जावयासाठी केला जेवणाचा बेत 😍 | बायकोच्या माहेरची माणसं - Ambavali, Mandangad (Konkan)

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024
  • जावयासाठी केला जेवणाचा बेत 😍 | बायकोच्या माहेरची माणसं - Ambavali, Mandangad (Konkan) मुंबईला जायच्या अगोदर आम्ही सासरोडी साखरीला गेलो होतो. वर्षाचे माहेर मंडणगड तालुक्यातील साखरी हे गाव आहे. आमचे इतर बरेच नातेवाईक साखरी गावात आहेत. आम्ही साखरीला स्कुटीवरून गेलो. गावाला पाऊस पडल्यावर वातावरण एकदम पाहण्यासारखे झालेलं असतं. आम्ही आमच्या आंबवली गावावरून साखरीला निघालो. रस्त्यात खारी हर माझ्या मामाचे गाव लागते. साखरीला पोचलो तेव्हा मेव्हणी तेजल आली होती. मामी घरी होत्या. ताईंनी घरी चिकन सुक्का आणि चिकन रस्सा बनवला होता. मामींनी केळशीतून खेकडी आणली होती. वर्षाने घरी जाऊन भाकऱ्या भाजल्या. वर्षाचे माहेरचं घर खूप सुंदर आहे. मागच्या दारी खूप प्रसन्न वाटतं. हिरवागार परिसर आहे. जावयासाठी खास जेवणाचा बेत सासरोडी केलेला असतो. वर्षाची आजी आता वयस्कर झाली आहे. वर्षाची आजी खूप लाडकी आहे. गावी गेलो की गावाच्या माणसांना भेटता येतं. हितगुज करता येतात. कोकणातील गावची माणसं खूप प्रेमळ आहेत. गावाला आलो की आमच्या नातेवाईकांना आम्ही भेटतो. आम्ही दुपारी एकत्र जेवण केले. जेवण अतिशय स्वादिष्ट झाले होते. आम्ही दुपारी जेवण करून आमच्या गावी यायला निघालो. परतीच्या प्रवासात मामाच्या गावी जाऊन भेटून आलो. मामाचे गाव सुद्धा पाहण्यासारखे आहे. या व्हिडिओमध्ये आम्ही साखरीला गेलो ते दाखवले आहे. कोकणी पाहुणचार दाखवला आहे. वर्षाच्या माहेरची माणसं दाखवली आहेत. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
    #JavayasathiKelaJevnachaBet #BaykochyaMaherachiManasa #SasrodiJevanachaBet
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    आमचा घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या टेलेग्रामवर app वर संपर्क करा.
    t.me/sforsatis...

Komentáře • 509

  • @jayvardhinidagade3532
    @jayvardhinidagade3532 Před 2 lety +29

    Dada तुमचा व्हिडिओ पहिला की मन आपोआप प्रसन्न होत कोकण खूपच छान आणि तिथली माणसेही खूप प्रेमळ... ❣️

  • @rasikakhanvilkar3009
    @rasikakhanvilkar3009 Před 2 lety +2

    वर्षा चे माहेर छान आहे म्हातारी आई किती छान आहे,

  • @vijaylaxmirawat4454
    @vijaylaxmirawat4454 Před 2 lety +25

    Dadi ji ko dekhkar bahut achha laga..dadi ji ko pyar bhara namaskar.. 🙏🥰

  • @swissgear8103
    @swissgear8103 Před 2 lety

    He Fakt apalya kokanat.... Kiti te nikhal prem..... Nahitar mi chuk karun vidarbhachi bayko keli.... Ani kalal ki Vidarbhachya lokanna ani ghhati lokanna ajibat prem nahi... Ekdam dambarat manas.... Je sagal prem ahe te fakt apalya kokanat...... 👌👌👌🙏🙏

  • @prachichavan3212
    @prachichavan3212 Před 2 lety +14

    वयस्कर माणसं घरी असणं किती छान वाटतं. मस्तच आहे वर्षाचं माहेर गाव, मज्जा आहे जावयाची.

