टाळ बोले चिपळीला बोल माझ्यासंग | देवाजीच्या दारी रंगला अभंग | tal bole chipalila bol majhya sang |

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 08. 2024
  • नमस्कार, राम कृष्ण हरी ..... माऊली
    मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
    मित्रांनो, संतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवा, अखंड टिकून राहावा व संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून एक माझा छोटासा प्रयत्न. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांच्या मागणीवरून,
    संतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा नोटेशनसह पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे.
    ➡️ अभंगवाणी भाग १
    125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    ➡️ अभंगवाणी भाग 2
    130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    १] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
    २] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
    ➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
    १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
    हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
    २) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
    भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
    ३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
    आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
    [ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
    ➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
    १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
    2) अभंग नोटेशन-
    आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
    1) भजनाची पंचपदी- 5
    2) अभंग- 50
    3) गौळणी- 7
    4) गोंधळगीते- 23
    5) पोवाडे व शिवगीते- 14
    6) राम व हनुमान गीते- 14
    7) कव्वाली व साईगीते- 17
    हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
    3)राग माहिती-
    भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
    ➡️ पुस्तकाची किंमत-
    एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
    दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
    पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
    ➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
    आपले पूर्ण नाव...
    संपूर्ण पत्ता व पिनकोड..
    आपला मोबाईल नंबर
    [अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
    ➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
    मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...
    १)CENTRAL BANK OF INDIA
    ARJUN SHREEDHAR JADHAV
    Ac. no. - 5146361443
    IFSC code- CBIN0284927
    branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
    2) google pay
    7030434051
    3)phon pay
    7030434051
    4) माझा अड्रेस-
    कल्पेश अर्जुन जाधव,
    H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
    पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
    ( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
    ➡️ माझी विनंती-
    मित्रांनो, आपल्या परिवारातील सर्व सदस्यांनी अभंगवाणी भाग १ व २ ही पुस्तकं घ्यावीत ही माझी कळकळीची विनंती आहे. कारण, भजनी संस्कारांचा हा अमूल्य ठेवा चिरकाळ आपल्या हाती राहावा, व आपल्याला कोणतीही अडचण आल्यास पुस्तकाची कायमस्वरूपी मदत मिळत राहावी.
    #हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
    आपल्या whats up गृप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
    [ कोणत्या तरी एकाच गृप मध्ये add व्हा please ]
    1] हार्मोनियम मित्र - 28
    chat.whatsapp....
    2] हार्मोनियम मित्र - 29
    chat.whatsapp....
    3] हार्मोनियम मित्र - 31
    chat.whatsapp....
    4] हार्मोनियम मित्र - 32
    chat.whatsapp....
    5] हार्मोनियम मित्र - 33
    chat.whatsapp....
    6] हार्मोनियम मित्र - 34
    chat.whatsapp....
    7] हार्मोनियम मित्र - 35
    chat.whatsapp....
    ह्या गाण्याचे पूर्ण श्रेय हे, मूळ गायक , संगीतकार व कॅसेट कंपनी यांचेच आहे. त्यांनी मेहनत घेऊन तयार केलेले हे गाणे महाराष्ट्रातील असंख्य संगीतप्रेमी मंडळींना वाजवता/गाता यावे यासाठी नोटेशन काढून दिले आहे. या गाण्याचा प्रचार व प्रसार करणे हाच शुद्ध हेतू माझा आहे.
    माझ्याकडून काही चुकले असेल तर कृपया माफी असावी.
    आपल्या निवडक अभंगांच्या लिंक -
    • देवा तुझा माझा कारे वै...
    • नवीन अभंग नोटेशन
    हार्मोनियम मित्र सराव व माहिती लिंक -
    • अलंकार - १ | alankar -...
    traveller kalpesh jadhav या आपल्या दुसऱ्या channel ला subscribe करायला विसरू नका.
    • Video
    काही निवडक किल्ले व्हीडीओ
    • दुर्ग भ्रमंती
    For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
    #kalpeshjadhavharmoniunmitra
    #marathibhajan
    #harmoniumnotations
    #navinabhang
    #abhangwani
    #कल्पेशजाधवअभंग
    #हार्मोनियमनोटेशन
    #मराठीभजन
    #नवीनअभंग
    #अभंगवाणी
    #संतवाणी

Komentáře • 99

  • @harsh.......7910
    @harsh.......7910 Před 2 lety +1

    सर खूप छान अप्रतिम so grate

  • @gorakhshingare7659
    @gorakhshingare7659 Před rokem

    खूप छान सुंदर माऊली

  • @tukaramwalunj4874
    @tukaramwalunj4874 Před 4 lety +2

    खूप छान.

