पिंगळा महाद्वारी अभंग | dnyaneshwari tai bhojdare| ज्ञानेश्वर ताई भोजदरे

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 08. 2024
  • आंबेजोगाई येथे गायला नवीन पिंगळा अभंग
    Dnyaneshwari Tai Bhojdare

Komentáře • 260

  • @surekhamarathe5977
    @surekhamarathe5977 Před 5 měsíci +15

    ताई इतरांचे शब्द च लक्षात येत नाही. आपण शांततेत गायन केले त्यामुळे मला पिंगळा कळाला.🎉🎉🎉❤❤

  • @BalasahebInamdar-qh9bv
    @BalasahebInamdar-qh9bv Před 3 měsíci +10

    खूपच छान, ताई कोणाची बरोबरी करताहेत असे वाटत नाही. असेच चालू ठेवा. जय जय राम कृष्ण हरी.

  • @user-fi7ny4tz6e
    @user-fi7ny4tz6e Před 6 měsíci +14

    अतिशय छान ताई साहेब.... परमार्थ क्षेत्रात अशीच प्रगती करत रहा....🎉

  • @skrsolanke6831
    @skrsolanke6831 Před 8 měsíci +53

    पिंगळा म्हणजे आदरणीय विशाल महाराज खोले नाद नाय.........

    • @varkarikirtanranghd
      @varkarikirtanranghd  Před 8 měsíci +3

      हो माऊली

    • @baldevbachhav6411
      @baldevbachhav6411 Před 7 měsíci +2

      Kya baat hai mauli

    • @dataashelke8185
      @dataashelke8185 Před 5 měsíci +4

      पिंगळा फक्त विशाल महाराज खोलेचाच ऐकावा वाटतो

    • @BhauBadade
      @BhauBadade Před 3 měsíci

      जे मी रे रे रे रे रे रेणय😊 वर्ष पा ज एक या🎉​@@varkarikirtanranghd

  • @deorepatilnarendra8394
    @deorepatilnarendra8394 Před 7 měsíci +13

    जय हरि माऊली....खुपच छान प्रयत्न....
    सुर आणि ताल टायमिंग (वेळेच सारस्व) सर्व्या बाबींच एक नाव म्हणजे खोले पॅटर्न...खोले महाराज आणि पिंगळा एक समीकरण आहे

    • @arjunjadhav0357
      @arjunjadhav0357 Před 2 měsíci

      सर्व संताचीच काॅफी असल्याने खोलेंचा थोडाच पेटंट आहे,
      संताचे अनुकरण महत्वाचे

  • @BhanudasKadam-kl9rh
    @BhanudasKadam-kl9rh Před 2 měsíci +5

    ताई एकदम झकास आवाज एकदम शांत आणि मस्त आहे । पिंगळा समजला कोनी काहीही म्हणाले तरी . पण ताई डम्मी वगैरे काही नाही जय हरी विठ्ठल राम कृष्ण हरी

  • @rutujajadhav8327
    @rutujajadhav8327 Před 2 měsíci +4

    ज्ञानेश्वरी ताई खूपच सुरू झाली छान केला

  • @bhagwatijagtap9009
    @bhagwatijagtap9009 Před 6 měsíci +23

    ताई बोलणारे बोलतीलच. तुम्ही अशीच प्रगती करत रहा.कारण कॉपी सूद्धा करायला कला लागते.खूप गोड आवाज आहे तुमचा.🎉❤

  • @DhananjayKamblevedh
    @DhananjayKamblevedh Před 8 měsíci +26

    विशाल महाराज यांचा पिंगळा एकला की छान वाटत, प्रयत्न खूप छान होता

  • @user-iw9be9vb2y
    @user-iw9be9vb2y Před 5 měsíci +12

    कॉपी बीपी काही नाही धार्मिक भजन आहे कोणी म्हणू शकतो खूप छान आवाज आहे ताई तुमचा अशीच प्रगती करत राहा फूट पाडणाऱ्या लोकांनी महाराज लोकांमध्ये पण फूट पाडू नये

