छोटा ट्रॅक्टर डेमो औजरा सहित शेतात

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 02. 2021
  • play.google.com/store/apps/de...
    आपको किसान क्रांति एग्रो गूगल प्ले स्टोर डाउनलोड करने के लिए
    8857000100
    यह नंबर को पहले सेव करना है मतलब कांटेक्ट में जाकर सेव करो और आपको लिंक को टच करने है
    Contact save nahin to link open नहीं हो जाएगा
    आपको किसान क्रांति एग्रो गूगल प्ले स्टोर डाउनलोड करने के लिए
    8857000100
    यह नंबर को पहले सेव करना है मतलब कांटेक्ट में जाकर सेव करो और आपको लिंक को टच करने है
    Contact save nahin to link open नहीं हो जाएगा
    play.google.com/store/apps/de...
    Namastey, we were trying to reach you. We will try again shortly.
    वेबसाइट पर जाएं👇👇👇👇👇👇
    kisankrantiagrostore.com
    आपल्याला शेती विषयक पाहायचे असते तर खालील लिंक वर क्लिक करून किसान क्रांती ऍग्रो स्टोअर हे गुगल प्ले स्टोअर ॲप डाऊनलोड करा वशेतकरी बांधवांसाठी पुढे पाठवा म्हणजे शेअर करा धन्यवाद
    play.google.com/store/apps/de...
    व्हिडिओ CZcams
    / navnathdethe
    Namaskar,
    You are special. Knowing you is a pleasure. For our services, visit us at:
    mylinq.in/8857000100
    ~ Navnath Dethe, नवक्रांती ॲग्रो एजन्सी व किसान क्रांती ऍग्रो स्टोअर पंढरपूर
    - - -
    🔝😇 Click not working? 😇
    Reply “Ok”→ Close chat window → Open chat window→ Click again
    ___________________
    Sent via: linq.app/__
    play.google.com/store/apps/de...
    40000 वाला ट्रॅक्टर
    शेती साठी उपयुक्त असणारा ट्रॅक्टर
    2 बैल जोडी चे संपूर्ण काम करतो
    शेती ची अंतर मशागत खालील प्रमाणे
    1/रोटारणी
    2/पेरणी
    3/नांगरणी
    4/फण
    5/पाळी
    6/ट्रॉली
    7/रेजार
    8/फवारणी
    9/ब्लॉवर
    10/कुदळणी
    mo.8857000200
    #छोटा ट्रॅक्टर मशागत
  • Věda a technologie

Komentáře • 338

  • @dadasalunke4192
    @dadasalunke4192 Před 3 lety +8

    फारच उपयुक्त साधन आहे. धन्यवाद.

  • @dnyaneshwarsathe5437
    @dnyaneshwarsathe5437 Před 2 lety +5

    very good

  • @rabhajimagar6078
    @rabhajimagar6078 Před 3 lety +5

    सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनप्रद आहे हे संशोधन !

  • @niteshchormale4195
    @niteshchormale4195 Před rokem +2

    chan machine ghun yetaa sir tumhi 🙏🙏

    • @nktechno7480
      @nktechno7480  Před rokem +1

      हो सर तुमचा प्रतिसाद आहे 🙏

  • @kiranchinchole7793
    @kiranchinchole7793 Před 3 lety +2

    मस्त आहे सर जी

    • @nktechno7480
      @nktechno7480  Před 3 lety +1

      आभारी आहोत धन्यवाद

  • @kiritpatel4835
    @kiritpatel4835 Před 3 lety +1

    Nice vidio kheti work made razi,

  • @rabhajimagar6078
    @rabhajimagar6078 Před 3 lety +4

    बसण्यासाठी आसन स्पोंज आणि वयस्कर माणसांना त्रास होणार नाही असं असेल तरच नवल नाही

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 Před 3 lety

    उत्तम

  • @sandipshinde4007
    @sandipshinde4007 Před 3 lety +1

    Good

  • @nagoraokadam4444
    @nagoraokadam4444 Před 2 lety +1

    Good sir

  • @gajanandate8799
    @gajanandate8799 Před 4 dny

    ट्राली सह व सर्व औजारा सहित किंमत किती होईल.

