वाहत्या नदीत बुडून "टोक्या"तले मासे काढणारा धाडसी रानमाणूस|Traditional Fishing in the flowing river

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • कोकणातील तेरेखोल ह्या मुक्त वाहिनी नदीत रान माणसांची कीव लावून मासेमारी करण्याची पारंपरिक पद्धत ..
    निसर्ग आपल्याला खूप काही देतो त्याला ओरबाडून एकाच वेळी सगळे खाण्यापेक्षा शाश्वत पद्धतीने मासेमारी करत नदिसोबत स्वतःची जीवनशैली जपणाऱ्या कोकणी संस्कृती ला सलाम❤️🙏

Komentáře • 296

  • @smitaharmalkar9793
    @smitaharmalkar9793 Před 3 lety +1

    एक वेगळीच मासेमारी पहायला मिळाली. निसर्ग खूप छान वाटला. काकांची मेहनतही वाखाणण्याजोगी. टोका व्यवस्थित दाखवल्यामुळे टेक्निक लक्षात आले. असे आगळेवेगळे विषय भारी वाटतात. खूप शुभेच्छा

  • @KingPT27
    @KingPT27 Před 3 lety +11

    भावा मी पण कोंकणी आहे🌴🌴🌴 . पण तुझं बोलणं ऐवड भारी आहे की तुझे शब्द थेट हृदयाला भिडतात😍❤️❤️. Love you bro😍😘❤️

  • @tanujadonde5260
    @tanujadonde5260 Před 3 lety +1

    वेंगुर्ला rocks. भाऊ भायावान एवढं ताजे and चविष्ट , मस्त कष्टाचं फळ मिळते सलाम तुला

  • @ramsawant7652
    @ramsawant7652 Před 3 lety +1

    येवा कोकण आपलाच आसा 🌴
    प्रसाद कोकणातील वेगळ्या वेगळ्यप्रकारची मासेमारी अनुभवली. 🌴🥭

  • @maratheprash
    @maratheprash Před 3 lety +2

    प्रसाद,
    एक छान उपक्रम राबवतो आहेस तू ! समृद्ध कोकणातल्या समृद्ध रानमाणसाची गोष्ट आज तू आम्हाला दाखवलीस !
    आपल्याच कोकणातला एक तरुण कोंकण जपण्यासाठी जिवापाड प्रयत्न करतो आहे याचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे ! कॉर्पोरेट जगतात जिथे या टोलेजंग इमारती, आधुनिक उपकरणांचं वर्चस्व आणि जीवघेणी स्पर्धा आहे त्याच जगात परंतु थोडेसे दूर असे अनेक कोंकणी रानमाणूस पारंपारिक समृद्ध जीवनपद्धती जगत आहेत ही भावनांचं किती सुखावह आहे नाही ?
    तुला खूप साऱ्या शुभेच्छा ! खूप उत्तम काम करतो आहेस आणि हे असंच चालू ठेव ! 👍💐

  • @devdaschavan926
    @devdaschavan926 Před 3 lety +1

    ऊतम विडीओ भारी वाटला तुमचे काम भारी आहे ही मासेमारीसाठी वापरण्यात आलेली पद्धत भारी आहे

  • @hrishi_t
    @hrishi_t Před 3 lety +40

    भाई तू आम्हाला घरी बसून कोकण फिरवला😍
    Thank You 🤗

  • @nareshshinde339
    @nareshshinde339 Před 3 lety +19

    कोकणी रानमाणूसचे प्रत्येक विडीओ पाहण्यात खरोखर खूप शिकायला मिळते.त्यांत नक्की आपली मेहनत व कोकणाचे सौंदर्य आपल्या सारखा निसर्गप्रेमी मंडळी मुळं अनेकांना प्रेरणादायी ठरेल.

  • @manishrane5697
    @manishrane5697 Před 2 lety +1

    अप्रतिम .सुंदर अशी मासेमारी दाखवली. कोकणचे ईको कल्चर जपून शाश्वत जिवन जगण्याचे विडियो पाहून आम्हा निसर्ग प्रेमीना प्रेरणा मिळाते.

