61 लाख रुपये किमतीच्या सरज्या बैलाचे आई आणि वडील/ khillar cow

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 02. 2024

Komentáře • 204

  • @adinathbhagat489
    @adinathbhagat489 Před 5 měsíci +23

    घाडगे साहेब तुमचा मोबाईल nomber.द्या

  • @shirishdoke2538
    @shirishdoke2538 Před 5 měsíci +20

    मी Sandy N यादव यांना विनंती करणार आहे,एकदा तरी घाडगे साहेबांची पूर्ण मुलाखत घ्या म्हणून.खूप ज्ञान आहे सर तुम्हाला ह्या क्षेत्रात.❤❤

  • @Mynameislakhan123
    @Mynameislakhan123 Před 5 měsíci +115

    आमच्या विनंती ला मान दिल्या बद्दल धन्यवाद सर❤❤🎉

  • @shirishdoke2538
    @shirishdoke2538 Před 5 měsíci +12

    ते गमजा डोक्याला बांधलेले दादा एक नंबर अनुभवाचे बोल सांगितले❤❤

  • @SambhuR2802
    @SambhuR2802 Před 5 měsíci +10

    अश्या मुलाखती होणे
    काळाची गरज आहे
    मस्त

  • @kiranmore4373
    @kiranmore4373 Před 5 měsíci +15

    घाडगे साहेब तुमच्या मुळे खिल्लार गाई चि आवड खुप निर्माण झाली आहे मी पन अनार आहे गाई १ दा तरी तुमच्या बाज्याची पैदास करायची आहे आमच्या गावामधे गाई ना शिमिस भरवतात त्यामुले पैदास बरोबर होत नाही त्यामुळे नैसर्गिक रेतन कधिपण चांगल 🙏🙏🙏🙏🙏

  • @kiranshinde8464
    @kiranshinde8464 Před 5 měsíci +40

    माझ्या आवडीचा बैलांची आई❤❤❤एक नंबर चा बैल

    • @Sarja-k5j
      @Sarja-k5j Před 4 měsíci

      घाडगे साहेब सर्जाचा आणी नानाचा दावणीवर जाऊन मुलाखत ग्या ❤

  • @rushikeshshinde4072
    @rushikeshshinde4072 Před 5 měsíci +30

    घाडगे साहेब अप्रतिम काम तुमचं👌👌✌️

  • @SachinThakur-dv8rc
    @SachinThakur-dv8rc Před 5 měsíci +7

    सर तुम्ही फार चांगली मुलाकात घेता... जयंत केसरी मैदाना मध्ये तुम्ही Live मुलाकात घेतली आणि रायफल आणि शंभू या गाडी विषयी भविष्य वाणी केली आणि विशाल डायवर ला म्हणाले की ही गाडी एक - दोन नंबर करेल पण त्या गाडीने एक नंबर केला. only bakasur fans

  • @user-zp2jf8nh6h
    @user-zp2jf8nh6h Před 5 měsíci +10

    आभार माना वे तेवढे कमीच आहेत तुमचे सुपर हिट मुलाखत, या मुलाखतीच्या तरुण वर्गाला भरपूर गरजेचे आहे एकदम छान मुलाखत ❤

  • @narshigsawant6421
    @narshigsawant6421 Před 5 měsíci +7

    आजपर्यंतची सगळ्यात टॉप ची मुलाकात खूप काही शिकायला भेटल 🙏🙏धन्यवाद घाडगे साहेब 🙏🙏

  • @bharatfadatare8481
    @bharatfadatare8481 Před měsícem

    एक नंबर मुलाखत सर त्या दादाला खूप माहिती आहे बैलगाडी विषयी रॉयल शेतकरी

  • @itsmecareless3279
    @itsmecareless3279 Před 5 měsíci +35

    बनवडीच्या शाळातील व्हीडीयो बघीतला तेव्हाच वाटल होत सर्जा च्या आईची मुलाखत येणार🎉🎉

  • @gauravjadhav8231
    @gauravjadhav8231 Před 4 měsíci +3

    सर एकदा सोन्या ड्रायव्हर चिंधवलीकर यांची मुलाखत घ्या.

