आव्हान कुणाचं? बीडची लढाई पंकजा मुंडेंसाठी किती महत्वाची? Pankaja Munde Vs Manoj Jarange | AM4

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 04. 2024
  • आव्हान कुणाचं? बीडची लढाई पंकजा मुंडेंसाठी किती महत्वाची? Pankaja Munde Vs Manoj Jarange
    #pankajamunde #pankajamundhe #manojjarange #marathaaarakshan
    Subscribe to Our Channel 👉🏻
    czcams.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Komentáře • 425

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei Před měsícem +75

    आम्ही बीड मधील चाभार कुभार सोनार लव्हार शिप्पी वडार तेली साळी न्हावी (मायक्रो obc ) पंका जा मुढेना मतदेणार नाही त्या फक्त वंजारी समाजाने हित बघतात

    • @sandeepk3386
      @sandeepk3386 Před měsícem +12

      Tu Maratha ahes 100% ani 2009 pasun tumhi Munde family la kadhich matdaan karat nahi

    • @maheshnarwade182
      @maheshnarwade182 Před měsícem +12

      ते लोक नेते नाही. फक्त वंजारीनेते. मुंडे साहेब गृहमंत्री झाले तेव्हा पोलीस मध्ये कोणत्या जाती चे लोकं जास्त आहे बघा.

    • @Boss66571
      @Boss66571 Před měsícem +4

      ​@@maheshnarwade182😂😂😂😂😂😂😂पोलीस ते आमदार आपले

    • @nmk1161
      @nmk1161 Před měsícem

      Barobar aahe

    • @machindrakekan8593
      @machindrakekan8593 Před měsícem +1

      किती जातीयवादी विचार करणार,
      असल्या विचारामुळेच तुमचा विकास खुंटला आहे

  • @Joker_army_yt
    @Joker_army_yt Před měsícem +106

    आम्ही परळीकर सज्ज आहोत पंकजा मुंडेला पाडायला मराठा मुस्लिम आणि मागासवर्गीय खेळ खल्लास

    • @Jayshriram1194
      @Jayshriram1194 Před měsícem +6

      Joker cha joke😂

    • @ramrajaaghav2585
      @ramrajaaghav2585 Před měsícem +2

      🥕🥕🥕🥕

    • @Boss66571
      @Boss66571 Před měsícem +3

      विकल्या जाऊ नका म्हणजे झालं😂😂😂😂

    • @user-xi6ez2nn6f
      @user-xi6ez2nn6f Před měsícem

      Tuz nav jokar aahe

    • @ramrajaaghav2585
      @ramrajaaghav2585 Před měsícem

      तुतारी तर सोड पुंगानी पण वाजणार नाही😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @user-sw4rb8cy2r
    @user-sw4rb8cy2r Před měsícem +34

    बीड मधील सर्व नेते पंकजाताईला पाडण्यासाठी एकवटलेले आहेत आतील बातमी

  • @sp453
    @sp453 Před měsícem +63

    Beed only jarange factor चालणार

    • @mallikarjunmedico-rp5qw
      @mallikarjunmedico-rp5qw Před 25 dny

      जरांगेनी सांगितलं का पंकजाला पाडा ...