  • @madanrawool2906
    @madanrawool2906 Před 3 lety +1

    खरच प्रसाद तुझ्या या कामाच कौतुक वाटत.याचे कारण की,तू या सर्व निसर्गात विशेष करून कोकणात एखाद्या निसर्गवेड्या सारखा फिरत असतोस.आम्हाला पण याचा आनंद देत असतोस.थोडक्यात दुसऱ्याला आनंद देण्यात खरंच तुझं सुख मानतोस.आणि हे सर्व करत असताना तू उच्च शिक्षीत असूनही

    • @madanrawool2906
      @madanrawool2906 Před 3 lety

      सर्व विसरुन एक रानमाणूस म्हणून जगतोस.ईश्वर तुला शतायूषी करो.धन्यवाद .

  • @sureshbane1865
    @sureshbane1865 Před 3 lety +1

    अतिशय सुंदर व्हिडीओ पहायला मिळा .
    चांगल्याप्रकारे केला आहे .
    असेच व्हिडीओ पहायला मिळतील अपेक्षा बाळगतो.
    छान आणि सुंदर आहे .

  • @pramodtawade2062
    @pramodtawade2062 Před 3 lety +11

    👌...अतिशय सुंदर,,,,, मस्त,,,,नदीचे खळखळणारे पाणी आणि त्या पाण्याला अडवणारा बांध ,,,,आणि त्यावर केलेली पारंपरिक टोकेतील मासेमारी अतिशय सुंदर,,👌👍👍

  • @sushamagovekar3975
    @sushamagovekar3975 Před 3 lety +1

    ही मात्र नवीन पद्धत दिसली बाबा ,मस्तच वाटला

  • @smitabendre2392
    @smitabendre2392 Před 3 lety +1

    Ase vedio pahun Khup Chan watale. Kokani manus Khup samrudh jeevan jagat aahe

  • @Sandee_007
    @Sandee_007 Před 3 lety +4

    भाषा खरंच पाण्यासारखी नितळ आणि मोकळी आहे मित्रा ...खरंच .....❤️❤️👍

  • @vilaschamankar8952
    @vilaschamankar8952 Před 3 lety +1

    फार सुंदर मनापासून धन्यवाद असेच वरचेवर नवीन माहिती देत जा

  • @shrikantbirje3569
    @shrikantbirje3569 Před 3 lety +1

    माझे बालपण कोकणात वलाटपट्टी त पुर्विचा देवगड तालुका आणि आता कणकवलीतील आयनल गावी गेल.इथे गोडे मासे मिळतात.मी हा आनंद घेतला आहे.आज मला ७४व्या वर्षि तुझ्या व्हिडीओ मुळे पहाता आले.खूप छान.

  • @pramodpawaskar2151
    @pramodpawaskar2151 Před 3 lety +10

    भावा एक वेगळी मासे मारी ते पण आपल्या कोकणात करतात ते तू आम्हा सर्वाना घरात बसून दाखवलीस त्या बदल तुझे मना पासून आभार 🙏🙏

  • @ganeshjathar6329
    @ganeshjathar6329 Před 3 lety +1

    खूपच सुंदर चित्रीकरण केले आहे. खुप छान माहिती देत आहात.

  • @raghavendrashelke8449
    @raghavendrashelke8449 Před 3 lety +3

    Top class video.. great job done Ranmanus

  • @AniketMore380
    @AniketMore380 Před 3 lety +6

    तुझी बोलण्याची पद्धत खूप छान आहे
    आणि अजून एक मासेमारी मासे पकडण्याची कळा तू दाखवली खूप भारी

    • @KonkaniRanmanus
      @KonkaniRanmanus  Před 3 lety +1

      धन्यवाद❤️🙏

    • @hemantjuwatkar
      @hemantjuwatkar Před 3 lety

      @@KonkaniRanmanus mala tumacha contact no bhetel ka.. For related to travel show project

  • @suhasshirke7414
    @suhasshirke7414 Před 3 lety +1

    फारच छान सविस्तर शब्दात माहितीसह 👍👍 निवेदन.