  • @nayanjadhav3514
    @nayanjadhav3514 Před 2 lety +2

    कोकणातील नजारे एकदम मस्त सासरवाडीची माणसं खूप प्रेमळ आणि होशी आहेत झऱ्याचे पाणी एकदम थंड आणि गोड आहे सगळीकडे हिरवळ च हिरवळ व्हिडिओ छानच आहे एकंदरीत मस्तच

  • @supriyabhongale1976
    @supriyabhongale1976 Před 2 lety

    Khup Sundar aahe mahercha hai Nath deoyani baghayala milatat khoop aathavan ate maherchi I like video

  • @poojaphakatkar2057
    @poojaphakatkar2057 Před 2 lety +3

    साखरी गावची लोक साखरे सारखे गोड आहेत.... जशी वर्षा

    • @OmkarShigwan
      @OmkarShigwan Před 2 lety

      Vahini aamchyaghri aalya na ki direct
      Kitchen madhe jatat
      Mdt kadayla 😍😀
      Vahinincha swabhav khup chan ahe

  • @vandanadhapare2700
    @vandanadhapare2700 Před 2 lety +1

    मस्त सर्वांची भेटले पाहेजे
    आजी एवढे वय झाले तरी
    बरे आहेत बाकी मस्तच

  • @savitaprabhu3953
    @savitaprabhu3953 Před 2 lety

    वा खुप छान वाटलं वर्षा तिच्या माहेरी आई आजी व ताईला भेटण्यासाठी गेली वर्षाच्या बहिणीने मस्त पाहुणचार केला चविष्ट रुचकर असे जेवण तयार केले वर्षाने मस्त भाकरी केली आजी आई खुप छान बोलत होते आणि आजूबाजूचे शेजारी सुध्दा आपलेपणाने मायेने विचारपूस करतात व वर्षा पण छान बोलत होती हे बघून खुप छान वाटले नंबर वन विडिओ आवडला

  • @tejasvidhawade7970
    @tejasvidhawade7970 Před 2 lety +4

    आजी खरचं खूप आनंदी आणि भारी आहे.😘

  • @rupeshmhaske1995
    @rupeshmhaske1995 Před 2 lety +2

    दादा तुम्ही सासरी जाता प्रेमाने सगळ्यांशी बोलता छान वाटतो नात हे जपले पाहिजे व्हिडिओ खूप छान होता

  • @shitalvishwakarma9561
    @shitalvishwakarma9561 Před 2 lety +2

    दादा तु आमाला drone shot दाखव. सगळ्या नां
    Dji se घेऊन टाक परवडन्यासारखा आहे.4 km range आहे .30 minit battery चालते.
    21हजार च्या आसपास बसेल.
    पुढील video मध्ये ड्रोन शॉट आलाच पाहिजेत.
    ड्रोन च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @seemathengal8316
    @seemathengal8316 Před 2 lety +33

    वर्षा किती छान बोलते मायेने सर्वांशी ❤️❤️

  • @swatitalashilkar6816
    @swatitalashilkar6816 Před 2 lety +11

    छान आहे वर्षांचं गाव आणि आई म्हातारी आई पण छान आहे गावाकडचं जेवण बघुन च मस्त वाटतं

    • @mymarathi5335
      @mymarathi5335 Před 2 lety

      czcams.com/video/0yM6wblYRBg/video.html

    • @OmkarShigwan
      @OmkarShigwan Před 2 lety

      czcams.com/video/ZlZwtIj9rck/video.html
      Aai ekveera song🎺😍🎹🎶🙏

  • @fazalattari366
    @fazalattari366 Před 2 lety +1

    Best and natural

  • @nirmalacolaco8015
    @nirmalacolaco8015 Před 2 lety +2

    तुमचे गावचे vedio एकदम सुंदर असतात.खूप बरे वाटते असा निसर्ग पाहिल्यावर....मोठ्या माणसांना तुम्ही जो मान देता हे तुमच्या नम्र पणाचे लक्षण..जेवण मस्त.

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 Před 2 lety +3

    सतीश, काय पण बोल तुझी सासुरवाडी जबरदस्त आहे.किती जावयाचे थाट असतात.जिवंत कोंबडा स्वागत करतो ओरडुन.आणि दुसरा कोंबडा पोटात जातो . मज्जा आहे बुवा .वर्षाची आई खूप मायाळू तसेच आजी प्रेमळ आहे.बहीण पण खूप छान आहे.मामी अगदी गाडी पर्यंत सोडायला येते लेकीला जावयाला.हेच प्रेम पाहिजे आपल्याला.इस्टेट पैसा काही कामाचा नाही बघ.नशीबवान आहेस .लेका.मजेत रहा उभयता.पण मुलांना नाही आणले ते बरेच केलेस त्यांची आजी आई खूप प्रेमळ आहे.टेन्शन नाही.खूप खूप आवडला तुझा व्हिडिओ मस्त असतो नेहमीच. पदाडू , प्राजू ,वर्षा,♥️♥️आईना 🙏

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  Před 2 lety

      🙏❤️😊 गावची मजाच निराळी

  • @jindgiekhunarpoornimachoug1837

    Nice video. ..roj tumche video bghun chan vatat ...refresh hoto mood

  • @siddharthmayekar2080
    @siddharthmayekar2080 Před 2 lety

    तुमच्या आणि वाहिनीच्या घराची रचना almost सेम आहॆ....

