Nikhil Khadse Case : निखील खडसे यांंच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह? त्या दिवशी नेमकं काय घडलं?

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 11. 2022
  • #abpmajha #abpमाझा #NikhilKhadse #EknathKhadse #Jalgaon #live #livestream
    Nikhil Khadse Case : निखल खडसे यांंच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह? त्या दिवशी नेमकं काय घडलं?
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Komentáře • 167

  • @Live-gz6sp
    @Live-gz6sp Před 10 měsíci +89

    आमचा वेळ घालवल्या बद्दल धन्यवाद कारण तर सांगितले नाही पण मसाला छान लावला

  • @kalyanishinde1419
    @kalyanishinde1419 Před 10 měsíci +42

    दादा आपण आपले बोलण्याची गती आणि आवाजामध्ये सुधारणा करावा कृपया राग येऊ देऊ नये

  • @dhananjayambhore8006
    @dhananjayambhore8006 Před rokem +111

    भावा यात तू आमचा वेळ वाचवु पण शकला असता....😜

    • @testing12521
      @testing12521 Před rokem +5

      Mg tyala paise kse Milnar CZcams madhun.. dhanda krtoy to

  • @SatishZende87932
    @SatishZende87932 Před rokem +64

    जल्दी बोल साले कल सबेरे पनवेल निकलना है 😂😂😂🤦

  • @narottampatel4491
    @narottampatel4491 Před rokem +18

    शेतकरी आत्महत्या करतात त्यांची दखल घ्या खडसे चा परीवार खायला राहायला समर्थ आहे हो.

  • @sandeepbhairat3572
    @sandeepbhairat3572 Před rokem +40

    व्हिडीओचा विषय गंभीर होता पण शेवटी बाहूबली वन च्या क्लायमँक्स सारखा होल्डवर ठेवलास भावा... फुकट वेळ घालवलास बघ.. पांचट होता व्हिडीओ.

  • @rameshshete8706
    @rameshshete8706 Před rokem +13

    अरे बाबा कारण काय होते ते kdhi सांगणार

  • @paragbhujbal2359
    @paragbhujbal2359 Před 4 měsíci +4

    Khup ghan video m. T

  • @rajaramshinde5357
    @rajaramshinde5357 Před 4 měsíci

    Ok Thanks

  • @rameshshete8706
    @rameshshete8706 Před rokem +11

    मेटे साहेब यांचा सगळ्यात जास्त मोठा प्रश्न आहे

  • @sagarsshinde8966
    @sagarsshinde8966 Před rokem +14

    फालतू रिपोर्टर आहे हा वेळ वाया घातला फक्त महत्वाचे काहीच सांगितले नाही यात

  • @AtulKadam-iq4vp
    @AtulKadam-iq4vp Před 10 měsíci +9

    कोण धरून आणलाय ह्यो नग 🤣🤣🤣

  • @ashishkadam7731
    @ashishkadam7731 Před rokem +16

    का आत्महत्या केली ते सांगितलं नाही

  • @rupeshjadhav1315
    @rupeshjadhav1315 Před měsícem +1

    कमेंट करणाऱ्यांना धन्यवाद कारण,मी कमेंट वाचून विडीओ पाहायचा निर्णय मागे घेतला 😝

  • @sudhirjoshi2793
    @sudhirjoshi2793 Před rokem +20

    हा काय वाचून दाखवतोय रटाळ पद्धतीने????

