आज मतदान झालेल्या या ११ जागांवर कोण बाजी मारतंय ? | Satara, Madha, Baramati, kolhapur Loksabha 2024

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 05. 2024
  • आज मतदान झालेल्या या ११ जागांवर कोण बाजी मारतंय ? | Satara, Madha, Baramati, kolhapur Loksabha 2024
    लोकसभा निवडणुकीसाठीचं महाराष्ट्रामधील तिसऱ्या टप्प्याचं मतदान आज आटोपलंय. महाराष्ट्रातील मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून असलेल्या बारामती, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघांसह उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, हातकणंगले, सातारा आणि रायगड अशा ११ मतदारसंघातील मतदारांनी उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद केलंय. आतापर्यंत महाराष्ट्रातील एकूण २४ मतदारसंघातील मतदान आटोपलं आहे. आता उर्वरित २४ मतदारसंघांमध्ये पुढच्या दोन टप्प्यात मतदान होईल. दरम्यान, आज ज्या मतदारसंघांत मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. त्यापैकी अनेक मतदारसंघांमध्ये तिथे होत असलेल्या चुरशीच्या लढतींमुळे नेमका काय निकाल लागेल याची उत्सुकता राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांमध्ये आहे. या मतदारसंघांमधील एकंदरीत प्रचार आणि मतदानादरम्यान मतदारांकडून मिळत असलेले कल यांचा कानोसा घेतल्यानंतर कुठल्या मतदारसंघात कुणी आघाडी घेतलीय याचा सर्वसाधारण अंदाज येत आहे. सद्यस्थितीत कुठल्या मतदारसंघामध्ये कोण आघाडीवर आहे, कुणाची समीकरणं जुळलीत आणि कोण पिछाडीवर पडलाय याचा घेतलेला हा सविस्तर आढावा....
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #sataraloksabha
    #madhaloksabha
    #baramatiloksabha
    #kolhapurloksabha
    #laturloksabha
    #livemarathinews
    #loksabhaelection2024
    #loksabhaelections2024
    #loksabhaelection
    #loksabha
    #sharadpawar
    #ajitpawar
    #uddhavthackeray
    #prakashambedkar
    #devendrafadnavis
    #eknathshinde
    #sharadpawarvsajitpawar
    #supriyasulevsajitpawar
    #marathinews
    #abpmazamarathilive
    #maharashtranewsliveupdates
    #marathinewslive
    #tv9marathilatestnews
    #livemarathinews
    #tv9marathibatmyalatest
    #marathinewsvideo
    #marathinewsupdates
    #marathibreakingnews
    #marathinewstoday
    #marathareservationsurvey
    #tv9marathinewschannel
    #tv9marathibreakingnews
    #marathibatmya
    #tv9marathibatmyalava
    #marathibatmyalive
    #tv9marathibatmyalive
    #batmyamarathilivetoday

Komentáře • 2,3K

  • @manikjadhav5388
    @manikjadhav5388 Před měsícem +34

    सांगलीचा सर्वात निष्क्रिय खासदार....पडला पाहिजे...विशाल यांना वातावरण चांगले आहे.

  • @shankarshinde9464
    @shankarshinde9464 Před měsícem +110

    शुभ् वार्ता!
    रामकृष्ण हरी
    सातार्र्यात वाजणार तु.तु.तु.तु तुतारी❤❤❤❤❤

  • @vilasgogawale2404
    @vilasgogawale2404 Před měsícem +9

    आकरा मतदार संघात झालेल्या निवडणुकीत आकरा पैकी महाविकास आघाडीचे आठ उमेदवार निवडून येईल असं मला वाटतं

  • @MANSINGPATIL-ur6yi
    @MANSINGPATIL-ur6yi Před měsícem +34

    हातकणंगले मतदारसंघातून सत्यजित पाटील आबा सरुडकर यांचा 100% विजय होणार🎉🎉

  • @VishalPowar-zb8sp
    @VishalPowar-zb8sp Před měsícem +395

    माढा लोकसभा मतदारसंघात फिक्स खासदार धैर्यशील भैय्या मोहिते पाटीलच खासदार 💯✌️

  • @babasonarute4697
    @babasonarute4697 Před měsícem +144

    सांगली मधे विशाल पाटील 🎉🎉🎉🎉

  • @datatrayalandi2792
    @datatrayalandi2792 Před měsícem +4

    हातकणंगले मतदारसंघ सत्यजित पाटील आबा 100% विजय एक नंबर

    • @swapnilwadam2341
      @swapnilwadam2341 Před měsícem

      आमदारकी ल येईना झालंय अणि निघाला खासदार व्हायला........... इचलकरंजी पहिल्यांदा बघितलं असल सत्यजीत पाटलांनी 😅😅😅😅

