कृष्णामाई with सखुबाई ♥️ || सयाजी शिंदे ✨||
Vložit
- čas přidán 22. 03. 2024
- कृष्णमाई with सखुबाई ♥️ || सयाजी शिंदे ✨||
============================================================
CZcams:-
/ @sayajishinde .
============================================================
Visit Website:-
sayajishinde.com/
============================================================
My Social Media Accounts:-
Follow me on-:👇🏻
Instagram:-
sayaji_shinde?i...
Facebook:-
SayajiShinde...
Twitter:-
SayajiShinde?s=20
===========================================================
Show ur support to our Environmental Conservation Organisation:-
SAHYADRI DEVRAI.
Visit Website:-
www.sahyadridevrai.org/
Follow us on:-👇🏻
Instagram:-
sahyadridevrai?...
Facebook:-
groups/19938...
============================================================
#sayajishinde
#sayajishindevideo
#maharashtra
#sayajishindeinkapilsharmashow
#sayajishindemimicry
#sayajishindetreeplantation
#sayajishindemovies
#sayajishindevlog
#sayajishindecomedyscene - Zábava
एक्टर म्हणून तर हा माणूस मोठा आहेचं यात नवल नाही परंतु माणूस म्हणून सुद्धा मोठा आहे. आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीतील काही देव माणसे जे कि आपल्या खऱ्या आयुष्यात देखील हिरो आहेत ज्यामध्ये सयाजी शिंदे सर, मकरंद अनासपुरे सर, नाना पाटेकर यांना माझे कोटी कोटी धन्यवाद. आणि पुढील कामासाठी शुभेच्छा!
हाच तो अवलिया ज्याने कुरुक्षेत्र चां तुकाराम हवालदार केला. आणि आज खूप मोठ्या उंचीवर आहे. मात्र पाय जमिनीवर आणि त्याच आई ची सेवा करतोय. पडद्या वरचा रांगडा कलाकार मनाने खूप प्रेमळ आणि हळवा आहे.
सया तुझ्यात एवढे चांगले गुण धन्य ते माऊली धन्य तू देवाचा तुलाव तुझ्या परिवाराला आर्शीवाद❤❤❤
सयाजी आयुष्यात ज्या माणसाला तुझ्या सारख्या मोठ्या मनाच्या मानसाचा सहवास लाभला ते त्यांचं नशीब ❤❤❤
मी जेव्हा जेव्हा निसर्गाच्या सान्निध्यात जाते तेव्हा तेव्हा निसर्गाच विद्रूप रुप बघुन मन विचलित होत तुमचे मनःपूर्वक आभार तुम्ही लोक जागृती करताय खरच तुम्ही निसर्ग वाचवण्यासाठी उपक्रम हाती घेतला आहे त्याला मनापासून शुभेच्छा 🙏🏼🙏🏼
जमिनीवर पाय असलेला सिनेकलाकार. खऱ्या अर्थाने मोठा माणूस.
देवा तुमचं मन वटवृक्षासारखं आहे.....
ग्रेट सयाजी आबा 🙏❤️
शिंदे साहेब आपला उद्देश चांगला आहे पन एक चांगला सिनेमा बनन्यासाठी एक चांगली टिम लागते तश्या टिमची तुम्हाला गरज आहे.चांगल्या संवाद लेखक,दिग्दर्शक,कॕमरामेन याची आपल्याला गरज आहे.शुभेच्छा 😊
सर्वसामान्य माणूस नदी प्रदूषण करु शकत नाही,मोठ मोठे उद्योगधंदे, एमआयडीसी आणि राजकीय नेत्यांचे साखर कारखाने हेच नदी व ओढे प्रदूषित करत आहेत.
सर्वसामान्य माणसाला पण कळतंय की काय करायला पाहिजे नद्या स्वच्छ ठेवण्यासाठी.. मग सरकारचं डोकं कसं चालतं नाही हो...... चालत नसेल तर उपचार करणं कोणाच्या हातात आहे... समजुन घ्या महाराष्ट्र मातीतील समाज बांधवांनो 🙏🏻
आबा.....मानलं तुम्हाला 😢 खरंच ग्रेट 🙏🙏
सखुबाई आज्जी🙏🙏🙏
Great sir..❤ कसा जमत सर तुम्हाला.. खूप मस्त सर.....
Reel life ...Villain
Real Life ....Great Hero...!!❤
All the best Sir...!!
What a great personality sir I really Love you sir. Your very genuine sir❤
Allah seve your life sayje rayy ❤❤❤
सर तुम्ही जे कार्य करताय ते एक दिवस खूप गरजेच असणार आहे❤खूप छान सर
सर खुप छान माणूस आहे एकदा भेट झाली होती हजाराची नोट होती नोटावर सही घेतली अजिबात गर्व नाही मातीतला माणूस
निसर्गाचा विद्रूपीकरण करणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा व्हिडिओ . धन्यवाद सर🙏
सयाजी राया 🙏♥️
Shri Swami Samarth.
Sir pahile tumhala dhanyavaad khup lakh molach kam tumhi karata.
❤
Jay.shivray.sayajirao
Great sir khup chaan vdeo asta tumche.
राम राम साया दादा खरंच आहे हे सरकारने सांडपाणी वेगळी केलीच पाहिजे. दादा काकूनी खूपच छान बोलले दादा 🙏🙏
दादा खूप छान
एकदम झकास !
