INTO THE WILD with रानमाणूस|KUMBHAVDE VALLEY

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024

Komentáře • 300

  • @marathiagrotechOfficial
    @marathiagrotechOfficial Před 3 lety +70

    मला तुमचीही (ऐतखाऊ) वाली कॅन्सेप्ट आवडली कारण ते पक्षी प्राणी पुन्हा रस्त्यावर येणाऱ आणि वाहनांनी धडक दिल्याने ते मृत्यूमुखी पडले असते 👍🙏❤️

  • @RokhthokMaharashtaLive
    @RokhthokMaharashtaLive Před 2 lety +4

    निसर्गाच्या या अशा ठिकाणांमुळेच वन्यजीवन सुरक्षित आहे इथे मानवाचे अतिक्रमण व्हायला नको 🙏🙏🙏

  • @bhikajidesai6271
    @bhikajidesai6271 Před rokem +2

    नमस्कार, मी आजरा तालुक्यातील रहिवासी आहे. मी कायम तुमचे निसर्गाचा अस्वाद घेणारे Volg. बघत असतो. खरच फार छान कार्य करताय. आम्ही गावी आलो की कायम अंबोलीला येत असतो.

  • @atulchaudhari.8569
    @atulchaudhari.8569 Před 3 lety +25

    ☝खरचं दादा तु निसर्ग रक्षणासाठी खुप मोलाचे कार्य करत आहे , तुझ्या कामाला सलाम. ...👍👍
    मी प्रोपर नशिकचा आहे , पण मी काही काळ कोकणात राहिलेलो आहे . खरचं कोकण आणि कोकणातील माणसं खुपच प्रेमळ असतात. तुझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मला आयुष्यातील ते सुरेख दिवस आठवतात. ... त्यासाठी तुझे मनपूर्वक आभार. ...🙏🙏

  • @konkan882
    @konkan882 Před 3 lety +22

    भाव volg खूपच सुंदर zhalay, मलाही समर कॅम्प ला यायचंय, भावा पण तू bike ने जाताना हेलमेट वापरत जा, काळजी घे ... रागवू नको हा... तुझा खूप मोठ्ठा फॅन आहे मी एकही volg मी chaukavt नाही, एवढे छान छान निसर्गाच्या कुशीत असलेलं spot तू दाखवतो..👍

  • @pramilakhurangale3477
    @pramilakhurangale3477 Před 2 lety +2

    मस्त , छान, तूझी निसर्गाच्या प्रती असलेली तळमळ आम्हाला आवडते . वन्य प्राण्यांना ही जगता आले पाहिजे त्यासाठी जंगल वाचणे , जंगलाचे संरक्षण करणे गरजेचं आहे. किमान प्रत्येकाने एक तरी झाड लावून त्याचे संरक्षण करावे शक्य नसल्यास कुंडीत फुलझाडं लावावीत फुलपाखरे तरी जगतील . 🙏

  • @mukeshjadhav3299
    @mukeshjadhav3299 Před 3 lety +26

    माकडाच्या बाबतीत जे तू बोलास खुप छान ❤️👍

  • @nareshsontakke8017
    @nareshsontakke8017 Před 8 měsíci +1

    खरचं... दादा तुमचं कार्य वाखाण्याजोगा तुम्हास नतमस्तक होऊन प्रणाम

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 Před 3 lety +6

    मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि कोकण कोणी आणि कश्याप्रकारे दाखवावे तर तुझ्या सारख्या कोकणाबद्दल परिपूर्ण ज्ञान , माहिती असणाऱ्याने मित्रा तू एक नंबर काम करतो आहेस. आणि कोकणातले काही मोजके यु-ट्यूब वाले सोडले तर ते फक्त सबक्राइब मिळवण्यासाठीच लागले आहेत. त्यांला आणि कोकणातल्या नेत्यांला स्वतःच्याच कोकणाबद्दल काहीच पडले नाही आहे. आणि मित्रा तुझे हे कोकणातील जैवविविधता संवर्धनाचे व्हिडिओ परदेशात उदा. अमेरिका , यूरोप , ऑस्ट्रेलिया आणि इतर देशातील पर्यावरण गव्हर्नमेंट बघितले तर नक्कीच तुला ते त्या देशातील पर्यावरण मिनिस्टर बनवतील. कारण त्यांला स्वताच्या देशातील जैवविविधता
    संवर्धन करणाऱ्या लोकांची खूप गरज आहे आणि पर्यावरणासाठी लागणारे सर्व कौशल्य तुझ्या अंगात आहे. आणि आपल्या देशातील पर्यावरण मिनिस्टरकडे पण तेवढे कौशल्य नाही आहे म्हणून ते ह्या कोकण देव भूमीची वाट लावत चालले आहेत. मित्रा ह्या कोकणातील जैवविविधता टिकून ठेवण्यासाठी तुझी खूप गरज आहे. मित्रा सलाम तुझ्या कमला

