आईसोबत शेतातून आणले नव्याचे साहित्य 😍| देवळात बनवले तांदळाचे उंडे मांडे | S For Satish | (Kokan)

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • आईसोबत शेतातून आणले नव्याचे साहित्य 😍| देवळात बनवले तांदळाचे उंडे मांडे | S For Satish | (Kokan) #AaisobatKeliNavyachiPunav #UndeMandeRecipe #KokaniUndeMandeRecipe #sforsatish
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    (आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
    आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
    -------------------------------
    आमचा परिचय :
    आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
    Check out my another CZcams channel - / @satishratate

Komentáře • 157

  • @jagrutiayare6965
    @jagrutiayare6965 Před 10 měsíci +33

    Dada तुमची आई सर्व कामे खूप छान करते शेती करून परत घरी येऊन सर्व काम करते🙏🙏

  • @samrudhigurav8761
    @samrudhigurav8761 Před 10 měsíci +11

    आईला पाहून छान 👌 वाटते.आई कोणतेही काम हसत हसत करत असते ते पाहून दुसऱ्यालाही काम करण्यात हुरूप येतो.विडियो खूप छान 👌 धन्यवाद दादा 🙏

  • @prathibalalge8499
    @prathibalalge8499 Před 10 měsíci +7

    प्रसादा शिरा एकच नंबर, गावची सगळी मंडळी लय भारी, असा व्हिडिओ बघीतला की सगळा क्षीण च जातो 👌😊🤗 thanks so much 🙏👍🙏

  • @sushmayelve9333
    @sushmayelve9333 Před 10 měsíci +2

    तुमच्या गावचे प्रताथा खूप छान वाटली पाहून, खूप छान ऐकी सगळ्यांमध्ये, तुमच्या गावांमध्ये असंच सुख समृद्धीचे वातावरण असू दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏👌👌👌👍👍👍👍💖💖💖

  • @sandipdeokar390
    @sandipdeokar390 Před 10 měsíci +8

    👌 दादा तूमचे गावांतील एकोप्याला मनाचा मुजरा 👏

  • @geetagurav3414
    @geetagurav3414 Před 10 měsíci +14

    नवं बांधण्याची परंपरा खूपच छान प्रथमच बघितली छान वाटली व्हिडिओ एक नंबर ❤❤❤❤

  • @sheetalshelar233
    @sheetalshelar233 Před 10 měsíci +1

    Nice vlog gavche vedio mst astat mst junya pratha padhati chan ahet...mjja ali vlog bghayla

  • @swatipaithankar7572
    @swatipaithankar7572 Před 10 měsíci +3

    नवान्नपौर्णिमा पूजन आणि पारंपारिक नैवेद्य एक पण छान पूजाअर्चा पहायला मिळाली. देऊळ आणि देवदर्शन छान झाले. धन्यवाद सतीश. आनंदी कष्टाळू आईंना नमस्कार.

  • @arunamore7388
    @arunamore7388 Před 10 měsíci +1

    Khup Chan video dada aai Khup kam kartat sheta madhe

  • @chitranshworld8335
    @chitranshworld8335 Před 10 měsíci +1

    आईच्या हातचा शिरा...ही सगळी गावची प्रथा..खूप मस्त video👍👍

  • @rushalirangle460
    @rushalirangle460 Před 10 měsíci +9

    Dada tumchi aai khup premal ani sagli kam avdini ani utsahat karty 😊😊mast ani Dadu sasu aai pan chan👌👌🙏🙏

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 Před 10 měsíci +2

    Aai tar great kiti kaam karte. Gawatil jeevan kharech mast sagle festival ekatra celebrate hotat. Tumchya gavi tari khup lok aahet kuthe kuthe khup kami manse gavat aahet. Mast Kojagiri poornima celebration.

  • @vijaypol6103
    @vijaypol6103 Před 10 měsíci +2

    एकदम मस्त पध्दतीने संस्कृती जपण्याचा परंपरेला मानाचा मुजरा.

