3 सुरमई एकाच थाळीत । हॉटेल आमंत्रणची 3 in 1 सुरमई थाळी । Best seafood restaurant in Ratnagiri
Vložit
- čas přidán 7. 09. 2024
- नमस्कार मंडळी,
शुक्रवार म्हणलं की जेवणामध्ये मासे पाहिजेत हे आपल्या कोकणातले एक समीकरणच आहे.रात्रीच्या जेवणासाठी मी रत्नागिरीतील प्रसिद्ध हॉटेल आमंत्रणला गेलो होतो. 2001 पासून हे रत्नागिरीतील एक नामवंत रेस्टॉरंट आहे. रत्नागिरी कर तसेच रत्नागिरीत येणारे पर्यटक सी फूड खाण्यासाठी आवर्जून हॉटेल आमंत्रण ला भेट देतात.तिथे मी खाल्ली 3 in 1 सुरमई थाळी.या थाळीमध्ये तीन वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेली सुरमई खायला मिळते.तुम्ही सुद्धा रत्नागिरीला आला तर या हॉटेलला नक्की भेट द्या.
पत्ता - हॉटेल आमंत्रण,जुना माळनाका,रत्नागिरी
#surmai #fishthali #ratnagiri #ratnagiri_food
खूपच महाग आहे.....
# *मारूती मंदिर चौकातील 'हॉटेल शुभम' १ नंबर आहे..... पूर्णपणे घरगुती आणि वाजवी दरात....!!!* 👍👍👍🔥🔥🔥👌👌👌😋😋😋
Bar zal sangital aamhi jau aata rtn la gelyavar
कोरोनाच्या अगोदर चे आमंत्रण हॉटेल लाजवाब होते....renovation केले आणि टेस्ट ची वाट लावून टाकली...आता जावेसेच वाटत नाही हॉटेल ला...पूर्वीची टेस्ट जबरदस्त होती..आताची भंगार टेस्ट आहे..
खूप माहाग आहे कोणी येणार नाही
भावा यापेक्षा मसाला किचेन भारी आहे 😊
खूप महाग आहे
तेराशे नव्याण्णव खुप महाग वाटते.
2 kg mutton yetay 😄😄😄
Very nice
खूप छान Vlog jewan 😋
Rate khup ahe ratnagirit asun
Mase bhajnyacha tava kiti divas saf kelela disat naahi. Swachchata-shoonya!
तवा घणेरडा
1399 / , KHUP SWAST NAHI VATAT ?
Very high rates, not for common people.
Test is very general & not up to the mark.
It's over rated restaurant.
Maaala kitchen is far better than this.
अत्यंत सुमार चव
मालवण येथे सुरमई फ्राय थाळी 540 रुपये आहे 😅😅
How far from Thobaw Palace Road and in which direction?
Mal nakyala dominos chya aadi Jo turn Gela aahe tithe aat aahe
Panvel la ye tula 450 la deto ye peksa bhari