  • @riteshdhumal9385
    @riteshdhumal9385 Před měsícem +25

    बोल भिडू पेक्षा उत्तम अभ्यास करून ग्राउंड लेवल वरची स्थिती सांगितली आभार, बोल भिडू आज काल फक्त पाकीट घेऊन विडिओ ताकत आहे

  • @RamRandive-xq1tg
    @RamRandive-xq1tg Před měsícem +240

    ओम राजे फिक्स खासदार

  • @shubhamKamble-rq8nd
    @shubhamKamble-rq8nd Před měsícem +308

    शाहू महाराज छत्रपती🚩 #कोल्हापूर

  • @yuvrajpatil2031
    @yuvrajpatil2031 Před měsícem +156

    हातकालणले सत्यजित पाटील विजयी होणार.

    • @pappuvinci
      @pappuvinci Před měsícem +5

      व्हय
      .. सत्यजित पडणार

    • @yuvrajpatil2031
      @yuvrajpatil2031 Před měsícem +5

      @@pappuvinci
      तू 4 जून ला पहा मशाल आली च बग

    • @vickyparab180
      @vickyparab180 Před měsícem +2

      फक्त मशाल

    • @onlinehacker888
      @onlinehacker888 Před měsícem

      ​@@pappuvinci Gaddar gand var karun padanr 💯😁

    • @prasadchavan5890
      @prasadchavan5890 Před měsícem

      👑👑

  • @sushilmaheshdeshmukh9454
    @sushilmaheshdeshmukh9454 Před měsícem +16

    माढा मतदार संघाचे खासदार माननीय श्री धेर्यशिल मोहिते पाटील हेच येणार 1000%

  • @Vishwajeet_Patill
    @Vishwajeet_Patill Před měsícem +205

    सांगलीचा रिपोर्ट चुकीचं आहे ... विशाल पाटील विजयी होणार

    • @vickybhore273
      @vickybhore273 Před měsícem +6

      Ho brobr

    • @vinodkad7937
      @vinodkad7937 Před měsícem +11

      अपक्ष निवडून येत नसतो
      2024 मध्ये शक्य नाही ते

    • @plchavan7708
      @plchavan7708 Před měsícem +4

      Hou shakate

    • @futurelifestyle2698
      @futurelifestyle2698 Před měsícem +17

      ह्याला पक्षाचे तिकीट मिळून सुद्धा पडला आणि अपक्ष निवडून येणार म्हणे 😂

    • @ap-xi1ln
      @ap-xi1ln Před měsícem

      @@futurelifestyle2698nivdun yenar me bjp samrthak but fact ahe

  • @soham.45
    @soham.45 Před měsícem +98

    धाराशिव मधे ओमराजेयांचा विजय झालाच आहे फक्त लीड किती तेच बघायचं आहे

  • @rameshshende9568
    @rameshshende9568 Před měsícem

    Thks

  • @raghavanmarathe1692
    @raghavanmarathe1692 Před měsícem +11

    4 जून ला EVM ला दोष देऊ नका म्हणजे मिळवल 😂

    • @sanjaydharwad717
      @sanjaydharwad717 Před měsícem

      मस्त भाउ लैं भारी बोल ला नाद खुला

  • @LoveLawwithMadhu
    @LoveLawwithMadhu Před měsícem +171

    धाराशिव मधे फक्त ओमराजे. विषय संपला

  • @sushant1776
    @sushant1776 Před měsícem +306

    सांगलीत विशाल पाटलांच्या मागे खुप आदृश्य हात आहेत ते जिंकनारच

    • @nilkanthunde2297
      @nilkanthunde2297 Před měsícem +7

      ❤❤❤

    • @ramparlekar3451
      @ramparlekar3451 Před měsícem +5

      💯 True 💖😊

    • @D_J40
      @D_J40 Před měsícem +4

      हो जो bjp च्या वाटेवर आहे त्याला मदत मिळणारच की

    • @user-ip9gv7pg5c
      @user-ip9gv7pg5c Před měsícem

      Hatani vat लावणारा माणूस.

