बेल☘️आपलं शिवालय!!🏔️|| बेल आपलं देवालय!!🛕|| Sayaji Shinde || Nashik
Vložit
- čas přidán 31. 07. 2024
- #sayajishinde #sahyadridevrai
नवीन वर्षाचा उपक्रम आणि सुरुवात..वाढोली ,नाशिक या ठिकाणी ३०० बेलाची रोप लावली...☘️🍃
बेल आपलं शिवालय ...बेल आपले देवालय..!!!
सहभाग:-
सयाजी शिंदे
विश्वनाथ मठ
मनीष अरुण बाविस्कर
हरिभाऊ महाले
अंकुश महाले
योगेश महाले
अमृता दादा महाले
दर्शन महाले
राघवन दादा महाले
दत्तू भाऊ महाले
गोटीराम महाले
वाळू शिंदे
मोतीराम महाले
ज्ञानेश्वर महाले
लाला महाले
दाते साहेब
संदेश रहाणे
जयकिशन पाटील
गवांदे सर
अंकुश महाले
डॉ सौ परदेशी ताई
प्रशांत बच्छाव
अदित्य गायकवाड
जयदीप पारधे JP
हर्षद जाधव
समस्त ग्रामस्थ,वाढोली
============================================================
CZcams:-
/ @sayajishinde .
============================================================
Visit Website:-
sayajishinde.com/
============================================================
My Social Media Accounts:-
Follow me on-:👇🏻
Instagram:-
sayaji_shinde?i...
Facebook:-
SayajiShinde...
Twitter:-
SayajiShinde?s=20
===========================================================
Show ur support to our Environmental Conservation Organisation:-
SAHYADRI DEVRAI.
Visit Website:-
www.sahyadridevrai.org/
Follow us on:-👇🏻
Instagram:-
sahyadridevrai?...
Facebook:-
groups/19938...
============================================================
#sayajishinde
#sayajishindevideo
#maharashtra
#sayajishindeinkapilsharmashow
#sayajishindemimicry
#sayajishindetreeplantation
#sayajishindemovies
#sayajishindevlog
#sayajishindecomedyscene - Zábava
सर तुमचे विडिओ येत नाहीत मी वाट पहातो खुप दिवस झाले तुमचे सारखा देवमाणूस नाही अभिनेता म्हूणन नाही पण एक सच्चा माणूस म्हूणन मी देवासारखा मानतो देव अशीच खुप आपणाला निसर्ग वाचवण्यासाठी प्रत्येक गावा गावा लोक सुधारतील अशी आशा व्यक्त करतो
वसुंधरेच्या सुंदरतेत भर टाकणारा हा ,जपणारा माणुस त्या च्या विषयी ईतकी तळमळ धन्यवाद सयाजीराव.
मातीशी नाळ असणारा कलाकार आनि झाडाचे महत्व , गावाकडील संस्कृती पाहायला मिळते .खरच लाख मोलाचे काम आहे .
झाडामध्ये देव शोधणारा माणूस म्हणजे सय्या बाप्पु❤
सया किती सुंदर जर प्रत्येकाच्या मनात असे निर्सगा बद्दल झाडे लावा झाडे जगवा राहील तर सम्पूर्ण महाराष्ट्रात नंतर भारतात कारन संसारात सगळ्यात जास्त लोकसंख्या भारताची आहे खरच तुझ्या सारखा महाराष्ट्र भारतात शोधून भेटणार नाही तुला देवाचा आर्शीवाद❤
"येऊन येऊन येणार कोण, झाडाशिवाय हाईच कोण." 'बेलाच्या नावान चांगभलं’, ‘पिंपळाच्या नावानं चांगभलं’, ‘लिंबाच्या नावानं चांगभलं’ अशा गगनभेदी घोषणा देत, वृक्षदिंडीतून पर्यावरणाचा जागर झालाच पाहिजे! Sir,hatts of to your dedication ❤
सयाजी सर आपण आभीनेता म्हणून देशात नाव आहेच पण माणुस वेगळीच आहे तुम्हच्या सारखा देवमाणसाची अंतेत गरज आपल्या भारत देशाला धन्यवाद सर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
सह्याद्री देवराई ने लावलेला हा वणवा महाराष्ट्र भर पसरल्याशिवाय राहणार नाही.. हे निश्चित आहे.. सर्व प्रकारच्या झाडाच्या नावानं चांगभलं.. निसर्गाच्या नावानं चांगभलं.. 🙏🏻❤️
महादेवाला बेल लागतो म्हणून तर बेलाची झाडे आपल्याला पाहला मिळतात
सयाजीराव, तुम्ही निसर्गाशी ईतके एकरुप आहात तुमचे दोन तीन यु टुबवर समाजकार्य पाहून मन भरुन येत. परमेश्वर तुमच्या कार्यात सदैव यश देवो हीच सदीच्छा.
What a wonderful person Sayaji Shinde is. He is a enlightened soul. Spreading the importance of trees at grassroot level.
Hats off Sir... 👏
May god give you strength and resources to change our society.
