श्रीस्वामी महाराजांचा चित्रकार, रोहित भानुशाली / Artist Rohit Bhanushali

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 08. 2024
  • ‪@ShreeSwamirajMaulee21‬
    घरात श्रीस्वामी महाराजांची अशी तसबीर असावी की जणू श्रींचा आपल्या कडे सहवास आहे असे भासावे. हे शक्य होते पण तसा कलाकार असेल तरच. आजच्या गप्पा अश्याच एका गुणी कलाकारासोबत ज्यांनी श्रीस्वामी महाराजांच्या जिवंत प्रतिमा साकारल्या आहेत....
    श्रीस्वामीराज माऊली परिवारासह
    आपला,
    मिलिंद नंदकुमार पिळगांवकर
    WhatsApp / व्हॉट्सॲप : wa.me/91937206...
    Email ID / ईमेल पत्ता : ytswamiraj21@gmail.com
    CZcams / यूट्यूब : bit.ly/shreeswa...
    Facebook / फेसबुक : / swamiraj21
    blogger / ब्लॉगर : swamiraj21.blogspot.com
    Instagram / इंस्टाग्राम : swamiraj21
    twitter / ट्विटर : swamiraj21
    Post Box / पोस्ट बॉक्स : 8226, Mumbai 400068. INDIA
    #shreeswamisamarthma
    #shreeswamisamarth
    #Shreeswamiraj

Komentáře • 50

  • @sonaligadekar851
    @sonaligadekar851 Před 5 měsíci +2

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌸 खूप छान चित्र आहे असं वाटतं की स्वामी आपल्या समोरच आहेत असं वाटतं रोहित दादा
    स्वामींची तुमच्यावर कृपा राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना

  • @ashamane1380
    @ashamane1380 Před 5 měsíci +1

    खुप छान रोहित. तुही स्वामीची भक्ती करतोस. तुझ्या पुढील वाटचाली साठी शुभेच्छा 💐

  • @kunalmulay508
    @kunalmulay508 Před 5 měsíci +4

    आपली शेवटची दोन वाक्य अतिशय महत्वाची आहेत. प्रिंटेड चित्रांपेक्षा प्रत्यक्ष चित्रकाराने मेहनतीने काढलेलं स्वामींचं चित्र घेणं म्हणजे जीवंत चित्रकला जी स्वामींच्या चित्रकृतीतून चित्रकारालाही अमर करते.
    श्री स्वमी समर्थ ! 🙏

  • @anitamali7371
    @anitamali7371 Před 5 měsíci +1

    Shree Swami Samarth🎉🎉

  • @anjalimokashi2613
    @anjalimokashi2613 Před 3 měsíci +1

    Khupch chan rohit

  • @pradnyajoshi3117
    @pradnyajoshi3117 Před 5 měsíci +1

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🙏🙏🙏

  • @crazyindia1072
    @crazyindia1072 Před měsícem +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @harshadabhanushali2437
    @harshadabhanushali2437 Před 5 měsíci +1

    Shree Swami Samarth 🙏🙏

  • @user-qj7jt6kr6s
    @user-qj7jt6kr6s Před 5 měsíci +1

    👍🌹

  • @anilbhanushali5808
    @anilbhanushali5808 Před 5 měsíci +1

    श्री स्वामी समर्थ

  • @sharayukalange6095
    @sharayukalange6095 Před 5 měsíci +4

    श्री स्वामी समर्थ. खूप छान चित्र.त्यांचा पेंटिंग मधे स्वामींचा जो रुबाब आहे, डोळ्या मधे जो प्रेमभाव आहे,जो दरारा आहे.अस वाट स्वामी साक्षात आपल्यापुढे उभे आहेत.खूप सुंदर.श्री स्वामी समर्थ

  • @shashiinternet2969
    @shashiinternet2969 Před 5 měsíci +1

    Hii rohit ..
    Me ganesh thakare....from shahapur..excellent potrait..🎉🎉🎉

  • @rupeshdhamapurkar3343
    @rupeshdhamapurkar3343 Před 4 měsíci +1

    khup guni chitrakar aahet rohit sir, me tyana chitra banvayla dila ahe and me tyani kaadhlelya painitings pan baghitlya khupch chhaan and sundar ahet.. Special thanks to Milind sir. tumchya mule amhi ya guni chitrakarala bhetlo

    • @rupeshdhamapurkar3343
      @rupeshdhamapurkar3343 Před 4 měsíci

      Saglyani tyanchya kadun swamin chi painting banun ghetli pahije, khup sundar kaam ahe tyancha

  • @yogeshmahabale4833
    @yogeshmahabale4833 Před 5 měsíci +3

    रायगड जिल्ह्यातील गिरणे गाव तालुका तळा येथील मठात आपण दिलेलं चित्र खुप सुंदर आहे. 🙏🏻

  • @saaketgraphix
    @saaketgraphix Před 5 měsíci +3

    रोहित ला मी एक दोन वेळा भेटलो आहे... मी त्याचा आणि त्याच्या चित्रांचा चाहता आहे... खूप गुणी आणि प्रामाणिक कलाकार आहे... त्याच्या कडून अशीच आणि वेगळेपणा दाखवणारी चित्र घडत राहो आणि स्वामी कृपा अशीच राहो रोहित आणि त्याच्या कुटुंबावर हीच स्वामी चरणी प्रार्थना... श्री स्वामी समर्थ . जय शंकर 🙏🤗