    • @YesIcan3719
      @YesIcan3719 Před měsícem

      😂😂😂​@@D_J40

  • @vijaygavare
    @vijaygavare Před měsícem +1

    बरोबर आहे अंदाज

  • @ketanchavan1878
    @ketanchavan1878 Před měsícem +39

    महाराष्ट्रातील सर्व ४८ जागा महाविकास आघाडी जिंकणार अस बोलून टाक म्हणजे झालं

    • @pralhadsonar87
      @pralhadsonar87 Před měsícem +10

      महा आघाडी 48 पैकी 84 जागा जिंकून महाराष्ट्र 84 च्या फेऱ्यात टाकून शांत बसा

    • @Illlll1252
      @Illlll1252 Před měsícem +2

      😂

    • @siddhiarts6010
      @siddhiarts6010 Před měsícem

      😂😂😂

    • @SunilTiwari-oj1oy
      @SunilTiwari-oj1oy Před měsícem

      😂

    • @rtsiop
      @rtsiop Před měsícem +1

      Evm kholitun aalela distoy ...

  • @jagannathkadam7657
    @jagannathkadam7657 Před měsícem +17

    खरा अंदाज निकाल जाहीर झाल्यानंतर कळेल शांत राहण्या सारखा आनंद समाधान कश्या त च नाही

  • @surajpatil3900
    @surajpatil3900 Před měsícem +72

    कोल्हापूर - शाहू महाराज
    माढा - धैर्यशील मोहिते पाटील
    सोलापूर - प्रणिती शिंदे
    सातारा - शशिकांत शिंदे
    सांगली - विशाल पाटील
    हातकणंगले - सत्यजित सरूडकर
    बारामती - सुप्रिया सुळे
    धाराशिव - ओमराजे
    लातूर - डॉ.कोळगे
    रायगड - सुनील तटकरे
    रत्नागिरी - विनायक राऊत

  • @dakshtachoudhari3616
    @dakshtachoudhari3616 Před měsícem +3

    हे फक्त शक्यता आहेत 4 जून 2024 ला वेगळे असू शकते

  • @goodlistner25
    @goodlistner25 Před měsícem +160

    MVA जोरात आहे. 🎉❤

  • @maheshbhosale4027
    @maheshbhosale4027 Před měsícem +136

    सोलापूर 100% प्रणिती ताईच येणार
    माढा 100% मोहीते पाटील येणार
    धाराशीव मध्ये फक्त ओमराजे च येणार

  • @vikramshirsat84
    @vikramshirsat84 Před měsícem +18

    महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार जिंकणार आणि महाराष्ट्र द्रोह्यांना त्यांची जागा दाखवणार 👍

    • @raviadeshpande1
      @raviadeshpande1 Před měsícem

      तुमची ही दोन्ही विधानं परस्पर विरोधी आहेत....

    • @kingofmaharashtra1678
      @kingofmaharashtra1678 Před měsícem

      मस्त कॉमेडी करताय तुम्ही 😅😅😅

  • @MaganAahire-tn1jz
    @MaganAahire-tn1jz Před měsícem +2

    महाविकास आघाडी ही विजय होणार, जनता आता सुधारली आहे, कोणाचेही चालत नाही, bjp ने फार गाजर दाखवलं पण आता नाही, आता जनतेच्या हातात मुळा आहे,

  • @xxxxxxx15656
    @xxxxxxx15656 Před měsícem +251

    सांगली सोडता सर्व मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार 100% निवडून येतील..
    सांगलीत ताकत नसताना देखील उद्धव साहेब यांनी केलेला हट्ट त्यांना नक्की नडणार आहे..
    एकराजकीय जानकार बीड कर..

    • @ramparlekar3451
      @ramparlekar3451 Před měsícem +6

      💯 True 💖😊

    • @Time2Changeurself
      @Time2Changeurself Před měsícem +30

      4 जुन पर्यंत शरद पवार पंतप्रधान,राहुल गांधी राष्ट्रपती,संजू दळण दळण वळण मंत्री,
      उद्धवस्त ठाकरे मायनॉरिटी विकास मंत्रालय,4 जुन नंतर सत्ता परिवर्तन होणार ,EVM ला दोष द्यायला तयार रहा😂

    • @D_J40
      @D_J40 Před měsícem

      आधीच काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या ताकतिपेक्षा दुप्पट जागा दिल्यात. लाट 70% उद्धवजी ठाकरे यांची + 30% शरद पवार यांची आहे. बाकी विशाल पाटील आर्धा भाजपात आहे कदमा सोबत.