  • @dattatraykadamsaheb157
    @dattatraykadamsaheb157 Před měsícem +1

    ताई खुप छान पिंगळा गायला गोड आवाज पध्दत खुप छान आधुनिक खुपचं आवडलं

  • @sureshkharat2067
    @sureshkharat2067 Před 7 měsíci +5

    राम कृष्ण हरी माऊली खुप सुंदर आवाज आहे माऊली आपणास सुरेश दादा खरात यांच्याकडून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @rushikeshkhairnar2037
    @rushikeshkhairnar2037 Před 8 měsíci +12

    विशाल महाराज खोले नाद खुळा असा आवाज असा सुर शक्यच नाही

  • @TejasBhalerao007
    @TejasBhalerao007 Před 8 měsíci +23

    महाराज परफेक्ट विशाल महाराज सारखाच पिंगळा गायला तुम्ही

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 Před 9 měsíci +12

    छान किर्तन माऊली धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज खतगावकर यांचे कोण पुण्य यांचा होईन सेवक हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा.👃🌹

  • @RKL18
    @RKL18 Před 2 měsíci +15

    महाराजांची एकमेकांशी तुलना कशाला करायची, फक्त आनंद घ्यायचा गायनाचा

  • @baldevbachhav6411
    @baldevbachhav6411 Před 7 měsíci +8

    आदरणीय विशाल जी महाराज जय मुक्ताई माऊली

  • @dnyaneshwardahifale143
    @dnyaneshwardahifale143 Před 8 měsíci +18

    विशाल महाराज खोले यांनी गायलेले भारुड एक नंबर आहे❤

    • @babasahebgorde5650
      @babasahebgorde5650 Před 7 měsíci

      यात कसली रे copy .अभंग हे कोणीही गायला कसली कॉपी उगाच शहाणपण दाखवायचा कुठेही

    • @vasantdhangar1868
      @vasantdhangar1868 Před 7 měsíci

      😊😊😅​@@babasahebgorde5650

  • @omkarkardel1711
    @omkarkardel1711 Před 5 měsíci +1

    खुप 👏छान आवाज ऐकू येत आहे हे एक भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून ओळखले जाते

  • @Devachivari
    @Devachivari Před 11 měsíci +8

    खूप छान 🎉ताई ❤राम कृष्ण हरी

  • @comedy34545
    @comedy34545 Před 10 dny

    खुपच छान श्री स्वामी समर्थ

  • @kailasdhule9642
    @kailasdhule9642 Před 6 měsíci +2

    विशाल खोले महाराज याचं पिंगळा हा एकच नंबर

  • @vaibhavdkadlag26
    @vaibhavdkadlag26 Před 6 měsíci +3

    फक्त विशाल महाराज खोले❤❤ बाकी विषय नाही...!!🔥

  • @GayatriBhojdare-yi1fj
    @GayatriBhojdare-yi1fj Před 11 měsíci +6

    अतिशय सुंदर बाळ 💝👌😍🙏

  • @gahininathchavan8302
    @gahininathchavan8302 Před 8 měsíci +4

    Kup सुंदर बाळ राम कृष्ण हरी

  • @user-pm9nu1oz9c
    @user-pm9nu1oz9c Před 7 měsíci +5

    ताल आणि स्वर एकदम झकास

  • @VishakhaNikam-gu5jp
    @VishakhaNikam-gu5jp Před 2 měsíci +2

    खूप छान ज्ञानेश्वरी अशीच पुढे जा

  • @user-ur2gq4hc6w
    @user-ur2gq4hc6w Před 15 dny

    जय हरि माऊली अप्रतिम

  • @gajanandhakne2410
    @gajanandhakne2410 Před 2 měsíci +2

    नंबर एक आवाजएक एक शब्द कळाला भारूडा चा

  • @gorakhkate9552
    @gorakhkate9552 Před 3 dny

    हे संतांचे बोल आहेत त्यामुळे कॉफी वगैरे काही नाही,आपल्या कानाला ऐकायला गोड लागले,भान विसरायला लावले अतिशय छान ताई

  • @rajaramkhadgir6753
    @rajaramkhadgir6753 Před 4 měsíci +3

    खुपच छान सादरीकरण.

  • @shivajiraut-kd2pq
    @shivajiraut-kd2pq Před 19 dny +1

    एका जनार्दन धनी पुढे काहीच चालत नाही...