  • @samarthengineering7067
    @samarthengineering7067 Před 2 lety +11

    म्हातारी आईला नमस्कार 🙏 🙏 चांगल आरोग्य लाभो अशी देवास प्रर्थना

    • @OmkarShigwan
      @OmkarShigwan Před 2 lety

      czcams.com/video/ZlZwtIj9rck/video.html 👈
      Nakki paha
      Aai ekveera song

  • @sanjayshelke5401
    @sanjayshelke5401 Před 2 lety +6

    दादा, तुम्ही जी माहिती सांगता ती खूप-खूप गोड वाटते.👌

  • @prachilanjekar9998
    @prachilanjekar9998 Před 2 lety +3

    Tumchya mule gaon che saundarya baghayala milate ,Thank u n Varsha,sukhi raha,enjoy life fully

  • @leenamhatre1405
    @leenamhatre1405 Před 2 lety +1

    तुमचे मुलांवर असलेले प्रेम व्यक्त करीत असतात, वर्षाचे माहेर तिची आजी,आई बहीण यांना पाहून खूप आनंद आम्हालाही झाला,पाहुणचार ही छानच, मजा आली ,आम्हाला वाटतंय आम्हीच गाव फिरून आलो.

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 Před 2 lety +4

    Very nice beautiful video KHUP CHAN javayacha lekicha phaunachar 👍❤😋

  • @madhavbalakhande1104
    @madhavbalakhande1104 Před 2 lety +1

    तुमचे सर्वच व्हिडिओ छान आहेत तुमसे व्हिडिओ मी आवर्जून पाहतो

  • @dnyaneshwerbalupatil6421
    @dnyaneshwerbalupatil6421 Před 2 lety +3

    हे सुख शहरात कुठून आणणार...कोकण ची माणसं साधी भोळी...

  • @minaltamhane9730
    @minaltamhane9730 Před 2 lety +1

    Aaji masta sambhalate naatavaala.Jevan masta hote.Mami premani tumhala nehami tata karate.Gaavche video aavadatat.

  • @nikhilbhosale2003
    @nikhilbhosale2003 Před 7 měsíci

    Gavchi manas , sukhi manas , na konti life chi race , ekdum nivant ❤

  • @mcircle9896
    @mcircle9896 Před 2 lety

    Krupa chan Jodi Athens tumachi. Varshach ni aajich bonding khup touch karun gel varshachi aaji aani doghich asatat ka gavi

  • @harshalhandore6635
    @harshalhandore6635 Před 2 lety +1

    Aai ashich aste muli la khup lamb part sodyla yete

  • @vanitashirnalkar8381
    @vanitashirnalkar8381 Před 2 lety +1

    Bhari

  • @lbmadhav9781
    @lbmadhav9781 Před 2 lety

    सतीश व्हिडीओ मस्तच. सासूबाईंना आमचा मनपूर्वक नमस्कार. कोकण आपला अप्रतिम. या आपल्या व्हिडीओच्या माध्यमातून कोकणच दर्शन नेहमी होत असत. याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.

  • @vaishalidhule8907
    @vaishalidhule8907 Před 2 lety

    Kiti mast aani kevadhe prakarche jevan kele hote aaji mast🙏🙏

  • @truptideolekar6835
    @truptideolekar6835 Před 2 lety

    Apratim.........

  • @somethinghomely101
    @somethinghomely101 Před 2 lety +11

    Look how happy she looks after reach her parent's palce. 😊👌

  • @nileshkale7642
    @nileshkale7642 Před 2 lety

    भाऊ: नात्यात गोडवा असेल म्हणून, अतिशय सुंदर वाटला हा व्हिडीओ पाहायला,,
    नाय तर इथे:::~( आले साले,) (फुकट चं खायला,) मी तर कुठे म्हणजे कुठेच जात नाही, जिथे rispekt असतो तिथे प्रेम जिव्हाळा अनुभव येतो,,,, असो एन्जॉय करा

  • @kalpanaabhang2960
    @kalpanaabhang2960 Před 2 lety +1

    वषचि आई खुप छान नेहमी मुलीला काही तरी देते

  • @jagdishpanchal3794
    @jagdishpanchal3794 Před 2 lety +1

    Khup chan video as bagitla ki vata yarr apla as keva honar

  • @mumtajmushrif5660
    @mumtajmushrif5660 Před 2 lety +1

    सुंदर व्हिडीवो

  • @pritambothare11
    @pritambothare11 Před 2 lety +6

    Dada तुमची वीडियो बघितली की मला माझ्या गावाची आठवण येते...खुप छान वीडियो आहे दादा