    • @vickybhore273
      @vickybhore273 Před měsícem +6

      Pn sanglicha report chukicha ahe . Vishal Patil yetil

    • @Dewoo_dsk
      @Dewoo_dsk Před měsícem +3

      घ्या केळं😂😂

  • @kiransolunke4385
    @kiransolunke4385 Před měsícem +65

    लातुर - डॉ.शिवाजी काळगे
    धाराशिव - ओमराजे निंबाळकर
    सोलापुर - प्रणिती शिंदे
    माढा- धैर्यशिल मोहिते पाटील
    सांगली- सांगता येत नाही
    कोल्हापुर - छत्रपती शाहु महाराज
    सातारा- शशिकांत शिंदे
    रत्नागिरी- सिंधुदुर्ग - विनायक राऊत
    रायगड- अनंत गिते
    हातकणंगले- सांगता येत नाही
    बारामती- सुप्रिया सुळे

    • @mohandesai7086
      @mohandesai7086 Před měsícem +5

      हातकणंगले सत्यजित आबा, मशाल

    • @vickyparab180
      @vickyparab180 Před měsícem +1

      हातकणंगले सत्यजित...मशाल

    • @KrishnaGadhave-ow5qv
      @KrishnaGadhave-ow5qv Před měsícem +4

      यांचा दारुण पराभव होणार😅

    • @devotionalyatra6089
      @devotionalyatra6089 Před měsícem +5

      लातूर - भाजप , धाराशिव - शिवसेना (उबाठा), सोलापूर - भाजप, माढा - राष्ट्रवादी (तुतारी), सांगली - भाजप, कोल्हापूर - काँग्रेस, सातारा - भाजप, रत्नागिरी - शिवसेना (उबाठा), रायगड - शिवसेना (उबाठा), हातकणंगले - धैर्यशील माने शिवसेना ( शिंदे गट ), बारामती - सुप्रिया सुळे

    • @swapnilmore4362
      @swapnilmore4362 Před měsícem

      Evade yet nahi re bhau ....solapur bjp Ani latur bjp...baki barobar ahe tuz

  • @sudarshan1120
    @sudarshan1120 Před měsícem +1

    धाराशिव बोल दादा 🔥🔥🔥

  • @ujwalatambe2776
    @ujwalatambe2776 Před měsícem +1

    सर्वच अंदाज बर्यापैकी आहेत पण काही ही झाले तरी नारायण राणे निवडणूक हरले पाहिजे असे मत जनतेत व्यक्त केले जात आहे.

  • @goodlistner25
    @goodlistner25 Před měsícem +160

    बारामती, माढा, सातारा मधे युतीच्या कार्यकर्त्यांची दमछाक होताना स्पष्ट दिसत होती. फ्रस्टेट् झालेले आमदार ते बुथ वरील कार्यकर्त्यांची अवस्था सैर भैर दिसत् होती.

  • @VinodKamble-er8wv
    @VinodKamble-er8wv Před měsícem +668

    शाशिकांत शिंदे साहेब 🔥

    • @Mahim-oo8kq
      @Mahim-oo8kq Před měsícem +9

      😂😂😂😂

    • @mahadevshelar109
      @mahadevshelar109 Před měsícem +15

      नक्कीच येणार शिंदे साहेब

    • @vaibhavgaikwad4770
      @vaibhavgaikwad4770 Před měsícem +16

      Maharaj yenar karan 5 lakh vote tyanche fix astat
      Pruthviraj chavan aste virodh mdhe tar maharaj padle aste

    • @bhu123s5
      @bhu123s5 Před měsícem +9

      007

    • @dineshmane3577
      @dineshmane3577 Před měsícem +4

      ​@@Mahim-oo8kq लीड मोजायला तयर राहवा ✌️👑

  • @ravirajpatil9977
    @ravirajpatil9977 Před měsícem

    सगळे अंदाज तुम्ही ५०/५० नोंदवलेत. उगाचच वेळ वाया घालवला आमचा....🙏🙏🙏

  • @luckystreasure4936
    @luckystreasure4936 Před měsícem +5

    योग्य विश्लेषण...! सांगली वगळता 10 जागांवर मविआ विजयी पताका फडकविणार...!

  • @vikassonawane6891
    @vikassonawane6891 Před měsícem +44

    मतमोजणी करण्याची गरजच नाही उद्या शपथ द्या विचारच भारी

  • @24qwerty
    @24qwerty Před měsícem +238

    सातारा मध्ये शशिकांत शिंदे निवडून येणार

  • @hemrajpatil8145
    @hemrajpatil8145 Před měsícem

    पुर्ण जागावर महाविकास आघाडी चा विजय होईल

  • @amolbhosale1713
    @amolbhosale1713 Před měsícem +1

    सांगलीची जागा उध्दव ठाकरे मुळे जाणार भाजप येणार विशाल पाटील हे उमेदवार पाहिजे होते