  • @renukakulkarni5636
    @renukakulkarni5636 Před 10 měsíci +9

    खुप सुंदर taisaheb .....❤

  • @user-qc7ny5vn9m
    @user-qc7ny5vn9m Před 9 měsíci +5

    खूप छान ज्ञानेश्वरी, खूप किर्ती प्राप्त कर बेटा

  • @user-gu6cr5tp6w
    @user-gu6cr5tp6w Před 9 měsíci +13

    अतिशय सुंदर ताई ❤🎉

  • @subhashsanap2126
    @subhashsanap2126 Před 4 měsíci +3

    छान आहे ताई अशिच प्रगती कर.

  • @user-is6zc6kd8e
    @user-is6zc6kd8e Před 8 měsíci +2

    सुंदर दिदी छान आहे राम कृष्णा हारी ❤

  • @user-lh3pg4lp4k
    @user-lh3pg4lp4k Před 3 měsíci +2

    खुप छान गायल आहे काही माणस उगीच वातावरण बिघडतात चाल कुणी कशी गायली आणी कुणासासखी या पेक्षा चांगली गायली आहे हे महत्त्वाचं आहे

  • @rameshrane5034
    @rameshrane5034 Před 9 měsíci +8

    खूप सुंदर आवाजात गोडवा आहे

  • @mohanahire9002
    @mohanahire9002 Před 2 měsíci +1

    विशाल महाराज खोले पॅटर्न पण त्यांच्यासारखा पिंगळा कोणाला जमणार नाही

  • @digambarthombare7353
    @digambarthombare7353 Před 8 měsíci +2

    सध्या तरुण पिढीला अध्यात्मिक होत आहे खूप छान

  • @user-sb3ry7lp3e
    @user-sb3ry7lp3e Před 8 dny

    शब्द ताल सूर एकदम बरोबर

  • @prabhakartalekar6112
    @prabhakartalekar6112 Před 10 měsíci +7

    बाळा खूप छान धन्य माय बाप

  • @sudhakarjaybhaye2112
    @sudhakarjaybhaye2112 Před 6 měsíci +1

    Far chan chan pingla tai saheb jay Ramkrishna Hari mauli

  • @vijayfatangare6035
    @vijayfatangare6035 Před 9 měsíci +8

    जय हरी ताई साहेब

  • @jamadu2017
    @jamadu2017 Před 8 měsíci +3

    खुप खुप छान सादरीकरण...

  • @user-zn6oc5sc4b
    @user-zn6oc5sc4b Před 6 měsíci +1

    हे नाथ महाराजांचे भारूड आहे गोणी पण गायले तरी शब्द तेच असणार

  • @rajeshdavhale3700
    @rajeshdavhale3700 Před 7 měsíci +1

    खुप छान गायले ताई तुम्ही जय हरी विठ्ठल माउली मी लोणार सरोवर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा

