माझ्या वडिलांची मिराशी | हभप.उमेश महाराज दशरथे | ह्यालाच म्हणतात किर्तन | Umesh Maharaj Dasrathe

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 07. 2022
  • तसेच चॅनल साठी काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर, किर्तन, सप्ताह शूटिंग साठी संपर्क 👇👇
    नामदेव उगिले - 8975243812 ,
    भूषण महाराज - 9561441808
    ह्या नंबर वर संपर्क साधू शकता.
    आपल्या नामाचा गजर फेसबुक पेजला लाईक नक्की करा.
    / namachagajar
    आपल्या इन्स्टाग्रामवर नामाचा गजर पेजला फाॅलो नक्की करा.
    invitescon...
    #किर्तन_शूटिंगसाठी_संपर्क_8975243812__9561441808
    #namachagajar
    #नामाचागजर
    #kirtan
    #laturkirtan

Komentáře • 40

  • @dineshpawar189
    @dineshpawar189 Před 8 měsíci +1

    जय हरि माऊली

  • @guruprsadkadamkadam1644
    @guruprsadkadamkadam1644 Před rokem +1

    खुप सुंदर चिंतन आहे वादक उत्तम तयारीचा आहे

  • @abhangvani
    @abhangvani Před 2 lety +3

    Ramkrishna hari

  • @yogeshbirajdar6807
    @yogeshbirajdar6807 Před rokem +1

    या महाराज यांचे एक वैशिष्ट आहे की ते जुन्या संगीत नाटकातील नाट्यगितांचे चाली आवर्जून वापरतात अभांगासाठी, ज्या की अतिशय गोड आहेत.

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v Před rokem

    राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि

  • @sunilghode6712
    @sunilghode6712 Před rokem

    राम कृष्ण हरी माऊली

  • @balashinde3498
    @balashinde3498 Před rokem

    रामकृष्ण हरि मावलि विठ्ठल विठ्ठल जय हरी माऊली माऊली पुर्णपणे औकले खुपचं छान आहे माझ्या वडिलांच्या नावाने निर्धार छान बरं

  • @anshiramkuber111
    @anshiramkuber111 Před 2 lety +1

    राम कृष्ण हरी

  • @abhijeetkurale1436
    @abhijeetkurale1436 Před rokem

    रामकृष्णहरी महाराज ,

  • @jyotikankoshe9033
    @jyotikankoshe9033 Před 2 lety +4

    रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏

  • @siddhaprabhaphulsundar4665

    रामकृष्ण हरी

  • @sajantoche3156
    @sajantoche3156 Před rokem

    महाराज आज या धामणगाव मध्ये तुम्हाला मान वाकोस्त
    हार घालणार जय हरी विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल 🙏🙏🙏🙏🙏

  • @ganapatmule426
    @ganapatmule426 Před rokem

    Khup Chan.

  • @ravsahebmusale9603
    @ravsahebmusale9603 Před rokem +1

    🙏🙏🙏

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v Před rokem

    राम कृष्ण हरि

  • @madhukarraskar8064
    @madhukarraskar8064 Před 2 lety

    खुप छान
    मधुकर रासकर

  • @vitthallande4096
    @vitthallande4096 Před rokem

    राम कुष्ण हरि

  • @santoshawatade1772
    @santoshawatade1772 Před 2 lety

    जय हरी

  • @parmeshwarware4339
    @parmeshwarware4339 Před rokem

    रामकृष्ण हरि 🌹🌹🌹

  • @namdevugile6523
    @namdevugile6523 Před 2 lety

    👌👌

  • @santoshawatade1772
    @santoshawatade1772 Před 2 lety +3

    खूपच छान कीर्तन
    माफी मागून विचारतो , महाराजांना मानधन किती द्यावे लागते.

    • @guruprsadkadamkadam1644
      @guruprsadkadamkadam1644 Před rokem

      महाराज वारकरी कीर्तनकार आहेत जादा मानधन नाही घेत

    • @bhausahebsanap1769
      @bhausahebsanap1769 Před rokem

      १०.०००/११०००

  • @anjanabadade104
    @anjanabadade104 Před 2 lety

    ऐकून छान वाटले 👌✌️👍

  • @parmodgujar2881
    @parmodgujar2881 Před 2 lety

    राम कृष्ण हरि माऊली 🙏

  • @santoshawatade1772
    @santoshawatade1772 Před 2 lety

    महाराजांना विचारले असते . पण ते सांगणार नाहीत.म्हणून विचारतो

    • @namachagajar
      @namachagajar  Před 2 lety +2

      शक्यतो ठरवून घेत नाहीत
      पण तरी १०/१५ च्या आसपास घेत असतील

  • @aruntoundakar2282
    @aruntoundakar2282 Před rokem

    महाराजांचा नंबर पाठवा

  • @vishnuboarkar8001
    @vishnuboarkar8001 Před 2 lety

    खुप छान माऊली

  • @vkpatil7946
    @vkpatil7946 Před rokem

    महाराजांचा मो नंबर पाठवा

  • @jagnnathghodke7176
    @jagnnathghodke7176 Před 2 lety +1

    Sampradaik,god,kiratan,mauli

  • @subhashhamane6266
    @subhashhamane6266 Před rokem +2

    ह. भ.प.उमेश महाराज दशरथे यांना मानधनाची गरज नाही.

  • @sohambokde4992
    @sohambokde4992 Před 2 lety

    सगळ्या चाली वेगळ्या करून टाका ना प्रमाण चाली

  • @balujagtap4569
    @balujagtap4569 Před rokem

    माझ्या मित्रांनी किमान सात हजार रुपये दिले होते

    • @krishnamaharajR
      @krishnamaharajR Před 6 měsíci

      नको त्यांना 40-40, 50-50 अन चांगल्या माणसाला 7 .............😕

  • @vasudevkale303
    @vasudevkale303 Před rokem

    महाराजांचा फोन नंबर द्यालका तारीख घ्यायची आहे

  • @vikaskurade2163
    @vikaskurade2163 Před 2 lety

    राम कृष्ण हरी माऊली

  • @user-yp6hh7jo3g
    @user-yp6hh7jo3g Před 2 lety

    राम कृष्ण हरी

  • @arungadade2525
    @arungadade2525 Před 2 lety

    रामकृष्ण हरी