  • @vikaschavan7051
    @vikaschavan7051 Před měsícem +67

    सांगली विशाल पाटील येणार. अदृश्य लाट मोठी आहे

  • @subhashgadhave5754
    @subhashgadhave5754 Před měsícem +77

    ओम दादा कायम खासदार आहेत धाराशिव लोकसभा

  • @javedmulani1761
    @javedmulani1761 Před měsícem

    विश्लेषण बरोबर आहे तुमचे सर

  • @mirasabmujawar2406
    @mirasabmujawar2406 Před měsícem +1

    Vishal Dada Patil ✌️

  • @IsmailShaikh-uc6tr
    @IsmailShaikh-uc6tr Před měsícem +137

    अहो दादा सांगलीचा अंदाज तुमचं जरा चुकतंय. तिथं नाद नाही करायचं विशाल दादा चा. फक्त म्हणजे फक्त विशाल दादा ! लोकांनीच उचलून डोक्यावरती घेयलाय. कारण वसंत दादांचा घराण भी जपायला पाहिजे ना?? म्हणून Only विशाल दादा च..

    • @policesubinspector4368
      @policesubinspector4368 Před měsícem

      अरे हा भिकारचोट आहे भाई....

    • @Vancqa
      @Vancqa Před měsícem +16

      आपटणार 100%

    • @GovindRamchandra-il9xy
      @GovindRamchandra-il9xy Před měsícem +13

      घरातल्या लोकांनी डोक्यावर घेतले म्हणजे संपूर्ण सांगलीचे घेतले असे नाही.
      २०१४ व २०१९ ला असेच सांगितले जात होते.
      मत्पत्रिकेवरील प्रत्येकजण निकालाच्या दिवसापर्यंत १०० % जिंकणारच.

    • @Katu-07
      @Katu-07 Před měsícem +9

      ​@@GovindRamchandra-il9xyतुम्ही म्हणाल ते अगदी बरोबर घराणेशाही किती दिवस चालणार दादा केलंय म्हणुन नातु नाही ना करणार त्यामुळे दादा इज किंग नातु नाही

    • @omkarjadhav0033
      @omkarjadhav0033 Před měsícem +3

      यांना सांगली बदल झीरो ज्ञान आहे

  • @vaibhavpatil5445
    @vaibhavpatil5445 Před měsícem +54

    4 जून पर्यंत delete करू नका फक्त....

    • @KK-qy6ik
      @KK-qy6ik Před měsícem +6

      Comment vacha mhanje smjel janta konachya mage ahe te.. Ani rahila prashan 4 June cha tar EVM ghotala karunch BJP yenar

    • @Time2Changeurself
      @Time2Changeurself Před měsícem +10

      ​@@KK-qy6ikसध्या 48 पैकी 48 जिंका,4 जुन ला EVM, ला दोष देऊ नका फक्त😂

    • @user-el5kw7zv2z
      @user-el5kw7zv2z Před měsícem +3

      4 June la EVM वर खापर फुटणार

    • @amitachat5399
      @amitachat5399 Před měsícem +3

      Only Modi sarkar 🚩🚩🚩

    • @B.Borkar
      @B.Borkar Před měsícem

      ​@@KK-qy6ik comment karnare tikadchech matdar aahet कशावरून 🤣 ani he tari ground var jaun kuthe reporting kartat
      Fakta camera samor basun ha jinknyachi shakyata toh jinknyachi shakayta evdhach chalu asta fakta.

  • @cricketlover4887
    @cricketlover4887 Před měsícem +2

    माढा धैर्यशिल भैयासाहेब मोहीते पाटील ❤✌✌🚨

  • @abhijeetbelekar7896
    @abhijeetbelekar7896 Před měsícem

    हातकणंगले धैर्यशील माने विजय होणार कोल्हापुरातून मंडलिक साहेब विजय होणार

  • @rameshshinde7291
    @rameshshinde7291 Před měsícem +46

    सांगली विशाल दादा पाटील विजय होणार शंभर टक्के 🎉🎉

  • @akkidstoons2017
    @akkidstoons2017 Před měsícem +96

    कोकण विनायक राऊत 🚩

    • @raghavanmarathe1692
      @raghavanmarathe1692 Před měsícem +2

      Vdo पूर्ण बघितला नाही वाटत 😂

  • @samadhankale3881
    @samadhankale3881 Před měsícem +1

    मोहिते पाटील (माढा) 150000 ने विजयी होतील.

