||पापलेट मासेमारी|| काश्या खडकाच्या खोल समुद्रात जाळे टाकून केली मासेमारी

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • ||पापलेट मासेमारी|| काश्या कडकाच्या खोल समुद्रात जाळे टाकून केली मासेमारी#papletfishing#karnjafishing
    नमस्कार मंडळी🙏,
    आज या व्हिडिओ मध्ये बघायला मिळेल की खोळ समुद्रात पापलेटची मासेमारी कश्या पद्धतीत केली जाते..... तर मंडळी आम्ही उरण करंजा जेट्टी वरून बोटिने काश्या खडकाजवल जाळे टाकली होती..... आणि जाळ्यात आम्हाला पापलेट आणि हलवा या माश्या व्यतिरिक्त सर्व प्रकारची मच्छी बघायला मिळाली...... तर व्हिडिओ जर आवडली तर लाईक शेअर आणि आपले चॅनेलला सबस्क्राईब करा ❤️🙏
    #paplet#papletfish#papletmasemari#karnjafishing#karanjavideo#dipseafishing#pampletfishing#indianfishingvideo

Komentáře • 19