    • @vaishalikadam7946
      @vaishalikadam7946 Před 2 lety

      अरे भावार्थ तुझे सगळे कोकणातील वीडीवो पाहून राहवत नाही आम्ही येऊन कधी पाहतो आहे असे झाले आहे .तुझा फोन नंबर जरूर देत जा महणजे आम्ही तुला फोन करून कोणत्या महीन्यात कुठे फिरायला येऊ शकतो हे विचारून तयापमाने तयारी करू शकतो,तर त्या बद्दल सगळी माहिती.देत जा वेडलावलर वेड लावलं असे म्हणावे वाटते.लय भारी, सुंदर

  • @aniketslifevlogs7383
    @aniketslifevlogs7383 Před 3 lety +30

    तुझ़्या आवाजा मुळे vlog बघायला आजुनच मजा येते..❤💯🙏🙌

  • @pradeepherekar5423
    @pradeepherekar5423 Před 2 lety +1

    खूप खूप सुरेख निसर्ग.ईश्वराची मानवाला सुंदर भेट.
    प्रदीप हेरेकर

  • @dattaramutekar5911
    @dattaramutekar5911 Před 3 lety +2

    अतिसुंदर निसर्ग

  • @Sachin_Chavan
    @Sachin_Chavan Před 3 lety +35

    प्रसाद "let's go" म्हणा नको रे, ता इतका चांगला वाटना नाय रे त्या ऐवजी "चला येवा माझ्या वांगडा किंवा चला जाऊया" ह्या छान वाटत ऐकाक.

    • @bhannat_bhatkanti
      @bhannat_bhatkanti Před 3 lety +1

      सहमत👍

    • @swapnilmestri69
      @swapnilmestri69 Před 2 lety +2

      अगदी बरोबर जर पुढच्या वेळी तेथील पर्यटन जाहिरात करताना स्थानिक बोली भाषा वापरली तर संस्कृती जपली जाईल आणि जाहिरात सुद्धा अजून आकर्षक होईल👍

  • @sukanyadeorukhakar913
    @sukanyadeorukhakar913 Před 3 lety +2

    खूप सुंदर कोकण दर्शन, मजा येते व्हिडिओ बघून आणि जाण्याची इच्छा तीव्र होते धन्यवाद मित्रा 👍

  • @bhannat_bhatkanti
    @bhannat_bhatkanti Před 3 lety +2

    कोकणी रान माणूस चा प्रवास नेहमी प्रमाणे च भन्नाट होता...
    खूप छान प्रसाद!

  • @ashishnaik8236
    @ashishnaik8236 Před 3 lety +2

    फारच सुंदर ठिकाण आहे. मी स्वतः दोडामार्ग तालुक्यातील उसप गावचा आहे. परंतु नोकरी निमित्त मुंबईत असल्याने आपल्या तालुक्यातील निसर्ग Explore करायचा राहून जातो. या ठिकाणी नक्कीच भेट देईन. प्रसाद तुझ्या प्रयत्नाला सलाम आणि धन्यवाद.

  • @manojmisal8785
    @manojmisal8785 Před 3 lety +1

    खूप सुंदर कोकणाचं खरं सौंदर्य तुम्ही दाखवताय धन्यवाद

  • @Nad_khillar
    @Nad_khillar Před 3 lety +7

    यश भाई म्हणजे विषय खोल,❤️ भावा तुझा आवाज एकदम भारी आहे त्यामुळे एक तुझा व्हिडिओ पाहण्यात एक वेगळीच मजा येते

  • @nivruttichandekar8986
    @nivruttichandekar8986 Před 3 lety +2

    Tu khup cchan sangtoy ki nisragachi aani nihanarya pranyachi ks jopasta yeil he sagtoy ..khup sundar😌😌😌😌

  • @suhasinidighe6017
    @suhasinidighe6017 Před 2 lety +1

    Discoved so interesting spots for visiting nice efforts.

