तुम्ही आहेत कितीक ? असं जरांगेंनी हिणवलं | परळी व आष्टीने पंकजा मुंडेंना तारलं | Pankaja Munde

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 05. 2024
  • #maharashtrapolitics #loksabha2024 #electionnews
    सामाजिक,आर्थिक,कृषि,क्रीडा,राजकीय,मनोरंजन विश्वात घडणाऱ्या घडामोडींची उत्तम आणि दर्जेदार माहिती पाहण्यासाठी आमच्या मराठी एक्सप्रेस या चँनेलला Subscribe करायला विसरू नका..
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------
    आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.. 👇🏻👇🏻👇🏻
    profile.php?...
    -----------------------------------------------------------------------------------------------------------------
    आमच्या इंटस्टाग्रामला फॉलो करा.. 👇🏻👇🏻👇🏻
    / newsmarathiexpress
    -----------------------------------------------------------------------------------------------------------------
    आम्हाला Quora Subscribe करा 👇🏻👇🏻👇🏻
    -----------------------------------------------------------------------------------------------------------------
    For Business Enquiry Email:-teammarathiexpress@gmail.com

Komentáře • 225

  • @yogeshghadling8327
    @yogeshghadling8327 Před 21 dnem +61

    माळी समाज पंकजा मुंडे सोबतच ताई विजयी होनार

  • @mahadevmunde9612
    @mahadevmunde9612 Před 22 dny +132

    आष्टी मधून दस साहेबांचे मोठे उपकार आहेत जय भगवान जय गोपीनाथ

    • @vikramjaybhaye8851
      @vikramjaybhaye8851 Před 21 dnem +14

      धस साहेबाना आम्ही विसरणार नाही

    • @vikibodke4192
      @vikibodke4192 Před 21 dnem +4

    • @PratikMunde-ff9zv
      @PratikMunde-ff9zv Před 21 dnem +5

      आष्टी मधून किती मतांची लीड भेटल ताई ला..

    • @anilkulkarni1386
      @anilkulkarni1386 Před 21 dnem +1

      ताईला लीड केज,आष्टी,गेवराई,परळी,माजलगांव,व थोड़ी बीडमधुन पण पुर्ण 3 लाखाची लीड मिळणार.

    • @hahahahaqwe
      @hahahahaqwe Před 16 dny

      ​@@anilkulkarni1386Kulkarni 😂😂😂😂😂😂

  • @ganeshaaglave4579
    @ganeshaaglave4579 Před 22 dny +81

    पंकजा ताई दोन लाख मतांनी विजयी होतील ❤❤

  • @samadhanghuge3131
    @samadhanghuge3131 Před 22 dny +76

    ओ बी सी एकजुटीचा विजयी असो❤

  • @mahadevavhad7283
    @mahadevavhad7283 Před 22 dny +64

    बोका दूध पीत होता त्याला वाटते मला कोणी पाहत नाही

  • @munderamchandra3910
    @munderamchandra3910 Před 22 dny +46

    शरद पवारणे जरागेला हाती धरून सिट यईल आस वाटत होत पण उलट झाल

  • @kishoratole5174
    @kishoratole5174 Před 12 dny +12

    लाखो की लिड से पंकजाताई बीड़ से
    जय मल्हार

  • @namdeodhakane8402
    @namdeodhakane8402 Před 22 dny +70

    पंकजा ताई जिंकणार

  • @sandipkumarrathod7772
    @sandipkumarrathod7772 Před 22 dny +109

    मिथुन छुपे डाव खेळला पण त्याला तोंड दाखवायला जागा नाही

    • @jaihind4157
      @jaihind4157 Před 22 dny +10

      त्याच्याच डाव अंगलट आला आहे

    • @Parmeshwarbd08
      @Parmeshwarbd08 Před 19 dny

      गावठी मिथुन च्या आईचा दाणा😂

    • @atmaram_yt
      @atmaram_yt Před 15 dny +2

      मिथुनने आता चाचणी केली आहे. विधानसभा निवडणुकीत खऱ्या अर्थाने करामती करांच्या आशिर्वादाने वातावरण गढुळ करण्यांचा प्रयत्न केला जाऊ शकतो.