  • @surekhaghadge6531
    @surekhaghadge6531 Před 3 lety +1

    👍👍👌🌹💯💯

  • @gajananghugre1534
    @gajananghugre1534 Před 3 lety

    गुड

  • @rushikeshdoiphode5078

    Kdkkk sr

  • @user-pg3yw3oz8n
    @user-pg3yw3oz8n Před 2 lety +1

    किती खोलवर याची पाती जातात म्हणजे फूट दीड फूट पर्यंत जातात का की त्याही पेक्षा कमी

    • @nktechno7480
      @nktechno7480  Před 2 lety +1

      7ते 8 इंच शेती वर अवलंबून असते

  • @vishwaspharande370
    @vishwaspharande370 Před 2 lety +1

    छान.पेरणी demo, दाखवा.👍🇮🇳🙏

    • @nktechno7480
      @nktechno7480  Před 2 lety

      पेरणी यंत्र डेमो बनवायचा आहे

  • @sitaramrahane9467
    @sitaramrahane9467 Před měsícem

    किती हार्स पावर आहे
    तसेच
    एका तासाला किती डिझेल इंधन लागते
    ट्रॅक्टरची किंमत किती

  • @jaggankendre6070
    @jaggankendre6070 Před 3 lety +1

    Khup. Chan

  • @imranmohd761
    @imranmohd761 Před 2 lety

    Jay Maharashtra

    • @nktechno7480
      @nktechno7480  Před 2 lety

      जय महाराष्ट्र जय किसान

  • @prakashmahale3940
    @prakashmahale3940 Před 12 dny

    कुठे मिळत अन किंमत किती आहे. 🙏

  • @narayandeshmukh6081
    @narayandeshmukh6081 Před 13 dny

    Hath Khandelwal dukhat nahi ka

  • @shantinathmangale9059
    @shantinathmangale9059 Před 3 lety +3

    या मशीनने पिकाला ऊसाला भर पण घालता येईल का?ऊसाला बाळभर देता येईल का?रेजर जास्तीत जास्त किती फुटांपर्यंत भर घालू शकतो?

    • @nktechno7480
      @nktechno7480  Před 3 lety

      व्हॉट्सॲप करा 8857000200

    • @sachinsalunkhe5580
      @sachinsalunkhe5580 Před 3 lety +1

      techno NK

    • @gokulkokate5606
      @gokulkokate5606 Před rokem

      एवढ्या रूपात कसं काय मिळेल सगळंच तुम्ही मला सांगा हळदी ठी कुठलं घ्यायचं

  • @sanjayshedge8312
    @sanjayshedge8312 Před 3 lety +11

    जमिनीला वाफसा असेल तरच अशी छोटी यंत्रे उपयुक्त ठरतात.

    • @pandurangkamthe4132
      @pandurangkamthe4132 Před rokem

      चिखलात कुठलीच यंत्रे चालत नाही

  • @bhanudasnirmal691
    @bhanudasnirmal691 Před 2 lety +1

    3-4 HP 5 HP पेेक्षा जास्त नको.

    • @nktechno7480
      @nktechno7480  Před 2 lety

      3 hp चे काम करत नाही सर

  • @rajendrakorde2957
    @rajendrakorde2957 Před 3 lety

    Sir varti geyar vala nahi ka hi machine kothe ahe màla ghaycha ahe

  • @b.j.nirmalsir8024
    @b.j.nirmalsir8024 Před 24 dny

    अहो डेमो द्या.

  • @mahadujadhav5174
    @mahadujadhav5174 Před 25 dny

    Chhan aahe

  • @ramakantdhotre5868
    @ramakantdhotre5868 Před 3 lety +2

    🙏👍🙏

  • @jalinadarkumbhar705
    @jalinadarkumbhar705 Před 3 lety +2

    छोटा ट्रँक्टर मस्तच आहे सगळी मशागतीची व वाहतूक करतो कुठे व केवढ्या किंमतीत मिळेल धन्यवाद

    • @nktechno7480
      @nktechno7480  Před 3 lety +1

      सर हा ट्रॅक्टर 45 मध्ये बसतो पंढरपूर मध्ये भेटते आम्ही फ्री डिलिव्हरी पण देतो देतो