  • @arjunsuryawanshi3094
    @arjunsuryawanshi3094 Před 10 měsíci +1

    आमचेकडे पौष पोर्णिमेला नव्याची पोर्णिमा म्हणतात व त्या दिवशी हे सर्व करतात

  • @rubinashaikh7158
    @rubinashaikh7158 Před 10 měsíci +1

    Tumchya mule, aamhala aamchya sarwa lahan panichya parampara baghayla miltaat.
    Unde mande, nave bandhane, sarwani ekopyane banavlele jevan. Sarwa khup khup chan.
    Aaplya parampara, ajun hi itkya chan japlya jaat aahet, he baghun khup bhari wattey.

  • @bhartibaste2487
    @bhartibaste2487 Před 10 měsíci +13

    गावची मज्जा खुप भारी असते 👌🙏

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 Před 10 měsíci +1

    मस्त,👌👌👌

  • @diyagharat4668
    @diyagharat4668 Před 10 měsíci

    दादा तुमचे व्हिडिओ किती छान असतात,.... मस्त

  • @tejaswiniadnaik6441
    @tejaswiniadnaik6441 Před 10 měsíci +1

    Dada khupch chhan video 👌👌👌👏👏👏👏👏

  • @rajendragawad4091
    @rajendragawad4091 Před 10 měsíci +1

    खरंच खूप छान तुम्ही प्रथा तुमच्या गावी अजून जपून ठेवल्यात

  • @PriyaKhandekar-v7l
    @PriyaKhandekar-v7l Před 10 měsíci

    Tumcha gavaci parpara kup chan ahe १ नंबर् विडिओ

  • @user-ch9zy3co1x
    @user-ch9zy3co1x Před 10 měsíci +3

    दादा तुमचे विडीओ किती छान असतात. 👌🏻

  • @Manasi_1875
    @Manasi_1875 Před 10 měsíci

    आमच्या महाड la पण नवं बांधतात😊जुनी आठवण जागी झाली 😊 मानसी मंदार जोशी पुणे

  • @kalpanapatil8886
    @kalpanapatil8886 Před 10 měsíci +1

    आमच्या कडे पण नवा बोलतात जय सदगुरू🙏🙏

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 Před 10 měsíci +1

    Very nice, ek no, class👍👍👍👌👌

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 Před 10 měsíci +2

    सतीश दादा कोकण म्हणजे स्वर्ग. खुप खुप सुंदर आजचा व्हिडिओ.आईला खुप खुप प्रेम आणि तुम्हाला आशीर्वाद❤❤

  • @manjirikokatay5045
    @manjirikokatay5045 Před 10 měsíci +1

    Amchyakade pan padhat ahe sangmeshwer la

  • @sarthak2406
    @sarthak2406 Před 10 měsíci +1

    आमच्या कडे पण नवं बध्यची पद्धत आहे.
    शेतातल नव्या भाताची खीर करायची पद्धत आहे

  • @ashwinideorukhkar5094
    @ashwinideorukhkar5094 Před 10 měsíci +3

    व्हिडिओ बघून छान वाटले

  • @pratimaprabhu3224
    @pratimaprabhu3224 Před 10 měsíci +1

    Amhi pan Dashryachya toranala lombya lavto😊we are konkani from manglore Happy dashra Diwali to you All.🙏🙏

  • @kurunasameer3047
    @kurunasameer3047 Před 10 měsíci +1

    लई भारी vlog

  • @user-gq8ou2nr5u
    @user-gq8ou2nr5u Před 10 měsíci +3

    Tumchya otivar konache photo aahet te dakhava na

  • @pranalipathare7116
    @pranalipathare7116 Před 10 měsíci +1

    Very good all 👌👌👌👌👌😊

  • @AbhijitKeer-z9r
    @AbhijitKeer-z9r Před 10 měsíci +2

    दादा गावी खुप मज्या हाय तुझी तुएक शेतकरी आहेस आणि अशा लोकांची खुप खुप मजा असते
    आमच्या कडे दसर्याला बांधतात नव दरवाजांना गाडी अवजारे देवघर