  • @vijaysawant6832
    @vijaysawant6832 Před 6 měsíci

    कल्पेश. जाधव. आति. सुन्दर.

  • @shahuraotidke5344
    @shahuraotidke5344 Před 4 lety +2

    सकाळी सकाळी मन प्रसन्न करणारे अभंग खूप छान गातात महाराज सप्रेम जय हरी राम कृष्ण हरी

  • @dhanshrithergaonkar5475
    @dhanshrithergaonkar5475 Před 3 lety +1

    खुप च छान

  • @sahadevkapse4197
    @sahadevkapse4197 Před 2 lety +1

    छान. मार्गदर्शन केले आहे. धन्यवाद

  • @sunilchavan8466
    @sunilchavan8466 Před 3 lety +1

    Khupach chan Sir

  • @sudhirsawant7122
    @sudhirsawant7122 Před 4 lety +2

    माऊली नमस्कार, खूप छान अंत आणि बाह्य शरीर प्रसन्न🙏

  • @revanchavan471
    @revanchavan471 Před 2 lety +1

    Must maharaja

  • @swapnilagare2364
    @swapnilagare2364 Před 4 lety +1

    खूप सुंदर माऊली

  • @bharatijadhav69
    @bharatijadhav69 Před 4 lety +2

    अतिशय सुंदर व सावकाशपणे समजेल असे ज्ञान देत आहात. धन्यवाद सर

  • @s.r.parkhe5911
    @s.r.parkhe5911 Před 4 lety +2

    अतिशय सुंदर. संपूर्ण माहिती दिली. धन्यवाद. सर.

  • @mymotherananadi
    @mymotherananadi Před 4 lety +1

    एकदम छान सुंदर अभंग . माय माऊली माझी

  • @deepakshindikar5219
    @deepakshindikar5219 Před 4 lety +1

    अतिशय सुरेख आणि सुंदर माऊली

  • @jyotideore6288
    @jyotideore6288 Před 4 lety +1

    खुपच सुंदर माऊली 🙏🙏🙏🌺🌺🌺🙏🙏

  • @manikbhatkhande
    @manikbhatkhande Před 4 lety +2

    Khup ch chan राग विस्तार दिला खुपच छान आयडिया पेटी वार वाजवेणे सोपे होईल Thanku sir

  • @स्वरांजलीमाऊली

    खुप छान आवाज मन प्रसंन्न झाले

  • @nitinrashivate6482
    @nitinrashivate6482 Před 4 lety +1

    Mauli khup chan chan chan

  • @santoshkadam4943
    @santoshkadam4943 Před 4 lety

    गुरू माऊली सुदंर सर वा 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @SavitaRSawant-bv3zc
    @SavitaRSawant-bv3zc Před 5 měsíci

    खूप छान पण खूप च सावकाश होते

  • @mayurlawand531
    @mayurlawand531 Před 2 lety +1

    👌👌👏

  • @minakshigaikwad8404
    @minakshigaikwad8404 Před rokem

    खूपच सुंदर सर तुम्ही शिकवता

  • @mahendrakhutale4128
    @mahendrakhutale4128 Před 4 lety +1

    राम कृष्ण हरी माउली 🙏🙏

  • @vithalnaik5680
    @vithalnaik5680 Před 4 lety +1

    bahot sunder sadrikaran kalpesh sirji kya baat hai yaman kalyan rag bhaikti song

  • @vijaysutar5450
    @vijaysutar5450 Před 3 lety +1

    अतिशय सुंदर 🙏🙏

  • @mymotherananadi
    @mymotherananadi Před 4 lety +1

    माऊली एकदम छान अभंग किती आंनदी आंनद या झोपडीत माझ्या हे अभंग पाठवा . हरी ओम माऊली

  • @gorakhshingade1812
    @gorakhshingade1812 Před 2 lety

    खूप खूप vithalुभेच्छा आभिनंदन माऊली

  • @yogeshshinde7618
    @yogeshshinde7618 Před 4 lety +1

    V.v.thnxx sir..khup khup dhanyawad

  • @amarpatil2025
    @amarpatil2025 Před 4 lety +1

    राम कृष्ण हरी माउली

  • @user-cx1mt8nx5s
    @user-cx1mt8nx5s Před 2 lety +1

    👌

  • @siddheshwarshitole7954
    @siddheshwarshitole7954 Před 4 lety +2

    छान

  • @meenapadwal8837
    @meenapadwal8837 Před 4 lety +2

    Khup chan sir ..👍

  • @dilipimpal5841
    @dilipimpal5841 Před 4 lety +3

    Jadhav sir तुमचे video अतिशय सुंदर आणि उपयुक्त आहेत मला खुप फायदा होत आहे. असेच नव नविन video बनवा thank you so much...