  • @ashutoshdanane6585
    @ashutoshdanane6585 Před měsícem

    खूप सुंदर माहिती

  • @ganeshshinde8511
    @ganeshshinde8511 Před měsícem +169

    सांगलीतून पक्ष सगळे हद्दपार अपक्ष दिल्लीला जाणार

    • @arjundevkate2838
      @arjundevkate2838 Před měsícem +7

      He bharee vatal....❤❤❤

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 Před měsícem +5

      सर्व पराभुत होवो पण चंद्रहार येवो.
      सर्व लबाड,शेतकरी ईमानदार❤.

    • @VBA358
      @VBA358 Před měsícem +2

      Vishal Patil yanna bauddh aani Muslim mat 💯 takke milnar Ani Vishal Patil yanche pan khup matdar ahet Vishal Patil he 2 laakh matanni vijayi hotil

    • @baliramkurund
      @baliramkurund Před měsícem

      ​@@arjundevkate2838औऔऔ😊व्हऱ्य/*% -/टज्यपो/*टठच्व

    • @chandrakantgadage7937
      @chandrakantgadage7937 Před měsícem

      Ganesh
      Mind wel BJP will be Win here....
      100 percent 😅😅

  • @rushitate
    @rushitate Před měsícem +106

    माढ्यात मोहिते पाटीलच येणार

  • @akshayshinde1966
    @akshayshinde1966 Před měsícem +1

    साहेब उस्मानाबाद नाहीं धाराशिव म्हणा जरा 😊

  • @vikaspawar1960
    @vikaspawar1960 Před měsícem +2

    रत्नागिरी सिंधुदुर्ग नारायण राणे विजयी होतील 🚩🔥

  • @rajeshbandre7310
    @rajeshbandre7310 Před měsícem +42

    सुप्रियताई विजयी होत आहेत 🎉🎉🎉🎉🎉

  • @amolpujari7
    @amolpujari7 Před měsícem +42

    सांगली 🚩विशाल पाटील 🙏🙏🕖

  • @chotipari4239
    @chotipari4239 Před měsícem +13

    आपला सांगली चा अभ्यास खूपच कच्चा आहे. सांगलीतून विशाल पाटलांचा विजय पक्का आहे...पुढचा वेळी चांगला अभ्यास करून सांगलीची बातमी सांगत जा....धन्यवाद

  • @sagarotari2811
    @sagarotari2811 Před měsícem +2

    एकंदरीत आपण महाविकास आघाडी ची तळी उचलायचं काम करीत आहात, असो 4 जून ला काय करणार?

  • @vitaminprotein9583
    @vitaminprotein9583 Před měsícem +1

    माननीय शरद पवार साहेब हेच पुढील पंतप्रधान असतील आणि उद्धव ठाकरे हे उपपंतप्रधान असतील भारताचे...इंडिया आघाडी तर्फे.....तसेच मा संजयजी राऊत हे केंद्रात सूचना आणि प्रसारण मंत्री असतील....

  • @jaybhavani7638
    @jaybhavani7638 Před měsícem +24

    कोल्हापूरात शाहूराजेच🎉❤

  • @hanudeokar7756
    @hanudeokar7756 Před měsícem +224

    शेतकऱ्यांना शेतमालाला निर्यात बंदी उद्योग गुजरातला मतदान फक्त महाविकास

    • @hanudeokar7756
      @hanudeokar7756 Před měsícem +5

      आघाडीलाच

    • @maheshvambatakke4290
      @maheshvambatakke4290 Před měsícem

      😊😊😊😊

    • @Time2Changeurself
      @Time2Changeurself Před měsícem +11

      गुजरात ला गेलेला चालेल पण इटलीला जाता कामा नये

    • @milindkulkarni3198
      @milindkulkarni3198 Před měsícem

      तुझा मुख्यमंत्री अंबानी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतो त्या वेळेस तू दिल्ली दारू पिऊन झोपला होता का मलिक chokhya

    • @mjuncle4724
      @mjuncle4724 Před měsícem

      हिरवे झाले, आता जय शिवराय नाही,
      औरंगजेब, अल्ला हो अकबर,......
      संभाजी महाराज ना छळ करून वध करणारा,
      संविधान नाही शरिया ..
      आणि येहे एक.हिरवा.....लाख हिरवे

  • @ranjitbedresir6248
    @ranjitbedresir6248 Před měsícem

    महाविकास आघाडी जिंदाबाद..

  • @prashantkokate5573
    @prashantkokate5573 Před měsícem

    11 ही जागेवर महविकसं आघाडीचे उमेदवार विजयी होतील

  • @nandukhadke5858
    @nandukhadke5858 Před měsícem +59

    सुप्रीया ताई च येईल

  • @santoshnalawade9140
    @santoshnalawade9140 Před měsícem +19

    अगदीं बरोबर विश्लेषण. मला पण असच वाटतंय.