  • @emes8740
    @emes8740 Před rokem +48

    *हा तर रामदेव बाबा आहे* 😂😂😂

  • @shirishdoke2538
    @shirishdoke2538 Před rokem +19

    एड्स झालता म्हणे त्याला🙄

  • @satpalsawant160
    @satpalsawant160 Před 4 měsíci +1

    लोकांचा वेळ घालवला त्याबद्दल. Apb माझं चे धन्यवाद ❤

  • @user-lq9py1hf6n
    @user-lq9py1hf6n Před rokem +12

    काय फालतूपणा लावलाय हे बंद करा

  • @amrutarasal5823
    @amrutarasal5823 Před rokem +17

    असे व्हीडीओ बनूच नका साहेब त्या आई वडील कुटुंब यांची काय दशा होईल याचा विचार करा महाजनांना काय बोलायच ते बोलुद्या याच राजकारण करण योग्य माणुस म्हनुन तरी बर नाही

  • @rahuldalavi6499
    @rahuldalavi6499 Před 3 měsíci +1

    उगाच लय मोठा पत्रकार असल्याचे दाखवत आहे हा काहीच दम नाही ह्याच्या वार्तांकनात😂

  • @balajiwaghmare4517
    @balajiwaghmare4517 Před měsícem

    चायनल ABP माझा तर आहे का ?

  • @vishalpatil8629
    @vishalpatil8629 Před rokem +24

    धाकटे नाही तो एकुलता एक एक होता.

  • @amolghogare5967
    @amolghogare5967 Před rokem +10

    राजीव खांडेकर चा मुलगा दिसतोय

  • @dhiraajahire1516
    @dhiraajahire1516 Před rokem +8

    भाई...कहना क्या चाहाते हो....

  • @VibhashSawant-ei5fp
    @VibhashSawant-ei5fp Před rokem +5

    Mahiti nahi tula tar zatya ha video banavlas ka?
    Vinakaran public cha vail ghetlas

  • @RK-be8kp
    @RK-be8kp Před 10 měsíci +3

    Justice lohiya murder var pn ek documtry kadha

  • @naynadhake8806
    @naynadhake8806 Před rokem +9

    Kiti time pass kartoy itka time nahi re baba

  • @deepakkalambe4383
    @deepakkalambe4383 Před 3 měsíci +1

    भोगस विषय आहे. काय निष्पन्न झाले व्हिडीओ मधून

  • @vinodmahadik3950
    @vinodmahadik3950 Před 10 měsíci +2

    विषय एकदम फालतु वाटला..तुमची तुमचे उघडा डोळे आणि पहा नीट...😘

  • @ddmh3398
    @ddmh3398 Před 10 měsíci +3

    मेन कारण नाही सागितले

  • @achyutbelgaonkar4098
    @achyutbelgaonkar4098 Před 10 měsíci

    या व्हिडिओत काही महत्वाच्या गोष्टी कळल्या नाहीत नुसता वेळ घालवला

  • @achyutbelgaonkar4098
    @achyutbelgaonkar4098 Před 10 měsíci +1

    व्हिडियो कोणाला तरी चांगल्या व्यक्तीला बोलायला सांगा
    बोअर करतो हा माणूस

  • @rameshwarberad7823
    @rameshwarberad7823 Před měsícem

    ॲक्टिंग थोडी जास्तच होती भावा.

  • @rjthecompletechemistrysolu6158

    Ekdam faltu reporter aahe kontya shahanyne yala niwaale neet bolata tari yet ka yala.

  • @rajendragawande698
    @rajendragawande698 Před rokem +8

    Eknath khadse b j p madhe astana Girish Mahajan zopla hota Kay

  • @namdeosonwane9352
    @namdeosonwane9352 Před rokem +2

    Yala kadha re nhi tr lpk tumche channel baghaych band karal

  • @kishorchoudhary3440
    @kishorchoudhary3440 Před 4 měsíci

    खडसेच्या घरी दाऊदचा नंबर सापडला होता आणि ल
    देवेंदने चौकशि करुन सांगीतले इकडन एकहि काँल गेला नाही पण भोसरी भूख 1:08 1:08 भुखःड प्रकरण निघाले तेव्हा त्यावेळी मुख्यमंत्री शरद 😅 1:08 1:08 1:08 घे 1:08 1:0पर1:08 1:08 1:08 1़़
    ।।
    ।।।।।।।।।।।।।।। ।।।।।।।।।।।।।।।।।
    ।।।।।

