Praniti Shinde : काँग्रेसची लाडकी बहीण भाजपची लाडकी नाही, शिंदे नेमकं काय म्हणाल्या? | LetsUpp

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • माजी आमदार दिलीप माने यांनी पूर्वी केलेली चूक सुधारली आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये आता पूर्वीप्रमाणे गटतट राहिले नाहीत, त्यामुळे आगामी ऑक्टोबरमध्ये यश तुमचेच आहे, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा, असे म्हणत खासदार प्रणिती शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा देताना दिलीप मानेंना काँग्रेस सोडल्याची जाणीवही करून दिली. यावेळी खासदार प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या? पाहा...
    -
    #vidhansabha #vidhansabhaelection2024 #VidhanSabhaElection #dilipmane #congress #pranitishinde #NCP #LetsUppMarathi #MaharashtraPolitics
    Follow LetsUpp Marathi on:
    Instagram: / letsupp.marathi
    Facebook: / letsuppmarathi
    Twitter: / letsuppmarathi
    Telegram: t.me/letsup
    ShareChat: sharechat.com/...

Komentáře • 3

  • @sunilbhise2949
    @sunilbhise2949 Před 24 dny +3

    Super nice speech madam ji 🙏

  • @user-lo8sz4wt4e
    @user-lo8sz4wt4e Před 28 dny +2

    ❤❤❤❤❤

  • @abdulsattarkhan3373
    @abdulsattarkhan3373 Před 25 dny +2

    Parinati Sendey Suparb Ledar 👍🏻
    Jentleman Rahul Gandhi K Sat Shadi Hojaye Acchi Jodi Lagaygi ❤️💯❤️🌹💐