8355 Před 2 lety

    नमस्कार सर 🙏
    सर अमरावतीला सर्व औषध कुठे भेटू शकतील कृपया पत्ता सांगावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , अमरावती - गायत्री कृषी केंद्र 9860091263
      अमरावती - शुभम अग्रोटेक 9422190088

    • @vazirkhan3924
      @vazirkhan3924 Před 2 lety

      सर हे औषध कारंजा लाड जिल्हा वाशिम कुठे भेटते पत्ता किंवा मोबाईल नंबर द्या

  • @sachin.j.rajput4100
    @sachin.j.rajput4100 Před 2 lety

    सर फुले संगम 726 च बियाणे कशे ओळखायचे, मार्गदर्शन करा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा, बियाण्याचा आकार मध्यम असून गडद रंग असते.

  • @dattachavan411
    @dattachavan411 Před rokem +1

    सर तुम्ही दिलेली माहीती अगदी बरोबर निघाली शेंगा भरत असताना खोड किडा जास्त प्रमाणात झाला

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , झेनोप १५ मिली वापरा

  • @surajjadhav540
    @surajjadhav540 Před 2 lety +1

    सर सोयाबीन ची कोणती Verity चांगली असते सांगा ना सर 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety +1

      नमस्कार दादा , मिळाल्यास सोयाबीन बूस्टर ३३५, बूस्टर ९३०५, किंवा बूस्टर ७२६ घ्यावे

    • @surajjadhav540
      @surajjadhav540 Před 2 lety

      Ok sir

  • @babasahebhiwale8990
    @babasahebhiwale8990 Před rokem

    सर मी जी एस् पी चे पी सी टी 410 ने बीज प्रक्रिया केली तरी पण खोड किड दिसत आहे तर काय उपाय करू

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , रेज ची फवारणी करा

  • @hasansheikh8178
    @hasansheikh8178 Před 2 lety

    बुरशी नाशक चे अनुषंगाने साफ पावडर वापरले तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , नाही थायरम किंवा व्हिटावॅक्स वापरा

  • @pundliknakeire
    @pundliknakeire Před 2 lety +1

    साहेब तुम्ही सांगीतलं ते औषधे सील्लोड मध्यें कोनाकडे मीळेल
    मी रीहाशं बघीतले तर मला मीळाले नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , सिल्लोड - महाराष्ट्र कृषी सेवा केंद्र 9422293022

  • @sahadevpande1419
    @sahadevpande1419 Před 2 lety

    नमस्कार सर टोकन यंत्र खत व बियाणे टाकणार आहे चांगले का नाही दुकानदाराकड दोन्ही उपलब्ध आहे बियाणे टाकते व खते पण टाकते या टोकन यंत्रातु कोनते घ्यावे सांगा सर 🙏

    • @dgvlogs6742
      @dgvlogs6742 Před 2 lety

      Fakt biyane taknare

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety +1

      नमस्कार दादा , खत व बियाणे टाकणार चांगले आहे

    • @dgvlogs6742
      @dgvlogs6742 Před 2 lety

      @@whitegoldtrust साहेब दुकानदार म्हणत होते खत सोडनारी टोकन यंत्रामधे अंतर एडजस्टमेंट होनार नाही

  • @surajjadhav540
    @surajjadhav540 Před 2 lety

    सर फुले संगम (KDS 726) या बियाणाला लागवन करावा की पेरणी करायची सांगा ना सर

  • @babasahebraut7735
    @babasahebraut7735 Před 2 lety

    वानू पैसा नष्ट करणयासाठी कारटाप एकरी किति टाकावे , ते पावडर असते की दानेदार व किती खर्च येतो

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , दाणेदार एकरी ४ किलो

  • @prafulmunde1952
    @prafulmunde1952 Před 2 lety

    सीडलेस सोबत रिहांश लावलेतर चालेलका

  • @sachwagh7829
    @sachwagh7829 Před rokem

    Rage madhe content kay ahe

  • @sachinjamnik6765
    @sachinjamnik6765 Před 2 lety

    Booster che muas 162 biyane ahe ka marcket la

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , चौकशी करा

  • @rekhashete9924
    @rekhashete9924 Před 2 lety

    Sir soyabinsathi konte tan Nashk aahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety +1

      नमस्कार दादा .,परशूट,शाकेद, ओडिसी पैकी कोणतेही एक वापरू शकता, तणनाशक वापरताना जमिनीत चांगला ओलावा असावा व एकरी किमान १५० लिटर पाणी वापरावे पिकाला तणांचा शॉक लागू नये म्हणून तणनाशकांसोबत शॉक अब ४० मिली वापरू शकता