    ।।
    ।।।।।।।।।। ।।। 1:08 होते त्यानी 1:08 1:08 1:08 1:08

  • @Rishikesh5555
    @Rishikesh5555 Před 9 měsíci

    निवेदक खूप आढे वेढे खूप कंटाळवाण निवेदन देतात....थोड राहुल कुलकर्णी कडून कसं बोलावं हे शिकावं....ABP MAZA ने ह्यांना थोड प्रशिक्षण द्यावं

  • @MataLabi-jb5tv
    @MataLabi-jb5tv Před měsícem

    बोलायला शिकून घे अगोदर.. खूपच पाणचट बोलतो दादा तू

  • @kallappaburkul5827
    @kallappaburkul5827 Před 10 měsíci +3

    माहिती मिळाले एक अनभव

  • @arjunpurekar7429
    @arjunpurekar7429 Před rokem +3

    Are tu nko karat jau video ..nahi jmt re tula

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 Před 3 měsíci

    दोन हाथ जोर देण्यात सर्व वेळ घालवला या चू रिपोर्ट ने

  • @suhasshrirangkolekar
    @suhasshrirangkolekar Před měsícem

    भयंकर रटाळवाणे नॕरेशन...😢

  • @nivruttikadam9681
    @nivruttikadam9681 Před 10 měsíci +5

    एखाद्या घरातील महत्वाची व्यक्ती मयत झाल्यानंतर त्या घरातील अब्रूची लक्तरे किती वेशिवर आणून तुम्ही राजकारण करणार आहात याला काहीतरी मर्यादा ठेवा कारण कधी तरी तशी वेळ कुणावरही येऊ नये असे मला वाटते कारण नाथाभाऊ साहेब यांचा मुलगा व रक्षा ताईचा नवरा गेलाय आणि आम्ही त्यांच्यावर राजकारण करू लागलो हे बरोबर नाही.

    • @mmdmmd6723
      @mmdmmd6723 Před 3 měsíci

      TySathikakhadseni suresh jain Deckard ani etar anek ne sampvale n

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 Před 9 měsíci

    evidance asel tar bola pl police must tk u all

  • @vyankateshchikhalikar5895
    @vyankateshchikhalikar5895 Před 10 měsíci +4

    Tumi मीडिया हा असे बोला,तो तसा बोला.हे सांगण्यापेक्षा कोण चुकीचं बोला ते सांगा..

  • @santoshaware822
    @santoshaware822 Před měsícem

    फास्ट बोलायला सुरुवात कर भाऊ

  • @nitinsarkate6414
    @nitinsarkate6414 Před rokem +2

    Tya girishal akkal ahe ka

  • @vitthalwaghe5482
    @vitthalwaghe5482 Před měsícem

    जमत नाही उघड डोळे

  • @sudhakarsonawane1620
    @sudhakarsonawane1620 Před 9 měsíci +1

    Girishbhau tika v tipini kartana phakat rajkiy angle ne tika karunaka.aho aplya pramane mala suddha mulich ahet.tya muli Aaj na udaya sasari janar Ani asha वेळेस जर आपण काही कारणाने serious zalo tar आपणास पाणी कोण पाजणार आहे याचा विचार करा. विनाकारण राजकीय भावनेतून टीका करू नका.मे देखील माझे शिलक औषय मुली कडेच गागतो माझे😅 वय82वर्षाच्या आहे. 6:58

  • @asavaridhaygude2526
    @asavaridhaygude2526 Před 10 měsíci

    हे सगळ्यांना माहीत होतं तू काय वेगळं सांगितलंस

  • @jaysingdeshmukh3859
    @jaysingdeshmukh3859 Před rokem +4

    Aamchyakade ekhadyala Direct Veda Mhanta yet Nasel tr Aamhi tyala Dave Mhanto

    • @satishkamble2749
      @satishkamble2749 Před 9 měsíci

      आमच्याकडे एकाद्याला डायरेक्ट बडवता येत नसेल तर आम्ही त्याला वाजऊ का म्हणतो😂😂😂😂😂😂😂

