गुरुदेव शंकर अभ्यंकर । शिवशंकर महारुद्र - प्रवचन १ । Gurudev Shankar Abhyankar

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • श्रद्धेय श्रोतेहो नमस्कार ! दि. ३० ऑगस्ट २०२१ म्हणजेच श्रावणी सोमवारपासून ते ३ सप्टेंबर २०२१ पर्यंत घेऊन येत आहोत गुरुदेव शंकर अभ्यंकरांची, 'शिवशंकर महारुद्र प्रवचनमाला' ही तेजस्वी प्रवचनमाला. दि. ३० ऑगस्ट २०२१ ते ३ सप्टेंबर २०२१ दररोज संध्याकाळी आदित्य प्रतिष्ठानच्या CZcams चॅनेलवर याचे प्रसारण होईल. शिवशंकर महारुद्राचे स्वरूप व रुद्रपठणाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी अवश्य पहावी अशी ही प्रवचनमाला! २०१९ मध्ये १७ ते २१ सप्टेंबर ह्या कालखंडात पुण्यात मनोहर मंगल कार्यालयात संपन्न झालेली ही प्रवचनमाला न चुकवावी अशीच!
    धन्यवाद !
    शिवशंकर महारुद्र - प्रवचन १
    प्रवचनकार - गुरुदेव शंकर अभ्यंकर
    ShivaShankar MahaRudra - Part 1
    By - Gurudev Shankar Abhyankar

Komentáře • 112

  • @gajananp049
    @gajananp049 Před 3 lety +4

    🙏🙏🙏 अप्रतिम ll सर्वांनी श्रवण करावे असे प्रवचन ll गुरुजींचे चरणी नतमस्तक ll

  • @kirankarande8189
    @kirankarande8189 Před 3 lety +22

    अप्रतिम गुरुदेव तुमच्या मुखातून निघणारी अमृत वाणी म्हणजे आमच्यासाठी अमृत मेजवानीच आहे 👌👌👌💐

  • @dilipjoshi6943
    @dilipjoshi6943 Před rokem

    जय. गुरुदेव विद्यावाचस्पती शंकर जी अभयंकर

  • @rageshreeshastri8823
    @rageshreeshastri8823 Před 3 lety +2

    🙏🪔🌹शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो! हे गिरिजापती नमामि शंकर शिव शंकर शंभो! 🙏😌🙏प्रवचन अत्युत्तम.🙏 सद्गुरु तं नमामि!👣🪔🌹 🙏

  • @user-ol9kq4sr9z
    @user-ol9kq4sr9z Před 3 měsíci

    🙏🙏

  • @jeevansatav
    @jeevansatav Před rokem

    एकदम छान

  • @madanmore8636
    @madanmore8636 Před 6 měsíci

    ओम नमः शिवाय

  • @sudhakarsapre2172
    @sudhakarsapre2172 Před rokem +1

    नमस्कार ,अमृतवाणी सुमधुरवाणी,देववाणी वेदवाणी आम्हाला धन्य समजतो अशी प्रवचन श्रवणाला मिळणं म्हणजे साक्षात् भगवंताचीच कृपा असली पाहिजे.ॐनमःशिवाय

  • @sandeshkarpe7617
    @sandeshkarpe7617 Před rokem +1

    व्वा व्वा व्वा साधू साधू साधू

  • @sunilkhisti7829
    @sunilkhisti7829 Před 3 lety +3

    सादर चरण वंदना श्री गुरु देव.🙏🌸🏵🌺

  • @minakshikekan3586
    @minakshikekan3586 Před 11 měsíci

    🙏

  • @geetabudhale2822
    @geetabudhale2822 Před rokem

    गुरुवर्य आपल्या चरणी कोटी कोटी प्रणाम.

