रोहित पवारांच्या टीकेला रक्षा खडसेंचं प्रत्युत्तर | Raksha Khadse on Rohit Pawar | NCP VS BJP

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • रोहित पवारांच्या टीकेला रक्षा खडसेंचं प्रत्युत्तर | Raksha Khadse on Rohit Pawar | NCP VS BJP
    #rohitpawar #rakshakhadse #bjpmaharashtra #ncp #maharashtrapolitics #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Komentáře • 121

  • @eknathmane7844
    @eknathmane7844 Před rokem +33

    हिला पक्ष फोडणे..पाठिंबा देऊन सरकार स्थापन करणे हेच कळत नाही आणी खासदार झाल्या...

    • @sanjujadhav7464
      @sanjujadhav7464 Před měsícem

      त्या मंत्री झाल्या तुम्ही कुठंय बघा जरा आरशात

  • @tukaramdevhade-ou1ii
    @tukaramdevhade-ou1ii Před rokem +4

    ऐकनाथ साहेबामुळे तुम्ही .खासदार

  • @anilipar1777
    @anilipar1777 Před rokem +42

    महाविकस आघाडीने कोणता पक्ष फोडला होता?? कृपया सांगावे.. मॅडम जरा खरं तरी बोला.. जरी तुम्ही BJP मध्ये असाल तरी जुने निष्ठावंत म्हणून एखादा व्यक्ती सत्य बोलणारा असावा.. तुम्हाला खडसे साहेबांनी bjp दाखविली.. तुम्ही त्यांना शिकवू नका..

    • @sanjaykadam2278
      @sanjaykadam2278 Před rokem +2

      आधाळा आहे कि बैरा उघडा डोळे बघा निट भाजपा शिवसेना कोनी फोडली होती शरद पवारांनी
      एक महत्त्वाच शरद पवार हे छत्रपती संभाजी नगर पुढे ओळखतात ईकडे नही मग सुफिया सुळे हो या शरद पवार
      डिपोजीत जप्त होईल कोणी विचारत नही पवार खानदान ला

    • @sanjaychavan6545
      @sanjaychavan6545 Před rokem

      ​@@sanjaykadam2278अंध:भक्त

    • @sureshpatil5604
      @sureshpatil5604 Před rokem

      अरे आजोबा आ😊आयुष्य भर फोडाफोडी करत आलाय

  • @BHARATJAGTAP-tj5pm
    @BHARATJAGTAP-tj5pm Před rokem +44

    संसदेत भारती पवार बोलत असताना कुचेष्टेने हसणारी हीच का ती?

  • @suhasrane7999
    @suhasrane7999 Před rokem +15

    जळगाव वासियांना एकच विनंती या बाईला पाडूच नका तर आपटा ही बाई परत दिल्ली बघू शकणार नाही याची काळजी घ्या.

  • @nananagvekar1936
    @nananagvekar1936 Před rokem +3

    खासदार मॅडम तुमची किंवा राजकारणात येण्यासाठी खडसे साहेब तेव्हा बोलताना शब्द जपून नात्यांमध्ये दुरावा होणार नाही याची काळजी

  • @arjungote4788
    @arjungote4788 Před rokem +7

    दादा वयाचा शरीर मन बुध्दी ह्यावर परिणाम होत असतो. हया वयात स्वतःला पर्याय नाही देवू शकत. नेत्यांनी नेते बनवायचे आसतात टिकवायचे आसतात स्वतः विचारावर ठाम राहायचे आसते

  • @sanjujadhav7464
    @sanjujadhav7464 Před 2 měsíci +1

    रोहित पवार तुमची एवढी पण पात्रता नाही एवढ्या मोठ्या गोष्टी करायला, रक्षा खडसे कुठं तुम्ही कुठं

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue Před rokem +22

    रक्षा खडसे तुम्ही फक्त आयात नेत्यांच्या सतरंज्या च उचलणार बाकी काही नाही. महागाई पेट्रोल दरवाढ गॅस दरवाढ वैगरे तुम्हाला दिसत नाही. याविषयी तुम्ही कधी तरी विचार करा.

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 Před 11 měsíci

      Sir mahagai congress chya kalat sudha hoti pan te tumhala nahi disnar. berojgaari congress chya kalat suddha hoti te tumhala nahi disnar karan tumhi congress bhakt aahat.