  • @manojaage8159
    @manojaage8159 Před měsícem +172

    बीडला उमेदवार हा मराठा समाजाचाच होणार

    • @Boss66571
      @Boss66571 Před měsícem +2

      मी धस सोबत😂😂😂😂

    • @user-xi6ez2nn6f
      @user-xi6ez2nn6f Před měsícem +3

      Mi dhas saheb manje pankja munde sobat

    • @Manojdadajarange
      @Manojdadajarange Před měsícem +4

      Mi jatwant maratyansobat... mhanje bappa only King of beed

    • @Boss66571
      @Boss66571 Před měsícem +4

      @@Manojdadajarange jatiwant Gautami/hindawi patil sarkh ka 😂

    • @kanyaghule3692
      @kanyaghule3692 Před měsícem

      ​@@Boss66571❤❤❤😊

  • @vishwanbharshinde6122
    @vishwanbharshinde6122 Před měsícem +79

    आवाहनाची गरज नाही येणार फक्त बपा

  • @ranapatil180
    @ranapatil180 Před měsícem +54

    Only bappa ❤

  • @G_a2z.789
    @G_a2z.789 Před měsícem +86

    जरांगे फॅक्टर संपूर्ण महाराष्ट्रात दिसणार आहे आणि 04 जूनला स्पष्ट होईल..

  • @asaramsable1125
    @asaramsable1125 Před měsícem +114

    सर्व महाराष्ट्रात जरांगे पाटील यांचीच हवा आहे 4 तारखेला कळेल की जरांगे पाटील काय चीज आहे ती

    • @dattatrayagarkal8862
      @dattatrayagarkal8862 Před měsícem +6

      जरांगे ची हवा आहे तर तो बीड , परभणी येथेच का फिरतोय.

    • @anilsanapofficial4040
      @anilsanapofficial4040 Před měsícem +3

      Jarange patil yanchi hava aahe te
      Tutari vajvto shard pawara chi swata Ringnat utra mhnav

    • @user-ij3iu7mp5w
      @user-ij3iu7mp5w Před měsícem

      त्याला मारतील

    • @nivaschougale6040
      @nivaschougale6040 Před měsícem

      ​@@dattatrayagarkal8862छगनला फिरूपण देत नाहीत

    • @rjfans9661
      @rjfans9661 Před měsícem

      अरे बाबांनो तुमचा मुद्दा काय आहे आरक्षण त्या साठी लढा... फक्त bjp chya उमेदवार ला टार्गेट karta...tujhya माहिती साठी सांगतो..परभणी जानकर बीड ताईसाहेब..नांदेड bjp लातूर BJP... निवडून येणार... तुम्ही मतदान कोणाला पण करा येणार तर BJP...

  • @abujdharmaraj3890
    @abujdharmaraj3890 Před měsícem +141

    बीड चा खासदार बजरंग बाप्पा च होणार

  • @EngineerabSurya
    @EngineerabSurya Před měsícem +61

    मी एक गोष्ट नोटीस केली आहे की, आशिष जाधव नेहमीच गोपीनाथ आणि पंकजा मुंडे यांना मदत होईल असेच विश्लेषण करतात. संदर्भासाठी बिडविषयी आशिष जाधवांचे आतापर्यंतचे सगळे व्हिडिओ पाहू शकता.
    पत्रकाराने तठस्त राहणे अपेक्षित असते. असो त्यांना मुंडेघरण्याविषयी जास्त आपुलकी आहे हे नेहमीच दिसून येते.

    • @sandipranmale254
      @sandipranmale254 Před měsícem +4

      गोपीनाथराव मुंडे साहेब बोल रे ए लाटण्या

    • @user-fb1hl5qu5y
      @user-fb1hl5qu5y Před měsícem +2

      माझ्या देवाविषयी निट बोला.

    • @RahulGhule-qn4pm
      @RahulGhule-qn4pm Před měsícem +6

      Tujhy.mundela.saheb.marathyani.kelay.tu.amhala.shikavu.nako

    • @arujogdand7772
      @arujogdand7772 Před měsícem

      अगदी बरोबर

    • @somnathghule8232
      @somnathghule8232 Před měsícem

      एकदम सही बोला

  • @vishalpatil6644
    @vishalpatil6644 Před měsícem +106

    सर्व महाराष्ट्रात जरांगे फॉक्टर चालणार ते 4 तराखेला समजणार

  • @user-fq8xh6wb7w
    @user-fq8xh6wb7w Před měsícem +32

    बजरंग बपा सोनवने.100./.

