MIDC कामगार सध्या कोणत्या परिस्थितीतून जात आहेत ? त्यांच्यासमोरच्या समस्या काय आहेत ? | Bol Bhidu

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 04. 2022
  • #BolBhidu #MIDC #MIDCWorkers
    देशाच्या एकूण इन्कम टॅक्स पैकी ३८% महाराष्ट्रातून जातो, तसेच एकूण GST पैकी १५% सुध्दा. म्हणजेच औद्योगिकीकरण झाल्याने महाराष्ट्रात उद्योग धंदे सुरू आहेत पण ह्या आकड्यांच्या जाळ्यात असंघटित कामगार आणि त्यांच्या समस्या याविषयी चर्चा होताना दिसत नाही
    तसच आपण इन्फोसिस संदर्भातील १/२ एपिसोड केले होते त्यात कमेंट बॉक्समध्ये खूप जणांनी MIDC मधील कामगारांचे प्रश्न मांडण्याची विनंती केलेली आणि त्या साठीच आजचा आपला एपिसोड आहे.
    Maharashtra accounts for 38% of the country's total income tax, and 15% of the total GST. In other words, due to industrialization, industries are operating in Maharashtra, but in the net of these figures, there is no discussion about unorganized workers and their problems.
    Also, we did 1/2 episode about Infosys in which many people in the comment box requested to ask questions of MIDC workers and that is why we have today's episode.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Komentáře • 315

  • @kshitijlad2414
    @kshitijlad2414 Před 2 lety +91

    एमआयडीसी मधील कामगार खूप कष्ट करतात..पण त्यांना त्या प्रमाणात मोबदला मिळत नाही😢

    • @shreyagoodluck
      @shreyagoodluck Před rokem +1

      Kay santosh bhava 12 hour kam karun ghetat . An payment fakt 13000 rupees

  • @nikhildhiwar
    @nikhildhiwar Před 2 lety +47

    स्वातंत्र्यपूर्व काळात कामगारांचे प्रश्न मांडण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. पण आजच्या काळात बाबासाहेबांसारखा एकही नेता नाही. आज फक्त राजकारण करणारे नेते आहेत. हा मुद्दा फक्त व्हिडीओ बघून सोडून देण्यासारखा नाहीये. यावर खरंच काम करण्याची गरज आहे.

  • @asambre6520
    @asambre6520 Před 2 lety +49

    MIDC खूप पिळवणूक करते कामगारांची. eg.10 माणसांचे काम 7 माणसांकडून करून घेतात कंपन्या. आणि 8 तासांचे काम कधीतरी जास्त तास सुध्दा करवतात. कधी कधी ओव्हर टाईम चे डबल पैसे देत नाहीत. परत सलग 8 तास न थांबता काम करावे लागते.

  • @strangelife1121
    @strangelife1121 Před 2 lety +41

    सुंदर विषय अचूक मांडणी योग्य मुद्दे अशाच विषयांची निवड करा जेणेकरुन मुख्य पण फेटाळून लावलेले मुद्दे उजेडात येतील🥰🥰

  • @chaitanyabhandarkar9977
    @chaitanyabhandarkar9977 Před 2 lety +18

    बोल भिडू चे धन्यवाद या विषयाला हात घातल्याबद्दल .मी दहा ते बारा वर्ष कंपन्यांमध्ये काम करतो मी खूप अनुभव घेतला आहे .कामगारांसाठी धोरण ठरवले आहे पण ह्या धोरणा नुसार कपण्या चालत नाही याला जिम्मेदार कंपनी नाही तर कामगार आहेत .कारण भारतात बेरोजगारी जास्त आहे कमी मोबदला का होईना काम मिळणे लोकांना महत्वाचे असते त्याच्या मुळे कंपन्यांना कमी पैशात कामगार मिळतात .आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कॉन्ट्रॅक्टर चा आहे.हा कॉन्ट्रॅक्टर महिन्याला प्रत्येक कामगारांचे पगाराच्या 20ते25 टक्के रक्कम खातो .हा कॉन्ट्रॅक्टर कशाला पाहिजे .तर कपनी थ्रू घेतला की कामगाराला कायमस्वरूपी कपन्याना रुजू करावे लागतो .पण कॉन्टॅक्ट थ्रू घेतला की कायमस्वरूपी घेण्याची गरज नाही हा कायदा आहे .मला वाटते कॉन्ट्रॅक्टर पद्धत बंद करावी आणि कॉन्ट्रॅक्टरला मिळणारी कमिशन कामगारांना द्यावी आणि कपण्याना कायम स्वरुपी कामगार रुजू करण्याची शक्ती नसावी कारण कपणी भविष्यात बंद पडली तर कायम स्वरुपी कामगारांना त्यांचा पगार चालूच ठेवावा लागतो त्यामुळे कपन्या कामगारांना कायम स्वरुपी करून घेत नाही ...

  • @vivekpawar6428
    @vivekpawar6428 Před 2 lety +39

    खाजगी कंपनी मध्ये सुद्धा मोठा भ्रष्टाचार होतो त्याच्यावर पण व्हिडिओ बनवा.

  • @jacksparow1331
    @jacksparow1331 Před 2 lety +53

    NEEM, NAFS या कमवा आणि शिका या योजनेच्या नावावर कामगारांची पिळवणूकचालू आहे त्यावर1व्हिडीओ बनवा सर.