  • @riteshkanade7935
    @riteshkanade7935 Před rokem +9

    पवार साहेब या वयात सुध्दा लडतायत..... ह्याचच आश्चर्य वाटतंय......?

  • @shivajipatil1858
    @shivajipatil1858 Před rokem +2

    अगं बाई तू आलीस निवडून सासरे जवान तुझा कशाला नाटक तू 2024 आली पराभव ची यादी आहेस

  • @anirudhadhote
    @anirudhadhote Před 11 měsíci +1

    खूब सजेगी महफिल जब मिल बैठेंगे तीन यार पप्पू , पेंग्विन और भ्रष्टाचार । पसंद है उनको केजरीबार ।

  • @dashrathmore933
    @dashrathmore933 Před rokem +15

    हया बाईला काय बोलायचं नक्की समजलंय का.काही पण बरलतेय

  • @amittadavi5514
    @amittadavi5514 Před rokem +11

    सध्या तुम्ही राहता कुठं . खान्देशनी आता बीजेपी ला जागा दाखवावी .

  • @rohidaspadekar1854
    @rohidaspadekar1854 Před rokem +3

    रक्षाताई सासऱ्यावर अन्याय झाला.तु सासऱ्याची नाही झाली तु जनतेची काय होणार

  • @sarvadnyashinde7442
    @sarvadnyashinde7442 Před rokem +9

    Bai महविकास आघाडी मध्ये पक्ष नाही फोडला

  • @sambhajisawant656
    @sambhajisawant656 Před rokem +2

    सुनबाई खुपचं हुशार तुम्ही अमेरिकेला जाव

  • @ganeshsonawane937
    @ganeshsonawane937 Před rokem +4

    श्रीमती खडसेंची समज कमी आहे, एकदा त्यांनी
    म. वि आ कशी स्थापन झाली हे जाणून घ्यावी, कारण उद्धव ठाकरेंनी भाजप ल सोडल्या नंतर आघाडी अस्तित्वात आली.तुमचा लोकसभेचा इतिहास काय व रिपोर्ट मतदारांना द्यावा काय दिवे लावलेत ते?

  • @shivanathborude6391
    @shivanathborude6391 Před 11 měsíci

    फुकट भावनिकतेतुन पद मिळवणं
    व स्वत: मिळवणं.......यात खुप फरक असतो.

  • @vishwaspatange1930
    @vishwaspatange1930 Před 11 měsíci

    रोहित तुम्ही आजून बच्चे आहात भाजपवर आरोप करण्या अगोदर आपल्या पूज्य आजोबांचा इतिहास काढा किंवा तपासा म्हणजे कळेल आजोबा फोडा फोडीत किती माहीर होते तुम्हीही त्याच घराण्यातले तुम्ही वावघ्ये काय बोलणार ताई तुम्ही लढा आम्ही सर्व जनता तुमच्या मागे आहोत

  • @user-xz5go3fx7l
    @user-xz5go3fx7l Před rokem

    रोहीत जी आपण आजोबांचा कित्ता गिरवत आहात.महाराष्ट्र शाहु,फुले,अंबेडकर चा तर आहेत.पण हा महाराष्ट्र प्रथम शिवछत्रपति शिवाजी महाराजांचा आहे.हे विसरू नका ?

  • @sandeshsangle1399
    @sandeshsangle1399 Před rokem +5

    ताई गफ बसा आता

  • @sachinbhor2605
    @sachinbhor2605 Před 11 měsíci +1

    राष्टवादीने शिव सेना फोडली नंतर भाजपने राष्टवादी फोडली

  • @user-tp9oq7iq8z
    @user-tp9oq7iq8z Před rokem +1

    रक्षा तु आधी स्वतःची रक्षा कर. भाजप तो गयो. 2024

  • @arunshinde4
    @arunshinde4 Před 11 měsíci

    एकत्रित लढायच आणि नंतर महाराष्ट्राला मिळुन लुटायच आणि नंतर आपआपसात संपत्ती वाढविण्यासाठी शर्यत लावायची ,
    हुशार जनतेन आतापर्यंत हाच अनुभव घेतलाय.

