Vidhan Sabha 2024 : महायुतीत भाजपकडून जागावाटपात डाव, शिंदे-अजितदादांचा पक्का गेम? | LetsUpp Marathi

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 07. 2024
  • राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागलेत. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचं बोललं जातंय पण महायुतीच्या जागावाटपाचं काय? भाजप जागावाटपात 160 ते 170 जागा घेणार? शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची गोची होणार? यावर लेट्सअपचे संपादक योगेश कुटे यांनी विस्तृत विश्लेषण केले आहे, पाहा...
    -
    #vidhansabha #VidhanSabhaElection #vidhansabha2024 #Mahayuti #AjitPawar #rashtrawadi #DevendraFadnavis #EknathShinde #Shivsena #ThackerayvsShinde #MahaVikasAghadi #BJP4IND #LetsUppMarathi #MaharashtraPolitics
    Follow LetsUpp Marathi on:
    Instagram: / letsupp.marathi
    Facebook: / letsuppmarathi
    Twitter: / letsuppmarathi
    Telegram: t.me/letsup
    ShareChat: sharechat.com/profile/letsupp...

Komentáře • 2

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk Před 23 dny

    Mva225 जागा निवडून येणार आहेत त्यामुळे cm mva चां होणार