    • @nitinombhase1101
      @nitinombhase1101 Před 5 dny

      ऐकदमच बरोबर

  • @prem-9637
    @prem-9637 Před 21 dnem +40

    आमच्या गावठी मिथुन मुळे ताई जिंकल्या बीड मधे 😢

  • @sujatadarade-mo9ey
    @sujatadarade-mo9ey Před 17 dny +13

    जय भगवान जय गोपीनाथ एक वंजारी एक एक लाखाला एकच भारी

  • @Vijaymunde222
    @Vijaymunde222 Před 22 dny +44

    सर्व जातीमधील बांधवानी शांततेने राहावे ❤

  • @bhausahebgamane5208
    @bhausahebgamane5208 Před 13 dny +13

    आम्ही पण. बिजेपीला कंटाळलो होतो पण जरानगे मुळे बीजेपिला मत करावी लागली

  • @bhimraodhakne699
    @bhimraodhakne699 Před 21 dnem +21

    एक टण लोखंडाची किंमत होते 60.000 हजार व 1.तोळा सोन्याची किंमत होते 72.000 हजार ही आहे ताईसाहेब ताकत

  • @RavsahebKirtne
    @RavsahebKirtne Před 12 dny +9

    दाखवू आम्ही वंजारी किती आहे चार तारखेला जय ओबीसी

  • @sundarrathod3892
    @sundarrathod3892 Před 13 dny +7

    ताई पंकजाताई फक्त

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 Před 21 dnem +25

    पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता

  • @maulikhedkar8669
    @maulikhedkar8669 Před 21 dnem +15

    आमचं कसं सुरेश अण्णा म्हणतील तसं

  • @GorakhSangle-qs2yh
    @GorakhSangle-qs2yh Před 21 dnem +39

    हा बोलतो काहीही नंतर घाबरतो हा पहिलेच तोंड संभाळून बोलायचं मिथुन नी

  • @KSB_patil_555
    @KSB_patil_555 Před 22 dny +36

    याने तुतरीचि पिपाणी केली...

  • @Rocky.1718
    @Rocky.1718 Před 20 dny +12

    ओबीसी एकत्र केल्या बद्दल , जरांगे चे धन्यवाद .

    • @Parmeshwarbd08
      @Parmeshwarbd08 Před 19 dny

      भिकार चोटा चे कशाला आभार आभार माना त्या सुरेश धस साहेबांचे

  • @user-td2md9sm1o
    @user-td2md9sm1o Před 22 dny +24

    कांहीं लोक आता काही बडबडत करीता सुटतील ताई विजयी होत आहे हा सर्वे आला आहे काहींच्या बुडाला मिरची झोंबली आता

  • @templecontract
    @templecontract Před 9 dny +4

    आता इथून पुढे ओबिसी जय जिंदाबाद

  • @sonyabaputandale5097
    @sonyabaputandale5097 Před 21 dnem +19

    सर्व जाती धर्माच्या लोकांनी भरभरून मतदान केले आहे ताई निवडून येण्यासाठी

  • @Rajpatil44489
    @Rajpatil44489 Před 22 dny +46

    फक्त जातीवादी jarange

  • @krushnabade4133
    @krushnabade4133 Před 21 dnem +18

    ताई साहेब यांचा विजय असो ✨🔥🔥👑

  • @katterhindurastrawadi8704
    @katterhindurastrawadi8704 Před 21 dnem +11

    मी पण मराठा आहे पण जाती तोडून नाही तर जाती जोडून निवडणुका जिंनकव्यात

  • @sachinagale8379
    @sachinagale8379 Před 21 dnem +20

    पंकजा ताई

  • @TatyaramJadhav
    @TatyaramJadhav Před 21 dnem +19

    ओबीसी जय हो 🎉 मुंडे जयहो❤ 🎉

  • @user-fm4bq4km4p
    @user-fm4bq4km4p Před 13 dny +5

    Only Tai

  • @INSPIRE_SNAP_TV
    @INSPIRE_SNAP_TV Před 22 dny +38

    90ti king bewda jarange..