  • @bharatimysorewala6422
    @bharatimysorewala6422 Před 3 lety +3

    जय श्रीराम 🙏 गुरूजी शिर साष्टांग नमस्कार 🙏..खंरच खूप सुंदर आणि सखोल माहिती मिळाली.अप्रतिम निरूपण.
    🙏🌹🙏 श्रीराम जयराम जय जय राम 🙏🌹🙏

    • @shubhanginayar1965
      @shubhanginayar1965 Před 3 lety

      आत्मसुख मिळालं.

    • @manishaphutane321
      @manishaphutane321 Před 3 lety

      जय गुरू नमस्कार
      आपल्या मधूर वाणी तून शिव महिमा ऐकून मन प्रसन्न झाले

  • @minakshikekan3586
    @minakshikekan3586 Před 11 měsíci

    👌👌

  • @nanigudkar
    @nanigudkar Před 6 měsíci

    🎪🔔🙏

  • @vijaykumarteredesai5240
    @vijaykumarteredesai5240 Před 3 lety +4

    ॥ ॐ नम: शिवाय ॥ 🌸🌸🌸🌸🌸👏👏👏

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 Před rokem

    ओं नमो शिवाय

  • @vinayakketkar6491
    @vinayakketkar6491 Před 3 lety +2

    Om Namo shivaya 🕉️🕉️🕉️🕉️🕉️💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🌹

  • @sharaddeshmukh243
    @sharaddeshmukh243 Před 3 lety +2

    खुप खुप सुंदर आहे गुरू देव दत्त🙏🙏

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 Před 3 lety +12

    आदरणीय गुरुदेव यांना विनम्र अभिवादन!ओम नमः शिवाय!👌💐👌खूप सुंदर.👌💐👌

  • @sadashivshete403
    @sadashivshete403 Před 3 lety +2

    ।।ॐ॥अप्रतिम विवेचन माहितीपूर्ण,धन्यवाद!

  • @kakashet9480
    @kakashet9480 Před 11 měsíci

    Very nice

  • @madhukarkhaire5646
    @madhukarkhaire5646 Před 3 lety +1

    हर हर महादेव

  • @yashshreeapte9055
    @yashshreeapte9055 Před 3 lety +2

    जय गुरुदेव फारच छान

  • @surekhaghadge6531
    @surekhaghadge6531 Před 3 lety +2

    गुरुदेव मी युम्हला 7विम्धे असल्यापासून ओळख्तेय आत्ता मी 63 ची आहे.मी नेहमी तुमचे कार्यक्रम बघतेय.ती वी वरचे पन 70 सलत तुम्ही नगर जिल्हा रहुरी कारखान्यावर .गीतरामायण ऐकले होते 2 वेला तेव्हापासून मी तुमची फनाहे.तुमची वाणी स्वच्छ आणि गोड आहे.👌👌👍👍👍💐🤗😃

  • @jagannathshinde4492
    @jagannathshinde4492 Před rokem

    Atishay sundar pravachan khup navin aikavayas milate

  • @dnyaneshwarsutar7036
    @dnyaneshwarsutar7036 Před 2 lety

    सा.न. गुरूदेव !! खुप छान विवेचन !! 🙏

  • @shrikantjoshi6313
    @shrikantjoshi6313 Před 6 měsíci

    Om namah shivaya 💐

  • @jayantvaidya9324
    @jayantvaidya9324 Před 2 lety

    गुरु देव आपल प्रवचन नवसंजीवन देणारच

  • @sandeeppardeshi2531
    @sandeeppardeshi2531 Před 2 lety

    अप्रतिम अभ्यासपूर्ण विवेचन,धन्य धन्य झाले सर्व श्रोते...