    • @sudamdivate4524
      @sudamdivate4524 Před 2 lety

      Kiti hp cha ahe

  • @Vpakhale
    @Vpakhale Před měsícem

    चालवणाराचे सांधे राहतील का

  • @mahendrakadam6939
    @mahendrakadam6939 Před měsícem

    मिळणयाचे ठिकाण कोणते?.
    किंमत किती?
    संपर्क क्रमांक द्या

  • @sambhajipawar3891
    @sambhajipawar3891 Před měsícem

    कुठे मिळेल ते सांगा मला पाहिजे आहे तेचा मो नं सांगा

  • @swapnilsalgar4227
    @swapnilsalgar4227 Před 3 lety +3

    व्हयब्रेट जास्त होते का हाथला त्रास जास्त असेल टायर सोबत रूटर असेल तर कमी झाले असते

  • @user-fi9rq4qj3x
    @user-fi9rq4qj3x Před 3 lety

    #छोटाकिसान_जय_भी

  • @santikudaleful
    @santikudaleful Před 3 lety +1

    Bed marnache attchment +demo cha video banva

    • @nktechno7480
      @nktechno7480  Před 3 lety

      व्हिडिओ you tube वर आहे

  • @Rahulpatil-br8cd
    @Rahulpatil-br8cd Před rokem

    Sir ata bhetel ka

  • @sahebraochitte4147
    @sahebraochitte4147 Před rokem +1

    छानमाहीती दिली आहे आपन, कुठं मिळेल, पत्ता सांगता का ?

  • @sandipgadge7922
    @sandipgadge7922 Před 3 lety +3

    नांगरणी करते का?

  • @balasahebwaghule7159
    @balasahebwaghule7159 Před 28 dny

    Pl.bhashanbagi Karu naka

  • @prakashlokhande4949
    @prakashlokhande4949 Před 13 dny

    कुठे मिळेल फोन नंबर टाकावे

  • @anildeotale7095
    @anildeotale7095 Před 3 lety +4

    Rs. 40000 madhe Traktr Sobt
    konti Aovjare miltil

    • @nktechno7480
      @nktechno7480  Před 3 lety +1

      रोटरी

    • @sureshmavle9952
      @sureshmavle9952 Před 3 lety

      Battery. Astana dori marta

    • @kansesuraj7899
      @kansesuraj7899 Před 3 lety

      मला घेयचा आहे मशिन बरोबर आवजारे कोणते यतात मो न 9503297787 बीड

  • @surekhaghadge6531
    @surekhaghadge6531 Před 3 lety +1

    Akadam bhari aahe .gavache nav kalale nahi

  • @vilaskulkarni3304
    @vilaskulkarni3304 Před 3 lety +16

    कुठे मिळणार पता सांगा

    • @vikasrajule632
      @vikasrajule632 Před 17 dny

      आहील्यानगर राहुरी

  • @ishantkolte7757
    @ishantkolte7757 Před 3 lety +1

    Bhau Home cash & dilevari honar nahi ka n 5000 deta Ripley sanga

  • @omprakashlokhande1153
    @omprakashlokhande1153 Před 2 lety

    Hi power weeder kiti varsh without maintance chalte

    • @nktechno7480
      @nktechno7480  Před 2 lety

      थोडा सर्व्हिसिंग केले की 20 वर्षे चालवणारे पण आहेत

  • @arjunjadhav2631
    @arjunjadhav2631 Před 3 lety

    किंमत व ठीकाण तसेच मो.नं.

  • @user-gf1mb1fw8m
    @user-gf1mb1fw8m Před 3 lety +1

    Donhi chakatil kamit kami antar kiti

  • @omubale8846
    @omubale8846 Před 3 lety +4

    कंपनी कोणती आहे

  • @ramdasgotarne8667
    @ramdasgotarne8667 Před 3 lety +1

    सर सगले आवजरे धरुन 40हजार.रु.काय.सविसतर.सांगा

  • @shrivardhankadam8199
    @shrivardhankadam8199 Před 9 dny

    टायर महिन्यात खलास होणार

  • @profdhakane3729
    @profdhakane3729 Před 3 lety +1

    Make automatic start

  • @marutikudale9344
    @marutikudale9344 Před rokem

    ही त्याचाजोडीदार आहे फिकसीग चालत नाही फसवणूक

    • @nktechno7480
      @nktechno7480  Před rokem

      बघायला या साहेब माझे पूर्ण व्हिडिओ शेतकरीच बनवतात तुम्ही कोण ते सांगा आदी अशी किती शेतकरी दाखवून देऊ

  • @shanvrahul
    @shanvrahul Před 3 lety +1

    सर छोट्या ट्रक्टरला टायर जोडुन नांगरणी करता येते का

    • @nktechno7480
      @nktechno7480  Před 3 lety

      हो सर पण याचा लोटर खोल 8 इंच घुसतो मग नागरणी करायची काय गरज

    • @shanvrahul
      @shanvrahul Před 3 lety

      Thanks sir

  • @shaileshsawai6099
    @shaileshsawai6099 Před 3 lety +1

    डायनामा लाऊन टूबवेल ने पाणी देता येईल का ?

