|| पपई लागवड || Papai Lagwad || Papai Lagwad Mahiti ||
Vložit
- čas přidán 24. 07. 2024
- || पपई लागवड || Papai Lagwad || Papai Lagwad Mahiti || @Farming Area #papai
#Farming_Area
__________________________________________
नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण या व्हिडिओ मध्ये पपई लागवड संपूर्ण माहिती शेतकऱ्याच्या मुलाखती द्वारे सांगितली आहे.
---------------------------------------------------------------------
शेतकरी मित्रांनो तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट करा किंवा आम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन करून तुम्ही प्रश्न विचारू शकता.
Telegram
t.me/FarmingAreayoutube
For Inquiry 👇
shetatilengineer@gmail.com
---------------------------------------------------------------------
Video Topics
00:00 Papai Lagwad mahiti marathi
01:52 Papai Lagvad Purv Mashagat
02:58 Papai Lagvad Rope
04:12 Papai Favarani Niyojan
05:29 Papai First Cutting & Rates
08:28 Papai Lagvad Sampurn Kharch
08:56 Papi Lagvad Itar Mahiti
__________________________________________
तसेच अशाच प्रकारच्या नवीन अपडेट साठी आम्हाला फॉलो / लाईक / शेअर / कमेंट करून नक्की सपोर्ट करा.
👇👇👇👇👇👇👇👇👇
INSTAGRAM - akash._.aurade?...
TWITTER - AuradeAkash?s=09
FACEBOOK - / akash.aurade.3
FACEBOOK GROUP -
groups/42266...
धन्यवाद.सर.दोघांचेही.चांगली.माहीती.भेटली.
सुपर 😮😮
Nice
सुंदर व्हिडियो
व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद
👌👌👌👌
Kdkkkk vidoo
Keep Supporting ❤️❤️
पपाई.चे.पानावर.करपा.भरपुर.आहे
Ji
पण खर्च जास्त वाटतो, कारण papaila जेवढा खर्च कमी तेवढे चांगले
Ho
Madam
🎉
👌👌👌
पचपीपले गावाची लोक रोपांमध्ये फसवणूक करतात. माझ 2एकरच वाटुल झालंय
October लागवड अनुभव सांगा
सर मी पहिल्यांदा लावयच मनतो मला कसली आयिडीया नाही माहित पाहिजे
जिव.अमरूत.सोडा.बागाला
Papaichya kiti jati ahet
Hi
बोला
व्यापाऱ्यांचा मो न टाका साहेब 🙏🙏
1acre mdhe kiti limbu lagwad hoil ??
पपई....😅😅
कोणती पपईची जात आहे
1acre mdhe kiti papai lagwad hoil?
संपूर्ण व्हिडिओ पहा त्यामध्ये सविस्तर माहिती दिली आहे...
कलिंगड चालेल का अंतर पीक म्हणून
हो
शेतकरी संगतोय तेच रिपीट नका करू ....video short made mst banel.. All Details made ahet .. 👍👍
हो सर नक्कीच असेच suggesions देत रहा....👍
Avoid repeatation
पपया व्यापारी चे फोन नो टाका ना राव
मुलाखत घेतलेल्या शेतकरी बांधवांचे मो.नंबर सांगा
व्हिडिओ पूर्ण बघा त्यामध्ये दिलेला आहे
Ropachi kimat kiti aahe eka
संपूर्ण माहिती सांगितली आहे.... व्हिडिओ पूर्ण बघा...🙏
15 रू पर रोप
पप्ई चे वाण कोणते
सर शेतकऱ्याचा मो नंबर दिलेला आहे त्यांना कॉल करून सल्ला घ्या....👍
Ful setting ani laglelya falache wajan alwadhwinya sathi khat sanga
नोहेंबर मधे लाऊ शकतो का
@@nagnathmehtre4930 ho
@@nagnathmehtre4930 rope pahije ka
Kiti repeat karto re Tu, bore kela akkha
No day सर
व्हिडिओ पूर्ण बघा सर व्हिडिओ मध्ये शेतकऱ्याचा मो नंबर दिलेला आहे 👍👍
Sir, krupaya mala to papaya ghenara Konta vyapari Ahe tyancha mobile no dya mazhyakade hi 4 acrs papaya ahe.
व्हिडिओ पूर्ण बघा त्यामध्ये शेतकऱ्याचा मो नंबर दिलेला आहे त्यांना कॉल करून सल्ला घ्या
आरे दादा एकरी उत्पन्न किती . टनेज किती निघत . एक दोन तीन नंबर मालाला भाव . काय विचारतो राव तू दुसरंच .
व्हिडिओ पूर्ण बघा त्यामध्ये सविस्तर माहिती दिली आहे....👍
@@FarmingArea बघितलं
नर्सरीचा नंबर पाठवा
पपईची जात कोणती आहे .
व्हिडिओ पूर्ण बघा त्यामध्ये संपूर्ण माहिती सांगितली आहे