  • @ramanandwasankar5335
    @ramanandwasankar5335 Před 21 dnem +7

    जरांगे हा दूसरा औविसीच आहे

  • @KSB_patil_555
    @KSB_patil_555 Před 22 dny +28

    Jarangeni आता जातीवाद करू नये झाले ते भरपूर झाले आता नको तुम्ही हिणवलं हे चांगले झाले बाप्पाच्या पराभवाला कारण झाले त्यामुळे जारंगे खरे कोणाचे आसो आता नाद करू नका

  • @Jayjaysriram6769
    @Jayjaysriram6769 Před 10 dny +5

    जरांगे काय करून ठेवलं रे पाटील

  • @user-nw7xt2xt7y
    @user-nw7xt2xt7y Před 14 dny +5

    पंकजाताई बीड जिल्ह्याच्या खासदार होणार बजरंग सोनवणे झोपणार कायमचा जंजिरा बसणारत

  • @yogeshkendre4783
    @yogeshkendre4783 Před 22 dny +27

    Only pankaja taisaheb fix MP

  • @rajendraandhale8157
    @rajendraandhale8157 Před 13 dny +8

    100% निवडून येणार पंकजाताई मुंडे

  • @ramdamale4675
    @ramdamale4675 Před 16 dny +5

    Only tai

  • @arungholve4162
    @arungholve4162 Před 17 dny +9

    पंकजाताई जिंकणारच.

  • @atulkhade7897
    @atulkhade7897 Před 13 dny +5

    ताई साहेब वीजयी होनार आहेत

  • @user-fq7jl4we6z
    @user-fq7jl4we6z Před 21 dnem +5

    Dhas saheb thank you

  • @dipakkhandre5839
    @dipakkhandre5839 Před 21 dnem +8

    पंकजाताई येणार

  • @marutisanap1638
    @marutisanap1638 Před 21 dnem +16

    ज्या ठिकाणी ओबीसी उमेदवार असतो तेथे मराठा समाज एक होतो
    फक्त मराठा आमदार खासदार असावेत असा मराठा समाजाची भावना आसते

    • @ramanandwasankar5335
      @ramanandwasankar5335 Před 21 dnem +2

      हे बरोबर आहे 100/खरी आहे

    • @Parmeshwarbd08
      @Parmeshwarbd08 Před 19 dny +3

      आता आमदारकीला ओबीसीचा आमदार निवडून द्यायचा तो अपक्ष असला तरी चालेल परंतु मराठ्यांचा नको या जरांग ने खूप जातिवाद केलाय

    • @atulkhade7897
      @atulkhade7897 Před 10 dny +1

      बीड आमदार डॉ योगेश भैय्या शीरसागर होनार

  • @Jayjaysriram6769
    @Jayjaysriram6769 Před 10 dny +3

    किती वाजवशील बाबा तुतारी शेवटी पाटलाची नाही वाजली तर बर

  • @KSB_patil_555
    @KSB_patil_555 Před 22 dny +26

    Only Taisaheb atta nad nako

  • @rameshmorale3349
    @rameshmorale3349 Před 21 dnem +13

    ताई साहेब निवडुन येणार आहेत

  • @eknathkale483
    @eknathkale483 Před 22 dny +24

    Jarnga jatiywadi

  • @jayrambangar9301
    @jayrambangar9301 Před 21 dnem +6

    पंकजाताई चयेणार

  • @sidhukendre4215
    @sidhukendre4215 Před 22 dny +21

    Jativadi jaranje

  • @swatimunde488
    @swatimunde488 Před 21 dnem +10

    Pankajatai Munde 2Lakh lid ghetil Jaj Bhagwan ..

  • @Chandrakantkekane
    @Chandrakantkekane Před 22 dny +18

    आमचा एक तुमच्या शंभरला भारी

  • @sahebraodarade4954
    @sahebraodarade4954 Před 14 dny +3

    जरंगेचा पाठिंबा हा तुतरीला होता आणि या मागे शरद पवार यांच्याच हात आहे या वरून स्पश्ट आहे.

  • @eknathkale483
    @eknathkale483 Před 22 dny +22

    Bewda jarange

  • @ramanandwasankar5335
    @ramanandwasankar5335 Před 21 dnem +5

    जरांगे हा दुसरा ओविसीच आहे

  • @murlidharchate2169
    @murlidharchate2169 Před 22 dny +7

    P Munde Tai Yani Suresh Dhas Yana Vidan Perisad Amdar Kele
    Thni Very Good Ashati Vidan Sabha Madun Led Deli

  • @machhindrabangar7379
    @machhindrabangar7379 Před 20 dny +4

    तुतारी ची पिपाणी झाली संपल आत्ता खेळाया द्या लाहान लेकराला

  • @user-yf9jf6ot1l
    @user-yf9jf6ot1l Před 15 dny +6

    आष्टी मध्ये आमदार भीमराव धोंडे यांची ताकद

  • @pandurangwaman-nf4wj
    @pandurangwaman-nf4wj Před 18 dny +1

    समाज म्हणून आम्ही सदैव सोबतच परंतु मराठ्यांना जाहिर विरोध करणारा करळे प्रचार करत आसलेल्या पक्षाला मनोज दादा आपण मदत करत आसो तर याला समाजकारण म्हणावे की राजकारण हे कितपत योग्य??.????