  • @user-hv6wp1lr3x
    @user-hv6wp1lr3x Před 10 měsíci +2

    आमचेकडे पुढची पूनम नवयाची पुन्तम असते सातारला

  • @shantishirke8916
    @shantishirke8916 Před 10 měsíci +1

    Satish bahu aai is working so hard great ❤

  • @ranjanasawant7615
    @ranjanasawant7615 Před 10 měsíci +2

    अजून आंब्याच पॎन लवतत

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 Před 10 měsíci +4

    खूप छान रिवाज

  • @samirchavhan2091
    @samirchavhan2091 Před 10 měsíci +1

    Satish hi pratha pahilanda bagutali kharoanch sunder aaplya kokanatil vividh pratha dakhavnya sathi salute.

  • @jaywantpatil2735
    @jaywantpatil2735 Před 10 měsíci

    मित्र मस्त आवडलं

  • @devashreeandfamily3697
    @devashreeandfamily3697 Před 10 měsíci +2

    Khup sunder festival celebration kartat gavi 🙏💐

  • @bacheerwalale3347
    @bacheerwalale3347 Před 10 měsíci +1

    Hi we also ws making an it ws ready in farm ami pan beach mahanto tie mansa Asher bhatt nachi wadi

  • @user-if2ui5zm1f
    @user-if2ui5zm1f Před 10 měsíci +1

    Very nice video Satish unda munda because of yu we can see mummys work Mrs Dikshit

  • @ujalakarekar4569
    @ujalakarekar4569 Před 10 měsíci +6

    सासुबाई कुठे गेल्या आल्या होत्या ना

  • @user-dw7ml2vl2n
    @user-dw7ml2vl2n Před 10 měsíci +1

    Khup Chan Dada video.... mipan koknatil aslyamule aamchya kadepan aahe NAVA bandhnyachi padhat

  • @SS-nakshatra
    @SS-nakshatra Před 10 měsíci +2

    आपण women empowerment म्हणतो पण तुमच्या गावात खरोखरच तसे वातावरण आहे🎉
    उंदे मांडे मस्त! निसर्गाच्या ॠणाचे तोरण फार छान ❤

  • @darshanamore1110
    @darshanamore1110 Před 10 měsíci +1

    तुमी गावाची सांगता ते खूप छान वाटत

  • @rupalikadam8353
    @rupalikadam8353 Před 10 měsíci +2

    आमच्याकडे पण असंच नवा बांधतात आमच्या गाव महाड

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh Před 10 měsíci +1

    सतीश दादा खुप छान वाटला विडीवो बघुन गावातील विडीवो खुपच छान असतात आमच्या कडे पण कणकवलीत हा प्रसाद बनवतात खुपच छान विडीवो दाखवला आई खरंच खूप मेहनतीने काम करते दोघांनी एकमेकांची तब्येतीची काळजी घ्या जीव संभाळून काम करा

  • @latakamble4977
    @latakamble4977 Před 10 měsíci +1

    Aajcha video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 Před 10 měsíci

    नव बांधतात हे पहिल्यांदा बघितले आणि ऊडे मांडे पण पहिल्यांदा बघितले आम्ही पुणेकर आहोत त्यामुळे हे पहिल्यांदा बघितले खूपच नवल वाटले आई सगळे खूप आनंदाने करते