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 Před 5 měsíci +2

    खुप छान मुलाखत, ही खरी बैलं घडवणारी माणसे आहेत, यांची मुलाखत घेऊन चांगले काम केले. धन्यवाद. ❤

  • @himmatjadhav4545
    @himmatjadhav4545 Před 5 měsíci +6

    मुलाखत घेनारा जेवढा हुशार तेवढाच मुलाखत देनारा पन तेवढाच हुशार..
    अंनगनवाडी,बालवाडी मग दहावी पुन्हा डिग्री हे महत्वाचे आहे.हे नविन मुलांना घेन्यासारखे आहे…🙏

  • @manojkore9779
    @manojkore9779 Před 5 měsíci +8

    घाडगे सर तुम्ही खिल्लार कॉव चनेल सर्जा बैलाची आई व वडील दोन्ही वंशवळ दाखवून चांगला प्रकारे काम करत आहे. तुमचे खिल्लार कॉव चनेल कामाचे यश नक्की भविष्यात दिसून येईल, मस्त मुलाखत एकच नंबर घेतली . पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा❤

  • @indrajeetpatil9669
    @indrajeetpatil9669 Před 5 měsíci +1

    खूप छान माहितीपूर्ण मुलाखत आहे प्रतेक बैलगाडी मालकाने एकदा तरी पाहावी,खूप छान अनुभवी लोक आहेत

  • @dhanrajjadhav5827
    @dhanrajjadhav5827 Před 5 měsíci +4

    स्थानिक जातीचा, माणदेशी जातीचा,आजपर्यंत शर्यत चालू झाल्यापासून टिकून पळणारा बैल माळशिरस एक्सप्रेस धनंजय जाधव सर इस्लामपूरकरांचा अंजिर चालू सीजन धुमाकूळ घालतोय... नक्कीच आपण मुलाखत घ्या..

  • @SandipPatil-kd4jr
    @SandipPatil-kd4jr Před 5 měsíci +6

    खुप छान मुलाखत घेतली घाडगे साहेब वातावरण खुप छान आहे घाडगे साहेब एक तासाची मुलाखत घ्यायला हवी होती ते दादा खुप छान बोलले

  • @sagarsalekar9136
    @sagarsalekar9136 Před 5 měsíci +4

    आपला भाग हा शब्द मनात घर करुन गेला सर

  • @shivammane3915
    @shivammane3915 Před 5 měsíci +1

    घाडगे साहेब खिल्लार साठी तुम्ही जे केलय ना अगणित आहे.😊 तुम्हाला गोमाता व महादेव च्या नंदीचा आशिर्वाद आहे तुमच्या वर🎉😊

  • @radhaeeorganic8966
    @radhaeeorganic8966 Před 5 měsíci +8

    अजून बनवा असे विडिओ खुप माहीत भेटली

  • @prasadawasare1673
    @prasadawasare1673 Před 5 měsíci +2

    सर खरंच तुम्ही चांगली पिढी घडवत आहेत मोलाचे मार्गदर्शन करतात

  • @pranaywaghmare1270
    @pranaywaghmare1270 Před 5 měsíci +2

    Sirja chya aaii chi mulkhta khup chan vatala khup ajun anbhv bhetala man ekdam bharun ala ajchi mukhata bghun ❤❤❤

  • @adityamore2643
    @adityamore2643 Před 5 měsíci +5

    घाडगे साहेब धन्यवाद तुमच्या कार्याला प्रणाम❤

  • @PK-os9jo
    @PK-os9jo Před 5 měsíci +10

    नमस्कार घाडगे साहेब तुमचा आवाज ऐकला भारी वाटलं 🙏

  • @nirajdeshmukh4050
    @nirajdeshmukh4050 Před 5 měsíci +3

    दावणीला चांगला खोंड तयार व्हायला पहिले दावणीला चांगली गाय पाहिजे 💯

  • @nayandumale1337
    @nayandumale1337 Před 2 měsíci +1

    संभाजीनगर लयाकी दादा एकदा 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @alliswell-1061
    @alliswell-1061 Před 5 měsíci +2

    घाडगे साहेब आपले काम अप्रतिम आहे 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @akshaynimbalkar108
    @akshaynimbalkar108 Před 5 měsíci +2

    Ek no mulakat , ekdam deep madhi sangtlai sagla , khup dhanyawad 🙏♥️

  • @Ht67742
    @Ht67742 Před 5 měsíci +9

    Sirani mlla molacha sandesh dilay passions thevayche mnun motha bail ghycha cancel kela ny tr maharashtra til sglyat mothi kharedi kraychi hoti normle as kon konasathi krt ny fayda bgtat sgle vel bhetlyavr nkhi bhetayla janar ahe❤