  • @icegar6796
    @icegar6796 Před 3 lety +17

    I love this channel sadly I can not understand language spoken in video I hope there is alternate version of it anyway I love how beautiful India is, Jai Hind !

    • @qamrunissasayed1104
      @qamrunissasayed1104 Před 3 lety +2

      INDIA me Mumbai se niklogy to Aap kokan zarur jana humara gaun ko chota kashmir kaihty hain.mousam ar wahan ka khana Malvani masaly me bana.Ar sb se badi bat wahan k log bholybhaly bahot Pyar karny waly.👍👍👍👍👌🤲🤲🌹 ek bar kokan aakr to dekhiye

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 Před 3 lety +9

    उन्हाळ्यातील कुंभवडे व्हॅलीतील वॉटरफॉलचा सुंदर अनुभव आणि सरांनी उभारलेला होम स्टे सर्वकाही खूप मस्त 🤗👌आणि कृपया तुझ्या रागावर संयम ठेव, बाईक चालवताना हेल्मेट घाल, उन्हात स्वतःची काळजी घे 😊👍

    • @aadityatalekar6722
      @aadityatalekar6722 Před 3 lety +3

      अगदी बरोबर प्राणीपर्यावरणाबरोबरच स्वतःची ही काळजी घे निदान highway तरी हेल्मेट घालावे कारण आपले लक्ष आजूबाजूला विडिओ शॉट घेण्यात असते आपले विडिओ छान आहेत

    • @pradeepmhatre8189
      @pradeepmhatre8189 Před 3 lety

      माकडाना खायला घालु नका हे ठीक आहे पण आपण जंगल तोडुन त्यांचया साठीचीं फलझाड़े संपावलित , त्यामूले ते रस्ता किंवा मानवी वसहातित एटत. पण निसर्गा विषयिचि संवेदनशीलता छान वाटली . फ़ॉलोअर खूप आहेत हेल्मेट न घाललयान्याचि सवय त्यानी फ़ॉलो करायला नको . सो कृपया हेल्मेट वापरावे। ही विनंती .

  • @leenadalvi597
    @leenadalvi597 Před 3 lety +1

    Video तर मस्तच👌👌....आंबोली घाटातून जाताना लागलेले डोंगरदरी, पुढे जाऊन चौकुळ गाव जाताना लागणारी नदी, निसर्ग सौंदर्य सर्व काही अप्रतिम...sunset ❤️,कुंभवडे Valley, waterfalls amazing..

  • @lakhankamble6826
    @lakhankamble6826 Před 3 lety +1

    Bhai mst video banvtoyes, te nature, waterfalls, greenforest to enjoy great 👍👍👍👍👍

  • @gawadesatejnarayan4382
    @gawadesatejnarayan4382 Před 3 lety +4

    //कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन// 🙏 प्रसाद, keep it up. देव बरे करो 👍

  • @geetikavardequreshi1536
    @geetikavardequreshi1536 Před 3 lety +1

    Aprateem. Thank you for such videos... tumchya saujanyane, aamhala ghar baslya netra sukh milate

  • @anilkavankar5223
    @anilkavankar5223 Před 3 lety +2

    तुमचे सर्वच व्हिडिओ
    सुरवाती पासून शेवट पर्यंत बघत रहावे असेच असतात खूप सुंदर खूप छान माहिती देता

  • @kavitanair7061
    @kavitanair7061 Před 3 lety +5

    Kokan is always beautiful. The more you see the more it looks beautiful. It's beauty is ever lasting.

  • @ujwalakulkarni1502
    @ujwalakulkarni1502 Před 3 lety +1

    खूपच सुंदर video आणि निसर्गरम्य ठिकाण. तुम्ही समाजासाठी खूप चांगल काम करताय. हार्दिक शुभेच्छा

  • @dharmarajbhagat9527
    @dharmarajbhagat9527 Před 3 lety +1

    भाई तुझे प्रस्तुती करण खूप छान आणि अगदी सुस्पष्ट असते ,तसेच तुझे वर्णन खूप छान दमदार आवाजात असते।मस्त जॅम भारी

  • @dhananjaysawant9168
    @dhananjaysawant9168 Před 3 lety +5

    KOKAN is the only place which is always beautiful in all summer, winter and rainy season in whole world. Thanks for everything.