  • @pundalikparab437
    @pundalikparab437 Před 5 měsíci +3

    श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो

  • @klbrohit5305
    @klbrohit5305 Před 5 měsíci +3

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🙏☘️🙏🚩

  • @nandinikadam5596
    @nandinikadam5596 Před 5 měsíci +3

    Shree Swami Samarth🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹

  • @nilimarathod5085
    @nilimarathod5085 Před 5 měsíci +1

    Shekhar sane yanchi sudha mulakhat ghya te sudha swaminche khup prachiti alele chitrakar ahet

  • @nitinnadkarni7618
    @nitinnadkarni7618 Před 5 měsíci +3

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏💐💐💐

  • @jaideepshinde7492
    @jaideepshinde7492 Před 5 měsíci +2

    " आपण चित्रकलेमधे जी Anatomy शिकलो आहोत ती Anatomy इथे (म्हणजे स्वामींचे चित्र काढताना ) लागू होतं नाही. " वा वा वा मिलिंदजी अतिशय सुंदर, मार्मिक आणि अतिशय अभ्यासपूर्ण प्रश्न विचारलात तुम्ही.
    👌👌👌👌👌
    स्वामींच्या चित्रकलेचे (इथे मी मुद्दाम स्वामींची चित्रकला असं म्हणतोय) अनेक सुंदर सुंदर पैलू या मुलाखतीद्वारे आपण आमच्यासमोर मांडलेत.
    खूपच सुंदर!!!
    (बऱ्याच अवधीनंतर मी आपल्या व्हिडीओला कमेंट करतोय त्याबद्दल क्षमस्व.)

  • @crazyindia1072
    @crazyindia1072 Před 5 měsíci +2

    || श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||

  • @vaishaliparab204
    @vaishaliparab204 Před 5 měsíci +2

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @rajeshgoud9409
    @rajeshgoud9409 Před 5 měsíci +1

    ShreeSwamiSamarth Jai Jai SwamiSamarth 🙏🌺🌺
    Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏🌺🌺

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 Před 5 měsíci +2

    Shree Swami Samarth 🌹🙏

  • @avinashdeshmukh7600
    @avinashdeshmukh7600 Před 5 měsíci +2

    🙏|| श्रीस्वामी समर्थ||🙏

  • @harshallahamage6307
    @harshallahamage6307 Před 5 měsíci +2

    🙏🏻Shree Swami Samarth 🙏🏻

  • @user-dm4mg1nu2n
    @user-dm4mg1nu2n Před 5 měsíci +3

    Shri Swami Samarth

  • @samikshavicharevichare3675
    @samikshavicharevichare3675 Před 5 měsíci +2

    Shree Swami samarth🎉❤

  • @madhavpimpalkharepimpalkha5970
    @madhavpimpalkharepimpalkha5970 Před 5 měsíci +2

    Shree swamidev samarth

  • @ravindrajunghare9249
    @ravindrajunghare9249 Před 5 měsíci +2

    श्री स्वामी समर्थ ❤

  • @omkarkulkarni5661
    @omkarkulkarni5661 Před 5 měsíci +2

    श्री स्वामी समर्थ!!!! 🙏🙏🙏

  • @santoshhoshing4608
    @santoshhoshing4608 Před 5 měsíci +2

    Shri Swami Samarth Jai Jai Swami Samarth🙏🙏

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 Před 5 měsíci +1

    ❤श्रीस्वामी समर्थ❤🙏 🌺

  • @umadammani643
    @umadammani643 Před 5 měsíci +2

    Dada namaskar🙏🙏

  • @nandinisthalekar4270
    @nandinisthalekar4270 Před 5 měsíci +2

    Shree Swami Samarth.

  • @dadachoidhar9663
    @dadachoidhar9663 Před 5 měsíci +2

    Shree swmi samrth

  • @UndagoKokani
    @UndagoKokani Před 5 měsíci

    सरळ मनाचा माणूस

  • @Crystalservices
    @Crystalservices Před 5 měsíci +1

    सुंदर 🙏🙏🙏
    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @nikitanasare
    @nikitanasare Před 5 měsíci +1

    Kaka Swamincya topi baddal sangana ji thanala aahe

  • @nilimapandare7260
    @nilimapandare7260 Před 5 měsíci +1

    Shree Swami Samarth maulee

  • @archanachavan9841
    @archanachavan9841 Před 5 měsíci +1

    ❤swami ho jay shankar ❤

  • @sansan8738
    @sansan8738 Před 5 měsíci +1

    चेतावणी बघुन च पुढचं बघितलं नाही मी
    फोटो बघितलं त्या बद्दल माफ करा
    जय जय स्वामी समर्थ महाराज

  • @rajanikhodwe5025
    @rajanikhodwe5025 Před 5 měsíci +1

    Rohit dada tumhi swami n che penting khadun deta ka ? Aamchya sarkhya aam public la

  • @panchyajanya
    @panchyajanya Před 5 měsíci +1

    सुरुवातीला जी चित्रं दाखवली आहेत त्यावर वॉटरमार्क टाकणं गरजेचं होतं सर. लोकं स्क्रीनशॉट काढून प्रिंट घेऊ शकतात.

    • @Crystalservices
      @Crystalservices Před 5 měsíci

      Print quality चांगली येणार नाही.
      भुरकट पणा येईल प्रिंट मध्ये.
      🙏🙏

    • @panchyajanya
      @panchyajanya Před 5 měsíci

      @@Crystalservices घरातल्या पूजेसाठी 5x7 आकाराची प्रिंट सहज होऊ शकेल. एक-दोन फुटाची नाही झाली तरी. कलाकाराला कलेची योग्य किंमत मिळावी एवढीच रास्त अपेक्षा!

  • @abhijeetlole9994
    @abhijeetlole9994 Před 5 měsíci +3

    •|| श्री स्वामीसुत महाराज ||•
    •|| श्रीस्वामी समर्थ ||•
    💐🌺🌼🙇🌷