  • @sandhyasageet1538
    @sandhyasageet1538 Před 4 lety +1

    खूपच सुंदर

  • @sulochanakhatavkar1430
    @sulochanakhatavkar1430 Před 4 lety +1

    Khupach Chan sir

  • @swatiraut6115
    @swatiraut6115 Před 8 měsíci +1

    राम कृष्ण हरीअशी पंढरी पंढरी विठुरायाची नगरी अभंगाची नोटेशन पाहिजे ❤✍️✍️🙏🙏👌👌👏👏🤝🤝✍️✍️🙏🙏

  • @anilzopay4597
    @anilzopay4597 Před rokem

    Very nice.sir

  • @sunilkirve1867
    @sunilkirve1867 Před 3 lety +1

    छान 🙏🙏

  • @pandurangshelkeram
    @pandurangshelkeram Před 4 lety +1

    खुप छान अभंग दिला सर

  • @Pratibha-Pandit
    @Pratibha-Pandit Před 4 lety +1

    फारच छान

  • @baludevgude9454
    @baludevgude9454 Před 4 lety +1

    जय हारी माऊल 1 नंबर

  • @dhondirammali2971
    @dhondirammali2971 Před 4 lety +1

    Ati Sundar Dhanyawad Sir

  • @ankushrohidaskhandagale
    @ankushrohidaskhandagale Před 3 lety +1

    sir aapla ya video mule practice khup saopi banali aahe

  • @firefoxgamer1306
    @firefoxgamer1306 Před 4 lety +1

    Mala tumcha abhang khup aavdala

  • @gayakdangelasina156
    @gayakdangelasina156 Před 4 lety +3

    नाच रे मोरा आंब्याच्या वनात नोटीशन पाठवा माउली मला बाल गिते , अभंग खूप आवडतात व तूमचे नोपटीशन फार लवकर समजते राम कृष्ण हरी

  • @santoshugalmugle2249
    @santoshugalmugle2249 Před 4 lety +4

    Good sir 👍

  • @raghunathkoli9033
    @raghunathkoli9033 Před 4 lety +1

    आवडले सुंदरच

  • @manikbhatkhande
    @manikbhatkhande Před 4 lety +1

    Ekdam chan dile notes mst

  • @vw3711
    @vw3711 Před 2 lety +1

    🌈🌈🙏🙏🌷🌷🙏🙏🌈🌈

  • @sandeepghadi2162
    @sandeepghadi2162 Před 4 lety +1

    Very nice Mauli

  • @yashtayshete
    @yashtayshete Před 4 lety +3

    🙏🙏👌

  • @rameshpatil3457
    @rameshpatil3457 Před 4 lety +1

    Very nice sir

  • @mangalachaudhari6830
    @mangalachaudhari6830 Před 3 lety +3

    खूप छान शांतचाल अभंग खूप छान मनाला भीडणारा सर तुमचे कौतुक करावे शब्द कमी पडतात नमस्कार सर

  • @harigaonkar7471
    @harigaonkar7471 Před 3 lety +2

    Mi sudha aata vjvla sikla tuja ha videos bagun 6 abhang sikla

  • @sunilveer9433
    @sunilveer9433 Před 4 lety +3

    सुपर सर नोटेशन आधी सांगीतल्याळे अगदि सोपे वाटतय.

  • @shailajasurve8768
    @shailajasurve8768 Před 3 lety +3

    हरिभजनाचे सुख मी लुटावे गात गात माझे डोळे मी मिटावे नका करु कोणी माझया समाधीचा भंग या कडव्याचे नोटेशन दिले तर सर खुप छान होईल नमस्कार धन्यवाद सर

  • @firefoxgamer1306
    @firefoxgamer1306 Před 4 lety +1

    Maje ha abhang manala lagun gela

  • @samruddhavastu4477
    @samruddhavastu4477 Před 4 lety +1

    प्रणाम

  • @ramakantsawant6512
    @ramakantsawant6512 Před 4 lety +1

    Sndar margdarsha

  • @pravinsalvi4459
    @pravinsalvi4459 Před 4 lety +1

    👌👌

  • @fwaykar8390
    @fwaykar8390 Před 4 lety +2

    अतिशय सुंदर😍💓

  • @shailajajadhav7582
    @shailajajadhav7582 Před 4 lety +1

    Very good

  • @mohanlawande1368
    @mohanlawande1368 Před 2 lety +1

    Bhali ardhchandra mathi shubhra Ganga नोटेशन पाठवा.