  • @HarshadSakharkarVlogs
    @HarshadSakharkarVlogs Před 2 lety +1

    Mast Vlog Satish bro #Mr&Mrs#Sakharkar#

  • @sagar8140
    @sagar8140 Před 2 lety +1

    Tumche video's khup mast astat pan thode short kra khup long video's nka kru

  • @shambhukaranwad2209
    @shambhukaranwad2209 Před 2 lety +1

    खरच मस्त आहे

  • @krupeshdessai615
    @krupeshdessai615 Před 2 lety

    लई भारी व्हिडिओ सतीश साहेब....

  • @vishalpatil9390
    @vishalpatil9390 Před 2 lety +1

    Varsha Tu khup bhari aahes. Tu tujhya navaryala khup support kartes. Ani Tu nehami aanadi aste . video khup bhari aahe

  • @manoharpachkale6843
    @manoharpachkale6843 Před 2 lety +1

    खूप छान विडियो

  • @ashwinivichare8834
    @ashwinivichare8834 Před 2 lety

    Mullacha khel kiti chhan mandla ahe.....mumbai chi mule hya khelapasun kiti lamb aahet....video mastch

  • @sanjayvarma319
    @sanjayvarma319 Před rokem +1

    Aajji la baghun mala mazya aajji chi aatvan aali 🥺🥺

  • @MyLogic677
    @MyLogic677 Před 2 lety

    छोट्या छोट्या गोष्टीत किती किती मोठा आनंद भरलेला असतो हे तुमच्या व्हिडिओ मधून प्रकर्षाने जाणवते.

  • @shailesh8829
    @shailesh8829 Před 2 lety +2

    मला गाव नाहीं पण तुझ्या व्हिडिओ बघून आनंद घेत आहे.

  • @rakeshyerunkar7920
    @rakeshyerunkar7920 Před 2 lety +1

    Mast baghun khup bhari vatte gavchi jevanchi majja vagali aste thanks

  • @saritalokhande1930
    @saritalokhande1930 Před 2 lety +1

    Javayachi khup majyach ahe chhan bet hota

  • @vanshgujjar5011
    @vanshgujjar5011 Před 2 lety

    Te gan athwl kokanchi mans sadi bholi kokanchi mans sadi bholi ☺

  • @vilassambhre7826
    @vilassambhre7826 Před 2 lety

    Video Chan Banwal tumala manapasun subcha best of luck sitesh bhai

  • @nileshsable8312
    @nileshsable8312 Před 2 lety +3

    Dude that's so kind of you that you have shared your family & amazing food. You seem to be ground to earth person. My eyes were full of tears when the elderly Aaji was giving you a blessing. Good wishes and good fortune to you and ur family. Would love to see ur another log but keep making an video on ur traditional food. Best wishes 🙏

  • @ayeepurva
    @ayeepurva Před 2 lety +1

    Tuz vedio aala ki divas banun jato dada !!♥️love from nasik

  • @shobhabhandari3199
    @shobhabhandari3199 Před 2 lety +1

    kup chan.......👌👌👌👌

  • @pintukarande1090
    @pintukarande1090 Před 2 lety

    Me Nagpur la rahto tumcha video must Aste vat bagat rahto

  • @prashantpatkar2846
    @prashantpatkar2846 Před 2 lety

    खुप छान

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 Před 2 lety +1

    मायेची माणसं.प्रेमाने केलेलं जेवण.गावाकडच्या जेवणाची चव वेगळीच मस्त

  • @samiksha5375
    @samiksha5375 Před 2 lety +3

    Khup mast 👌

  • @sapnasutar8272
    @sapnasutar8272 Před 2 lety

    Aajji la Namaskar mast chan jevan ani gappa

  • @sapnamadavi9308
    @sapnamadavi9308 Před 2 lety +1

    खुप छान विडियो दादा

  • @kanchangaykar6968
    @kanchangaykar6968 Před 2 lety +1

    👌👌👌👌

  • @sanjanaghagarum8833
    @sanjanaghagarum8833 Před 2 lety

    Amhi pan Devhare ya gavche.vahini khup manmilau aahet.mast

  • @premnathmhatre6933
    @premnathmhatre6933 Před 2 lety

    Chan

  • @reshmarane9499
    @reshmarane9499 Před 2 lety +1

    ताई भाकरी किती छान बनवते. जेवन पण फार छान आहे. मनी माऊ गोड आहे. खेकडे मस्त लागतात.