परंतु लोकांना शहाणपण कधी आणि कसे येणार ?
Namskar sir tumchya karayla ❤❤❤❤❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌😊 thank you so much sir 🙏🏻🧿
Great sir
सगळीच मराठी कलाकार एवढी संवेदनशील झाली तर नक्कीच महाराष्ट्र स्वच्छ होईल , सयाजी शिंदे सरांनी😢 आजीबाई कदून खूप छान माहिती मिळवली . पण सरकारी अधिकारी फकत ५ वा ७ वां वेतन आयोगाच्या मागे लागतात.
भारी माणूस🎉
दिल दार मानुस ❤❤
❤❤❤
❤👌🙏
स्तुत्य!
❤❤❤❤❤
🎉🎉🎉
❤❤
❤🙏🏼
रांगडा गडी सयाजी शिंदे ❤
Sir ❤
मावशी एक नंबर बोलले😊
नमस्कार सर खूप खूप धन्यवाद
वास्तव सत्य
🙏🙏🙏
great sir
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
❤❤🎉🎉
तुम्ही खूप छान काम करतात
सयाजी शिंदे सर 🙏
🎉🎉🎉🎉
❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏
सर तुमचे व्हिडिओ पाहून दिवस कधी जातो कळताच नाही बिग फॅन सर
जिवा भावाचा माणुस मोठ होऊनही गावपन जपनारा माणुस.
मोठ मोठ्या उद्योगाचे दूषित पाणी डायरेक्ट नदीत सोडले जातात प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात साखर काखान्यांकडून सोडले जातात याचा सामान्य लोकांना किती त्रासदायक आहे 😇😇
Good
The king of Maharashtra
निसर्ग प्रेमी.. 🌹माणूस प्रेमी... जेवढ बोलू तेवढं कमी आहे 🌹🌹🌹🌹जय सातारा झिला... मी कराड कर...
लय बारी माणूस
Hay ishwar
Krishnamai nadee safaee project Wai chya ghata pasun suru kela pahije.
Sayaji sir please lead us !
शिंदे साहेब किती मज्या वाटते ना गावरान जिवन जगायाला
अशा स्वच्छ प्रतिमेचे लोक राजकारनामध्ये यायला हवीत
माणसं देवा पाहायला
sayaji rao maanla buva👍
सातारकर
Hi ss sir
आजी खरं बोलून गेल्या.सगळ्या नोंदींची अवस्था अशीच आहे.मग ती गोदावरी असो...का कृष्णा .सयाजी सर गोदावरी ला पण वाचवा
सर तुम्ही आता कुठे राहता आणि तुमच गाव कोणते व कोणता जिल्हा
सयाजीराव काय गंमत आहे बघा इथे कृष्णामाई ला पाणी आहे पण ते पाणी काही शिकलेले पण हुकलेल्या लोकांनी दूषित केले आहे.
आणि मी मोरगाव बारामती येथे असलेल्या कऱ्हा माई ला पाणी नाही. काय करावे इथे राजकारण्यांनी इथे राजकरण्याने इथल्या गरजेच्या अवस्थाणा दुषित केले आहे.
सर तुमचं गाव कोणतं आहे तुम्ही आता राहता कुठे
हे....तारगाव आहे का।।
आजीने खरी परिस्थीती बोलून दाखवली आहे.सांडपाण्याची योग्य विल्हेवाट,
गावात येईल आरोग्याची पहाट.💧💧💧
Sir tumhi jar lokana ektr karun river clean mohim, animal mohim, maharjachy fort clean mohim keyla tr kharch lokachyat jagruti nirman hoil
कमेंट ला रिप्लाय द्या सर thanks Mahesh म्हणून करा सर
आजी खरं बोलते पण रेटून बोलते
Mala kadhi kadhi ase vatayche ki filim sititil hiro America France England asustiliy ikade mojmasti karyla jattat pan sayji shinde hiro he Matra gavche lok kase samsyana tond detata panyacha prashn yanchakade laksha detat mantryala sudha evadi Jan nahi pan ya hirone kary kartyatya tambadya matitlya ya world hirola maza sastangan namskar jay shivray jay maharastra
🤔sarkacha kan piyun saga thyana he zal pahijel.
विलास रकटे मूलाखत घ्या
aamchyakd ya ekhandivsi pathardi mohoj
koni tari lsh ghalun he kam lvkrat lvkar kel pahijel.🙏🌹
फार काही न बोलता अंजन घातले लोकांच्या डोळ्यात!
Sarkar che dok fakt satta milavne aani dusare paksh fodane ya ghoshti karnyatch thikanavar aste. Baki prashn padto...
He kam ektyache nahi
Nadya swachha karnyasathi karodocha nidhi kharcha karun kahich sudharna nahi
Pathbandhare Ani pradushan niyantranwale Yana kahi padlele nahi
Aplyasarkhyani pudhe lagle tar sarwani sath dili pahije
सरकारला कळतय पण पैसे खाण्यात सरपंच पटाईत कसं पैसे खायचे त्यालाच आयडिया माहीत
Panyach kay tari kela pahije khup ghan hoto pani sarkar ni laksha dila pahije
❤❤❤❤ आजी
Sayaji.sir...na.....amchekade..yetil..ka.....solapur..karmala
Great sir
❤
❤❤
Sir ❤
❤
❤