भर पावसात रानात जाऊन केली खेकडा पार्टी 😍 | कोकणातील सुंदर माझे गाव | S For Satish | Ambavali, Kokan
Vložit
- čas přidán 10. 07. 2024
- भर पावसात रानात जाऊन केली खेकडा पार्टी 😍 | कोकणातील सुंदर माझे गाव | S For Satish | Ambavali, Kokan #CrabPartyInKokan #KokanVillage #CrabRecipe #sforsatish
माझ्या कोकणातल्या गावी माझ्या गावाच्या बाजूचे मित्र भेटायला आले होते. येताना यशने मोठे खेकडे आणले होते. आम्ही आमच्या गावाच्या टेकडीवर जाऊन पार्टी करण्याचा बेत केला. कोकणात गावाकडे सध्या पाऊस सुरु आहे. पावसाळ्यात कोकणातली गवे एकदम खुलून येतात. आमच्या गावाच्या जवळ असलेल्या टेकडीवरून नजारा बघण्यासारखा असतो. झणझणीत खेकडा रस्सा आम्ही बनवायचे ठरवले. भात आणि खेकड्याचा रस्सा असा पार्टीचा बेत होता. तुम्हाला कोकणातल्या रानात जाऊन अशाच पार्टीच्या व्हिडीओ जरूर दाखवेन. तुम्ही माझ्या गावी येऊन अशी मजा घेऊ शकता लवकरच आपण तशी योजना तयार करणार आहोत. आपले व्हिडीओ असेच पाहत राहा. तुम्हाला आजचा खेकडा पार्टीचा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आणि तुमचा सपोर्ट प्रेम असेच राहूद्या
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another CZcams channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
अण्णा ने भात छान बनवला अजुन मला असा भात बनवता येत नाही मी पाणी गाळून बनवते रस्सा लय भारी बघुन तोंडाला पाणी सुटत निसर्गाची मजा घेतली
सतीश तुझ्या कडे गावा मध्ये जागा असेल तर होमस्टे सुरु कर , येऊन राहायला बर होईल व तुला पण आर्थिक मदत होईल .
Khup abhar...tumchya support sathi❤️❤️
गावचे सौंदर्य खुप मस्त आहे ❤️
छान पार्टी केली सतीश. मी एकदाच कोकणात आलो होतो. पण अशी मजा नाही आली. निसर्ग परिसरात अशी झन्नाट पार्टी माझ्या जवळ शब्दच नाही. धन्यवाद वाद. हा व्हिडिओ पाहुनच मन भरलय 🙏🙏
मस्त एक नंबर रेसिपी
Wowww......crab!!!!! soooo tempting.❤
निसर्ग रम्य वातावरणात खेकडा पार्टी एक नंबर बनली आहे धन्यवाद
Ky Bhari video aahe superb naturals villege video lovely resipe happy ❤❤🎉🎉🎉🎉🎉
एकदम भारीच बेत
कोकण खुप सुंदर आणी कोकणची माणंस खुप छान साधीभोळी खुप छान सर
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ आहे
Very Nice Khoop Chhan
Mast zkas resipi
Dada gav. Mast khekda party akdam zanzanit full enjoy bhava
खेकद्याचे कालवण एक नंबर. मस्त व्हिडिओ. असे पार्टी चे व्हिडिओ बघायला आवडतील.❤
Khupch भारी satish
एक नंबर खेकडा पार्टी, एकदम जबरदस्त रस्सा, लाजवाब 👌👌👌
मस्तच
खूपच छान हिडिओ ❤
EK NMBER VIDEO ❤❤❤🎉🎉🎉
सतिश भाऊ खुप सुंदर खेकडा पार्टी आणि अतिशय सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
khup chan mast nice
लई भारी 👌👌
1st comment . Waha. पावसात खेकडी म्हणजे ❤ आणि ते पण गावी🔥
मस्त छान वातावरण गावाकडचे 👌👌👌👍👍👍
खूप छान विडिओ
Ek number Satish bhau tumchay video mala kupp aavadtat
सतीश भाऊ कांजी 1 no झालाय चिंबोरीचा 🦀👌👍😋
खूप छान 👌👌👌👍👍👍❤️❤️❤️
Mst khekde party ❤❤❤❤❤
मस्त 👌
Ek number video hota dada😊😊😊😊
Khup chan Vlog!❤
एक नंबर विडीओ झालाय दादा
काय गावचे सौंदर्य आहे दादा तुमच्या खुपच छान ❤
खूप सुंदर व्हिडिओ होता खेकड्याचा कालवण छान होता
सतीश भाऊ मस्त खेकडा रस्सा. बघून तोंडाला पाणी सुटले.