  • @anandtendulkar6547
    @anandtendulkar6547 Před 3 lety +1

    Khup chan .mast

  • @leenadalvi6415
    @leenadalvi6415 Před 3 lety +1

    आवाज फारच सुंदर आणि सांगण्याची पध्दत

  • @mirakortikar4536
    @mirakortikar4536 Před 2 lety +1

    वा वा मस्तच

  • @jayendrac.5598
    @jayendrac.5598 Před 2 lety +1

    पूर्वीचा आदिमानवचं जिवन खूप सूखी होतं हेचं खरं

  • @anirudhatandle8613
    @anirudhatandle8613 Před 3 lety +2

    छान msg दिला काका ला येवढा पुळका आहे तर कुणा गरीब भुकेला त्यला द्या

  • @sudhirshirodkar3674
    @sudhirshirodkar3674 Před 2 lety

    Aaprateem Kumbhavde beautiful and Excellent

  • @stevenfernandes3461
    @stevenfernandes3461 Před rokem +1

    Gud broo 😍😍😍

  • @anandyeram4933
    @anandyeram4933 Před 3 lety +1

    आम्ही सर्वच खूप खूप आभारी आहोत तुझे प्रसाद मित्रा......👌👌 🙏
    शब्द पण कमी पडतत, तुझी स्तुती करताना🤝💖

  • @dilippawar299
    @dilippawar299 Před 3 lety

    कोकणी राणमानूस तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 Před 3 lety +1

    Great effort for Dada 👍 nisargramya thikanipahije natural environmental 👍

  • @fashionkattagroupsumitkada7240

    दादा तुजी blog मांडणी खूपच सुंदर आहे कोकण विषयीची तुजी तळमळ बघून खूप छान वाटतं लवकरच नक्की भेटू

  • @milindmohite3106
    @milindmohite3106 Před 3 lety +1

    आपले सगळेच व्हिडीओज छानच असतात व आवडतात.
    सर, आपण कोकणातील कातळशिल्पे PETROGLYPHS यावरती एक स्पेशल व्हिडीओ करावा हि विनंती.

  • @mayurdesai5866
    @mayurdesai5866 Před 3 lety +1

    Very nice. I love kokan. Nature's beautiful creation. Parshuram chi bhoomi. 🙏🙏🙏

  • @mansinaik3633
    @mansinaik3633 Před 3 lety +1

    सुंदर

  • @nimishagawde2856
    @nimishagawde2856 Před 3 lety +1

    Thanks first of all to you, to start kokan tourism concept , again I meet , feel, and enjoy kokan through this digital media, my hometown is Nigude,Banda in kokan. I have born, brought up and staying in Mumbai, rarely visited to hometown, but really missing...kokan

  • @NATWEB
    @NATWEB Před 3 lety +2

    Nice one.. I really appreciate the way you present the contents!
    मी सुद्धा कोकणातलाच, दापोली पट्ट्यातला; आणि आजोळ तळ कोकणात असल्याने दोन्ही कोकण बघायचा योग येतो. दोन्ही कोकणामध्ये केवढी कमालीची विविधता आहे आणि तुझे व्हडिओ बघताना नेमकी हीच भावते. खूप छान presentation!
    Keep it up! 👍

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 Před 3 lety

    फार छान निसर्गाने नटलेली जागा दाखवली. त्या माणसांना समज देऊन फार चांगले काम केले आहे त्याबद्दल तुझे आभार 🙏🙏🙏🙏🙏

  • @sharvarikadam7441
    @sharvarikadam7441 Před 3 lety +2

    माझे माहेर कुंभवडे, . मस्त दादा.

  • @paayvata
    @paayvata Před 3 lety +1

    रांजण खळगे पाहून पावसात नद्या किती रौद्र रूप धारण करत असतील , जबरदस्त

    • @chandrakantjadhav2736
      @chandrakantjadhav2736 Před 3 lety

      आम्ही रंजन खळगे ला कोंडी बोलतो रत्नागिरी मध्ये

  • @xtreemblink
    @xtreemblink Před 3 lety +3

    खूप दिवसांनी.... हम तो उड गये 💞

  • @vandanatulaskar8496
    @vandanatulaskar8496 Před 3 lety

    खुप सुरेख माहिती देतोस.....आणि स्वर्गीय कोंकण dakhavtos.....खूप खूप शुभेच्छा तुला पुढच्या वाटचाली साठी....💐💐💐