  • @harshgaming5577
    @harshgaming5577 Před 5 měsíci +10

    मुलाखत टॉप💝👑🔝🔝

  • @ravindrapawar7163
    @ravindrapawar7163 Před 5 měsíci +9

    Mushkilon mein hi himmat nikalti hai🌟 💪
    jaise aag mein sona tapke nikalta hai✨✨❤

  • @Mynameislakhan123
    @Mynameislakhan123 Před 5 měsíci +7

    उद्या कोळे मैदानात जा सर❤ तुमच्या शिवाय मैदान अपूर्ण आहे लाईव्ह बघायला मज्जा नाय तेवढं भारी तुमची व्हिडिओ बघून वाटत❤

    • @khillarcow5048
      @khillarcow5048  Před 5 měsíci +19

      जाणार आहे उद्या कोळे मैदाना ला🙏

    • @abhijadhav2451
      @abhijadhav2451 Před 5 měsíci +1

      😊❤🙏🏻

  • @nileshjadhav5722
    @nileshjadhav5722 Před 5 měsíci +1

    खुप छान घाडगे सर दावन बघून आनंद झाला आणि थोड़ वाईट ही वाटल

  • @user-nd2bu6ij1i
    @user-nd2bu6ij1i Před 5 měsíci +2

    लय दिवसांनी व्हिडिओ आला आणि तो पण आपल्या मनासारखा

  • @digambargejage921
    @digambargejage921 Před 5 měsíci +4

    सलाम तुमच्या कार्याला ❤👑❤

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 Před 5 měsíci +1

    जनावर जेवड रानात आपल्या मनाने जाऊंन येणार तेवढ आयुष्य वाढवून काम करणार❤

  • @santoshkate4659
    @santoshkate4659 Před 5 měsíci

    धन्यवाद दादा साहेब.... खूप छान माहिती दिली त्यामुळे आम्हाला खूप शिकायला मिळाला आज

  • @aniketpawar8179
    @aniketpawar8179 Před 5 měsíci +4

    He gaon Banavadi aahe Koregoun Tal made Satara dist made 💥

  • @manojgotarne877
    @manojgotarne877 Před 5 měsíci +2

    All time my favourite ghadge saheb...❤

  • @sachinyadav-gb8eq
    @sachinyadav-gb8eq Před 5 měsíci +2

    खरंच भाऊ तुमचं कामाला तोडच नाय

  • @surajtingare6792
    @surajtingare6792 Před 5 měsíci +2

    घाडगे सर खूप छान मी पण एक खिल्लार गाई घेणार आहे आणि तुमच्या बाज्या कडून भरून आणार सर खूप छान विडिओ आहे

  • @sachinwangade1729
    @sachinwangade1729 Před 5 měsíci +2

    छान मुलाखत घेतली 🎉🎉

  • @SharadKakade-lo9fk
    @SharadKakade-lo9fk Před 5 měsíci

    अभिनंदन🎉🎊 सर्जा सारखा बैलगाडा शर्यत क्षेत्रातील कोहिनूर हिरा💎 🐅 हया मातीत पैदा झाला आणि घडलाय❤❤

  • @sushillingayat6063
    @sushillingayat6063 Před 5 měsíci +1

    1no mulakat dada best jaankari khurak ❤❤❤

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 Před 5 měsíci +1

    मस्त खुप छान मुलाखत घाडगे साहेब 👌🏼💕👌🏼💕👌🏼💕👌🏼💕

  • @shyampatil482
    @shyampatil482 Před 5 měsíci +4

    मस्त मुलाखत घेतली

  • @amolyadav9597
    @amolyadav9597 Před 5 měsíci +1

    घाडगे साहेब खुप छान मुलाखत घेतली ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @user-rv5yu4rs6f
    @user-rv5yu4rs6f Před 5 měsíci +1

    Ha video khup viral honar ekch number ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sanjaychavan9829
    @sanjaychavan9829 Před 5 měsíci +1