  • @user-zv3lx5im6l
    @user-zv3lx5im6l Před měsícem +1

    विशाल पाटील निवडून येणार सांगलीत लिहून घे.

  • @sureshpawar3158
    @sureshpawar3158 Před měsícem

    छान माहिती.

  • @maheshkoshti3151
    @maheshkoshti3151 Před měsícem +61

    सांगलीत विशाल पाटील दिड लाख मतांनी विजयी🔥💌✌💌🔥💌✌💌💌✌🔥

  • @user-qg2ip4vw9u
    @user-qg2ip4vw9u Před měsícem +26

    विशाल पाटील एक तर्फी निवडून येतील

  • @akshayjr45
    @akshayjr45 Před měsícem

    माढा लोकसभा मतदारसंघ खासदार धैर्यशील मोहिते पाटील

  • @sumitkoshti1171
    @sumitkoshti1171 Před měsícem +1

    भावा‌ तुझ विश्लेषण म्हणजे हवेत गोळीबार... मी सांगलीचा आहे, आणी २०१९ ला जस मत विभाजन झालं तस ह्या वेळी पण झालं पण त्याचा उपयोग विशाल पाटीलला झाला.. चंद्रहारने आटपाडी, खानापुर इथे संजय काकाची मतं खाल्ली जिथून मागच्या वेळी काकाला लीड होत, सांगली, कुपवाड, मिरज मनपा क्षेत्र वनसाईड विशालला मत पडल्यात.. जत, कवठेमहंकाळ इकडची मत विशालला गेल्या घोरपडे, सावंत यांच्यामुळे.. हे तर लयचं लांब काकाच्या बाल्लेकिल्ल्यातून तासगावातून मत फुटल्यात विशालला..‌😂😂‌

    • @GAINZALPHA
      @GAINZALPHA Před měsícem

      Aani kadegaon palus madhil matdan pan Vishal Patil la zal aahe

  • @KK-qy6ik
    @KK-qy6ik Před měsícem +109

    महाराष्ट्रामध्ये ऐकतरफी महाविकास आघाडीच वार आहे ११ पैकी ९-१० जागा महाविकास आघाडीच जिंकणार..✌✌✌

  • @bhannatinfo
    @bhannatinfo Před měsícem +131

    बारामती .. सुप्रिया सुळे - तुतारी
    सातारा .. शशिकांत शिंदे - तुतारी
    सांगली .. विशाल पाटील - लिफाफा
    माढा. .. मोहिते पाटील - तुतारी
    कोल्हापूर .. शाहू महाराज - पंजा
    सोलापूर. .. प्रणिती शिंदे - पंजा
    धाराशिव .. ओमराजे निंबाळकर - मशाल

    • @krishnamahalangikar9383
      @krishnamahalangikar9383 Před měsícem +4

      Latur ..congress fix

    • @prashantBujade
      @prashantBujade Před měsícem +25

      हे सर्व पडणार आहेत 😂😂😂😂

    • @naushadshikalgar49
      @naushadshikalgar49 Před měsícem +2

      💯

    • @shreyashi.shingan.7893
      @shreyashi.shingan.7893 Před měsícem +2

      Yatil ekoan yet nahi kohapur sodle tar

    • @rsk12340
      @rsk12340 Před měsícem

      @@krishnamahalangikar9383 स्क्रिनशाॅट काढून घे आणि निकालादिवशी उत्तर दे , लातूरमध्ये भाजप १०००% परत निवडून येणार

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 Před měsícem

    11 जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होणार

  • @naushadshaikh9974
    @naushadshaikh9974 Před měsícem

    एकच वादा अजित दादा

  • @rajanshinde3917
    @rajanshinde3917 Před měsícem +30

    सांगली सोडून सर्व जागांवर महाविकास आघाडी जिंकेल.