  • @kalidasdeshmukh43
    @kalidasdeshmukh43 Před rokem

    Good

  • @rajashribhite8026
    @rajashribhite8026 Před 3 lety +2

    खूप छान प्रवचन, धन्यवाद..!!
    मनःपूर्वक नमस्कार..!!🙏🙏🙏

  • @vidyabake7187
    @vidyabake7187 Před 3 lety +1

    गुरुरदेवो नमो नमः 🙏🏼🙏🏼

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 Před 3 lety +1

    Har har har mahadev

  • @subhashchavan3175
    @subhashchavan3175 Před 2 lety +1

    ॐनम: शिवाय 🕉️

  • @namdeotaru6207
    @namdeotaru6207 Před 3 lety

    जय गुरुदेव खूप छान .🙏🏻🙏🏻🙏🏻🌷🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @prakashdhase9342
    @prakashdhase9342 Před 2 lety

    जय श्री गुरुदेव 🙏🙏🙏💐

  • @ujjwalakajale7067
    @ujjwalakajale7067 Před 2 lety

    Om namo shevay khup Chan zaly prachan

  • @udhavhaibatpure8257
    @udhavhaibatpure8257 Před 2 lety

    Om namha shivay* pranam gurudev

  • @kakashet9480
    @kakashet9480 Před 11 měsíci

    Om namah shivaya

  • @dhondiramjadhav286
    @dhondiramjadhav286 Před 2 lety

    Ram karshana Hari ........ 🙏🙏🙏

  • @narendraapte2256
    @narendraapte2256 Před 3 lety +2

    अतिशय मधुर, रसाळ, आणि सतत मार्गदर्शक अशी ही प्रवचनमाला आहे.
    आदित्य प्रतिष्ठानचे खूप धन्यवाद .
    आपल्या सगळ्यांच्या थोड्या माहितीसाठी - पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांनी मुंबईला पाठशाळेत रुद्राच्या चमकातील अकराव्या अनुवाकावर (एकाचमे तिस्रश्चमे . . .) जवळजवळ वर्षभर प्रवचने केली आहेत. .

  • @sitaramgaikwad3402
    @sitaramgaikwad3402 Před rokem

    खूप छान हर हर महादेव 🎉🎉

  • @mahadeobhagwanjadhav9264

    ॥ॐ नमः शिवाय॥ गुरूदेव

  • @sureshnikam4198
    @sureshnikam4198 Před 3 lety +1

    अप्रतिम

  • @baburaochincholikar150

    Jay gurudeo

  • @meeraghayal6150
    @meeraghayal6150 Před 2 lety

    फारच सुरेख

  • @shivnsh7580
    @shivnsh7580 Před 2 lety +1

    अमृतवाणी👌👌👌

  • @rajendrakatre207
    @rajendrakatre207 Před 4 měsíci

    Namo na maha.

  • @ajaykumarchavan2160
    @ajaykumarchavan2160 Před 3 lety

    ओंम नमः शिवाय हर हर महादेव

  • @prabhakarmarodkar5574

    💫🍀🌺🙏🏻👌🚩धन्यवाद महोदय नमस्कार 03/23

  • @surryakantashimpi7495
    @surryakantashimpi7495 Před 2 lety

    अत्यंत सुंदर आहे

  • @jayashreeshinde1226
    @jayashreeshinde1226 Před 3 lety +1

    खूपच सुंदर 🙏🙏🙏🙏

  • @rachanaghumare298
    @rachanaghumare298 Před 3 lety +1

    Apratim

  • @sulbhagosavi4027
    @sulbhagosavi4027 Před 3 lety

    खूप सुंदर सद्गुरू जी. 🙏🙏🙏 अप्रतिम

  • @myfluffy9465
    @myfluffy9465 Před 3 lety +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻🙏🏻🙏🏻

  • @smitaaloni2165
    @smitaaloni2165 Před 3 lety +2

    अप्रतिम💐🙏

    • @madhuripakhale4686
      @madhuripakhale4686 Před 3 lety

      सौ.माधुरी पखाले सहभागी झाले आहे ओम् नमः शिवाय

  • @kalyanijoshi9944
    @kalyanijoshi9944 Před 2 lety

    खुप छान ऐकायला मिळाले. काय अभ्यास आहे. आम्ही साष्टांग दंडवत नमस्कार 🙏🌹🙏🌹🙏. प. पु. साष्टांग दंडवत नमस्कार श्री शकंर माहाराज ना🙏🙏🙏🙏

  • @prachibehere1074
    @prachibehere1074 Před 3 lety +2

    अप्रतिम. पाऊस असल्याने येता आले नव्हते. मी वाट पहात होते.