  • @prabhakarpathak472
    @prabhakarpathak472 Před 8 měsíci

    याला लक्षात ठेवा,हा कांहींही न सांगता फक्त जास्तीत जास्त लाईक्स मिळवण्यासाठी व्हिडिओ करतो,पाहात जाऊ नका

  • @dmp2022
    @dmp2022 Před 3 měsíci

    महाजन हटाव, भाजप बचाव,
    चव्हाण हटाव, संस्कृती बचाव...
    लोकांच्या बायकांवर, पोरीवर सूनांवर कमेंट करणारे हटाव, खानदेश बचाव

  • @niteshkoli6021
    @niteshkoli6021 Před 10 měsíci +1

    अर्धवट विषय घेऊन येत जाऊ नका

  • @user-uw3nk9ue1e
    @user-uw3nk9ue1e Před rokem +9

    विलासराव देशमुख तसेच सचिन पायलट यांचा मृत्यू पण संशयास्पद होता

  • @ashokbhirud8827
    @ashokbhirud8827 Před rokem +8

    बायकांचे प्रकरणे अंगाशी यायला लागले होते

  • @anantkulkarni9129
    @anantkulkarni9129 Před měsícem

    तुला बोलता येते का पहिले ढिला वाटला व्हिडिओ

  • @VijayPhadatare-vw5mc
    @VijayPhadatare-vw5mc Před měsícem

    भरभर बोला जेवण केल नाही काय

  • @namdeosonwane9352
    @namdeosonwane9352 Před rokem +2

    Kiti panchat y re baba he koni ghetal yala

  • @kalpeshmusande4749
    @kalpeshmusande4749 Před rokem +3

    khup borr kela tuzi style

  • @GirishKamble-pr8wi
    @GirishKamble-pr8wi Před měsícem

    खडसे साहेब त्या गिरीश महाजनांच्या मायला झवा.

  • @netajigharage1414
    @netajigharage1414 Před 10 měsíci

    Ardhvatsarkhe vachun ky dakhvtos

  • @Anandapatil92
    @Anandapatil92 Před měsícem

    तेल,मसाला,चटणी लाऊन बोलता राव.

  • @dattatraymali2974
    @dattatraymali2974 Před 10 měsíci

    आज फालतू व्हिडिओ याच्यापुढे बोलू नका

  • @DadaRP
    @DadaRP Před 10 měsíci

    He amhala maahit hot navin kay tar maahiti milel as vatal hot aplyakadun pan kay fayada zala naahi

  • @anjalichougule8320
    @anjalichougule8320 Před 10 měsíci +1

    Apan sarva m l a mp koni aso family la rastyvar ante kay garj ahe ka tumala minister karun janten patvte kama karnysti te Kam karaki personal life madhe ka dhavla dhaval karta laj vatle paije Kam sodun asle Kam karta

  • @RehanShaikh62884
    @RehanShaikh62884 Před 10 měsíci

    Kahich garaj nahi na mahajn muddyacha bola na he kya baykansarkha yacha tyachya gharatla.

  • @rajendraaphale7089
    @rajendraaphale7089 Před 4 měsíci

    वेगळ काय सांगितले रे भावा तू

  • @Chetanlokhande78-je8fj4tl4v
    @Chetanlokhande78-je8fj4tl4v Před 4 měsíci +1

    कधीचे का झोपले होते का साहेब दहा वर्ष झाले या गोष्टीला ज्या गोष्टी तुम्ही नाथाभाऊ ला विचारताहेत त्या गोष्टी त्यांच्या पत्नी आणि रावेर लोकसभेच्या खासदार रक्षाताई खडसे यांना विचारा काकी बापा पेक्षा बायकोला सर्व गोष्टी माहिती असतात