  • @saicomputer888
    @saicomputer888 Před 2 lety

    Rage शिवाय कोणते वापरावे तणनाशक सोबत ते मिळत नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका कळवा

  • @dhirajyeokar9161
    @dhirajyeokar9161 Před 2 lety

    नमस्कार सर 🙏 मी बूस्टर चे 9305 12 ब्याग सोयाबीन घेतले आहे. त्याची उगवण क्षमता फार कमी झाली..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , आपण उगवण क्षमता कशी तपासली आहे ते कळवा किंवा सविस्तर माहितीसाठी ७८८८०३०००७ या नंबर वर संपर्क करावा. धन्यवाद

    • @dhirajyeokar9161
      @dhirajyeokar9161 Před 2 lety

      @@whitegoldtrust१०० बिया गेल्या व गोणपाटावर एका रागेत १० - १० टाकल्या व ते गोणपाट रोल करून ठेवले .व सकाळ संध्याकाळ..पाणी टाकले व ६-७ दिवसांनी पाहिले तर १०० पैकी फक्त ६० बिया उगवल्या.

  • @wrushankkadu4918
    @wrushankkadu4918 Před 2 lety +1

    10 26 26 खताची किंमत काय आहे

  • @sanjaynajan5065
    @sanjaynajan5065 Před 2 lety

    गंगापूर मध्ये कुठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety +1

      नमस्कार दादा , गंगापूर - नवकार ऍग्रो 9404069031
      आंबेलोहळ - जय अंबिका कृषी सेवा केंद्र 9822588777
      असेगाव - ओम साई कृषी सेवा केंद्र 9763227451
      कायगाव - गोदावरी कृषी सेवा केंद्र 9423163836
      लासूर स्टेशन - मुथा कृषी केंद्र 9422706853
      वाळूज - नाथ कृपा कृषी सेवा केंद्र 7798994477

  • @tanajichakor5907
    @tanajichakor5907 Před 2 lety

    सर पेरणीची दिशा कशी असावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , ज्या दिशेने शेवट पर्यंत सूर्यप्रकाश आणि हवा खेळती राहील त्या दिशेने लागवड करावी

  • @vaijenathgade4427
    @vaijenathgade4427 Před 2 lety

    सर हिं औषधी हिगोली मिळेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , हिंगोली - ज्योती ऍग्रो कॉर्पोरेशन 9552809091
      हिंगोली - गणराज कृषी सेवा केंद्र 9404494978
      हिंगोली - जाधव बंधू आणि कृषी सेवा 8888992255
      गोरेगाव - माऊली कृषी सेवा केंद्र 9323888987

  • @nikhilpatil8735
    @nikhilpatil8735 Před 2 lety

    सर हे जिवाणू मरणार नाही का बियाणे वरचे१५ दिवस अगोदर प्रक्रिया करून ठेवले तर....... जमिनीत जा अगोदर...

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , जिवाणू ची बीज प्रक्रिया पेरणी पूर्वी अर्धा एक तास अगोदर करावी

  • @saicomputer888
    @saicomputer888 Před 2 lety

    रागे मिळत नाही त्याऐवजी कोणते वापरावे

  • @anilvaykule8922
    @anilvaykule8922 Před 2 lety

    हिंगोली ला कुठे मिलेल औषध

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , हिंगोली - ज्योती ऍग्रो कॉर्पोरेशन 9552809091
      हिंगोली - गणराज कृषी सेवा केंद्र 9404494978
      हिंगोली - जाधव बंधू आणि कृषी सेवा 8888992255
      गोरेगाव - माऊली कृषी सेवा केंद्र 9323888987

  • @surajjadhav540
    @surajjadhav540 Před 2 lety +1

    सर सोयाबीन लागवड करताना आंतर किती ठेवायच 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety +1

      नमस्कार दादा , ओळीतील अंतर आपल्या जमिनीच्या मगदुरानुसार दीड ते अडीच फुटा पर्यंत दोन झाडातील अंतर अर्धा फूट १० ते १५ सेंमी ठेऊ शकता . धन्यवाद

    • @surajjadhav540
      @surajjadhav540 Před 2 lety +1

      धन्यवाद सर माहिती देऊन मदत करण्यासाठी 🙏

  • @GaneshPawar-nf2ml
    @GaneshPawar-nf2ml Před 2 lety

    आपल्या कंपनीचें सोयबीन बीयने आमच्याजवळ कुठे मिळेल गेवराई जि.बीड

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , गेवराई - कृशभ कृषी सेवा केंद्र 9422796107
      गेवराई - शिवशंकर कृषी सेवा केंद्र 9527498711
      गेवराई - राज ऍग्रो एजन्सीस 9420029230

  • @vitthalnavghare1407
    @vitthalnavghare1407 Před 2 lety

    नमस्कार सर.
    मी बुस्टर जे एस 9305 सोयाबीन 3बॅग घेतली.
    परंतु 100 टक्के उगवेल की नाही याची काळजी वाटते.