  • @Joker_army_yt
    @Joker_army_yt Před měsícem +36

    आमच्या ऊसाचं बिल बुडवी चिक्की जातीयवादी बाई आहे

    • @bharatavhad1449
      @bharatavhad1449 Před měsícem

      जातीवादाची‌ भाषा तर तूझी

    • @ashokgolhar4695
      @ashokgolhar4695 Před měsícem

      जातीचा किडा कोणाला आहे.
      गर्वाचे घर कधीही खाली......

    • @ashokgolhar4695
      @ashokgolhar4695 Před měsícem

      तुझ्या बाप्पाने अनुदान विमा दिला काय....

  • @user-fo5ro7gb6h
    @user-fo5ro7gb6h Před měsícem +39

    सोनवणे

  • @khandukotule9730
    @khandukotule9730 Před měsícem +79

    नेते जरी भजप बरोबर असले तरी मात्र मराठा समाज विरोधात रहाणार

  • @GaneshPhapal-ne8oi
    @GaneshPhapal-ne8oi Před měsícem +24

    मनोज जरागे पाटील जिंदाबाद बाकी सर्व भंगार बाजार

  • @user-mt6sv8el9c
    @user-mt6sv8el9c Před měsícem +22

    पडनार पडनार पडनार पडनार पडनार पडनार पडनार पडनार पडनारच

  • @YASHRAJMORE123
    @YASHRAJMORE123 Před měsícem +26

    ताई हरल्या तरी आमदारकी हाईच कि ऑक्टोबर मध्ये धनुभाऊंच्या विरोधात ,तसही ताईला दिल्ली नकोय ......

    • @user-kp1ym7nb7d
      @user-kp1ym7nb7d Před 28 dny

      हार मानली का। ?
      गावात सरपंच पन होणार नाही😅

  • @user-mt6sv8el9c
    @user-mt6sv8el9c Před měsícem +13

    आमचा,संदीप भाऊ आमदार, खुप,मोटा आहे मनानी खुप चांगल आहे म्हणुन बंजरंग भाऊ खासदार होणार

  • @shrikantbahutmastpuranedin5337
    @shrikantbahutmastpuranedin5337 Před měsícem +20

    आहों जाधव pritem मुंडे ने केलेले ५ काम सांगा

  • @pravasmohite2517
    @pravasmohite2517 Před měsícem +4

    पत्रकार म्हणून आपण सर्वसमावेशक आणि तटस्थ, खरी पत्रकारीता ह्या गोष्टी लक्षात ठेऊन बोलताना दिसत नाही
    आपण 23 मिनिटे आणि बारा सेकंदाच्या विडिओमध्ये एकविस मिनिटे फक्त पंकजा मुंडे यांचे नाव देण्यात घालवली
    सलाम तुम्हाला
    आपण विडिओचे हेडलाईन्स चुकून चुकीची दिली की काय असं वाटू लागलं

  • @manishganore
    @manishganore Před měsícem +6

    जरांगे पाटलाचा बालेकिल्ला आहे आता बिड जिल्हा आता फक्त बजरंग बपा ओनली मराठा पॅटर्न चालनार 💯

  • @ranjitgunthal537
    @ranjitgunthal537 Před měsícem +14

    फक्त नेते सोबत जनता नाही

  • @Savita-mq8kb
    @Savita-mq8kb Před měsícem +7

    मी बीड येथील आहे ताई पडणार आहे समाज सोडता नाही कारण यानी राष्ट्रवादी सोबत घेऊन आणि फडणवीस साहेब बरोबर गेम

  • @Joker_army_yt
    @Joker_army_yt Před měsícem +14

    बजरंग बली की जय

  • @pravasmohite2517
    @pravasmohite2517 Před měsícem +4

    आशीष सर आपण एका विशिष्ट पक्षाला झुकते माप देऊन बोलत आहात असं वाटतंय

  • @adinathjodh7951
    @adinathjodh7951 Před měsícem +6

    Only Bappa 🔥

  • @dilipchavan840
    @dilipchavan840 Před měsícem +19

    Bajrang bappa

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 Před měsícem +4

    कोण जिंकणार व कोण पराभूत होणार पण NDA - 13 ते 15 जागा जिंकेल, INDIA - 33 ते 35 जागा जिंकेल, विधानसभेला यापेक्षा वेगळे वातावरण नसेल.