  • @vivekpawar1387
    @vivekpawar1387 Před 3 lety +1

    Farach dhadasi aahe ha manus, kiti jiva varchi aahe hi mase mari, toka pakadnaryache abhinandan !

  • @makarandsavant9899
    @makarandsavant9899 Před 3 lety +7

    प्रसाद, कोकणातील पारंपारिक पद्धतीने करत असलेल्या नदीतील मासेमारीबद्दल फारच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद .

  • @shekharshinde7196
    @shekharshinde7196 Před 3 lety +4

    नितांत सुंदर! निसर्गाशी एकरूप होऊन जीवन जगणाऱ्या रानमाणसांना आणि ते थेट आमच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या आपल्या समस्त टीमला मानाचा मुजरा.

  • @vaibhavisupekar4037
    @vaibhavisupekar4037 Před 3 lety +1

    Kupch sundar ahe ashi masemari ayushat pahilanda pahili kokani ranmanus thanks....

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 Před 2 lety +1

    मस्त🎉🎊 🎣 छान वीडियो🎉🎊

  • @pramodyerunkar3928
    @pramodyerunkar3928 Před rokem +1

    He aahe Kokani jeevan. Maz lahanpan ani shikshan koknat gel. Tyaveli amhi hech karat hoto. Nagarni, bhat lavni, masyanch toke lavne. Pan geli 23 varsh jhali. Hya ghosti nahi karta aal.
    Pan khar sangu ka he je Jagan aahe na te fakt nashibhane milat. Ani mazhya kokantala manus he jagto aahe.
    Thank you Ranmanus. mi tuze video roj baghto. Ani khar sangu ka Tu khara Kokani Mansacha Aawaj aahes.

  • @ShaktiWalimbe
    @ShaktiWalimbe Před 3 lety +1

    भावा खुपच छान अनुभव दिलास तू तुझ्या व्हिडिओ च्या माध्यमातून.. अनेकांना आपल्या कोकणातल्या अश्या आगळ्यावेगळ्या आणि पारंपारीक मासेमारीबद्दल कदाचित माहितीही नसेल.. पण तुझ्यामुळे आज ती पाहता आली आणि अनुभवताही आली.. पाण्याखाली केलेल्या चित्रीकरणामुळे ते व्यवस्थित कळलं.. असेच आपल्या कोकणातले रंग ढंग जगासमोर आणत जा.. तुझ्या पुढील वाटचालीस खुप खुप मनापासून शुभेच्छा..💐💐💐

  • @kalyanikhatu7345
    @kalyanikhatu7345 Před 3 lety +2

    अप्रतिम !! माहितीने परिपूर्ण चित्रीकरण !! खरोखरीच निसर्ग जपणारी कोकणातील माणसं !!

  • @vilasparab3519
    @vilasparab3519 Před 3 lety +6

    दादा तुझे वृत्तांकन सुस्पष्ट आणि माहितीपूर्ण आहे

  • @ramchandrasawant1713
    @ramchandrasawant1713 Před 3 lety +1

    खूप छान तुमचा अनुभव खूप चांगला वाटला आभारी आहे सातारकर

  • @vivekm31
    @vivekm31 Před 3 lety +1

    नवीन काहितरी पहायला मिळाल...खुप छान

  • @rashmiwalanju1651
    @rashmiwalanju1651 Před 3 lety +1

    अशी मासेमारी आजच पाहिली .चुलिवर शिजवलेले ताजे मासे मस्तच

  • @deepamore7603
    @deepamore7603 Před 3 lety +1

    Khup chan under water video..kaka tumchi mehnat awdli..sundar video hota Prasad..thank you 🙂👍

  • @shitalmane7674
    @shitalmane7674 Před 3 lety +1

    कोकणची जीवन पदधत खुपच नैसर्गिक ,साधी ,सुंदर आहे.