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 Před 2 lety

      का ?

    • @MrX-fg9ye
      @MrX-fg9ye Před 2 lety

      त्या प्रत्येक बॅग मधल्या 30-30 बिया घ्या आणि एका सुती पोत जे असत त्यावर ठेवून ते गोल गुंडाळून ठेवा ,त्या पोत्यावर 3-4 दिवस थोडं थोडं पाणी टाका रोज सकाळी 4दिवसानंतर त्या बियांना मोड किंवा कोंब किंवा अंकुर येतील त्यामधील कोंब आलेले बियाणे मोजा आणि 100 पैकी कमीत कमी 70 तरी बियांना कोंब आले पाहिजे,

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , उगवण क्षमता कशी तपासली आहे ते कळवा

    • @vitthalnavghare1407
      @vitthalnavghare1407 Před 2 lety

      Contact number मिळेल का?

    • @vitthalnavghare1407
      @vitthalnavghare1407 Před 2 lety

      कृपया मो. नंबर दया

  • @ravindrabaglane3875
    @ravindrabaglane3875 Před 2 lety

    सर बीडमध्ये हे औषध कुठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा, बीड - महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र 9420003400
      बीड - मंत्री कृषी सेवा केंद्र 8087955296
      बीड - श्री समर्थ कृषी सेवा केंद्र 7588179868
      बीड - गणेश ऍग्रो एजन्सीज् 9421335589

  • @rutujalomate9382
    @rutujalomate9382 Před 2 lety

    Kds 992 भेटल का उस्मनाबाद

  • @bhimraobhalerao5936
    @bhimraobhalerao5936 Před rokem

    नांदेड आौषध मिळेका

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नांदेड - उत्तम कृषी सेवा केंद्र 9422189679
      न्यू मोंढा - नवीन ऍग्रो नांदेड 9422170459
      खुरगाव फाटा - प्रथमेश ऍग्रो एजन्सीस 9049319564
      वाई बाजार - अंबिका अ‍ॅग्रो एजन्सी 9422250017

  • @sachinkharode6285
    @sachinkharode6285 Před 11 měsíci

    सर आता माझा शेताता खोळ अळी आहे काय मारव

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा , आता खोडअळी फवारणी करून सुद्धा कंट्रोल होत नाही

  • @onlinetips1999
    @onlinetips1999 Před 2 lety

    Nilaga yeth kothe bhetel

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , निलंगा - चांदोरे फर्टीलायझर 9923232199
      निलंगा - सार्थक कृषी सेवा केंद्र 9767180338

  • @abhishekchanne9496
    @abhishekchanne9496 Před 2 lety

    रेंज ची किंमत आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , रेज ५०० मिली ची MRP १७६० रु आहे

  • @omkararsule2754
    @omkararsule2754 Před 2 lety

    Hi

    • @omkararsule2754
      @omkararsule2754 Před 2 lety

      Sir nanded madhe buster kampaniche product kuthe miltil saangaa

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety +1

      नमस्कार दादा, नांदेड - किसान ऍग्रोटेक आसना कॉर्नर 9834246532
      वाही बाजार - अंबिका अ‍ॅग्रो एजन्सी 9422250017
      खुरगाव फाटा - प्रथमेश ऍग्रो एजन्सीस 9049319564
      न्यू मोंढा - नवीन ऍग्रो नांदेड 9422170459

  • @kunalpawar4016
    @kunalpawar4016 Před 2 lety

    P

  • @dataldnyandev9818
    @dataldnyandev9818 Před 2 lety

    लातूर ला औषध कूट भेटेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety +1

      नमस्कार दादा , लातूर - विशाल कृषी एजन्सीज 9421520060

    • @dataldnyandev9818
      @dataldnyandev9818 Před 2 lety

      @@whitegoldtrust धन्यवाद

  • @dattatrayachavan9610
    @dattatrayachavan9610 Před 2 lety

    Very important information,