दादा वहिनी अन्या ब्लॉग ची सुरुवात खूप छान केली दादा तु बोला ना झोप नाही झाली तेव्हा उमा वहिनी आणि अन्या ची रियाक्शन खूप भारी होती 😂दादा खूप छान ब्लॉग होता मस्त ॥ओम साई राम ॥🙏
संस्थान मद्ये सकाळी नाश्ता फार चांगला असतो उदा. वडा पाव पुरी भाजी वडा सांबर चहा कॉफी बाहेर खाण्यापेक्षा नक्कीच चांगले असते इतके दर्जेदार बाहेर मिळत नाही
Dhanyawad Pranit🙏.Babanche darshan milale. Shri Sainath maharaj ki jay !!!!🌺🙏
अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री साईनाथ महाराज की जय एक भारी विडीओ प्रणित मला खूप आनंद झाला.🎉🎉🎉🎉❤❤
Ur daughter is very smart bless her...
ओम साई राम
Chaan video tumchya sobt amhi pan enjoy kele food chaanch distey..Shirdi che darshan mastch👌🙏
दादा वहिनी अन्या ब्लॉग ची सुरुवात खूप छान केली दादा तु बोला ना झोप नाही झाली तेव्हा उमा वहिनी आणि अन्या ची रियाक्शन खूप भारी होती 😂दादा खूप छान ब्लॉग होता मस्त
॥ओम साई राम ॥🙏
सर यापुढे तुमच्या दर्शनाची व्यवस्था करू आपला भरपूर मोठा मित्र परिवार आहे तिथे..
Anaya is too cute God bless you all 🧿🧿
Khup mast Blog.
Tumche travel vlog mast astat dada.
आम्ही पण जाऊन आलो ईकडे आताच गुरुवारी ...
Om Sai Ram 🙏
🌹साई राम 🙏
Om Sai Ram
साई राम दादू ❤❤
Dress chhan aahe amhi last week lach gelo hotho Sai nirth la
मी सुद्धा sunday ला 7 वाजता दर्शन केले...VIP पास ने चांगल पडले ❤.. सोमवार सकाळी सकाळी निघालो
❤❤❤❤
प्रणित दादा आमच्या कुटुंबाचा साईबाबांना नमस्कार सांगा
दादा पेणच्या साई मंदिर ला सुद्धा भेट द्या
Zomato Swiggi profits kasa yeto explain Please
खूप एन्जॉय केला व्हिडिओ भाई
आणि खूप दिवसांनी शर्ट घातला
शर्ट पण घालतजा कधी-कधी
Hiii A.P.U.❤🎉🎉❤🎉❤🎉
संस्थान मद्ये सकाळी नाश्ता फार चांगला असतो उदा. वडा पाव पुरी भाजी वडा सांबर चहा कॉफी बाहेर खाण्यापेक्षा नक्कीच चांगले असते इतके दर्जेदार बाहेर मिळत नाही
hi
दादा हा vip प्रसाद आहे ना
शिर्डीमद्ये सर्वात चांगले जेवण आणि नाश्ता साई अन्न छात्र मध्ये मिळत
ओम साई राम