  • @vishalkolekar9009
    @vishalkolekar9009 Před měsícem +12

    काय काम केल ओ प्रीतम मुंडे नी फक्त त्यांच्या बाजूनं बोलता

  • @ankushpatilshinde6823
    @ankushpatilshinde6823 Před měsícem +10

    शंभर टक्के वो बी सी होईल
    तिथे सुप्तावस्थेत वो बी सी वाद हा पारंपरिक आहे
    आणि जरांगे पाटला मुळे ओपन झाला

  • @ashokjadhav1944
    @ashokjadhav1944 Před měsícem +6

    बीड येथे फक्त बजरंग बली

  • @Ved.0608
    @Ved.0608 Před měsícem +9

    Bajrang bappa ❤🎉

  • @vishnupaithane9790
    @vishnupaithane9790 Před měsícem +4

    आशिष सर, तुमच्या विश्लेषणात विसंगती दिसून येते. तुम्ही एकच बाजू मांडतात. ग्राउंड लेवला वेगळी परिस्थिती आहे.

    • @venkatesh_ghule
      @venkatesh_ghule Před měsícem +1

      Ek gav decide Karu nhi shakt tu lait lai 100 manasa la bhetat ashil tyanchi Purna system ahe 😂

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 Před měsícem +5

    Jarang patil factor ❤

  • @rahulmirkale7760
    @rahulmirkale7760 Před měsícem +3

    All Maratha support in mva ⛳

  • @user-tz3kc6bj7e
    @user-tz3kc6bj7e Před měsícem +15

    पंकजा मुंडे यांना पीटी मुंढे मुळेच बसतो काय की.

  • @sangramgaikwad956
    @sangramgaikwad956 Před měsícem +14

    Pankaja padnar he 100%

  • @user-bq9gp9lc9w
    @user-bq9gp9lc9w Před měsícem +16

    गोपीनाथ मुंडे हा लोकनेता नव्हता तर किंचित वंजारी समाजाचा संकुचित नेता होता.

    • @user-vv9ze5vx7k
      @user-vv9ze5vx7k Před měsícem +1

      यापुढे वंजारी समाज कधीच मराठ्याला मतदान करणार

    • @GorakhShingare
      @GorakhShingare Před měsícem +2

      ती अगदी खरोखर आहे

    • @venkatesh_ghule
      @venkatesh_ghule Před měsícem +4

      Arey bala adhi abhyas kar Ani nantr bol
      Budhi n apang asal ki asa kahitr boltay manuns 😅

    • @amolkarad5056
      @amolkarad5056 Před měsícem +3

      Mundhe Saheb 🔥🔥 yancha abhyas bala Tula kay mahiti

    • @RahulAvhad-un6nf
      @RahulAvhad-un6nf Před měsícem +1

      तुझा आईचा नवरा होता

  • @nakulsangale8589
    @nakulsangale8589 Před měsícem +4

    माझं सोप्प मत म्हणजे शरद पवारांनी आत्ता पर्यंत मजा घेतली आणि परत तेच हवेत 🙏🏻वा रे मतदार

  • @RaghavWandhare
    @RaghavWandhare Před měsícem +4

    Only बप्पा ❤

  • @shrikrishnarsul6917
    @shrikrishnarsul6917 Před měsícem +4

    Bappa 💯✌️✌️

  • @sadanandkharbalpatil6333
    @sadanandkharbalpatil6333 Před měsícem +3

    फिक्स खा.बजरंगबाप्पा

  • @drgndeshmukh
    @drgndeshmukh Před měsícem +5

    Bajrang sonawane

  • @Ek_maratha_lakh_maratha_96k
    @Ek_maratha_lakh_maratha_96k Před měsícem +20

    Only manoj jarange patil sagtil toch honar khasdar..,..manje obc neta button sodun dabnar