  • @शामसातभाई

    फक्त विशाल महाराज यांना जमतं पिंगळा कोन्हालाही जमतं नाही 🔥🔥🔥🔥🔥

  • @nitinjadhav8766
    @nitinjadhav8766 Před 7 měsíci +1

    ताई खूप सुंदर असा पिंगळा म्हणालात

  • @sandippachore7009
    @sandippachore7009 Před 4 měsíci +1

    छान प्रयत्न छान आत्मविश्वास ❤❤

  • @Nehaavinashpawar
    @Nehaavinashpawar Před 7 měsíci +3

    very nice tai jay hari mauli🙏🙏🙏🙏

  • @saisunderalkuti1800
    @saisunderalkuti1800 Před 2 měsíci

    राम कृष्ण हरी
    खूपच मधुर आवाजात छान

  • @SwatiKshirsagar-ot8rr
    @SwatiKshirsagar-ot8rr Před 4 měsíci +1

    Wa tai khup Chan mhntay tumhi❤ avaj pn khup God ahe tai😍🥳

  • @संतोषलव्हाळे

    विशाल महारा़जाना जमतं फक्त

  • @ashalatamahale2243
    @ashalatamahale2243 Před 23 dny +1

    खूप छान ताई

  • @sudhakarjaybhaye2112
    @sudhakarjaybhaye2112 Před 6 měsíci +1

    अति सुपर गायन tai saheb

  • @user-jt2rz6vr4z
    @user-jt2rz6vr4z Před 2 měsíci +1

    खुप छान ताई.❤❤

  • @mayuridige7438
    @mayuridige7438 Před měsícem

    खूपच छान तयार आवाज खूप छान

  • @purushottamsurve6712
    @purushottamsurve6712 Před 8 měsíci +3

    खुप छान ताईसाहेब 👏🙏

  • @marathilawyer963
    @marathilawyer963 Před 7 měsíci +5

    चांगल्याची कॉपी सुध्दा चांगली असते. राम कृष्ण हरी

  • @jayharimauli1015
    @jayharimauli1015 Před 3 měsíci

    विशाल खोले महाराज गातात तेव्हा. मन समाधान होते

  • @gajanandhakne2410
    @gajanandhakne2410 Před 2 měsíci +1

    नंबर एक आवाज आहे ते तुमचंएक एक शब्द कळाला तुमचा

  • @vir7208
    @vir7208 Před 6 měsíci

    अतिशय सुरेख आवाज महाराज.

  • @user-qp6sy1jv2u
    @user-qp6sy1jv2u Před 8 měsíci +1

    प्रयत्न खुप चांगला आहे पण पिंगळा फक्त्त विशाल खोले महाराज हे खुप छान गातात

    • @laxmansakhare2188
      @laxmansakhare2188 Před 3 měsíci

      संगीत ही एक कला आहे .ती कलाकारच सादर करू शकतो.

  • @vijaykakde1479
    @vijaykakde1479 Před 9 měsíci +4

    सुदर आवाज ताई

  • @sharadgadilkar580
    @sharadgadilkar580 Před 3 měsíci

    खरोखरच खूप छान जय शिवराय

  • @navchaitanyavyasanmuktikendra
    @navchaitanyavyasanmuktikendra Před 9 měsíci +39

    वारकरी चाल आहे ती कोणी पण म्हणू शकता त्यात कॉफीचा काय विषय आहे

    • @varkarikirtanranghd
      @varkarikirtanranghd  Před 9 měsíci +4

      बरोबर माऊली..!

    • @sm74451
      @sm74451 Před měsícem +2

      लोक कधी सुधरणार आहेत काय माहीत त्या माऊलीने किती छान प्रयत्न केला ते आणि त्यामागील भावना बघायच सोडून फक्त टिका 😢

    • @khushalthorve5865
      @khushalthorve5865 Před 24 dny +1

      🎉​@@sm74451

    • @sharadgholap9523
      @sharadgholap9523 Před 13 dny

      कॉफी चा प्रश्न येतच नाही या जगात सर्व कॉफी राईट च चालू आहे नविन काहीच नाही चारशे वर्षे झाले तरी सुद्धा त्याच परंपरा चालू आहेत फक्त थोडासा बदल केला आहे बाकी सर्व सारखे

  • @salonipatil6086
    @salonipatil6086 Před 24 dny

    खुप छान सुदंर

  • @user-zy4cv3wu3z
    @user-zy4cv3wu3z Před 2 měsíci +3

    विशाल महाराज = पिंगळा

  • @rajaramdeshmukh2927
    @rajaramdeshmukh2927 Před 4 měsíci

    Ram KKrushanna Hari (Tai) Mauli.
    Murtee Lahan,
    Kirtee Mahan.....🚩🚩🚩💥💥💥💥💥💥💥

  • @madhuribande6491
    @madhuribande6491 Před 8 měsíci +1

    So beautiful tai kuni ky bolu he kadhich lakshat nahi ghyayach lok nav ch thevatat

  • @user-vw5kg6wd2f
    @user-vw5kg6wd2f Před 8 měsíci +3

    खूप छान 😍👌

  • @sopanbankar3208
    @sopanbankar3208 Před 8 měsíci +2

    Khupach chhan,Gayan

  • @nivruttipawar579
    @nivruttipawar579 Před 2 měsíci +2

    खूप छान 🎉❤

  • @sharadgholap9523
    @sharadgholap9523 Před 13 dny

    खुपच छान ताई

  • @dattatraykadamsaheb157
    @dattatraykadamsaheb157 Před měsícem

    खुप छान चाल गायन गोड आवाज हावभाव खुप छान

  • @ashauthale5827
    @ashauthale5827 Před měsícem

    खूप छान ताई राम कृष्ण हरी

  • @kacharushelke8131
    @kacharushelke8131 Před 4 měsíci +1

    फारच छान ताई.