  • @vishaljadhav7535
    @vishaljadhav7535 Před 3 lety

    Sound efect मस्त भाई

  • @madhurathatte4236
    @madhurathatte4236 Před rokem +1

    Apratim

  • @coomarz
    @coomarz Před 3 lety +1

    खूप छान आणखी एका destination ची माहिती व ओळख करुन दिल्याबद्दल. खरे तर मी आमच्या गावी (पाट-परुळे) जाताना बऱ्याच वेळा आंबोली मार्गे जात-येत असतो. पण कधी ह्या वाटे जवळ एवढे चांगले निसर्ग सुंदर गांव व येथे रहाण्याची सोय ह्या बाबत आपण करुन दिलेल्या ओळखी साठी आपले मन:पूर्वक आभार...🙏🏻

  • @rupaparab7201
    @rupaparab7201 Před 3 lety +1

    It was crazy, adventurous👍👍

  • @avadhutkhot8682
    @avadhutkhot8682 Před 3 lety +1

    खुपच सुंदर आपली परशुरामभूमी.
    संगीताचा जो टच दीला ते मराठी कींवा मालवणी गाणे असते तर अधीकच सुंदर झाले असते.

  • @krishnashankardolare1587

    अतिशय सुंदर निसर्ग

  • @pk8622
    @pk8622 Před 3 lety +1

    Nice vlog... Fakt ek suggestion ahe. Konkan manje fakt ratnagiri sindhudurg nahi. Tar Palghar Thane Mumbai Raigad jilhe suddha yetat. Tar please tithla locations pan promote kara. Karan baherchya lokanni already tithe kabza kela ahe kamitkami ata tari thodi aplya lokanna awareness hoil.

  • @ramakantsonawane9090
    @ramakantsonawane9090 Před 3 lety +1

    भावा खरच खूप सूंदर व्हीडिओ दाखवला थँक्स, परंतु मानवाने या निसर्गाला विज्ञानाच्या नावाखाली सर्रास कत्तल करतोय

  • @qamrunissasayed1104
    @qamrunissasayed1104 Před 3 lety +1

    Waw kya jgha hai👍👍👌🤲🤲🌹🌹🌹🌹

  • @qamrunissasayed1104
    @qamrunissasayed1104 Před 3 lety +1

    Khoopach chan place aahy.pahatach rahave asechy watty..👍👍👍👌🤲👌🤲🤲👍👍👍

  • @kalpanasunil1221
    @kalpanasunil1221 Před 2 lety

    Wavvv what place
    प्रसाद खरच तुम्ही निसर्ग jagtay
    बघून एवढे निसर्ग सुख प्राप्त झाल्याचे समाधान मिळाले
    Thanks once again

  • @santoshsonunemembar3952
    @santoshsonunemembar3952 Před 3 lety +1

    खूप मस्त असतात आपले ब्लॉग

  • @vrushaliindulkar9076
    @vrushaliindulkar9076 Před 3 lety +1

    अप्रतिम

  • @Sonaramvlogs123
    @Sonaramvlogs123 Před 3 lety +1

    Very nice

  • @geetamadhav555
    @geetamadhav555 Před 3 lety +3

    It's a wonderful spot in kokan I am proud to be kokani

  • @vandanashivdikar5727
    @vandanashivdikar5727 Před 3 lety +2

    प्रसाद तुझा आवाजात वजन आहे मस्त मीत्रा 👍

  • @dilippawar299
    @dilippawar299 Před 3 lety

    खूप छान कल्पना आहे

  • @sweety41557
    @sweety41557 Před 3 lety +2

    Kokani Ranmanus...Prasad tu kharach khup chan represent kartos.... actually ha video mazya ch gaon cha aahe...Chaukul ...so baghun kharach khup chan vatal....keep it up...

  • @deepaktawde9763
    @deepaktawde9763 Před 3 lety +1

    Wah mitra.. one more unexplored n best place to get ourselves connected to nature.. real jannat.. March chya adhi kalala asta tar khup bara zala asta.. tevha dodamarg la alo hoto.. but thike.. nop

  • @NagendraSingh-yn4yn
    @NagendraSingh-yn4yn Před 3 lety +1

    Amazing view, thanks for Introducing us to such amazing gems of nature

  • @Jitshri
    @Jitshri Před 3 lety +1

    प्रसाद भाऊ मस्तच 😍 ठिकाण दाखवलस. गावी आलो कि नक्की जाईन तिकडे, तुझ्यासोबतही फिरायचय.
    मी सावंतवाडी चाच आहे.