    • @Boss66571
      @Boss66571 Před měsícem

      कधी सांगणार आहे जरांगे😂

  • @somnathghule8232
    @somnathghule8232 Před měsícem +2

    आशिष सर आपण खूप जास्त उचलून धरल्या सारखं वाटलं पंकजा ना आज. जणू काय सभाच घेतलीये पंकजा साठी एक तुमची😂

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 Před měsícem +1

    तुमचा चानेल स्वार्थी आहे लोकशाही आहे घाबरू नका दबावाखाली काम करु नका सत्य बोला सत्य दाखवा

  • @pramoddongre8064
    @pramoddongre8064 Před měsícem +6

    Pankaja yet nahi

  • @parthshinde1381
    @parthshinde1381 Před měsícem +3

    भाज़पला सर्वच ज़ाती, धर्मातील लोक वैतागले आहेत.महाविकास आघाडीचे बज़रंग सोनवणे ज़िंकणार

  • @rameshwarubale4264
    @rameshwarubale4264 Před měsícem +2

    पंकजा मुंडेचा पराभव होणारच

  • @user-rs8ib3ie6n
    @user-rs8ib3ie6n Před měsícem +3

    जाधव सर जनता हुशार आहे

  • @anilwagh9495
    @anilwagh9495 Před měsícem +13

    Chikki ghotala

  • @Vishalsolanke1996
    @Vishalsolanke1996 Před měsícem +4

    ओन्ली बप्पा ✌️✌️

  • @user-me4tk7gt1s
    @user-me4tk7gt1s Před měsícem +7

    Dhanjay Munde ne Maratha Samaj Pankaj Munde war sodlay

  • @nileshthaware7874
    @nileshthaware7874 Před měsícem +2

    जरांगे पाटील फॅक्टर कळेलच तुम्हाला चार तारखेला

  • @harishchandrachavare7597
    @harishchandrachavare7597 Před měsícem +3

    बप्पा सोनवणे

  • @nikhilkhedkar08
    @nikhilkhedkar08 Před měsícem +13

    Pankaja Gopinath Munde 💯

  • @prashantlambe7767
    @prashantlambe7767 Před měsícem +2

    सर तुम्ही लय निर्भीड पत्रकार आहात पण आजची आतली बातमी थोडी मॅनेज वाटते किंवा मग तुमच प्रेम

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 Před měsícem +1

    धन्यवाद आश्विन महाजन व आशिष जाधव लोकमत.

  • @Rutujasrecipy1234
    @Rutujasrecipy1234 Před měsícem +3

    अरे जाधव तुला काही शेट्ट कळते का रे येऊन बघ इकडे फक्त मराठा उमेदवार निवडून येणार तो पण फक्त बजरंग बाप्पा निवडून येणार आहेत

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu Před měsícem +1

    बीड जिल्ह्याच्या. राजकारणातुन . मुंडे. घराणेशाही हटवा. बीड जिल्हा वाचवा.

  • @ramrajaaghav2585
    @ramrajaaghav2585 Před měsícem +1

    Khup chhan paddhatine sangitale sir 👌👌👌👌👍👍👍👍

  • @PadmakarKamble-bw1ur
    @PadmakarKamble-bw1ur Před měsícem +6

    आम्ही माजलगाव कर सज्ज आहोत पंकजा ताई मुंडे यांच्या विजयासाठी

  • @satishdhawle6
    @satishdhawle6 Před měsícem

    जरांगे फॅक्टर संपूर्ण महाराष्ट्रात चालणार कारण मराठा समाजाची सरकारने वाट लावलेली आहे