  • @moreshwarsomkuwar7481
    @moreshwarsomkuwar7481 Před rokem +1

    ट्र्याक्टर साठी पुर्ण पत्ता द्या.

    • @nktechno7480
      @nktechno7480  Před rokem

      किसान क्रांती ऍग्रो पंढरपूर टेंभुर्णी रोड रिलायन्स पेट्रोल पंप समोर किसान क्रांती ऍग्रो पंढरपूर मो.8857000200

  • @shirishkallukulkarni3707
    @shirishkallukulkarni3707 Před 3 lety +3

    हे कुठे आहे, ते कळवा
    आपल्याला प्रत्यक्ष भेटायचे असेल तर पत्ता कळवा

  • @AvinashDeokar
    @AvinashDeokar Před 4 měsíci

    टेलर अवजारे सहित रक्कम सांगावी आणि होलसेल

  • @prakashgawande8052
    @prakashgawande8052 Před rokem

    Amchya vidarbhat kaly koradwahhu jaminit
    Koni demo ka det nahi?

    • @nktechno7480
      @nktechno7480  Před rokem

      दिलेली व्हॉट्सॲप करा पाठवतो

  • @nairasharmavyas976
    @nairasharmavyas976 Před 3 lety

    Power tiller haaaya ho tyoooo.....Yeda banwala🤣🤣🤣🤣

  • @nandkumarshinde6432
    @nandkumarshinde6432 Před 2 lety

    Vst shakti josh मशिनला हे जोडता येईल का

  • @dasharathgavali8324
    @dasharathgavali8324 Před 3 lety +3

    किंमत काय आहे मला पहाजे घर पोहच ऐनार का?

  • @sanjanagaikwad8738
    @sanjanagaikwad8738 Před 3 lety

    भात शेती साठी उपयोगी आहे का आणि कसा,,,

    • @nktechno7480
      @nktechno7480  Před 3 lety

      हो पण माझ्याकडे व्हिडिओ नाही

  • @swamimuktanandcultural6685

    कोकणातील भातशेतीला उपयोगी आहे का
    कोकणातील चिखलयुक्त माती तिथे चालेल का
    किंवा त्यासाठी तुमच्याकडे काही पर्याय आहे का

    • @nktechno7480
      @nktechno7480  Před 3 lety

      होय ते वेगळी चाके लागतात

  • @santoshmastdadabangar854

    Kmart I need a mood.

  • @vijaychaudhari7850
    @vijaychaudhari7850 Před 2 lety +1

    Trali chi kimmat kay ahe gharpoz milel ka?

    • @nktechno7480
      @nktechno7480  Před 2 lety

      18000

    • @santoshgirgosavi7866
      @santoshgirgosavi7866 Před rokem

      युट्युब वर व्हिडिओ टाकताना छोटा ट्रॅक्टर कोठे मिळेल अवजार कुठे मिळतील त्यांच्या पत्ता त्यांच्या मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे फक्त व्हिडिओ पाहून काही उपयोग नाही कृपया व्हिडिओ पाठवताना व्हिडिओमध्ये पत्ता द्या

  • @seemameshram7022
    @seemameshram7022 Před 3 lety +1

    Traly milel ka?