  • @sushamagovekar3975
    @sushamagovekar3975 Před 3 lety +2

    U r greatest poet because u r wording is greast

  • @ganeshshelavaleGS1318
    @ganeshshelavaleGS1318 Před 3 lety +1

    खूप छान दादा

  • @vilasshembade3058
    @vilasshembade3058 Před 3 lety +1

    Yes... This is awesome plan for summer

  • @sudhirshirodkar3674
    @sudhirshirodkar3674 Před 2 lety +1

    Prasad tuzi mhayti divchi paddhat aamka bhayankar aavadta. Me sudha Vengurlyacho aani aajol Hodawada

  • @sumeetbhavnani7279
    @sumeetbhavnani7279 Před 3 lety +2

    Wow. Amazing. Nature at it's Best. Beautiful Vlog Dada.

  • @sid8863
    @sid8863 Před 3 lety +1

    Kharach khup sunder thikan ahe

  • @prakashk.27
    @prakashk.27 Před 3 lety +1

    Plz each video mention location in description.. so anyone can reach there to enjoy same happy feeling

  • @chhayakhade2894
    @chhayakhade2894 Před 3 lety +2

    नंबर 1 चॅनेल !!!!
    हार्दिक शुभेच्छा
    💐💐💐💐💐

  • @pavitrajadhav4901
    @pavitrajadhav4901 Před 3 lety +1

    Rock looking smooth.water flowing as a twinkle.u shoot each and every angle.amazing.this vallay and infront of forest view is laakhat ek..thanks

  • @nageshyeram2927
    @nageshyeram2927 Před 3 lety +2

    मस्त भावा

  • @jiteshh4229
    @jiteshh4229 Před 3 lety +1

    Great 👌

  • @harsharawool3672
    @harsharawool3672 Před 3 lety +1

    Far sundar

  • @gauravsarafdar9954
    @gauravsarafdar9954 Před 3 lety +1

    Bhari ha. Konkantlo devils pool.

  • @rohandangare5206
    @rohandangare5206 Před 3 lety +1

    Anchoring is amazing

  • @RJ10911
    @RJ10911 Před 3 lety +2

    Birds chi naav sangtana sidela photos share krta ale tar ajun jast birds barobar relate krta yeil amhala.baki vlog as usual superb👌.

  • @indaptravels300
    @indaptravels300 Před 3 lety +1

    Khup sunder👌👌

  • @snehaparekh8502
    @snehaparekh8502 Před 3 lety +4

    It was awesome 👌👏
    And i agree to your urge to not feed wild animals

  • @user-dw2tl8xb8v
    @user-dw2tl8xb8v Před 3 lety +1

    मस्त

  • @govindbalode6984
    @govindbalode6984 Před 2 lety +1

    Khupach chan wowww 👌👌👌😊

  • @bhagyashreesawant20
    @bhagyashreesawant20 Před 2 lety +1

    Tu bhari ahes. Mala khup avalet tuze video. Tuzi mehanat hats off. Amachya gavi pan ye Bandivade. Mi pan yein. Tula partner pahije ka plz I am ready. Mala khup avadat asa explore karayala

  • @hariomtripathi5001
    @hariomtripathi5001 Před 3 lety

    Excellent mahiti detos bhava tu.. Appreciated

  • @padmajaparab6172
    @padmajaparab6172 Před 3 lety +1

    खुप सुंदर निसर्ग 👌🏻👍आणि व्ह्लोग

  • @kolhapurMH09
    @kolhapurMH09 Před 3 lety +1

    Wowwww

  • @saurabhsapkal5235
    @saurabhsapkal5235 Před 3 lety +3

    10:38 plastic bottle spotted कचरा कुठे कुठे पोहचला 😔

  • @prajktachavan1342
    @prajktachavan1342 Před 3 lety +1

    Apratim aani aalhad dayak.wah

  • @snehalparab2573
    @snehalparab2573 Před 3 lety

    Khupch chan

  • @pratikchavan1135
    @pratikchavan1135 Před 3 lety +1

    Khup Chan waterfall Prasad ani cotteg pn bhari ahe Ani khup tu kokan explore krto bhai 🙌😍👌❤️