  • @yogeshbellare2702
    @yogeshbellare2702 Před 3 lety +4

    शेवटचे ओळ फारच खरी बोललात तुम्ही 👌👍

  • @suvinaydamale7697
    @suvinaydamale7697 Před 3 lety +3

    नैसर्गिक जीवन आणि नैसर्गिक जेवण हेच आहे कोकण !
    मस्त व्हिडिओ सुपर्ब चित्रीकरण

  • @deepjoshiofficial4721
    @deepjoshiofficial4721 Před rokem +1

    Tumche videos bagun khup chan watt....sarv sodun aaplya gawi jaun rahawas watat....kharch ❤

  • @subhashkesarkar5291
    @subhashkesarkar5291 Před 3 lety +7

    खूप छान व्हिडीओ बनवला लहानपणीची आठवण करून दिली भावा मनापासून धन्यवाद तुझे

  • @akshaydeshpande554
    @akshaydeshpande554 Před 3 lety +1

    खरंच सुंदर. पारंपरिक शश्वत मासेमारीचा हा अनुभव कधीच पाहण्यात नव्हता आला. Thanks दादा

  • @sureshdeorukhkar1452
    @sureshdeorukhkar1452 Před 3 lety +1

    मीत्रा छान व्हीडीओ पहायला मीळाला
    असेच व्हीडीओ पाठवत जा .

  • @krushnanagargoje6149
    @krushnanagargoje6149 Před 3 lety +2

    दादा तुझी भाषा खूप मनाला भावते❣

  • @sanjayghosalkar1135
    @sanjayghosalkar1135 Před 3 lety +1

    खूप छान माहिती मिळाली.आजकाल कोकणात बरेचजण असे व्हिडिओ बनविणत आहेत परंतु त्यांच्यी फालतू बडबड कोकणा बद्दल चुकीची माहिती चुकीची भाषा हे कुठेतरी थांबायला हवे.परंतु तुझं बोलणं तुझं ज्ञान खूप खूप सुंदर आहे. तुला खूप खूप शुभेच्छा .

  • @adityapanwalkar
    @adityapanwalkar Před 3 lety +1

    खुप छान दर्शन घडवलं, धन्यवाद

  • @shivgawade2682
    @shivgawade2682 Před 2 lety +1

    Khup chan mst vatla tuje video bghun

  • @kashinathraut2373
    @kashinathraut2373 Před 3 lety +2

    प्रसाद, धन्यवाद.मी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील. आमच्याकडे सुध्दा मासेमारीची सेम पद्धत आहे आम्ही लहान असतानाही माझे वडिल याच पद्धतीने मासे मारायचे.हे बघताना माझ्या लहानपणीची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद.तसे आम्हीही कोकणीच.पण आपल्या भाषेत थोडा फरक आहे.आमच्याकडे याला वहाळ म्हणतात. जो मटक्यासारखा नदीतील लवचिक शेरण्यापासुन बनवलेले जे आहे त्याला तोंड्या म्हणतात व जी पाईप त्या तोंड्याच्या आत असतो त्याला नाडी म्हणतात.लहाणपणी याच प्रकारे माझे वडिल मासेमारी करायचे.पुन्हा एकदा धन्यवाद मित्रा.

    • @KonkaniRanmanus
      @KonkaniRanmanus  Před 3 lety

      धन्यवाद सर...हो आपण सर्व कोकणी प्रगतीच्या वाटेत हरवलेले रान माणूस

  • @deeptiadkar8259
    @deeptiadkar8259 Před 3 lety +2

    Kokani life and food the best,healthy and rich.
    Lucky people.
    Thrilling experience of underwater fishing👌

  • @vilaschamankar8952
    @vilaschamankar8952 Před 3 lety +1

    Very nice keep it as a Ranmanus

  • @mahanandadsule8127
    @mahanandadsule8127 Před 3 lety +1

    लय भारी मित्रा

  • @akshayspare1323
    @akshayspare1323 Před 3 lety +2

    आपल्याच आजुबाजुच, पण कधीच न पाहिलेल सर्व काही फक्त इथे मिळत.. थैंक्स प्रसाद

  • @sangrammandavkar9609
    @sangrammandavkar9609 Před 3 lety +1

    jaam bhari ranmanus i like

  • @chetanparab5816
    @chetanparab5816 Před 3 lety +1

    bhava khup chaan ani tujha avvaj khup chaan ani bhashshaili awesome ahe ...khup awdale mala lai bhari