    👌👌👌 अप्रतिम मुलाखत घाडगे साहेब

  • @hanumantkhopade7761
    @hanumantkhopade7761 Před 5 měsíci +1

    अतीशय अनुभवी मुलाखत

  • @dayanandchavan1965
    @dayanandchavan1965 Před 5 měsíci +1

    घाटगे साहेब पंढरी शेट ची तुम्ही शेवटची मुलाखत ghayla पाहिजे होती राव ..❤😢

  • @shirishdoke2538
    @shirishdoke2538 Před 5 měsíci +1

    करावं तेवढं कौतुक कमीच आहे घाडगे साहेब.तुमच्यासारखे मातीत उतरून कोणीच मुलाखती घेत नाही❤❤

  • @vinodnikam1193
    @vinodnikam1193 Před 5 měsíci

    खूप छान मुलाखत झाली एक नंबर 🌹🚩🙏

  • @santoshchangan9618
    @santoshchangan9618 Před 5 měsíci

    Dekhna khond janmala aala tumchya ghari ❤ Sarvgunsampanna👌👌

  • @nikhlilnarvekar5185
    @nikhlilnarvekar5185 Před 3 měsíci

    Mast Mahitee Dilaata Shet ❤❤

  • @rushikesh544
    @rushikesh544 Před 5 měsíci +1

    घाडगे साहेब एवढ्या अनुभवी माणसाची एवढी चांगली मुलाखत घेतली,त्यांचं पूर्ण नाव तरी सगळ्यांना सांगायचं असते...तेवढी एक कमी आहे...

    • @aniketshende3078
      @aniketshende3078 Před 5 měsíci

      कालिदास रामराव यादव

  • @user-ig5vf9bn6l
    @user-ig5vf9bn6l Před 5 měsíci +1

    Chan mulakat dile tumchi

  • @djv437
    @djv437 Před 5 měsíci +3

    सुदंर ❤ व्हिडिओ ❤

  • @nihalpatel5480
    @nihalpatel5480 Před 5 měsíci +4

    1 nbr dada

  • @santoshkate4659
    @santoshkate4659 Před 5 měsíci +1

    घाडगे दादा 1200चा पळा गाठण्यासाठी किती सेकंद लागतात बैलाला..... बाराशे फूट पाला किती सेकंदात बैलांनी गाठला पाहिजे तेव्हा समजेल की बैल आता पूर्ण तयार झालेला

  • @shahurajpatil3195
    @shahurajpatil3195 Před 5 měsíci +5

    Udaysinh patil dada oglewadi yanchi mulakhat ghya navin kharedi keli ahet dadani

  • @mayurjadhav5997
    @mayurjadhav5997 Před 5 měsíci +1

    Mast mulakat jali sir ❤🙏

  • @Badboy-sp2xt
    @Badboy-sp2xt Před 5 měsíci +2

    भारी वाटल 🎉❤

  • @sambhajimane734
    @sambhajimane734 Před 5 měsíci

    मस्त मुलाखत 👌👌👌👌

  • @user-kn4xw3cv6y
    @user-kn4xw3cv6y Před 5 měsíci +2

    नाद खुळा 👌

  • @yogeshthoke9482
    @yogeshthoke9482 Před 5 měsíci +2

    छान मूलाखत

  • @SatishPatil-jb5vg
    @SatishPatil-jb5vg Před 5 měsíci

    खूप छान मुलाखत

  • @vishaljadhav5617
    @vishaljadhav5617 Před 5 měsíci +1

    घाडगे सर खुप छान काम करताय

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 Před 5 měsíci

    घाडगे साहेब vedio साठी धन्यवाद❤

  • @kunalhinge5605
    @kunalhinge5605 Před 5 měsíci +5

    उघा कोळे मैदानात जानार आहे का

  • @Sandesh.1232
    @Sandesh.1232 Před 5 měsíci +1

    परत एकदा एखाद्या कालेजात किवा शाळेत जाऊन प्राध्यापका च्या परवानगी सर्व मुला मध्ये खिल्लार चा प्रचार व प्रसार चांगला होईल सर

  • @sunnyjadhav6927
    @sunnyjadhav6927 Před 4 měsíci

    लाकातले बोल्ले.बाबा.. प्रत्येक हिंदू बांधवांनच्या घरात/दारात खिल्लार गाय ही पाहिजेच..(तरच गोवंश वाढेल/टिकेल?)❤