  • @vasudevphadke3427
    @vasudevphadke3427 Před 2 lety

    Shivshankar maharudra 3

  • @jayashripathak1939
    @jayashripathak1939 Před 2 lety

    अप्रतिम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ravindrasuryawanshi549

    🌹🌹🌹🌹🌹🕉️🌹🌹🌹🌹🌹

  • @n.g.nadkarni5170
    @n.g.nadkarni5170 Před rokem

    Apratim!

  • @Kingfisher813
    @Kingfisher813 Před 2 lety

    Aatachya kalatale Vedvyas maharaj

  • @nitinmore8092
    @nitinmore8092 Před 3 lety +1

    खुप छान 👍🙏

  • @sanjaypatankar4353
    @sanjaypatankar4353 Před 2 lety

    Namaskar Guruji 🙏🌹

  • @sandeeppardeshi2531
    @sandeeppardeshi2531 Před 2 lety

    अमृतवाणी...

  • @dnyaneshwarlangote9305
    @dnyaneshwarlangote9305 Před 3 lety +5

    Please Upload Bhagvat Puraan Katha And BHAGVATGEETA By GURUDEV...... And another Topics Like This.....

  • @gayatrisakekar37
    @gayatrisakekar37 Před 2 lety

    Excellent

  • @mrunaljoshi4010
    @mrunaljoshi4010 Před 3 lety +1

    Namaskar

  • @shrikantpase6718
    @shrikantpase6718 Před 3 lety +2

    आदरणीय गुरूदेव
    हा अतिशय अनुकरणीय सनातन धर्म टिकून राहील
    काय ❓

  • @meeraghayal6150
    @meeraghayal6150 Před 2 lety

    आदरणीय गुरुजी साष्टांग नमस्कार
    मला आपण व पंडित संजीव अभ्यंकर यांनी टिळक स्मारक मंदिर येथे सादर केलेला रामनवमीचा कार्यक्रम परत परत ऐकावेसे वाटतेय. मिळेल का ?

  • @apurvao1032
    @apurvao1032 Před 3 lety +1

    Fadake guruji mhanje anand fadake ka??