  • @sonaldhawale7401
    @sonaldhawale7401 Před 3 lety +1

    Hech khara life ahe ata manus fakta paishan maga dhavtoy apan aplaya mulana nature shi attach rahun khara life jagayla shikavla pahija paisa important ahe pan kiti hech mulana shikvaychi garaj ahe thank you so much dada me maza mulala sudha hech shikvnar ahe

  • @vmpatkar1744
    @vmpatkar1744 Před 3 lety +1

    khup sundar hi masemari padhat prathamch pahili . Thank u

  • @adityanageshkar5390
    @adityanageshkar5390 Před 3 lety +1

    सुंदर ब्लॉग मित्रा

  • @shirishkambli242
    @shirishkambli242 Před 3 lety +1

    कोकणातील पारंपारीक मासेमारी बद्दल छान माहिती मिळाली. नवीन काहीतरी बघायला मिळाले

  • @pandurangsawant4207
    @pandurangsawant4207 Před 3 lety +1

    खूप छान, कोणत्याही पुस्तकात लिहिलेले बसलेले अप्रतिम इंजिनिअरिंग तंत्रज्ञान आपल्या कोकणात अस्तित्वात आहे, इकोफ्रेंडली तंत्रज्ञान

  • @ashokjoshi1834
    @ashokjoshi1834 Před 3 lety +1

    खूप छान सादरीकरण .

  • @anilgirkar
    @anilgirkar Před 3 lety +1

    Sunder Video

  • @santoshthale2383
    @santoshthale2383 Před 3 lety +1

    खूप छान विडीओ

  • @virajsutar6229
    @virajsutar6229 Před 3 lety +2

    Khup sundar aahe video . khup miss karto aahe kokan.

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 Před 3 lety +2

    मासे मारीचा हा वेगळा प्रकार तुमच्या विडिओ मधून पहायला मिळाला आणि अशोक कदम यांची पाण्या खाली जाऊन वेगळया प्रकारे मासे पकडायचे वा खुपच सुंदर धन्यवाद

  • @sureshbhalekar2913
    @sureshbhalekar2913 Před 3 lety +1

    खुप छान व्हिडिओ

  • @vinayakkolte6072
    @vinayakkolte6072 Před 3 lety +1

    Sangmeshwar side la hyala bandhan boltat.nice video

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 Před 3 lety +6

    Salute to Both Kakas 🙏

  • @sushantshinde7425
    @sushantshinde7425 Před 3 lety +1

    Khup chan video mitra!!!

  • @raigadchimejvani4838
    @raigadchimejvani4838 Před 3 lety +1

    Shevtcha tek chan hota.... Khar sukh koknatch ahe.... Ani tuzi nisargabaddalchi awad lagech disun yete. bhari👌👌 kokani ranmansala bhetayla awadel.

  • @sandeshshinde6587
    @sandeshshinde6587 Před 3 lety +1

    अप्रतिम असेच अजून मासेमारीचे विडिओ येवुदे

  • @Chhayascooktime
    @Chhayascooktime Před 3 lety +1

    Khupach sunder👌👌👌👌👌

  • @devanandgurav5533
    @devanandgurav5533 Před 3 lety +4

    Khup Sunder jivan Ani Khup Sunder Koknatil jevan😋😋😋

  • @pareshmandrekar1435
    @pareshmandrekar1435 Před 3 lety +1

    असेच छान छान विडिओ दाखवत राहा.👍 👌👌

  • @swapniljadhav7405
    @swapniljadhav7405 Před 3 lety +2

    माझ्या जुन्या आठवणी आहेत... आमच्याकडे आम्ही याला बाणधन बोलतात.. nice विडिओ👌

  • @vikrantchavan3371
    @vikrantchavan3371 Před 3 lety +1

    खूप मस्त व्हिडिओ

  • @mrunalbhagwat3935
    @mrunalbhagwat3935 Před 3 lety +1

    Superb........👍👍👍

  • @d.t.patade9853
    @d.t.patade9853 Před 3 lety

    खूप छान क्षvideo असतात तुमचे
    किव घालून मासेमारी आमच्या कडे सरायला किव घालून उतरणीचे मासे पूर्वी पकडत पण ती पद्धत थोडी वेगळी आहे
    छान keep it up