  • @ganeshwadne3680
    @ganeshwadne3680 Před 5 měsíci

    तुळजापूर् मध्ये खिल्लार गायींचा नाद लावायचा आहे या साठी तुमचं मार्गदर्शन लाभाव

  • @swapanilshevate4186
    @swapanilshevate4186 Před 4 měsíci

    वा लयं भारी विडियो आशा विडियो टाका आई त्यांची वासरू

  • @rushigaikwad5423
    @rushigaikwad5423 Před 5 měsíci

    घाडगे साहेब तुमच्या मुळे खिल्लारगाई वेगळ्या उंचीवर पोहचली

  • @premsakpal2764
    @premsakpal2764 Před 5 měsíci +2

    तुमच्या मुलाखती ये काळाची गरज आहे सर, उद्या भेटू सर कोळे मैदानात

  • @anikettalpe
    @anikettalpe Před 5 měsíci +4

  • @SunilPatil-ic4mu
    @SunilPatil-ic4mu Před 5 měsíci +2

    सातारा एक्सप्रेस बलमा चे आई वडिल दाखवा सर

  • @pritamsawant2642
    @pritamsawant2642 Před 5 měsíci +1

    खूप छान

  • @somanathkhandagale5510
    @somanathkhandagale5510 Před 5 měsíci +3

    नमस्कार घाडगे साहेब🙏🙏🙏

  • @tusharjagtap1365
    @tusharjagtap1365 Před 5 měsíci +1

    आपल्या भागात नाही शेठ कोरेगाव तालुक्यातील कडक जात

  • @rajeshpatil8424
    @rajeshpatil8424 Před 5 měsíci +1

    1नंबर मुलाखत
    आवडलं आपल्याला

    • @rajeshpatil8424
      @rajeshpatil8424 Před 5 měsíci +1

      सर 1दिवस वरणचं पाणी उलट व्हाया लावणार हा राजू पाटलाचा शब्द आहे

  • @manoharjadhav7062
    @manoharjadhav7062 Před 5 měsíci +3

    🎉🎉

  • @harshgaming5577
    @harshgaming5577 Před 5 měsíci +4

    Kole chya मैदानात या सर 🙏🙏🙏

  • @jayeshtolkar5538
    @jayeshtolkar5538 Před 5 měsíci +3

    खूप मसत आहे सर मूला कात मी 2 वेळा बगून सूदा अस वाटत का काय तरी राहिल आहे परत बगाव खूप मसत आहे सर मूला कात

  • @shrikantkindre7502
    @shrikantkindre7502 Před 5 měsíci +1

    Ek no1 ❤❤

  • @vishalbhaskar9170
    @vishalbhaskar9170 Před 5 měsíci +2

    Must😊😊

  • @santoshkate4659
    @santoshkate4659 Před 5 měsíci

    दादासाहेब ह्या जुन्या काळातल्या छकडावरती एक शॉट व्हिडिओ बनवा ना त्याचा वजन किती असेल त्याची लांबी किती आहे मागे बसायची रुंदी किती टायर लोखंडाचेआहे का ..... या व्हिडिओमध्ये खूप तुम्ही छान माहिती देताय... दादासाहेब

  • @swapanilshevate4186
    @swapanilshevate4186 Před 4 měsíci

    आमचा खोंड घरच्या गाईचं आहे गुरू (पुणे गराडे)

  • @amitmahadik1279
    @amitmahadik1279 Před 5 měsíci +2

    Nice❤🎉🎉🎉

  • @sanirajnikam2669
    @sanirajnikam2669 Před 5 měsíci +1

    विलास नाना शिराळा यांची मुलाखत घ्या

  • @mosinpatel6658
    @mosinpatel6658 Před 5 měsíci +2

    ❤❤❤

  • @Bailgada_premi_satara
    @Bailgada_premi_satara Před 5 měsíci

    गाडघे सर लय मोठा fan ❤

  • @nitinshinde4551
    @nitinshinde4551 Před 5 měsíci

    Nice 1no 🙏🙏

  • @tekeshwartarone9105
    @tekeshwartarone9105 Před 5 měsíci +2

    ❤❤

  • @BiraGorad-xi6sr
    @BiraGorad-xi6sr Před 5 měsíci

    अभिनंदन ♥️♥️😊

  • @Badboy-sp2xt
    @Badboy-sp2xt Před 5 měsíci +2

    🎉🎉❤