  • @koknatlawagh7436
    @koknatlawagh7436 Před 2 lety

    मस्त झाला व्लॉग

  • @rachanapednekar6069
    @rachanapednekar6069 Před 2 lety

    खूप खूप छान विडीयो मस्त

  • @sushantpimpale7907
    @sushantpimpale7907 Před 2 lety

    Aamcha konkan best

  • @rohiniaherkar1891
    @rohiniaherkar1891 Před 2 lety

    Varsha ch gaw kup mast Aahe kichan, chul bagun mast vatal jevan bagun bhook lagli

  • @shundi5
    @shundi5 Před 2 lety

    आजी वाकली तरी स्वतःच्या पायावर उभी. कौतुक आहे तीच👌

  • @smitagosavi3214
    @smitagosavi3214 Před 2 lety +1

    वहिनी माहेरछानआहे गावच जेवणं छान लागतो की आजी खुप छान आहे बहिनपणछान आहे

  • @saritapadade8909
    @saritapadade8909 Před 2 lety

    Sasireadicha pahunchar lau bhari.

  • @amolmane812
    @amolmane812 Před 2 lety

    Nice

  • @neelimapatil1092
    @neelimapatil1092 Před 2 lety

    khup chan video mazi aai pan 86 yrs chi aahe ti pan barech vela aamche nav visrate

  • @manojbhagare2300
    @manojbhagare2300 Před 2 lety +2

    मामी खूप मायाळू आणि कष्टाळू आहेत 💖👌👌👌

  • @chanchalakunder3282
    @chanchalakunder3282 Před 2 lety +1

    Super vedeo liked varsha's maher.granny is great.simple village life and what a beautiful seenery.

  • @ganeshmhaske7255
    @ganeshmhaske7255 Před 2 lety

    आम्ही पण लहान पणी असे खेळ खेळत होतो

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 Před 2 lety

    वाह वाह ...खर च जावायाची सासर ला मझझ भारी 😀😀👌👌👍 विडीयो ✌️

  • @dnyaneshkokare3665
    @dnyaneshkokare3665 Před 2 lety

    #Bharahe🤗

  • @yasterkurundwadkar5166

    Mustt jewan, chan video

  • @sandeshbhagane3964
    @sandeshbhagane3964 Před 2 lety

    nice

  • @sydneyrodrigues7290
    @sydneyrodrigues7290 Před 2 lety +2

    Khul chann video mitra awesome village life 👍

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 Před 2 lety +5

    Very nice video, yummy chicken and carb, childhood memories get refresh, amazing interaction with grand mother, ....beautiful village.

  • @subhashbalkawade366
    @subhashbalkawade366 Před 2 lety +2

    एकदम छान सासुरवाडीची माणसं म्हतारी आई गाव जेवण लकी आहात सतीशभाऊ तुम्ही

  • @KetanBMore
    @KetanBMore Před 2 lety

    Aajji kiti god aani premal aahe vahinichi

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 Před 2 lety

    मस्त मस्त वीडियो

  • @sangitarane6307
    @sangitarane6307 Před 2 lety

    Gav mast aahe

  • @sanjaypawar5319
    @sanjaypawar5319 Před 2 lety +2

    आजी लयच भारी आहे

  • @satishsalvi74
    @satishsalvi74 Před 2 lety

    aani lahaan pani chi aathwan aalu lahaan mulaancha ganpati baghun majja aali

  • @sunilkadale6631
    @sunilkadale6631 Před 2 lety

    Ek anda mohabbat pack

  • @user-ig7tg9fr9h
    @user-ig7tg9fr9h Před 3 měsíci

    ❤❤❤❤❤

  • @omshinde9268
    @omshinde9268 Před 2 lety

    मस्त खुप भारी

  • @sanjayudamale2748
    @sanjayudamale2748 Před 2 lety

    Khupach chan

  • @supriyaparab8788
    @supriyaparab8788 Před 2 lety +1

    खूप छान. जेवण बघून तोंडाला पाणी सुटलं 👌

  • @nilamadaga1154
    @nilamadaga1154 Před 2 lety +2

    वर्षा च्या घरी आई आणि आजी दोघीच राहतात का?

  • @sakshii6242
    @sakshii6242 Před 2 lety +9

    Dada माझी आजी पण अशीच 105 वर्षे होई पर्यंत होती आणि तुमच्या आजी सारखीच होती आज आजीची खूप आठवण आली 😭😭

  • @yogitashinde7700
    @yogitashinde7700 Před 2 lety

    Khup chhan