30 गुंठ्यांत 6 लाख उत्पन्न,15 नंबर पपई best व्हरायटी,papai_lagvad visionvarta,पपई लागवड A to Zमाहिती

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 07. 2024
  • #vision_varta #व्हिजन_वार्ता
    #सोलापूर_न्यूज #pandhrpur news
    #पंढरपूर_शेती
    #पपई_लागवड_माहिती #पपई_लागवड_लाखमोलाची #papai_lagvad #आधुनिक_शेती #शेतकरी यशोगाथा #kisan #तरुण_शेतकरी
    #फळबाग #फळ_पिके #नगदी पीक #शेवगा_लागवड
    #papaya planting information
    #papaya lagvad
    #papaya cultivation
    #पपया_शेती #15 नंबर पपई
    #papaya_lagvad yashohatha
    #पपई लागवड यशोगाथा
    facebook - / visionvarta
    instagram- / visionvarta /
    twitter- visionvarta?t=0wD
    पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव येथील भास्कर कुसुमडे या तरुण शेतकऱ्याने पपई पिकामध्ये मोठी किमया केली आहे.30 गुंठ्यात त्यांना 6 लाख उत्पन्न झाले असून 15 नंबर व्हरायटी एक नंबर ठरली आहे,त्यामुळे ही यशोगाथा नक्की पहा.

Komentáře • 23

  • @seemakhilare3911
    @seemakhilare3911 Před rokem +6

    Congratulations sir tumchi pragatie bharpur hoi

  • @Sanjayarekar-fv5tf
    @Sanjayarekar-fv5tf Před měsícem

    Vadilanchi Aathvan Karun dili 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rahulmane8477
    @rahulmane8477 Před rokem +1

    " एकच नंबर भास्कर साहेब...👌👌👌👌👌👌"💐💐💐💐✌👍..

  • @jaydeeppawar8787
    @jaydeeppawar8787 Před rokem +1

    भास्कर सर आणि प्रवीण सर तुम्हा दोघांच
    मनापासून खूप खूप अभिनंदन व धन्यवाद.
    👍👍🙏🏻🙏🏻

  • @balasahebpatil5415
    @balasahebpatil5415 Před rokem +31

    मातीमोल हा शब्द वापरू नका..... मातीची किम्मत होऊच शकत नाही, माती आहे म्हणून आपण आहोत

    • @Aniketpt
      @Aniketpt Před rokem

      पाटील साहेब अगदी योग्य❤

    • @pravindongare6189
      @pravindongare6189 Před 9 měsíci +1

      👌👌👍🙏

  • @devidaspatil9872
    @devidaspatil9872 Před 10 měsíci

    Greatdada

  • @sureshkamble4581
    @sureshkamble4581 Před rokem +5

    स्लरी फिल्टरची किंमत काय आहे?कृषी विभागा ची माहिती सांगा

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768 Před 8 měsíci

    प्रवीण भाऊ खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद

  • @sanjaykhedekar1626
    @sanjaykhedekar1626 Před rokem

    अभिनंदन

  • @HariOm-nh1zw
    @HariOm-nh1zw Před 5 měsíci +1

    लाखो रुपयांचे उत्पन्न दिसतेपरंतु त्याने केलेली मेहनत नाही

  • @sanjaykhedekar1626
    @sanjaykhedekar1626 Před rokem

    छान माहिती दिली आहे शेतकरी सुधारणा होईल

  • @bhausahebpokale93
    @bhausahebpokale93 Před rokem +1

    तुमचं चॅनल खुप छान माहिती देत
    खुप छान 😊

  • @gorakhsonawanee6195
    @gorakhsonawanee6195 Před 10 měsíci

    सेन स्लारी कसी बनवली याची पूर्ण माहिती द्या

  • @musamagdum3474
    @musamagdum3474 Před rokem +1

    पपई.जात १५ ,चे.बी.
    कोण.कडून
    उपलब्ध होईल .पत्ता व फोन.न.द्या.

  • @pradipmukemuke8263
    @pradipmukemuke8263 Před 7 měsíci

    शेतकऱ्याचा no मिळेल का मला जानेवारी मध्ये लागवड करायची आहे

  • @BharatYamgar9254
    @BharatYamgar9254 Před rokem

    लागवड किती बाय किती अंतरावर आहे

  • @sanjaygade7126
    @sanjaygade7126 Před 10 měsíci

    लागवड आंतर किती बाय किती आहे

  • @kisanshinde7951
    @kisanshinde7951 Před rokem

    sir number dyana tumcha