  • @neelampatil9710
    @neelampatil9710 Před 3 lety +1

    गायत्री मंत्र स्रियांनी म्हणू नये का ? कृपया मार्गदर्शन करावे
    Thank you 🙏🏻

    • @apurvao1032
      @apurvao1032 Před 3 lety +1

      Ho nasato mhanaycha

    • @apurvao1032
      @apurvao1032 Před 3 lety +1

      *शास्त्र जे करू नका म्हणते; तेच नेमके करावयास धावणे, हा सामान्य स्वभाव असतो. आणि त्यामुळेच नाश होत असतो, हे आपणांस समजत नाही*.
      असे परमपूज्य सद्गुरू श्री.मामासाहेब देशपांडे महाराज त्यांच्या 'अभंग अमृत' या ग्रंथात पान क्रमांक १७८ वर सांगतात आणि हे समजावण्यासाठी खालील कथा सांगतात-
      स्त्रिया आणि गायत्रीमंत्र :
      सहज विषयांवरून विषय निघाला; म्हणून मला माझ्या आईची गोष्ट आठवली. माझ्या मातुःश्री (परमपूज्य सद्गुरु मातु:श्री पार्वतीदेवी देशपांडे)या परमार्थातील एक थोर अधिकारी होत्या.
      त्यांच्याकडे अनेक स्त्रिया मार्गदर्शनासाठी येत असत. एकदा अशाच पाच-सहा जणी त्यांच्याकडे आल्या होत्या. चर्चा सुरू झाली. एका बाईने आमच्या
      मातुःश्रींना विचारले की, “बायकांनी गायत्री मंत्र का म्हणू नये ?"
      त्यावर आमच्या मातुःश्री चटकन् सावरून बसल्या. एक-दोन मिनिटे स्तब्धतेत गेली. मग त्या सांगू लागल्या; "हा प्रश्न योग्य आहे. या प्रश्नाचे
      उत्तर देण्याची माझी पात्रता नाही. परंतु मला एक माहीत आहे की, सर्व ऋषी,मुनी, साधू, संत सदैव आपल्या हिताचेच सांगत असतात. त्यावर माझा
      नितांत विश्वास आहे. माझे तीर्थरूप पू.श्री.नारायणराव सोनटक्के हे मोठे अभ्यासक होते. अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ महाराज यांचे ते निःसीम भक्त होते. त्यांच्याकडून मी जे ऐकले, त्यांनी मला जे सांगितले, तेच मी तुम्हांस
      सांगते; नीट ऐका !
      📖📖📖📖📖📖📖📖
      ही कथा खालील पुस्तकात आहे.
      *अभंग* *अमृत*
      प्रकाशक - श्रीवामनराज प्रकाशन,पुणे
      *लेखक - परमपूज्य सद्गुरू श्री.मामासाहेब देशपांडे*
      सवलत मूल्य - रु.८५
      संपर्क - ९८७०३८१७१८, ०२०२४३५६९१९
      📖📖📖📖📖📖📖📖
      गायत्रीमंत्राची अक्षरे आहेत चोवीस ! प्रत्येक अक्षर एका एका नाडीद्वारे
      प्रकाशित होत असते. जसे टाईपरायटरवर एकेका अक्षरासाठी एक एक बटण
      असते आणि ते दाबले की, नेमके तेच अक्षर उमटते; तसे गायत्रीमंत्रातील
      प्रत्येक अक्षर एकेका नाडीद्वारे प्रकाशित होते. पुरुषांना पूर्ण चोवीस नाड्या
      आहेत; परंतु स्त्रियांना मात्र फक्त बावीसच नाड्या आहेत. त्या दोन नाहीत,
      त्यामुळे स्त्रियांना दाढी-मिशा येत नाहीत व प्रोस्टेट ग्रंथी वाढत नाही. या
      अशा दोन नाड्या कमी असल्यामुळे, चोवीस अक्षरांचा गायत्रीमंत्र जपला तरी
      उपयोगी पडत नाही.ज्याप्रमाणे टाईपरायटरवर जेवढा कागद असेल, तेवढीच अक्षरे
      उमटणार; आणि कागद संपल्यावर अक्षरांची बटने दाबली तरी अक्षरे उमटणार
      नाहीत; त्याप्रमाणे ही अक्षरे परिणाम करू शकणार नाहीत. इतकेच नव्हे तर;
      गायत्रीमंत्र हा पुरुषबीज वाढविणारा मंत्र असल्यामुळे, तो जपल्याने बीज वाढू
      शकते.शास्त्र असे आहे की, स्त्रियांमध्ये बीज वाढू नये; शोणित वाढावे.
      स्त्रियांनी गायत्रीजप केला तर, शोणित जळून जाईल.
      *त्यामुळे या जन्मी केलेला जप,पुढल्या जन्मी धड स्त्री नाही,धड पुरुष नाही असा तृतीयपंथी बनवतो* . अशांना दाढी-मिशा येतात; परंतु त्याचबरोबर लुगडे नेसण्याची हौस
      निर्माण होते. स्त्रियांप्रमाणे हातवारे करावे असे वाटू लागते. या सर्व पूर्वजन्मीच्या स्त्रीवासना ! परंतु, त्या जन्मात गायत्री जपल्यामुळे बीज वाढले,
      दाढी-मिश्या फुटल्या; पण मूळचे स्त्रीसंस्कार असल्यामुळे लुगडे नेसण्याची हौस मात्र राहिली. असे होऊ नये, शोणित जळू नये, अर्धवट बीज वाढू नये; यास्तव बायकांनी गायत्री जपू नये !"
      आजकाल, स्वतःचा मोठेपणा सांगण्याकरिता, “तुम्ही करा; काही होत नाही. मी आहे ना !" असे सांगण्याचे फॅडच आहे. परंतु ऐकणाऱ्यांच्या हे लक्षात
      येत नाही की, आपण असे केले तर काय घडेल ?
      प.प.श्री.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी, तसेच सर्व प्रमुख आचार्यांनी जे सांगितले आहे ते सोडून, आजच्या कोणा लुंग्यासुंग्याने काहीही
      सांगावे व त्याप्रमाणे आपण करावे; यात तोटा कुणाचा होतो ?