ग्रेट आहात सयाजीसर तुमचे सारखे सगळयांनी आपले कर्तव्य समजून निसर्ग जपला त्या साठी प्रयत्न केले तर जगातील बहुतेक समस्या सुटतील तुमचा झाडाच्या संवर्धन करणेचा उपक्रम अतुलनीय आहे सर समाज आजही चुकीच्या खोटया रुढी परंपरा मध्ये अडकलेला आहे नव्हेतर तर तो स्वताच्या स्वार्थासाठी अडकवलेला आहे असे आपले उपक्रम समाजाचे डोळे उघडण्यासाठी आवश्यक आहेत आपण करीत असलेल्या सुंदर कामांना माझी मनापासून शुभेच्छा एक सातारकर म्हणून सयाजीसर तुम्ही मला खुप जवळचे वाटता मला आपला खुप खुप अभिमान आहे सर तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ते समाजासाठी सत्कारणी लागो हिच ईश्वर चरणी प्रार्थना
निसर्ग आहे म्हणून माणूस आहे निसर्ग नाही तर माणूस नाही
वृक्ष ही जीवन का एवं मानव संस्कृति उत्तम आधार🙏🪴🌳🌴
मातीशी नाळ जोडलेली माणूस❤
सर तुम्ही फारच ग्रेट आहात 👌🏾👌🏾👌🏾👌🏾❤❤❤❤
एक नंबर सर👍आपण जे सामाजिक कार्य करत आहात त्याची समाजाला खूप गरज आहे.तुमच्यासारख्या निसर्गाला देव मानणाऱ्या लोकांची सुद्धा समाजाला नितांत गरज आहे.
मी तुमचा खूप रिस्पेक्ट करते सर 🙏
अप्रतिम असे निसर्ग संवर्धन कार्य आणि अशा कर्यक्रमातून च निसर्गच संगोपन आणि जतन हे सर्वाना समजावले समजले खुप चांगले मोलाचे कार्य जय शिवराय सर्वानी असे झाडे लावून आणि निसर्ग च संवर्धन कार्य करा
आपली माती आपली माणसं ❤🎉🎉🎉🎉
सयाजी दादा तुमचे विडिओ हे विडिओ नाहीत ते एक आपले जीवन आहे 🙏🙏🙏...
🙏🙏राम राम साया दादा खरंच दादा मुलांकडून शिकण्यासारखा आहे❤❤🙏🙏
असे अभिनेते फार कमी आहेत you are ग्रेट सर जी❤❤❤❤
Sir you are very humble and down to earth ❤❤ lots of love
Thank you Sayaji Sir for the English subtitles 😊
Ek no sanklpna🎉🎉🎉🎉
यावर मी फक्त इतकंच म्हणेन. निसर्गाच्या नावानं, वसुंधरेच्या 🎉नावानं चांगभलं
आपली वसुंधरा तुमच्या या प्रयत्नाने हिरवा शालू नेसणार
मलातर वाटतं आहे की ती ही उत्सुक झाली असेल हिरवाईने नटायला❤❤❤
निसर्गाला जपणारा एकमेव माणूस आहेत दादा तुम्ही👌👍
Planting a tree is like planting a life. Sir you are doing great work.❤
खुप खुप छान उपक्रम आहे सरजी तुमचा
स्तुत्य उपक्रम.
धन्यवाद सयाजी शिंदे सर❤🙌
Sir ek number
जीवनाचा निखळ आनंद घेणारे व्यक्तिमत्व म्हणजे सयाजी सर
आपला माणुसकी हा धर्म आहे 🇮🇳 सह्याद्री देवराई
समस्त वाढोली ग्रामस्थ आणि फुला सारखी मुलं मुली यांचें अभिनंदन आणि शुभेच्छा
पोलिस अधिकारी साहेबांचे सुध्दा अभिनंदन वेळ काढून उपस्थित राहण्यासाठी.
शिंदे सरांना यशस्वी भव 🎉
सयाजी शिंदे ❤
सयाजी दादा तुमच्या उत्तम कामकाजासाठी त्रिवार मानाचा मुजरा ,अप्रतिम बोधात्मक संदेश
❤सर खुप छान ❤
Khup chaan sayaji patil
खुप सुंदर उपक्रम
नुकतेच मी तुमचे व्हिडीओ बघायला सुरुवात केली आहे, आपल्या गावातील लोकांना खूप वाटते जेव्हा आपण सर्व छोट्या आठवणी असतो, तुम्ही खूप छान काम करत आहात. तुम्ही आमची संस्कृती आमचे लोक अतिशय अस्सल एक्सप्लोर करता. मी गुजरातचा आहे' हे सर्व बालदिवस मिस करत आहे.
खूप छान सर
खुप छान सर ❤❤
एकच नंबर
सुंदर सोहळा 😍😍🎊🎉
👌👌👌💐
Sir ❤
प्रेरणादायी नव्या वर्षाची सुरुवात 👌🌳🙏
वृक्षआहे तर आपले जीवन सुंदर..... आहे....