  • @sachinagale8379
    @sachinagale8379 Před 6 dny +1

    Onli pankja tai

  • @user-xs4vx5ot8t
    @user-xs4vx5ot8t Před 15 dny +1

    अधिकारी ना, त्रास कुठं कुठं झालाय बुथ, ताब्यात घेतले गेले
    म्हणजे त्याला काय, निवडणूक म्हणतात का, टक्के सांगु नका
    सारा गोंधळ झालाय असं
    अधिकारी च, सांगतात

  • @Jayjaysriram6769
    @Jayjaysriram6769 Před 10 dny

    हर हर मा ध व जय श्री राम

  • @Arjunk310
    @Arjunk310 Před 22 dny +6

    निवडणूक झाली आत्ता विषय सोडून दया

  • @ashokdharme5362
    @ashokdharme5362 Před 21 dnem +3

    अरे बाप्पा निवडून आलेत.

  • @user-xf6fd6fp2m
    @user-xf6fd6fp2m Před 22 dny +10

    चार जूनला भेट तुला आम्ही किती आहेत ते सांगतो.....

  • @hanumantsarwade896
    @hanumantsarwade896 Před 9 dny +1

    मनोज ने राजकारण करायला नको होत मनोज मुळे बजरंगला मराठात्तोर मतदान झाल नाही मराठा मतदान बजरंगला भरभरून झाल पण दलित मुस्लीम सोडुन इतर समाज बजरंपासून दुरावला तो फक्त मनोज च कारणीभुत आहे

  • @vivekgitte1488
    @vivekgitte1488 Před 7 dny +1

    ओबीसी मोज म्हणजे कळेल.

  • @sandeeppuri8222
    @sandeeppuri8222 Před 21 dnem +3

    जातीयवादी ला थारा नाही

  • @krushnanathmore7914
    @krushnanathmore7914 Před 21 dnem +2

    भिक मागून जिकली तर काय विशेष आहे झोळी करून फिरत होती

    • @Parmeshwarbd08
      @Parmeshwarbd08 Před 19 dny

      भिकार चोट तु मतदान केलं का वंजारी समाज कधीच जातीवाद करत नाही

  • @kishoratole5174
    @kishoratole5174 Před 12 dny

    जय मल्हार

  • @Sawant5888
    @Sawant5888 Před 20 dny +1

    महाराष्ट्र टाइम्स हे वंजारी समाजाचे एका व्यक्तीचा आहे

  • @satishkunde6061
    @satishkunde6061 Před 11 dny

    सोनवणे.... 👍🏻🌹🙏🏻🚩

  • @praladbargal2080
    @praladbargal2080 Před 21 dnem +1

    हि आमचि लोक बाहेर सालान राहिलेली आलि मतदानाला

  • @ravikantgaikwad2585
    @ravikantgaikwad2585 Před 20 dny +3

    मी किती बोगस मतदान केले तरी विजय बजरंग बाप्पाचा आज होणार आहे तर निवडून मराठा समाजाने मतदान केले

    • @user-lo2gk6dl6z
      @user-lo2gk6dl6z Před 15 dny +1

      वेड खुळ

    • @Lifechangingblogger
      @Lifechangingblogger Před 10 dny

      😂😂😂😂 जा रे परळीची लीड तोडायला बजरंग बाप्पाला दोनदा निवडणूक लढवावी लागेल

  • @templecontract
    @templecontract Před 9 dny

    जरांगे साहेब म्हणायचं होतं

  • @kidzeduca
    @kidzeduca Před 22 dny +10

    Maratha samajyane ata jarange mage ubhe rahu naka

  • @mahadevmunde9612
    @mahadevmunde9612 Před 22 dny +6

    जरांगे साहेब अंदाजे बोलू नका

  • @rajivwarik2338
    @rajivwarik2338 Před 4 dny

    Uddharili koti kule, Manya tuzya janmamule.