  • @ashokthukrul1757
    @ashokthukrul1757 Před 10 měsíci +3

    खूप छान vlog आहे 1नंबर दादा 👌👌🙏🙏❤️❤️❤️❤️

  • @vijayshreemore8819
    @vijayshreemore8819 Před 10 měsíci +1

    Very nice video Satish dada aai is great respect you love you so much ❤❤

  • @user-lf4uz5ub5p
    @user-lf4uz5ub5p Před 10 měsíci +1

    दादा तुझे सगळे हिडीओ खुप छान असतात

  • @user-ig7tg9fr9h
    @user-ig7tg9fr9h Před 10 měsíci +3

    Khup bhari video ahe 🎉❤

  • @priyankagawad3893
    @priyankagawad3893 Před 10 měsíci +5

    Are dada video suru nhi hot

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 Před 10 měsíci +3

    व्हिडिओ सुरू होत नाही

  • @user-xy7ni8oh5t
    @user-xy7ni8oh5t Před 10 měsíci +2

    खूपच छान व्हिडिओ ❤

  • @madhaviberde795
    @madhaviberde795 Před 10 měsíci +3

    चालू करण्यात

  • @pranjalpalaye2654
    @pranjalpalaye2654 Před 10 měsíci

    Nice video

  • @JyotipatilPatil-bz5qb
    @JyotipatilPatil-bz5qb Před 10 měsíci

    Very nice 👌👌👌👍🤗

  • @saritapatil9475
    @saritapatil9475 Před 10 měsíci +2

    दादा तुमची आई कामे खुपच छान करते ❤❤🎉

  • @miguelinarodrigues6056
    @miguelinarodrigues6056 Před 10 měsíci +3

    Varities of fruits we send to new married daughter place.

  • @SamptaKadam-dc1qe
    @SamptaKadam-dc1qe Před 10 měsíci +3

    कोजागिरी पौर्णिमेला नाही आमच्याकडे देवगड साइटला दसऱ्याच्या दिवशी बांधतो

  • @vrushalikulaye4169
    @vrushalikulaye4169 Před 10 měsíci +1

    Ho aamcha gavala ascha 5:17 badhtat

  • @smitalkadam7809
    @smitalkadam7809 Před 10 měsíci +1

    आदल्या दिवशी दवंडी देऊन जातात

  • @pradnyachawan5187
    @pradnyachawan5187 Před 10 měsíci +1

    Wow ,Khoop Chhan.Gavi Gelyasarkhe Vatate.Mast Vedeo,Mast Aai,Chhan Satish.Very Nice.

  • @SDCreator1
    @SDCreator1 Před 10 měsíci +4

    खूप chan video zala satishji❤

  • @vilasrewale4354
    @vilasrewale4354 Před 10 měsíci +2

    सतीश या तुमच्या विडिओ पाहून तरी सर्व आपल्या कोकनातले गावच्या पारंपरिक विधिवात सन जागृत होत आहेत, नाहीतर सर्व कोकणी चकरामणी सर्व विसर पडत आहे.धन्यवाद 🙏🏻

  • @JaspreetKaur-lv6xb
    @JaspreetKaur-lv6xb Před 10 měsíci +1

    Nice voice brother

  • @ushanisarg9511
    @ushanisarg9511 Před 10 měsíci +3

    Video सुरु नाही

  • @ashokvyavahare409
    @ashokvyavahare409 Před měsícem

    कोकणात अजुनही सणवारं जपली जातात.

  • @sunitalade3219
    @sunitalade3219 Před 10 měsíci +1

    गावाकडचे व्हिडिओ बघायला खूप छान आसतात तुमचे

  • @miguelinarodrigues6056
    @miguelinarodrigues6056 Před 10 měsíci +2

    Nice blog we criisten celebrate the feast of konsache feast and our St John Baptist feast all varieties of new married girl mother's send voghe means all varieties of fruits and and ptoleo .to ther new married daughter hause.

  • @user-xt2um6rj8f
    @user-xt2um6rj8f Před 10 měsíci +1

    Ho amcha gavi pn ahe he pratha

  • @pravinasalvi2458
    @pravinasalvi2458 Před 10 měsíci +2

    हो

  • @uttarapatil2226
    @uttarapatil2226 Před 10 měsíci +1

    Chan aavaj aahe tuma cha bhau aani surat gata tumhi khup chan 👌👌👍

  • @mit368
    @mit368 Před 10 měsíci +5

    Wahh jabbrdast satish bhau😊

  • @prachichavan3212
    @prachichavan3212 Před 10 měsíci +1

    खुप छान प्रथा आहेत.

