नमस्कार सर तुम्ही दिलेली माहिती भरपूर छान आहे मला त्रास होतो असं कुठेतरी विचारायला गेले की चौकशी करायला गेल्यानंतर तिथे मला हुंदका देऊन रडायला होतं नेमकं काय आहे नेमकं काय आहे ते सातारा सरांचा आहे की बाहेरच काय आहे यातलं काहीच कळना झाले याची फोड कोणीच करणार आहे आणि कापणी थरथरणे रडायला जास्त मोठ्याने येणे काय बोलता येत नाही काय नाही हे नेमकं काय आहे एक्झाम होतास आता सरांचा आहे
बीड ची बिंदुसारा नदीच्या ठिकानी ची मला आहेत लोक अनेक भयानक माहिती देतात kuni मनत आहे की ज्या लोक अर्धवत जीवन जगत अस्तात te अल्प वयिन मरतात मंजे भूत प्रेत
Baba tumhala navnatha che bhakt aahat tar tumhala nathan che anubhav aastil mala navnath daivat khup aavdt baba nathana khush kas karaya cha , nathan che bhakt bhakt kase pahije he ekda sanga na tumchya shivay koni cha khar sangu shakt nahi please
ॐ सप्त मातृका दैवे नम:🙏🏻
ॐ सप्त मातृका दैवे नमः🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 🌹
खूप चांगली माहिती आहे बाबा खूप खूप धन्यवाद
🙏🙏खुपच छान काळुआई च्या नावान चांगभल जय आदिशक्ती 🙏🙏
खुप छान माहिती दिली बाबा🙏🙏 जय आदिशक्ती🙏🙏🙏
खुप छान माहिती दिलीत बाबा
जय आदी शक्ति ❤
🌹🌹🙏🙏
ओम सप्त मातृका देव्यै नमः!
नमस्कार सर तुम्ही दिलेली माहिती भरपूर छान आहे मला त्रास होतो असं कुठेतरी विचारायला गेले की चौकशी करायला गेल्यानंतर तिथे मला हुंदका देऊन रडायला होतं नेमकं काय आहे नेमकं काय आहे ते सातारा सरांचा आहे की बाहेरच काय आहे यातलं काहीच कळना झाले याची फोड कोणीच करणार आहे आणि कापणी थरथरणे रडायला जास्त मोठ्याने येणे काय बोलता येत नाही काय नाही हे नेमकं काय आहे एक्झाम होतास आता सरांचा आहे
ॐ सप्तमातृका देवी नमः 🌹🙏🏻
खूप छान . सातीआसराच्या नावाने चांगभलं 🌹🌹
Khup Chan mahiti dilyabaddal abhari ahe.amachya ghari devaryat satiasara devinchi sthapana keleli ahe.3 varshani nadila paradi arpan karato.apan jyala mhasoba,kanha mhanata tyala Kolhapur madhye zetung sambodhatat.
ॐ श्री महाकालीकायै नमः ❤
खूप छान माहिती दिली आहे सर 🙏 धन्यवाद
Khup chan mahiti dilit
सडा वाघापुर माऊल्यां देवस्थानाविषयी एक विडिओ बनवा बाबा
चालेल
Koop Chaan information
सातीआसराच्या नावाने चांगभल
बाबा मला खूप आळस येतो व्यायाम करू वाटत नाही कामावर पण आळस येतो यावर काय उपाय असेल तर सांगा
नमस्कार गुरुजी 🌷 धन्यवाद
बायांची उपासना कशी करावी
आमच्या जुन्या घरात बायंची गादी होती पण आता नाही आहे .
जय आदिशक्ति
kharach tumchyamule khup Chan mahiti dili
Jai Adishakti.
🙏
धन्यवाद 🙏
Jay adhisakti
वरखेड ची आई श्री महालक्ष्मी देवीचे महत्व व तुझे पूजन कसे करावे याविषयी महत्त्वाची माहिती द्यावी
आदेश
Khup chaan mahiti dili Karan amhi faat ghabarto loke Nana ti bhiti sangtat jase ki lagne hot nahi mul hot nahi
आई काळुबाई च्या नावान चांगबले 🌹🌹🙏🙏
Thank you Kaka
🙏🙏🙏🙏
Khup chan mahiti dili tumhi mla trass ahe Yacha kahi upay saga na 😢plz dada
कशाचा त्रास आहे
कशाचा त्रास आहे
सडा वाघापूर पाटण तालुक्यातील आहे सातारा जिल्ह्यात आहे जानाई मावली भैरी निनाई नवलाई मानाई खडूआई वाघजाई भैरवनाथ जोतिबा केदारलिगं नाईकबाबा वाल्मिकी सिध्दनाथ खंडोबा बिरोबा दाडोबा येडोबा धुळोबा भराडी विठ्ठलाई घोडावली घाटाई उगवते मावळते काळकाई जुगाई ठाणाई उगवाई जखनी जुगाई धाकटा भाऊ दुर्गा अंबाबाई जंंगदबा माहाकाळी महाबळेश्वर एकवीरा आई गावदेवी क्हाळ
🙏🌹🙏
Sir aple gav konte amhi karad che ahot
आपल्या इथेच 20 किलोमीटर वरती आहे
🌹🙏🌹🙏
Mi pahilya
हे कितपत खरं आहे
नमस्कार 🙏.. घरामध्ये जर साठी आसरा आल्या असतील म्हणजे भिंतीवर प्रगट झाल्या.... असं होऊ शकत का
No
हो नक्की भाव.
बाबा.शिबीर.केव्हां.आहे.
Dhavji baba vishie vidio banva
Guruji maje satrune janavarachi bali diun maje vaare bandle aahe ,mi khup upai kele khaul sudha ghetle pan vaare mokle hot nahi
sati asara cha rati chokhi prakar kay asato
पण गावाकडे लोकं असं म्हणतात की त्या कोणाच्या पण अंगामध्ये येतात (लेडीज)
साती आसरा यांची मूर्ती कशा प्रकारे दिसते
डोंगर भागात आहे दादा विडीवो दाखवणे गरजेचे आहे साहेब
मला आहेत आसरा.
Tyancha ek bhavu mhanje to vetal
बीड ची बिंदुसारा नदीच्या ठिकानी ची मला आहेत लोक अनेक भयानक माहिती देतात kuni मनत आहे की ज्या लोक अर्धवत जीवन जगत अस्तात te अल्प वयिन मरतात मंजे भूत प्रेत
Baba shivachi aai chi mahiti sanga
काका ह्यांना बगण शुभ असतो का अशुभ
शुभ
Baba tumhala navnatha che bhakt aahat tar tumhala nathan che anubhav aastil mala navnath daivat khup aavdt baba nathana khush kas karaya cha , nathan che bhakt bhakt kase pahije he ekda sanga na tumchya shivay koni cha khar sangu shakt nahi please
हो सांगेन मी तुम्ही बऱ्याच वेळा मला कमेंट केलेले आहे परंतु ऑलरेडी अगोदर विषय ठरलेले असतात
Kahi harkat nahi baba
Mi dev ata nako mala yek kutra hota kay kel Kali Jadu vishvas ghat kela pur vash zopaval kay kalch nahi
Ek prash hota..mazya सासूबाई वर साथी आसरा..च पाणी होत..पण आता त्या देवा घरी गेल्या..आता त्याचा काही त्रास होऊ शकतो का?
होऊ शकतो
घरात दोन गोटे काय प्रकार आहे. देवघरात जुन्या घरात.
Mi dev ata nako mala yek kutra hota kay kel Kali Jadu vishvas ghat kela pur vash zopaval kay kalch nahi