  • @ompatilvlogs7251
    @ompatilvlogs7251 Před 3 lety +1

    Sundar keliy video 👍

  • @rohinihire9796
    @rohinihire9796 Před 3 lety +2

    Tumi khup shant aani chhan bolta

  • @kunals.6272
    @kunals.6272 Před 3 lety +1

    झकास भावा अप्रतिम तू गजब आहेस गजब.. ❤️❤️ तुला तोड नाही देव करो तुझे sub. लवकरात लवकर वाढो

  • @saccherine
    @saccherine Před 3 lety +4

    Brilliant work. Such an indigenous way without disturbing nature. Great work

  • @shamsuddinnavshekar1159
    @shamsuddinnavshekar1159 Před 3 lety +1

    What a idea .kokni Raan Manu's .zindabaad.salaam.

  • @ameyjoshi903
    @ameyjoshi903 Před 3 lety +2

    अनोखी पद्धतीने मासेमारी भन्नाट विडिओ भाऊ👌🏼

  • @sharayumahadik5055
    @sharayumahadik5055 Před 3 lety +1

    खूप छान कोकण

  • @songsspkmusic7180
    @songsspkmusic7180 Před 3 lety +3

    Ek no. Bhava Nisarga baddal
    Tu je explore krtos te ekdam Apratim ahe. 👍👍👍

  • @priscilladsouza2857
    @priscilladsouza2857 Před 3 lety +1

    Very nice fishing technique. Nice video

  • @rohinihire9796
    @rohinihire9796 Před 3 lety +1

    Khupach mast

  • @ajitrawool6798
    @ajitrawool6798 Před 3 lety +1

    Nice video .....

  • @amitsatam4816
    @amitsatam4816 Před 3 lety +3

    Sustainable way of exploitation of river fishes, humans d decgrace of Nature...however liked ur way of explanation in details which we would never experienced 👌🏻

  • @xtreemblink
    @xtreemblink Před 3 lety +4

    पूर्ण आत जाऊन केलेलं शूटिंग 👍

  • @rushikeshsawant7844
    @rushikeshsawant7844 Před 3 lety +1

    You are the best man

  • @sachingaikwad8252
    @sachingaikwad8252 Před 3 lety +1

    Har har mahadev. Kokoan aplch asaaa..

  • @smitakubal7951
    @smitakubal7951 Před 3 lety +1

    छान मस्तच

  • @santostalamrudungavajatima9820

    Bhai you tube warti makada chale karanare anek!.
    Pan you tubacha badashaha fakata tu ek. No 1
    Mastacha ghadaghaday naditil mashemari pahilecha pahile
    Aamchi nadi pushkal khoal aahe.
    Salam

  • @chandrakantjadhav4206
    @chandrakantjadhav4206 Před 3 lety +1

    छान आहे भाऊ

  • @sunitakhandekar5919
    @sunitakhandekar5919 Před 3 lety +1

    आमच्याकडे खेड ला पण असेच नदीच्या बांधणाला टोके लावून मासे पकडतात. पण मासे बनवण्याची पध्दत वेगळी असते. कढई मध्ये धुवून स्वच्छ केलेले मासे घेऊन त्यावर मीठ, मसाला, हळद व तेल टाकून त्यावर झाकण ठेवून वाफेवर शिजवतात. पाणी न वापरता. एकदम चविष्ट लागतात.

  • @antoinettefernandes8719
    @antoinettefernandes8719 Před 3 lety +2

    Wow, very good information, live traditional fishing, superb 👌

  • @sanjeevsaid3026
    @sanjeevsaid3026 Před 3 lety +1

    वा

  • @PremKumar-cd1el
    @PremKumar-cd1el Před 3 lety +1

    Prasad nice information about fish new way of coughing fish 👍👍👍

  • @rekhaponkia6011
    @rekhaponkia6011 Před 3 lety +1

    Nice vedio... Seen first time such fishing

  • @namdeosawant1910
    @namdeosawant1910 Před 2 lety

    लय भारी. कीव आहे तो