  • @user-ed4bg8iz9l
    @user-ed4bg8iz9l Před rokem +1

    भाजपवाले,मनो, रुग्ण, आहे ते,का

  • @rajkumarpatil282
    @rajkumarpatil282 Před rokem +3

    फेकू... काय विषय सांगतोय काय

  • @rajabhauponde4139
    @rajabhauponde4139 Před rokem +5

    वाचाळवीर महाजन

  • @nanasahebkadam9114
    @nanasahebkadam9114 Před 4 měsíci

    पांचट व्हिडिओ

  • @kulkarnidharmaraj3482
    @kulkarnidharmaraj3482 Před 9 měsíci

    Jast suspens create nako karu baba time nahi itka

  • @bbh7469
    @bbh7469 Před 3 měsíci

    गिरीश तुझ्या घरात तुझ्या आईला फोन लावतो

  • @rajendragawande698
    @rajendragawande698 Před rokem +4

    Girish Mahajan Mahagai berojgari shetkari aatmahatya asli vishay bajula theun ghanerde rajkaran chalu aahe

  • @udaytakawale8980
    @udaytakawale8980 Před měsícem

    Are baba time waste ka karto Tula mahiti nahi ka tyani asel kele tar kashala tital dele faltu abp maza

  • @vaibhavbharsakle5911
    @vaibhavbharsakle5911 Před rokem +1

    Yala zopun batmya dyayla sanga yane purn batmi hat lambun sangitala alashi kuthla

  • @dashdok996
    @dashdok996 Před rokem +1

    Ky faltu mahiti teto

  • @rahullandge1909
    @rahullandge1909 Před 10 měsíci +1

    वेळ वाया घालवला

  • @ganeshtidke4772
    @ganeshtidke4772 Před 9 měsíci

    दाढी करून घ्या

  • @mr.saurabhghorpade3248
    @mr.saurabhghorpade3248 Před měsícem

    Nit bol re .ksa boltoy

  • @abhaytankar7980
    @abhaytankar7980 Před rokem

    ky rao he

  • @sachinpatil7796
    @sachinpatil7796 Před rokem

    कामाच बोल पटकन

  • @Patil___.
    @Patil___. Před 4 měsíci

    Bhangar reporting keli bhava...

  • @strikerop8815
    @strikerop8815 Před 10 měsíci

    फालतू presentation 😏😏

  • @legend4711
    @legend4711 Před 8 měsíci

    Ramsh ha satranj ka pagal ghel Cho kheladu hhachi khalub bharleli topic close karawa

  • @sandeepdighe6401
    @sandeepdighe6401 Před 11 měsíci +1

    Kashala time pass karata

  • @tanajisargare2698
    @tanajisargare2698 Před rokem +6

    भाजप नेते वाईट!!!!

  • @tatyas3138
    @tatyas3138 Před 9 měsíci

    लय बोर वाटला

  • @sushant_mote
    @sushant_mote Před 9 měsíci +1

    Kay tond kay bolnyachi paddhat

  • @ShantaramSonune
    @ShantaramSonune Před 10 měsíci

    Video kasa watla. Kay watla. Aamhala kahi ghene dene nahi. Rikamchot patrakarita. Dusre kahi vidhayak vikasachs vishay ghya.

  • @Gavit.S.15
    @Gavit.S.15 Před 9 měsíci

    घंटा काहीं समजलं नाही

  • @tukaramsaruk5303
    @tukaramsaruk5303 Před 3 měsíci

    Maharashtra t Fadnish w mahajan Gi sarkhe nalayak masnse sapadanar nahit.

  • @guneshchaudhari9878
    @guneshchaudhari9878 Před 9 měsíci

    Yadya bhokachya😂
    Sang ki ky zale hotey..!

  • @rsgharge338
    @rsgharge338 Před měsícem

    दुर्दैवी घटना..

  • @kulkarnidharmaraj3482
    @kulkarnidharmaraj3482 Před 9 měsíci

    Lavkar bola ja

  • @prakashpatil6934
    @prakashpatil6934 Před 4 měsíci

    फडणवीस रक्षा खडसे तिकीट कँन्सल करा दुसराउमेदवार द्या