सर खरच खुप छान उपक्रम आहे 🙏🙏🫡
Sayaji Shindeji yek manus navaache manus jitaki karari titakecha halawe sahanbhuti manusaki premal ase manasanchya manasala japanare kharech saaheb tumhala aamacha namaskaar God bless you sir
❤❤❤
Great work sir...
सयाजी सर एकदा अकोले तालुक्यात या अहमदनगर मधील तुमचं स्वागत आहे
तुमचं कार्य खूप चांगलं आहे निसर्ग प्रेमी
Great work sir ❤❤
झाडे लावा झाडे जगवा हा मत्र माणसाने जपला पाहिजे ❤❤
निसर्ग जपणारा अवलिया ❤
🙏🙏🙏
खूपच सुंदर
❤sayaji sir mast Kam karta vichar kiti mast aahe god bless you ❤❤❤ volgs takat ja darroj please
👌👌👍
❤
शिंदे साहेब माझा आयुष्य तुम्हाला भेटाव❤
❤❤❤❤
👌👍🙏🏝
Sir ....khup changla kam krta tumhi ...Asach krt raha
Good
सर, सांप्रत काळात आपल्या सारखी माणसे ही राजकीय व सामाजिक क्षेत्रात अत्यंत गरजेची आहेत. कारण सद्य: स्थितीतील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक व्यक्तींनी देश व समाजाचे फारच नुकसान केले आहे.
सयाजी सर आमच्या पण बैलांची नावे शंकर्या आणि बळ्या होती. आमचे आजोबा पण असेच होते 2 न्ही खोंड घरच्या गाईचे होते त्यामुळे त्यांचा लाड आपण आपल्या वडीलांसारखेच करत होते.❤
आमचं गाव वाढोली, त्रिंबकेश्वर, nashik
खुप छान सर....आम्हाला ही सहभागी होण्याची इच्या आहे....पुढचा कार्यक्रम कुठे असेल तर कळवा🙏🙏
मी एक शेतकरी आहे तुमचं झाडाविषयी चे प्रेम आणि तुम्ही जे हे मुलांना सांगतात ते अतिशय योग्य आहे मी माझ्या शेतामध्ये भरपूर झाडे लावण्याचा संकल्प आहे
देव आपला प्राण तर झाड आपला श्वास आहेत. देवाला पाणी घातलच पाहिजे आणि झाडांना सुद्धा पाणी घातलंच पाहिजे.. देवाला फुल आणि पान वाहतात यात काहीच गैर नाही परंतू झाड न लावण हे चुकीचं आहे. मी स्वतः आजवर शेकडो झाड लावली आहेत..
🚩🚩जय श्री राम.🚩🚩
Saya dada darudyachya baykana sukh Nast tr tyanchyasathi Kay hoil ka ho Dada ❤❤
तुळशीचं पण महत्व खूप मोठ आहे
Sir aamchi zad kup chan zali ahe 12:04
सर खुप छान संकल्पना आहे 🔥🔥❤️❤️ माझ गाव माळशिरस तालुक्यात भांब सासरी आहे जळभावी माहेर आहे खुप दुष्काळी भाग आहे तुम्ही भेट देऊन 🌲🌲 लावण्यासाठी तुम्ही मदत करू शकता का तुम्ही मदत केली तर ती संकल्पना लोकांपर्यंत रूजेल खूप खुप धन्यवाद आशा आहे 🙏🙏🙏🙏
नमस्कार 🙏🏻सर!झाडें आहेत तरच पृथ्वी राहणारं आहे.. झाडाशिवाय सगळं शून्य.. उद्याच्या भावी पिढीला हे संस्कार देणं हेच प्रथम कर्तव्य आहे..
आम्हीही दादा 100 बेलाची रोप वाटलेले
Sir..shamrao korenchi video banva ajun..Chan nisaraga Ramya vatavar ahe tikde
सर आपल्या मार्फत खुप मोठी निसर्ग चळवळ उभी केली आहे विविध संस्था ना आपला मार्फत ऊर्जा मिळत असते,
साय्याजी शिंदे सोबत माझं लहान भाऊ वेदांत राजाराम महाले
सर आमच्या गावात पण आमराई होती मानतात आता फक्त १० ते 20 झाले रहलित
तुम्ही काही मदत करू शकणार का ?
खूप उपकार होईल तुमचे आमच्या वर सर❤
एक व्हिडिओ msg दिला तरी चालेल
सयाजी सर मला भेट या आहे
शंकराला बेल आवडते बेलाचे झाड लावा बेलाचे झाड वाढवा बेलाची पाने शंकराला वहा
सर तुम्हाला भेटायचं मला 🙏🙏
सर दादर स्टेशन बाहेर एक हॉटेल आहे त्यांच्या समोर एक झाड होता त्याला पहिला कोणी तरी फांदी संपूर्ण झाटल्या आता त्याला नवीन फांद्या येतात त्याला तोडून त्याला मारून टाकल कारण त्या झाडामुळे हॉटेलच नाव दिसत नाही म्हणून त्याला मारल अस मला वाटतेय
Ata gapaa khup zalya n Mulana Khao pan dya
दादा तुमचे काम जबरदस्त आहे
सलाम
❤❤❤
❤
खूप छान सर
❤❤❤