  • @rohidasmetkari3306
    @rohidasmetkari3306 Před 11 měsíci

    अजित दादा लहान नेते तर नाहीतर रोहित पवार साहेब ती तर त्यांना कळतंय ना तुमचे पवार साहेबांनी पाठवलेले आहे अजित दादांना तिकडं जा

  • @sanjayshinde7341
    @sanjayshinde7341 Před rokem +2

    खडसे मॅडम भाजप म्हणजे निर्लज्जपणा कळस आहे तुम्ही काही सारवण करू नका जनता सब जानती है

  • @BlackMamba6131_pubg
    @BlackMamba6131_pubg Před rokem +3

    सासऱ्याच्या जीवावर खासदार आता बघू कशा निवडून येतात

    • @sanjujadhav7464
      @sanjujadhav7464 Před 2 měsíci

      आली रे निवडून रेकॉर्ड मतांनी, मंत्री पण झाली केंद्रात, हा भाजपा आहे, गल्लीतला पक्ष नाही 😅

  • @user-xz5go3fx7l
    @user-xz5go3fx7l Před rokem

    रोहित पवार तुम्ही आणि तुमची आत्या परप्रकाशीत आहात.साहेब च्या प्रकाशात चाचपडडणारे तुम्ही आहात.पण अजित दादा हे स्वयमेव व स्वयम प्रकाशीत आहेत.त्यांना भविष्य आहे.

  • @akshaydeokate4662
    @akshaydeokate4662 Před rokem +2

    Teva concept clear hoil

  • @sureshpatil5604
    @sureshpatil5604 Před rokem

    अहो सहा महिने आधी पवार आणी संजय यानी कुटिल कार स्थान केल आनं युती फोडली

  • @pralhadbirari9340
    @pralhadbirari9340 Před rokem

    यांना अजित पवार शिदे यांना कोणी फोडले हे समजत नाही वाटत नाहीतरी ही खासदारकी शेवटचीच आहे हे समजा.

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 Před 11 měsíci +1

    What happened in Nov,2019 and who was more responsible for that.Yes you can fight but winner will be BJP

  • @shivajipokharkar7317
    @shivajipokharkar7317 Před 11 měsíci

    खडसेबाई रोहीत पवार काय खोट बोलले

  • @MarathiPadapath
    @MarathiPadapath Před rokem

    हे तर आठवीच्या मुलांना नाही माहित होतं की त्याने महाविकास आघाडी मध्ये शिवसेना फोडली असं म्हणत आहे हे

  • @laxmanhumbad7337
    @laxmanhumbad7337 Před rokem

    आरे बाबा तूझी माणसं तूलासोडून गेली कागेले तेपहा

  • @krushnapadule1226
    @krushnapadule1226 Před rokem +1

    Rohit Pawar 1 no ahe t

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 Před rokem

    हिचा पण नाथाभाउ व पंकजा मुंढे होईल.

  • @bandubhaunalat4409
    @bandubhaunalat4409 Před 10 měsíci

    इटली समोर झुकले आहे अनेक वेळा मंडळ समोर झुकले

  • @prabhakarshinde9684
    @prabhakarshinde9684 Před rokem +1

    अन्याय तर होत आहे

  • @umeshbauskar9894
    @umeshbauskar9894 Před rokem +4

    तुम्ही कितीही महाविकास आघाडी वर टीका केली तरीपण तुम्हाला लोकसभेचे भाजपा तिकीट देणार नाही

  • @MarathiPadapath
    @MarathiPadapath Před rokem

    Thik

  • @jayalotlekar7046
    @jayalotlekar7046 Před rokem

    great rakshtai.

  • @chayasabae2144
    @chayasabae2144 Před rokem +3

    Pakashacha patimba ghetala hota bai...paksh fodala navhta

  • @rajkumarkhuspe8498
    @rajkumarkhuspe8498 Před 11 měsíci

    त्यांनी केलं म्हणून तुम्ही करणार ते उद्या नागडे नासतील तुम्ही नाच नार का

  • @kiranpatil2943
    @kiranpatil2943 Před rokem

    आज पर्यंत भ्रष्टवादीने दुसर्या पक्षाच्या किती जणांना प्रवेश दिला हे सांगाव आज्या अजुन राजकारणात का आहे तर अजून पोट भरलेल नाही

  • @sanjujadhav7464
    @sanjujadhav7464 Před měsícem

    तू का तुझा जिल्हा सोडून दुसऱयाच्या मतदार संघात जाऊन तिथले मतदार फोडले.