  • @Savita-mq8kb
    @Savita-mq8kb Před měsícem +1

    काल मी गावाकड मित्र परिवार ला कॉल केला विचारलं तु सभा ला गालता यती ताई निवडून तो बोलल मी फक्त टाईमपास साठी गौलतो आई बाबा शपथ मातद्दन करणार नाही

  • @baliramgarad5094
    @baliramgarad5094 Před měsícem +1

    अशिष जाधव साहेबांना पाकिट मिळाले वाटत सासर वाडीतुन

  • @manishganore
    @manishganore Před měsícem +1

    मनोज जरांगे पाटलांनी सभा जरी नाही घेतली बिड मध्ये घरून जरी बोले का जाती वादी मूंन्डे ना पाडा तरी नुसत्या जरांगे पाटलाचा ऐका शब्दाने मूंन्डे चा सूपडा साफ होईल ऐक मराठा लाख मराठा आता फक्त मराठा पॅटर्न चालनार कस पाटील म्हणतील तस 💪 ओनली बजरंग बपा निवडून ऐईल

  • @sunilkhile4781
    @sunilkhile4781 Před měsícem +1

    विश्लेषण मॅनेज

  • @insanewrestling5061
    @insanewrestling5061 Před 29 dny

    आत्ता पर्यंत मत दिले देशासाठी, हे मतदान जातीसाठी. जे मराठ्यांना नडणार ते पडणार.

  • @rajesahebbhise608
    @rajesahebbhise608 Před měsícem +1

    अशिश सर एक महीने आगोदरचे सर आता राहीले नाहुत. महायुतीचे प्रचारक झालात पत्रकार नाहीत.

  • @kishorkhedkar5107
    @kishorkhedkar5107 Před měsícem +1

    गेवराई आणि बीड फक्त 30 किलोमीटर अंतर आहे

  • @santoshavhad4534
    @santoshavhad4534 Před měsícem

    दैवत मुंढे साहेबांच्या आशीर्वादाने पंकजा गोपीनाथ मुंढे विजयी होणार ❤❤❤❤❤

  • @A--zv3ex
    @A--zv3ex Před měsícem +9

    पंकजा मुंडे 🎉🎉

  • @atoleganesh1971
    @atoleganesh1971 Před měsícem +8

    ताईसाहेब 100%

  • @amolmane852
    @amolmane852 Před měsícem +1

    तुम्ही कितीही प्रचार करा पत्रकार साहेब पण यंदा फक्त बजरंग बप्पा

  • @pavansawant705
    @pavansawant705 Před měsícem +1

    आशिष जाधव तुम्हाला असं वाटतं का , अजित पवार चे तीन आमदार हे पंकजा मुंडे ला मदत करतील. आमदार फक्त अजित पवार चे आहेत . मतदार अजित पवार चे नाहीत, ते पवार साहेबांचे आहेत.

  • @swanandnalawade6382
    @swanandnalawade6382 Před měsícem +1

    चुकीच विश्लेषण आहे, एखतरफी विश्लेषण म्हनावे लागेल....

  • @devidassawandkar4399
    @devidassawandkar4399 Před měsícem +11

    चिक्की ताई दीड लाख मतांनी पडणार मराठा पावर जरांगे पाटील

  • @ANANDMUNDHE-ih2bb
    @ANANDMUNDHE-ih2bb Před měsícem +1

    Only Pankaja Tai Boss...

  • @user-nf7pd3zi2r
    @user-nf7pd3zi2r Před měsícem +1

    फक्त जरांगे पाटील फॅक्टर चालणार 100%

  • @subhashgodse7879
    @subhashgodse7879 Před měsícem +1

    विश्लेषण बरोबर नाही.