  • @sitarammaske5612
    @sitarammaske5612 Před 11 dny

    दस दस करतातना कोनपण आएलनाही

  • @sancreation2073
    @sancreation2073 Před 22 dny +18

    शरद पवार चा चेला😅

  • @Swamiseva-adi-seva
    @Swamiseva-adi-seva Před 20 dny +2

    गावठी मिथुन

  • @marutishinde1860
    @marutishinde1860 Před 6 dny

    कमळ.फुलणार.

  • @sandeeppuri8222
    @sandeeppuri8222 Před 21 dnem +2

    तुम्ही किती पण तुम्ही किती आहेत जातं जातीयवाद चाळीस वर्षे झोपले होते का अता एक ब्राह्मण मुख्यमंत्री झाले ते झोंबले पवार ला ही हा देश विविध जाती विविध धर्माचे लोक राहतात,

  • @hanumantneharkar5122
    @hanumantneharkar5122 Před 22 dny +7

    पाटील आम्हीच होणार खासदार

    • @mangalkhedkar3766
      @mangalkhedkar3766 Před 15 dny

      कोणता पाटील मिथुन ❓काह😂😂😂

  • @prashantghumare2895
    @prashantghumare2895 Před 22 dny +11

    वंजारी म्हणजे ओबीसी नाही ....बाकीच्या जाती पण आहेत ...दुसऱ्या जाती फक्त याना वापरायला लागतात ...नंतर फक्त वंजारी होतात हे मुंडे भाऊ बहिण ...

    • @shubhamsanap9376
      @shubhamsanap9376 Před 21 dnem

      Are bhau fakt Beed Madhe jast pramanat vanjari Samaja aahe bakichya thikani maratha umedwarala Aamhi mat deto Aamhi Kunchi Jat phata nahi mi Swatantra Nashik cha aahe mi tutariala mat denar aahe jarange patil fakt Jatiy dwesh pasravat aahe j

    • @manishaeppar9371
      @manishaeppar9371 Před 15 dny

      Mi pn nashik madhun ah. Vanjari asun tutari la vote kelay amhi.

  • @balajiwagh248
    @balajiwagh248 Před 3 dny

    Only obc jai Malhar

  • @templecontract
    @templecontract Před 9 dny

    2024 मध्ये त्यांनीच वक्ते केले होते आरक्षण मराठा समाजाला लागत आहे नंतर त्याने विषय बदलेला आहे ओबीसी मधून लागते पाच मिनिटाला पाणी पिऊ विषय बदलत असतो

  • @user-fy8qv1tr4i
    @user-fy8qv1tr4i Před 22 dny +2

    निव्वळ पाल्हाळ लावलंय

  • @sampatpache1553
    @sampatpache1553 Před 11 dny

    Amachech lok.nivadun tar yeu de adhi.

  • @bhanudasmundhe1691
    @bhanudasmundhe1691 Před 21 dnem +2

    Pm

  • @ashoknarwade1210
    @ashoknarwade1210 Před 22 dny +3

    Bagirag bappa

  • @ishwarshinde2697
    @ishwarshinde2697 Před 21 dnem

    जय बजरंग बली

  • @dynandevphutane9915
    @dynandevphutane9915 Před 21 dnem

    एक ते😊

  • @eknathpakhale4569
    @eknathpakhale4569 Před 7 dny

    एका माणसाने सर्व राजकारण नासविले.४ता.कळेल BJPकाय आहे.

  • @historyofdakkhan917
    @historyofdakkhan917 Před 17 dny

    बजरंगबप्पा जिंकणार

  • @sumitraner285
    @sumitraner285 Před 12 dny

    Final tutari beed🎉

  • @sunilavhad3800
    @sunilavhad3800 Před 3 dny

    Jragya.aamhi.kiti.te.klaleka

  • @eknathkale483
    @eknathkale483 Před 10 dny +1

    Beed fix mp pm

  • @user-jp5du8qz8l
    @user-jp5du8qz8l Před 14 dny +1

    आम्ही ओबीसी

  • @shankarwarwade8212
    @shankarwarwade8212 Před 22 dny +12

    mitun gela 90.
    marayela

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 Před 8 dny

    मराठा आणि
    मुस्लिम समाज
    लई झाला
    बप्पा सोबत
    पोट निवडणूक कधी आहे
    ते पण सांगा
    फायदा झाला नाही
    बहु मतांनी विजय अज पण आणि उद्या पण आणि परवा पण
    बप्पा च येणार
    बूथ ताब्यात घेतले पण
    ऍड करत जा त्यात
    प्रतेक वेळेस