  • @swapnilpawar2691
    @swapnilpawar2691 Před 8 měsíci +2

    खूप छान ताईसाहेब 👌👌👌👌👌

  • @PrakashChatke
    @PrakashChatke Před 6 měsíci +2

    खूपचं छान..

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 Před 8 měsíci +2

    राम कृष्ण हरी 🙏🙏🙏

  • @shaymgaikarwrestler981
    @shaymgaikarwrestler981 Před 8 měsíci +2

    खूप छान ताई....lok ghodyawar pn chalu nhi देणार ani pai pn nhi😊

  • @user-lh3pg4lp4k
    @user-lh3pg4lp4k Před 3 měsíci

    अजुन भारी प्रयत्न करा खुप छान गायल आहे

  • @chandrakanttapkir2691
    @chandrakanttapkir2691 Před 8 měsíci +1

    खुप छान प्रयत्न 🙏🏼

  • @devidasshirsat2561
    @devidasshirsat2561 Před 26 dny

    राम कृष्ण हरी

  • @mayurpanpat4309
    @mayurpanpat4309 Před 3 měsíci

    खोले महाराजांसारखा पिंगळा कोणीच म्हणून शकत नाही न कोण्ही म्हणार पण नाही ....only khole pattern

  • @navnathsomase1368
    @navnathsomase1368 Před 8 měsíci +2

    पिंगळा फक्त विशाल महाराज यांनी गायलेल्या भारी वाटतो

  • @raosahebbade5265
    @raosahebbade5265 Před 27 dny

    खूपच छान

  • @kishordumbre1383
    @kishordumbre1383 Před 5 měsíci +2

    येथे कीर्तनकारच आधी ग्रंथ मध्ये लिहिलेले ऐकत नाही...ते ज्ञान पै गा बरवे.जरी मनी अथी आणावे.तरी संता या भजवे.सर्वस्वसी....येथे कीर्तनकर स्वतः...ते ज्ञान घेत नाही...आणि लोकांना सांगतात...कि हे जरी नाही ऐकलं तर दुसरा येईल.....कीर्तन आज फक्त पोटासाठी आणि करमणूक म्हणून चित्र झालं आहे....🙏

  • @santoshdbhalerao4238
    @santoshdbhalerao4238 Před 10 měsíci +18

    ताईसाहेब ही काही कॉपी नाही कारण वारकरी चाली आहे ह्या या अगोदर देखील कित्येक महाराजांनी गायलेले आहे ❤

  • @vijayshinde4665
    @vijayshinde4665 Před 9 měsíci +4

    ऐकण्याची मजा फक्त विशाल महाराज खोले यांच्याकडून

  • @sanjaychalke2053
    @sanjaychalke2053 Před 4 měsíci +1

    खुप खुप छान आवाज आहे,

  • @user-td1wo6wo6p
    @user-td1wo6wo6p Před 8 měsíci +6

    पिंगळा फक्त विशाल महाराज खोले

  • @sdta2539
    @sdta2539 Před 9 měsíci +2

    खुपच छान 👏👏🌷🌷👏👏🙏

  • @sawpnilpasalkar390
    @sawpnilpasalkar390 Před 8 měsíci +2

    खूप छान ताईसाहेब

  • @krishnalokhande3186
    @krishnalokhande3186 Před měsícem

    VERY NICE TAI🎉🎉🎉

  • @sagarbhokare3010
    @sagarbhokare3010 Před 7 měsíci +1

    विशाल महाराज खोले❤

  • @ArunDighe-bx4oc
    @ArunDighe-bx4oc Před měsícem

    खुप छान

  • @Omkarsurve5783
    @Omkarsurve5783 Před 5 měsíci +2

    Chhan tai