  • @dnyaneshwarkhandaker1545

    कुठे.मिळणार

  • @vilastalpe4195
    @vilastalpe4195 Před 3 lety +1

    कोकणात भात शेती व चिखलासाठी चालेल का

    • @nktechno7480
      @nktechno7480  Před 3 lety

      हो सर नक्की मिळेल

    • @vilastalpe4195
      @vilastalpe4195 Před 3 lety

      @@nktechno7480 price kiti ahe

    • @dattatrayashelke5468
      @dattatrayashelke5468 Před 2 lety

      किंमत किती आहे
      कुठे मिळते
      संपर्क no सांगा

  • @sandippatil5455
    @sandippatil5455 Před 3 lety +1

    ऊसा मध्ये बाळ भरणी करता येती का

    • @nktechno7480
      @nktechno7480  Před 3 lety

      होय पण सरी किती फुटी

  • @piruhawldar885
    @piruhawldar885 Před 3 lety +4

    Kiti hp aahe

  • @mohandeshpande936
    @mohandeshpande936 Před rokem

    या ची किंमत सर्व हत्यार लोखंडी व्हिल v ट्रॉली सकट किती आहे.

  • @vijayhalpatrao542
    @vijayhalpatrao542 Před rokem

    पत्ता पाठवा

    • @nktechno7480
      @nktechno7480  Před rokem

      पंढरपूर येथे मेकॅनिक लाईन रिलायन्स पेट्रोल पंप समोर किसान क्रांती ऍग्रो

  • @somnathpatil2494
    @somnathpatil2494 Před rokem

    कुठे घेतली कोनता जील्हा

  • @user-zf2pb4kb6b
    @user-zf2pb4kb6b Před 3 lety +4

    डिझेल वरले ची किंमत काय तुमचा पत्ता

  • @akshayborkar734
    @akshayborkar734 Před 3 lety +1

    Blower jodta yeil ka

    • @nktechno7480
      @nktechno7480  Před 3 lety

      हो मी पाहतो

    • @akshayborkar734
      @akshayborkar734 Před 3 lety

      ब्लोअर जोडलेला व्हिडिओ सेंड करा

  • @gajanandeshmukh477
    @gajanandeshmukh477 Před 3 lety +1

    सर्व अवजारे व पावर टिलर किती किमतीत बसतील

    • @nktechno7480
      @nktechno7480  Před 3 lety

      तुम्ही व्हॉट्सॲप करा सर प्लीज 8857000200

    • @mmparkote3325
      @mmparkote3325 Před 2 lety

      किंमत किती आहे व कोठे मिळेल

  • @arvindsovani9449
    @arvindsovani9449 Před 2 lety

    सोबत दिलेल्या अवजारांचा विचार करता ट्रँक्टरचा जीव फार छोटा वाटतो, तसेच जमीनीच्या उंच सखलपणाचा परिणाम त्याच्या कामावर होण्याची शक्यता जास्त वाटते, परिणामी अपेक्षित क्षमतेने त्याच्या साह्याने काम करता येईल काय अशी शंका वाटते,

    • @nktechno7480
      @nktechno7480  Před 2 lety

      नवीन मॉडेल मध्ये खूप बदल झालेत खूप ताकत आहे चाक फिरतात पण मशिन थांबत नाही

    • @arvindsovani9449
      @arvindsovani9449 Před 2 lety

      @@nktechno7480 चाके उचलली जाऊन अधांतरी फिरत असतील तर त्यामुळे कोणताही उपयोग करून घेता येणार नाही, असे वाटते, ट्रँक्टरला (ट्राँलीव्यतिरिक्त ) दोन (अथवा किमान एक चाक ) चाके, आणि त्यावर चालवणा-यासाठी बसायला सीट अधिक सोयीची होईल, त्यामुळे त्यावर बसणा-याचे वजन ट्रँक्टर स्थिर राखायला मदतच करील,

  • @rkchaudhari9129
    @rkchaudhari9129 Před 3 lety

    गुजरात में भेज सकते हो?

    • @nktechno7480
      @nktechno7480  Před 3 lety

      हा जी क्यू नहीं जरुर

  • @digamberkhursade1567
    @digamberkhursade1567 Před 7 dny

    पत्ता सांगत नाहीत

  • @dnyandevambekar6837
    @dnyandevambekar6837 Před 3 lety

    Sir.... trolley aahe ka uplabdh....

    • @nktechno7480
      @nktechno7480  Před 3 lety

      हो पण आत्ता नाही देवू शकत बुकिंग आहेत

    • @subhashshinde458
      @subhashshinde458 Před 2 lety

      What is the price with instruments and our mobile no

  • @dpkanwale7914
    @dpkanwale7914 Před 3 lety +1

    Price and address

    • @nktechno7480
      @nktechno7480  Před 3 lety

      नया मॉडेल 45000 व्हॉट्सॲप 8857000200

  • @shahajimule3964
    @shahajimule3964 Před rokem

    आज किंमत किती आहे व बॅक प्रकरण करून देता का.

