||Shivjayanti sohala 2023||गावात पहिल्यांदाच आणली सांकक्षी किल्ल्यावरून मशाल आणि साजरी केली शिवजयंती

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • मित्रानो आज शिवजयंती निमित्त पहील्यांदाच गावातील सर्व मुले पहाटे सांक्षी किल्ल्यावर गेलो होतो मश्याल आणण्यासाठी गेलो होतो....आणि सर्वांना खूप आनंद झाला..... मश्याल घेवून गावात आलो आणि गावातील लोकांना पण खूप आनंद झाला कारण गावात या वर्षी महाराजांचा स्मारक स्थापन झाला आहे....आणि या वर्षी गावात शिवजयंती साजरी झाली....
    #शिवाजीमहाराज#shivjayanti2023#mipenkar#शिवजयंतीउत्सव2023

Komentáře • 45

  • @Cricketnews-qb1ew
    @Cricketnews-qb1ew Před rokem

    Khup Chan ❤️

  • @poonammhatre8970
    @poonammhatre8970 Před rokem

    Ek no

  • @sandeshjpatil7302
    @sandeshjpatil7302 Před rokem

    Jay shivray

  • @vilasurnolikar8027
    @vilasurnolikar8027 Před rokem

    Good 👍

  • @parmeshpatil7478
    @parmeshpatil7478 Před rokem

    Jay shivraay 🚩🚩

  • @kajalchavan5308
    @kajalchavan5308 Před rokem

    Nice

  • @rohinithakur2148
    @rohinithakur2148 Před rokem

    🚩Jay shivray🚩

  • @rajeshthakur3275
    @rajeshthakur3275 Před rokem

    Jay shivray 🚩

  • @ManishPatil-h1d
    @ManishPatil-h1d Před rokem

    🚩

  • @vrushabh_patil
    @vrushabh_patil Před rokem

    Jay Jijau🚩Jay Shivray 🚩

  • @konkanilaxmi119
    @konkanilaxmi119 Před rokem +1

    भारी झालीय व्हिडीओ अजून दाखवायला पाहिजे होत

  • @konkanilaxmi119
    @konkanilaxmi119 Před rokem

    जय जिजाऊ 🚩जय शिवराय 🚩

  • @sujalmhatresm
    @sujalmhatresm Před rokem

    ❤️🚩

  • @konkanilaxmi119
    @konkanilaxmi119 Před rokem

    घोषणा कोणी दिलीय आवाज भारी आहे 🚩

  • @sandeeppatil3175
    @sandeeppatil3175 Před rokem +2

    किल्ल्यावर शिवज्योत आणायला गेलेलात हे उत्तम कार्य आहे पण आपण किल्ल्यावर कचरा सुद्धा केलात ही शरमेची बाब आहे, किल्ले स्वछ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. जर किल्ल्यावर कचरा करायचा असेल तर यापुढे कोणत्याही किल्ल्यावर शिवज्योत आणायला जाऊ नये ही नम्र विनंती.

    • @konkanilaxmi119
      @konkanilaxmi119 Před rokem

      माफ करा दादा पण, कुठे कचरा केलंय..कोणता कचरा त्तुम्हाला दिसतोय

    • @sandeeppatil3175
      @sandeeppatil3175 Před rokem

      @@konkanilaxmi119 राग मानू नका परंतु व्हिडीओ मध्ये च दिसतोय म्हणून म्हणालो

    • @vrushabh_patil
      @vrushabh_patil Před rokem

      @@sandeeppatil3175 दादा बोलताना जरा नीट बोलत जा बोलण सोप्प असत. व्हिडिओ मधे सर्वच गोष्टी नाही दिसत

    • @vrushabh_patil
      @vrushabh_patil Před rokem

      आणि मुळात कचरा केला नाहीय सर्व सुशिक्षित मुल आहेत. तुम्हाला कुठे दिसळ कचरा देव जाणो.🤣

    • @sandeeppatil3175
      @sandeeppatil3175 Před rokem +1

      @@vrushabh_patil किल्ल्यावर आम्ही सुद्धा जातो आणि सोबत जे असतात त्यांना आवर्जून सांगतो की किल्ल्यावर कचरा करू नका , स्वतःचा कचरा स्वतःच्या जवळ ठेवा, आमच्या सोबत कचऱ्याची बॅग सुद्धा असते कचरा त्यामध्ये टाकायला सांगतो

  • @ramathakur3321
    @ramathakur3321 Před rokem

    Hii

  • @pranaypatil5255
    @pranaypatil5255 Před rokem

    Bhava sankshi nahi re sankashi nav Aahe jay sivray kilya vr ghan kru nka

    • @mipenkar
      @mipenkar  Před rokem

      bhai killyavr kahich nahi ghan keli

    • @mipenkar
      @mipenkar  Před rokem

      केला भाई change.....ghai ghai zalela re.... thank u 🤗

  • @Rohanpatil2316
    @Rohanpatil2316 Před rokem

    🚩Jay shivray🚩

  • @ramathakur3321
    @ramathakur3321 Před rokem

    Hii