  • @sanjayantarkar
    @sanjayantarkar Před rokem +1

    महाविकास निवडून आले नव्हते तरी गद्दारी करून सत्तेवर बसले. स्वतः पवार साहेबांनी आम्ही विरोधी बाकावर बसण्यासाठी निवडून दिले आहे असे जाहीर विधान केले होते मग त्यांच्याच विधाना प्रमाणे UT ला काहीही कर्तृत्व नसलेल्या ला बसवले?

  • @appamadane9492
    @appamadane9492 Před 11 měsíci +1

    भाजपा

  • @dr.eknathdhere2383
    @dr.eknathdhere2383 Před 11 měsíci

    फक्त मोदीजी

  • @anandkarekkar7732
    @anandkarekkar7732 Před 11 měsíci

    तुमच्या आजोबांनी आयुष्यभर काय केलं हे पहिल्यांदा माहिती करुन घेणे.

  • @user-be9fp9br2g
    @user-be9fp9br2g Před 11 měsíci

    तु काय केले लक्षात ठेव रोहित

  • @jayprakashbhosale1048
    @jayprakashbhosale1048 Před rokem +1

    Hila कसे एमपी केल त्याची कीव येते jila पक्ष foda fodi कळतच नाही ugach usan avsan आणून बोलायला लागली तू पुढे घरी basnar hi नक्की

  • @ashoksangale4402
    @ashoksangale4402 Před rokem

    मॅडम,
    महा ----साहेब ला
    सांभाळा
    बस एवढंच 😂😂

  • @namdeoshelke1006
    @namdeoshelke1006 Před rokem +1

    धनगर समाजाचा आरक्षण लागू करा

  • @tanajikangude6103
    @tanajikangude6103 Před rokem

    Dada fakt 1 ch ahe ajit dada

  • @sanjaykadam2278
    @sanjaykadam2278 Před rokem

    रोहीत पवार आपल्या घराची राख होइल हे शरद पवारानी विचार केला नसेल
    बोला पेड बभुल का आम कहा से लाऊ शरद पवारांना विचारा आता कस वाटत

  • @sureshpatil5604
    @sureshpatil5604 Před rokem

    पवार च्या घराणेशाही च समर्थन करु नका

  • @ambalalpawar3818
    @ambalalpawar3818 Před rokem +1

    सासरा उभा राहतो हे तुझा....
    प्रचार करनं पडीनं यडी .......

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 Před rokem +2

    Bawlat bai

  • @panditamrute5333
    @panditamrute5333 Před rokem

    घरचा भीत नाही

  • @Harry12396
    @Harry12396 Před rokem

    रक्षा नाव आहे आणि भक्षकांची रक्षा

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 Před rokem

    Raksha Bai Tumhi Kai Parat Nivdun Yet Nahi Shevat Chi Khasdhargi Aapli

  • @namdevkokate2612
    @namdevkokate2612 Před rokem

    बालिश विचार रक्षाबाईचे.

  • @paragchaudhari7964
    @paragchaudhari7964 Před rokem

    Raksha khadse will win only on ncp ticket if bjp denies him ticket in 24 that's all

  • @ramakhapre9447
    @ramakhapre9447 Před 11 měsíci

    किती फेकाफेकी करशील. तुम्ही निवडणूक लढताना कोणासोबत युती केली होती आणि सरकार स्थापन करताना कोणाला सोबत घेतल.आणि ज्याला सोबत घेतल तो तुमच्या युतीचा घटक पक्ष होता काय. काका पावसात भिजून देखील एकहाती सत्ता आणू शकले नाहीत ह्यावरुन काकाची शक्ती कीती ते समजा.

  • @akshaydeokate4662
    @akshaydeokate4662 Před rokem +2

    Madam aapn jara study karava fodafodi vr fadnavisnan kadun...

  • @satishtawade842
    @satishtawade842 Před rokem

    ED लागलेले सगळे स्वच्छ झाले.