Awesome 🎉🎉🎉🥳
Majja aali tumcha video baghun
Anna khup mehanati ahe Satish dada ❤❤ khup bhari party ❤❤ Nature 1 num ❤❤ jewan lay bhari ❤❤ mastacha ❤❤
खूप छान
Awesome vlog Dada ❤
आपला गावचं मस्त ❤❤❤❤❤
मस्त व्हिडीओ सतीश दा 👌🏻
गाव छान आहे❤❤
Nice vlog Nice recipe
Satish bhau khup chaan ranatli party khekde mastch mothe mothe tumche friends pan chaan manmilau ahet..Anna kamsu n mehnti ahe Gav che vatavaran ekdam bhannat fresh zalo sagle pahun..thank u
Khup chan dada tumi pavsat dar veli van bhojan karta mast 😊😊
एक नंबर आहे निंवात
1no vlog 😊
Beautiful Natures video lovely from Bangaluru.
Mast😊
Khekda cha rass mast banavla dada khup chaan vatavaran gavh aahey
Sundar vlog ...... ST bus chhaan disat hoti dongratun zaataana .. ..Apratim nisarg👌👍🚩🙌🙂crab-curry, paus....mast😊
एक नंबर ह्वीडोओ सतिश दादा निसर्ग खूप छान
Most. Video. Satish. Dada. 🎉🎉
छान झाला आजचा बेत असेच छान छान व्हिडिओ काढ आम्हाला बघायला आवडेल ❤❤
AANNA IS SO HARD WORKING BOY..❤💫
🦀 1numbar party 👌👌👌👌
Mstch party🎉🎉🎉
Mast
Must Satish Dada no. 1
Mast dada amhi pan ato
Lay bhari dada
Mast 👌👍
👌
❤❤❤ mast party🎉🎉
👌👌
Khup chan aahe aambavli gaon❤
Thank you bhava😍❤️
Nice
वन नंबर भावा ❤
Mast video
गावची मजा म्हणजे एक नंबरची मजा
Nice ❤️😍🙌
👍👍
Nice❤
❤❤
रसा लाल करायचा ना आजून ❤
Dada best party मस्त झाली पार्टी
एकदा मछि फ्राय ची पण पार्टी करा
❤️❤️
Dada home stay chalu kar, full varsha packed hoil❤
सतिश खुप छान केली खेकड्याची पार्टी निसर्ग खुप छान आहे डोळे दिपून गेले व्हिडिओ एक नंबर ❤❤🎉
😍😍
Nice video
❤❤❤❤
Dada gavakadche party che video mast astat
आता म्हणजे मी रात्री ३ वाजता हा व्हिडिओ बघतोय,अरे खेकडे बघून रात्री तोंडाला पाणी आलं ,पण काय करू आता एवढ्या रात्री ३ वाजलेत आता
🥰😄😄❤️❤️
पार्टी शब्द नको भावा "स्नेहभोजन बर वाटेल❤
Ok da
Nice brother
👌👌👍👍
Mla tumchi Ratnagiri khup aavdat malvan peksha😊
❤❤❤
Dada mi pn kahi divsani yein tumchya sangtila
All rounder bro. Ek no. Party. Majj enjoy. Video baghtan aamhi manane tikdech आस्वाद ghet asato. Pavsali vatavaran khup chan vatate baghayla. Khalati manje kay o bhau.waiting for next video.
❤️❤️❤️
👌☝️
Dada tumcha gav khup mast mast aahe mala khup avdato....mi tar mumbaila gele naste...
आम्हाला हि बोलाव यार अशा पार्टी मधे ,एकदम भन्नाट WOW, काय निसर्ग
👌👌👌👌😋😋😋😋
👌👌👌👌👌👌👌👌👌
सतिश लय दिवसांनंतर विडिओ बघतलो
🙏🙏
Kdk dada 🌍🫂👀🫀