  • @user-tv3tb8si8z
    @user-tv3tb8si8z Před 4 lety +1

    🙏🙏

  • @vijaysutar5450
    @vijaysutar5450 Před 3 lety +2

    अमॄताची गोडी तुझ्या भजनात अभंगाचे नोटेशन मिळेल का 🙏 सर

  • @raghunathkoli9033
    @raghunathkoli9033 Před 4 lety +3

    माउली मी सेवा निवृत्ती नंतर वेळ चांगला जावा म्हणून पेटी शिकतो आहे परंतू अभंगाचा सुरूवातीचा उठाव आणि आलाप जमत नाही कृपया मार्गदर्शन करा

  • @kadubalnarwade9918
    @kadubalnarwade9918 Před 4 lety +3

    Jau de ray mala mathurela nada lala ray gopala gavalan harmonim ver notishan dhkhviney.req..

  • @user-hv6pj7st7y
    @user-hv6pj7st7y Před 10 měsíci +1

    Taal mrudungi nad ghum ghumla harmonium note

  • @ashokdahake5365
    @ashokdahake5365 Před 3 lety +1

    अतिशय छान रोटेशन देता सर. कृपया देवा तुझा मी सोनार या अभंगांचे रोटेशन दिल्यास फार छान होईल सर.

  • @parab6142
    @parab6142 Před 4 lety +3

    हा अभंग यमन रागात आहे

  • @alkakate5807
    @alkakate5807 Před rokem +1

    मज भेटून जा हो दत सखा अवधूता नोटेशन देता

  • @pravinsalvi4459
    @pravinsalvi4459 Před 4 lety +2

    Tuzhya krupene din ugave ha notesh pathava

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 Před 4 lety +2

    देवा नमस्कार. अभंग छानच. तुम्ही राग यमनकल्याण सांगितला। पण पूर्ण अभंग यमनमधेच गायलाय. यात शुद्ध म कोठेच आला नाही. नक्की कोणता राग आहे. यमन कल्याण मधे आवरोहात़ शुद्ध म येतो असे आम्हाला शिकवले आहे म्हणून विचारले. राग नसावा. धन्यवाद.

    • @kalpeshjadhav1986
      @kalpeshjadhav1986  Před 4 lety +1

      हो नक्कीच, हा यमन आहे. पण सांगतांना मी यमन कल्याण सांगतो

    • @kalpeshjadhav1986
      @kalpeshjadhav1986  Před 4 lety +1

      पुढे येणारे व्हिडीओ मध्ये यमन कल्याण वापरला आहे

  • @shrinivasalurkar8944
    @shrinivasalurkar8944 Před 3 lety +1

    काळि दोन वरूनच स्वर लावण्यास सगळेळि माहिति द्यावे विनंति.

  • @nareshnaik264
    @nareshnaik264 Před 4 lety +1

    Naik.de.vatar

  • @thakrejitendra895
    @thakrejitendra895 Před 4 lety

    Dev mazha vithu sawaal notations please aahe ka sir

  • @deepdhuri9090
    @deepdhuri9090 Před 3 měsíci

    mala pan shikayche ahe

  • @dhondirammali2971
    @dhondirammali2971 Před 4 lety +1

    Namskar sir, Krupaya Metronome madhye kontya lay sathhi tempo kiti asawaa he sangawe. Wilnbit/ madhy/ drut. Dhanyawad sir

  • @akshaysalunkhe3003
    @akshaysalunkhe3003 Před 4 lety +2

    सर बोला बरोबर नोटेशन ही बोलत जा म्हणेज स्वर व चाल सोपी जाते

  • @firefoxgamer1306
    @firefoxgamer1306 Před 4 lety +2

    Ma komal aahe ka

  • @firefoxgamer1306
    @firefoxgamer1306 Před 4 lety +1

    My also CZcams channel is there in you tube

  • @dhanshrithergaonkar5475
    @dhanshrithergaonkar5475 Před 3 lety +1

    खुप च छान

  • @sumanmahamuni1894
    @sumanmahamuni1894 Před rokem

    छान

  • @meenapadwal8837
    @meenapadwal8837 Před 4 lety +2

    👌