    • @neelampatil9710
      @neelampatil9710 Před 3 lety

      @@apurvao1032 🙏🏻

  • @pushkarajj
    @pushkarajj Před 2 lety

    0

  • @pramilabipatil5496
    @pramilabipatil5496 Před 3 lety

    प्रमिला बाई पाटील

  • @mukmama
    @mukmama Před 3 lety

    He pravachan kadhi jhla aahe..? Koni sangel ka..?

    • @vaishaliathavale7588
      @vaishaliathavale7588 Před 3 lety

      ३० ऑगस्ट ते ३सप्टेंबर २०२१ असं तिथे स्पष्ट लिहिलेलं आहे.

    • @mukmama
      @mukmama Před 3 lety

      @@vaishaliathavale7588 thanks for the help pn he pravachan "२०१९ मध्ये १७ ते २१ सप्टेंबर ह्या कालखंडात पुण्यात मनोहर मंगल कार्यालयात संपन्न" jhlay

  • @sujatagavade1686
    @sujatagavade1686 Před 3 lety +1

    Awaj khupch kami ahe

  • @rajendrakatre207
    @rajendrakatre207 Před 4 měsíci

    I am Rajendra Katre, charkop, kandivaliwest mumbai 400067

  • @suvarnadeshmukh6053
    @suvarnadeshmukh6053 Před 2 lety

    हर हर महादेव

  • @swatidevipatankar7056
    @swatidevipatankar7056 Před 2 lety

    Om namah shivay 🙏🌹💐

  • @vasudev1770
    @vasudev1770 Před 3 lety

    ओम नमः शिवाय

  • @madhukarkulkarni9871
    @madhukarkulkarni9871 Před 2 lety

    🙏🙏🙏

  • @nilimakasturey9368
    @nilimakasturey9368 Před 3 lety +1

    Very nice

  • @anjaleebodas2159
    @anjaleebodas2159 Před 7 měsíci

    🙏

  • @neelampatil9710
    @neelampatil9710 Před 3 lety +2

    🙏🏻

  • @manishajoshi4637
    @manishajoshi4637 Před 3 lety +1

    🙏🙏🙏

  • @madhujoshi5340
    @madhujoshi5340 Před 3 lety +1

    🙏🙏🙏

  • @pramodgijare925
    @pramodgijare925 Před 3 lety +1

    🙏🙏

    • @shobhahoskalle5413
      @shobhahoskalle5413 Před 3 lety

      ओघवत्या वाणीतल आपलं प्रवचन खूप छान झालं नमस्कार गुरुदेव

  • @neelampatil9710
    @neelampatil9710 Před 3 lety +1

    🙏🏻

  • @rajashreedivekar8548
    @rajashreedivekar8548 Před 3 lety

    🙏🙏🙏