  • @pvpatil-wk3fl
    @pvpatil-wk3fl Před rokem +1

    Aag bai. Raksha tu magashil
    Bhiksha

  • @dr.ingaledevidas2389
    @dr.ingaledevidas2389 Před 11 měsíci

    आता हा शहाणपणा करणारा राहिलाय

  • @balakrushnachendagegmaill8463

    बारामती पुढे महाराष्ट्र झुकणार नाही वाकणार नाहीत

  • @sudamandhale628
    @sudamandhale628 Před rokem

    तुझ्या आजोबा नी चालू केलेले आहे

  • @bhausosangale5759
    @bhausosangale5759 Před rokem +2

    Bharti pawart bolt astana hasnati hech ti evdach 7 month parat ghari bhakri kara

    • @tanajikumbhar1555
      @tanajikumbhar1555 Před rokem

      सगळे एका माळे चे मणी.

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 Před 11 měsíci

      तुमच्या कडे पण पैसे आहेत की

  • @vijayjadhav-bp7yl
    @vijayjadhav-bp7yl Před rokem

    Br mavshi

  • @darbarsingpatil6247
    @darbarsingpatil6247 Před rokem

    Tai tumchi Shevatchi panch varshik kahi pan bola

  • @MalatiSawant-ck3zs
    @MalatiSawant-ck3zs Před rokem +2

    Rohit dada

  • @anilkhawale115
    @anilkhawale115 Před rokem

    Tai rastrvadi madhe yeun ja

  • @suhasineedeshpande3607

    Khadase na bajula kele mahila aaghadi deun takli aavaj band

  • @abasahebakolkar6052
    @abasahebakolkar6052 Před rokem

    मराठा आरक्षणासाठी काय ते बोला.

  • @anilyewale
    @anilyewale Před rokem

    Tai aatta 1 year baki nanter ghari basa parat nahi aamdar & khasdar

  • @sandipdeshmukh8225
    @sandipdeshmukh8225 Před 11 měsíci

    Tumi kai tech kelay

  • @mulikgaming4500
    @mulikgaming4500 Před rokem

    Raksha tai tyani jantecya hitasathi ekatr ale hote tumhi tumcya svarthasathi sen khal

  • @krushnapadule1226
    @krushnapadule1226 Před rokem

    Hi binakalechi bai ahe

  • @panjabraochavhan1129
    @panjabraochavhan1129 Před 11 měsíci

    Suruvat tar tumhich keliye

  • @pravinphadtare5998
    @pravinphadtare5998 Před rokem +1

    टरबूज

  • @rahulgaikwad6791
    @rahulgaikwad6791 Před rokem

    Bai tula tikit bhetel ka ya veles 😂

  • @AnilPatil-yv4rp
    @AnilPatil-yv4rp Před rokem

    पवार घराण संपवायला पाहीजे

  • @yogitasahane8528
    @yogitasahane8528 Před rokem

    Madam bjp la fakt fodta yet

  • @Shreyashmasal
    @Shreyashmasal Před rokem +3

    Tumhi kay kely

  • @dattachavan9215
    @dattachavan9215 Před 11 měsíci

    Jhopa yenar tar modi

  • @rajgore9455
    @rajgore9455 Před rokem

    Sasryacha Jivavar khasdar jhalya an tumhala kay kalnar

  • @chandrakantpagar4789
    @chandrakantpagar4789 Před rokem

    Bjp la ata ghabarla ahe...aple kay hoil😂😂😂

  • @suhasineedeshpande3607

    Rohit pawar ajitdada pudhe chalalet fodafodi sharad pawar kartat tyanach boltat

  • @maheshthosar6288
    @maheshthosar6288 Před rokem

    Bjp La Matdan nhi.... Ata sutti nhi

  • @RatnadeepKambale-op7tr

    Study kara mag bola

  • @mukundgaikwad
    @mukundgaikwad Před rokem

    Pagal Aurat! 🤣

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 Před rokem +1

    Bjp makde

  • @Shreyashmasal
    @Shreyashmasal Před rokem +2

    Tumcha nako

  • @yogeshdeore2164
    @yogeshdeore2164 Před rokem

    Tuji layki ky g bikari

  • @ravindrarajput8045
    @ravindrarajput8045 Před rokem

    agadi barobar vahinisaheb