  • @SURAJSINH
    @SURAJSINH Před měsícem +578

    माढा मध्ये १ लाख टक्के तुतारी येणार

  • @Abcd-tv7km
    @Abcd-tv7km Před měsícem +28

    लातूर मध्ये काँग्रेस 💯 जिंकत आहे...सुनामी आली काँगेसची
    स्वतः मतदार आहे लातुर लोकसभा मतदारसंघ

    • @ramchandrabiradar707
      @ramchandrabiradar707 Před měsícem +1

      लातूर = १००% भाजप

    • @saiseva4024
      @saiseva4024 Před měsícem

      राम सातपुतेच येणार फिक्स

  • @suhasdalvi4414
    @suhasdalvi4414 Před měsícem

    अर्चना ताई , सत्यजित पाटील , नारायण राणे साहेब विक्रमी मतांनी निवडून येतील

  • @user-ramkashid
    @user-ramkashid Před měsícem +26

    विषयच भारी तुमचा सर्वे चुकलाय सांगलीत
    फक्त विशाल पाटील🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @Vancqa
      @Vancqa Před měsícem

      😃😃😃😃

  • @shrikant2187
    @shrikant2187 Před měsícem +89

    सांगली मत विभागणी होईल, तर सगळीकडे महाविकास आघाडी निवडून येणार

    • @savadhdudhal8734
      @savadhdudhal8734 Před měsícem +1

      अपक्ष फिक्स विशाल पाटील

  • @arungore5385
    @arungore5385 Před měsícem +1

    उद्धव ठाकरें जिंदाबाद

  • @TheRaje121
    @TheRaje121 Před měsícem

    हातकणंगले - मशाल
    सांगली - विशाल
    कोल्हापूर - महाराज

  • @xoxo.1732
    @xoxo.1732 Před měsícem +226

    माढात फक्त तुतारी....

    • @vikasjatale3922
      @vikasjatale3922 Před měsícem

      😂😂😂

    • @harshwords7124
      @harshwords7124 Před měsícem +8

      ​​​@@vikasjatale3922 tyachya comment la don tasat 92likes ahet tu tujhi layaki bgh... 🙃

    • @Royal_50227
      @Royal_50227 Před měsícem

      😂😂😂😂😂😂😂

    • @user-ye2nu5on6n
      @user-ye2nu5on6n Před měsícem +1

      Madhat tutari fix ahe ani solapur panja

    • @xoxo.1732
      @xoxo.1732 Před měsícem +1

      @@harshwords7124 सत्य परिस्तिती काही लोकांना पटत नाही भावा आसुदे😂

  • @niyajpathan531
    @niyajpathan531 Před měsícem +13

    सांगली चया जनतेने निवडलाय विशाल दादा🎉100% विजयी

  • @abhijitphutane7696
    @abhijitphutane7696 Před měsícem

    सगळीकडे फक्त आणि फक्त महायुतीचे उमेदवार विजयी होणार आहेत

  • @sunilghadage5487
    @sunilghadage5487 Před měsícem +1

    छान विश्लेषन. Fact सांगितलीत. बाकी चॅनेलसारखी चाटूगिरी नाही आपल्या विश्लेष्णामध्ये 🙏🏻✌️

  • @dadasahebkulkarni9840
    @dadasahebkulkarni9840 Před měsícem +399

    11 जागा महाविकास आघाडी जिंकणार

  • @sharadjangam5717
    @sharadjangam5717 Před měsícem +10

    सहमत नाही.
    सांगली हातकणंगले तुमचा अंदाज चुकणार.

  • @RahulPatil-oz7sx
    @RahulPatil-oz7sx Před měsícem

    बरोबर

  • @kiranpatil2517
    @kiranpatil2517 Před měsícem +5

    ऐकच धैर्यशील माने दादा 🚩🚩✌✌✌

  • @vittalwaske2731
    @vittalwaske2731 Před měsícem +82

    सातारा लोकसभा मतदारसंघातून शशिकांत शिंदे खासदार 🎉🎉🎉🎉

  • @Aa_Entertainment.
    @Aa_Entertainment. Před měsícem +561

    सुप्रिया सुळे विजयी होणार 💯 बारामती मध्ये तुतारी वाजणार..✌️

  • @venkateshchamnar8366
    @venkateshchamnar8366 Před měsícem

    भाजप व मित्र पक्षांचा सुपडासाफ होणार हे निश्चित झाले आहे.

  • @adhikkadam2971
    @adhikkadam2971 Před měsícem

    इंडिया आघाडी ११ खासदार निवडून येणार आहे

  • @sanjaychavan3156
    @sanjaychavan3156 Před měsícem +30

    सर तुमचं विसलेशन बरोबर आहे 🙏धन्यवाद

  • @rrt383
    @rrt383 Před měsícem +34

    ओमराजे धाराशिव 🚩💪🔥

  • @apuravpatil444
    @apuravpatil444 Před měsícem

    ४४ सांगली लोकसभा मतदारसंघ फक्त मा.विशाल शैलजा प्रकाशबापू पाटील ❤

  • @shankarbharati
    @shankarbharati Před měsícem

    लोकशाही मार्गाने सरकार स्थापन करावं लागेल.