  • @bhaskarghumre590
    @bhaskarghumre590 Před rokem

    किती H. P. आहे व किमंत सपसेडी वजा जाता किती

  • @arunmogarkar114
    @arunmogarkar114 Před rokem +1

    कोणते कंपनी चा ट्रॅक्टर आहे

  • @user-jz5qg8gs6i
    @user-jz5qg8gs6i Před 3 lety +5

    Mogda vyavshtit hot nahi

  • @sanjeevreddyvasre4536
    @sanjeevreddyvasre4536 Před rokem +1

    MiniyractervrToppahije

    • @nktechno7480
      @nktechno7480  Před rokem

      व्हॉट्सॲप करा सर्व माहिती टाकतो

  • @dkgurav7914
    @dkgurav7914 Před 3 lety

    किती किंमत आहे.आणीडेलिवरीघरपोचमिळणारकायतेसागा

    • @nktechno7480
      @nktechno7480  Před 3 lety

      45000 किंमत फ्री डिलिव्हरी 5000 बुकिंग गूगल पे no.8857000200

  • @dilipborate2489
    @dilipborate2489 Před 2 lety

    नागराचा डेमो दाखवा ना साहेब

    • @nktechno7480
      @nktechno7480  Před 2 lety

      हो सर दाखवला आहे तुम्हाला लिंक पाठवतो व्हॉट्सॲप करा 8857000200

  • @shashikantpatil8915
    @shashikantpatil8915 Před 3 lety +1

    40000 rs sarv

    • @nktechno7480
      @nktechno7480  Před 3 lety

      नाही वेग वेगळे किंमत

  • @bhagwatgiri5763
    @bhagwatgiri5763 Před 3 lety

    बीगर सबसिडी कितने मे मीलेगा.और औजारे की पराईज लीसट दे दना।मूजे लेना है ।जरूर जानकारी दना. धन्यवाद

  • @prashanthande4648
    @prashanthande4648 Před 3 lety

    उसात रोटावेटर चालेल का?

  • @emaranpinjari8887
    @emaranpinjari8887 Před 3 lety

    नमस्कार सर असाच छोटा मिनी रोटावेटर आहे तरी त्याला मला एसटीपी पंप बसवायचा आहे तर तो बसवता येईल का या मशिनने ला मागे व्हिडिओ शॉप दिलेला आहे त्याच्यावर एचटीपी विचार करत आहे लावायचा तर तो शक्य होईल का

  • @vishnudevidasshinde4127

    Knpni konti aahe

  • @bhanudasnirmal691
    @bhanudasnirmal691 Před 2 lety

    अहो पूर्ण ट्रैक्टर दाखवा.

    • @nktechno7480
      @nktechno7480  Před 2 lety

      हो पूर्ण दुसरा व्हिडिओ आहे तो पण पहा सर

  • @gangadharkhengte186
    @gangadharkhengte186 Před rokem +1

    Ha trac5er kuthe milto

    • @nktechno7480
      @nktechno7480  Před rokem

      पंढरपूर मध्ये आहे mo 8857000200

  • @kakasahebbankar5116
    @kakasahebbankar5116 Před 3 lety

    टॅकटर सोबत कोणते आवजरे आहेत..

  • @malankadam9528
    @malankadam9528 Před 3 lety

    सर किमंत सांगा लगेच बुक करता येईल

  • @sanjayyenape6639
    @sanjayyenape6639 Před 3 lety +1

    बलराम खेल लागत नाही

  • @chandrakantv.lalsare6693

    संपूर्ण औजारे व ट्ँली सोबत आहे का.४०,०००/-मध्ये

    • @nktechno7480
      @nktechno7480  Před rokem

      औजारे वेगळी असते

  • @yogeshraut8876
    @yogeshraut8876 Před 2 lety

    Tumache fan fas che avjar fail aahe...machine che wheel ekach jagi khup firtat...wheel chya aivaji tumhala lokhandi wheel vaparave lagtil

    • @nktechno7480
      @nktechno7480  Před 2 lety

      हो आम्ही बदल केलेत नवीन व्हिडिओ पण पाठवले पहा