  • @angadmore926
    @angadmore926 Před měsícem

    रमेश आडस्कर, होते तेंव्हा जाती नावावर मतदान, सुरेसधस होते तेंव्हा जाती मतदान हयांनी मागितले. आता सोनवणे मतदान मागितले काय चुकलं,

  • @Sanjay_1137
    @Sanjay_1137 Před měsícem

    जरांगे पाटील फॅक्टर अतिशय परिणाम करणार आहे .

  • @bansidharbhalekar1798
    @bansidharbhalekar1798 Před měsícem +13

    पंकजा ताईला काळजी करनेची गरज नाही.

  • @avinash25185
    @avinash25185 Před měsícem +1

    Ashish bhau munde ch mundecha पराभव करणार तुम्ही त्याचा प्रचार करू नका

  • @eknathkale483
    @eknathkale483 Před 29 dny

    Ashish mala tumche vishllation far avdtd nice

  • @user-vc5iz5en5j
    @user-vc5iz5en5j Před měsícem

    Ashish sir जबरदस्त विश्लेषण ❤❤❤

  • @amolkulkarni5361
    @amolkulkarni5361 Před měsícem +1

    येवठ बोलुन मुद्द्याच काहीच बोलल्यासारख काहीच वाटत नाही

  • @km25405
    @km25405 Před měsícem

    मुळात पंकजा मुंडे च स्वतःच अस काही कर्तृत्व नाही ज्यामुळे लोक त्याना मतदान करतील

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 Před měsícem

    गोपिनाथ मुंडे यांच्या निधना नंतर शरद पवारांनी पोटनिवडणुकीत उमेदवार दिला नव्हता मग मराठा समाजाचे विनायकराव मेटे साहेबांच्या निधनानंतर आता ज्योती ताईं मेटे साठी शरद पवारांनी तसा निर्णय का घेतला नाही

  • @bhaukamble3316
    @bhaukamble3316 Před měsícem

    काही लोक म्हणतात की बीड चा खासदार मराठा समाज ठरवेन काही लोक म्हणतात वैजारा समाज ठरवेन पण मी म्हणतो ॽ बीड चा खासदार मुसलमान आणि ब बौद्ध करतील तो होईल

  • @user-vc5iz5en5j
    @user-vc5iz5en5j Před měsícem +2

    दैवत गोपीनाथ मुंडे साहेब

  • @anantshinde5617
    @anantshinde5617 Před měsícem

    💯 correct analysis on Beed Loksabha election.

  • @vj-jx2db
    @vj-jx2db Před měsícem

    आणि भाजपचे जे आमदार सोबत आहेत ताई बरोबर..... त्या सगळ्यांना पाडणार.... मत हे लोक देतात आमदार नाही..... सगळ्यांना पाडणार काय जाधव साहेब....

  • @eknathkale483
    @eknathkale483 Před 29 dny

    Ashish sir very nice

  • @rameshkadam1155
    @rameshkadam1155 Před měsícem

    पत्रकार साहेब बिडचा खासदार फक्त बजरंग बप्पा सोनवणे होणार तुम्ही कितीही एक तर्फी बाजू घेऊन बोललात त्याचा काही परिणाम होणार नाही

  • @yogeshghuge968
    @yogeshghuge968 Před měsícem +8

    Onliy PM

  • @vishnupaithane9790
    @vishnupaithane9790 Před měsícem +1

    प्रस्थापित मराठा नेते बीजेपी च्या व्यासपीठावर दिसत असले तरी त्यांच्या सोबत आरक्षणासाठी गरजवंत मराठा समाज मतदान करील असे वाटत नाही. कारण अंतरवाली सरटी येथील अमानुष लाठी हल्ला, हल्ल्याच्या व्हीडिओ क्लिप पाहून बीजेपी ला मतदान करताना दहा वेळेस विचार करेल असे मला वाटते.

  • @angadmore926
    @angadmore926 Před měsícem

    बीड जिल्हा प्रतिनिधी ठीक बातमी रेगुलर देत नाहीत