  • @Happyforever123SK
    @Happyforever123SK Před 10 měsíci +1

    Kharach khup chaan, gavjevanacha aanandach kahi vegala...mast enjoy kara... prasadat kheer hoti ka, unde ghatleli ti ani mix bhaji hoti ka??

  • @aartipawar4758
    @aartipawar4758 Před 10 měsíci +1

    Ho aamchya kade aahe

  • @latapethe8047
    @latapethe8047 Před 10 měsíci +3

    Mast vlog ahe ani aata vloger S for satish chya pudhe S for singer ase pn type kara Nice voice Fite Andharache jaale zale mokle aakash 👌❤❤

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 Před 10 měsíci +1

    Wow jaberdast Satish Dada khupch chan parampara aaha poojach very nice 👌👌👌👍👌👍🙏🙏🌹🌹👏👏

  • @shobhapaudel8544
    @shobhapaudel8544 Před 10 měsíci +1

    Amchya kade Diwali la bhandhtat

  • @latajosefjohnson6329
    @latajosefjohnson6329 Před 9 měsíci

    Dada,amcha,kade,na Navin,batace,phohe,kartat

  • @janhavicreation6312
    @janhavicreation6312 Před 10 měsíci +1

    Amcha kade dada navchi ambil kartat

  • @DS-kl7fiswara
    @DS-kl7fiswara Před 10 měsíci +1

    Shira mast zala hotha 😊

  • @VaishaliShinde-tk1xb
    @VaishaliShinde-tk1xb Před 10 měsíci +1

    Dada amchyakde goa madhe Ganesh chaturthi la nav bandhte Darla ...pan tuji aiee khup chhan Jevan karte tho shrrea bhghun kayte ki khup mast jala aahe manun.

  • @sayalisawant769
    @sayalisawant769 Před 10 měsíci +2

    आमच्या जवळ dasharala करतात

  • @geetagurav3414
    @geetagurav3414 Před 10 měsíci +1

    झाला व्हिडियो सुरू ❤

  • @advatul1740
    @advatul1740 Před 10 měsíci +4

    Nice programe and farming work 👍👌🤗

  • @TechVisionAI
    @TechVisionAI Před 10 měsíci +1

    Bhari😊😊

  • @mamatahegde8407
    @mamatahegde8407 Před 10 měsíci +2

    Nice vlog,gavakadvhe ,navyache ,amchyakade na in tandalachi cheer banavtat dasarachya divashi

  • @shyamkadam2931
    @shyamkadam2931 Před 10 měsíci +1

    खुप छान विडियो 👌👍♥️♥️

  • @rupalidumbre7241
    @rupalidumbre7241 Před 10 měsíci +8

    Video सुरु होत नाही.

  • @nilimajoshi3932
    @nilimajoshi3932 Před 10 měsíci +1

    नव्याच्या पौर्णिमेला नवीन तांदळाचा भात आणि टाकायचे खीर करायची आणि आमची गौरीचे दोरे असतात त्यांना दुधात पाणी आंघोळ घालून नव्याचा भाताचा दही भात खीर असा नैवेद्य दाखवून ते जमिनीमध्ये पुरायचे

  • @kusumsarwe5352
    @kusumsarwe5352 Před 10 měsíci +1

    खूपच छान गावाकडची प्रथा

  • @anaghanerurkar2069
    @anaghanerurkar2069 Před 10 měsíci +1

    छान छान

  • @anilgaikwad6606
    @anilgaikwad6606 Před 5 měsíci

    Bhujache unde

  • @shailasalaskar7571
    @shailasalaskar7571 Před 10 měsíci +2

    Lay bhari khote bhgayla millto