पाहा संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी रथ फलटण मधे दाखल झाला | पालखी सोहळा | पंढरीची वारी |

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 07. 2024
  • संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आणि पंढरीची वारी या प्रवासातील माऊलींचा पालखी रथ आज फलटण मध्ये दाखल झाला.
    संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी रथ एकदा जरी पाहिला तरी मन भरून येतं.
    तुमचाही अनुभव असाच आहे का हे आम्हाला कमेंट करून सांगा.
    संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2024
    संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 2024
    पंढरीची वारी
    आषाढी वारी
    पालखी सोहळा 2024
    संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा लाईव्ह दाखवा
    संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा फलटण
    आजचे पालखी दर्शन
    आजचे ज्ञानेश्वर माऊलींचे पालखी दर्शन
    संत ज्ञानेश्वर महाराज पालखी विसावा
    संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मुक्काम
    संत ज्ञानेश्वर महाराज पालखी कुठे आहे
    आज पालखी सोहळा कुठे आहे
    पालखी रथ कुठे आहे
    उद्याचा पालखीचा मुक्काम कुठे आहे
    sant Gyaneshwar Maharaj palkhi shohala 2024
    sant Gyaneshwar Maharaj palkhi Darshan live
    sant Tukaram Maharaj palkhi Darshan
    Jagadguru sant Tukaram Maharaj palkhi sohala
    palkhi rath live darshan
    where is palkhi
    #palkhi2024 #pandhrpurwari #pandrichivari #pandharichiwari #पाऊलवाटा #paulvata #pandurang #santdnyaneshwarmaharaj #dnyaneshwarmaharaj #dindi #wari #varkari

Komentáře • 7

  • @rajendrashelke1686
    @rajendrashelke1686 Před 21 dnem +4

    जय हरी विठ्ठल जय श्री राम कृष्ण हरी

  • @rajivmangrulkar4853
    @rajivmangrulkar4853 Před 21 dnem +2

    जय जय Ramakrishna हरी 🙏
    जय श्री राम 🙏 जय ayodhya sitaram 🙏
    जय फ़लटांन श्री राम🙏
    ग्यनोबा माऊली तुकाराम🙏
    येथे कां रे उभा श्रीरामा ।
    मनमोहन मेघश्यामा ॥
    काय केली सीतामाई ।
    येथे राही रखुमाई ॥
    काय केली अयोध्यापुरी ।
    येथे वसविली पंढरी ॥
    काय केली शरयू गंगा ।
    येथे आणिली चंद्रभागा ॥
    धनुष्यबाण काय केले ।
    कर कटावरी ठेविले ॥
    काय केले वानरदल ।
    येथे मिळविले गोपाळ ॥
    रामीरामदासी भाव ।
    तैसा होय पंढरिराव ॥

  • @sidworldofficial
    @sidworldofficial Před 20 dny +3

    Jai Hari Mauli

  • @rajendrachavan2675
    @rajendrachavan2675 Před 20 dny +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @uddhyogvarta
    @uddhyogvarta Před 20 dny +1

    माऊली माऊली

  • @jyotikadam2507
    @jyotikadam2507 Před 21 dnem +2

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @DilipKshirsagar
    @DilipKshirsagar Před 20 dny +1

    जय हरि विट्ठल 🙏🙏🙏🙏