  • @adityamaske8667
    @adityamaske8667 Před 2 lety +15

    आजच्या काळात कंपनी च्या मालकांचे वरपर्यंत संबंध चांगले आहेत,त्यामुळे खाली काम करणारा कामगार,याकडे लक्ष द्यायला कुठल्या ही नेत्याला इंटरेस्ट नाही.

  • @mahendragadade873
    @mahendragadade873 Před 2 lety +35

    मि 10 वर्ष कामं केलं कंपनीत आता गावाला शेती करतोय

  • @surajgangawane1442
    @surajgangawane1442 Před 2 lety +21

    खूपच गंभीर विषय आहे दादा तितक्याच पोटतिडकीने मांडला आहेस धन्यवाद 🙏

  • @shubhamgawande7858
    @shubhamgawande7858 Před 2 lety +28

    अगदी खर सर्व मी केलं आहे midc मधे पण १२००० मधे काही होत नाही... शिकलेले बेरोजगार मुले खूप आहेत जॉब भेटत नाही भेटला तर १०-१२००० वर भेटतो दुसऱ्या City जाऊन नाही भागात काय करा समजत नाही त्यात वय वाढत आहे

    • @tejaschaudhari4206
      @tejaschaudhari4206 Před 2 lety +4

      हो ना भाऊ प्रॉब्लेम झालाय काय समाजात नाय वरतून मुलगी म्हणते पॅकेज पाहिजे मोठं

    • @sureshbadgujar9239
      @sureshbadgujar9239 Před 2 lety +2

      12000hajar pan nay re 11500ch bhetto...12hajar kutatari bhettat

  • @sushilpawar9212
    @sushilpawar9212 Před 2 lety +22

    मी 2015 मध्ये एका mss सेक्युरिटी एजन्सीमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होतो परंतु त्या कॉन्ट्रॅक्टरने आमचे प्रत्येकी चाळीस-पन्नास हजार रुपये अजूनही दिलेले नाही असे आम्ही पंचवीस सेक्युरिटी गार्ड आहोत आम्हाला कामगार आयुक्त कडे सुद्धा दाद मिळाली नाही वकील करायला आमच्याकडे तितकासा पैसा नाही सरकारी वकिलांचे नियम तर भलतेच आहेत. काय करावं आम्ही गरीब कामगारांनी कॉन्ट्रॅक्टर चे काम इतर ठिकाणी अजूनही चालू आहे. आम्हाला कोणी न्याय देईल का?

    • @user-qq2pz3tc2q
      @user-qq2pz3tc2q Před 2 lety

      तुमचा contact no द्या आणि mss चे ऑफिस कुठे आहे

  • @rajugaikwada6958
    @rajugaikwada6958 Před 2 lety +18

    कामगार च जबाबदार
    हे कधीच एकत्र येत नाही
    लढत नाही

  • @bdpawar425
    @bdpawar425 Před 2 lety +12

    मी एमआयडीसी मध्ये २ वर्ष काम केले. त्यानंतर कोरोना आला आणि जॉब सुटला. एक वर्षानंतर मग कॉन्ट्रॅक्ट वर का होईना,MNC मध्ये काम करायला सुरुवात केली. पण त्यांनी इतका त्रास दिला की मी २ महिन्यात काम सोडले. एमआयडीसी कामगार, त्यातल्या त्यात कॉन्ट्रॅक्ट कामगारांना खूप त्रास आहे. कोणतेही सरकार असो, आमच्याकडे दुर्लक्ष करतात. वेळेवर वेतन, नियमित पगारवाढ, अठवड्याला २ दिवस सुट्टी अन् मर्यादित ८ तास काम एवढी जरी मागणी पूर्ण केली तरी ९०% कामगारांचे जीवन सुधारेल.

    • @sureshbadgujar9239
      @sureshbadgujar9239 Před 2 lety

      आठवड्याला सुट्टी पण पाहिजे का असा कसा hoin baba.. काम tr केलाच पाहिजे

    • @bdpawar425
      @bdpawar425 Před 2 lety +2

      @@sureshbadgujar9239 अठवड्यात फक्त पाच दिवस काम राहायला हवे. सर्व जगात आहे, मग भारतात का नाही? भारतातल्या लोकांना गुलाम समजता काय?

    • @sureshbadgujar9239
      @sureshbadgujar9239 Před 2 lety

      @@bdpawar425 ho kay..he khare aahe ka??mg tr changlach hoil... weekend la baher jayla

    • @staywithsagar6512
      @staywithsagar6512 Před rokem

      ​@@sureshbadgujar9239are lvdya tu kon ahe...

  • @punjabautade3449
    @punjabautade3449 Před 2 lety +27

    सर ग्रामीण भागातील नामांकित कंपनी मधील कंत्राटी कामगारांची पण अवस्था अशीच आहे कंपन्या परमनंट व कंत्राटी यात खूप भेदभाव करतात

    • @adityamaske8667
      @adityamaske8667 Před 2 lety +4

      Ha anubhav khup कमीपणा दाखवून देतो

  • @hindividiosong3710
    @hindividiosong3710 Před 2 lety +7

    सर खूप चांगला विषय तुम्ही मांडला आहे पण आपल्या राज्यातील खाऊ राजकारणी आणि जे कोणी सुशिक्षित या राज्याचे मक्तेदार आहेत ते सदैव झोपलेले आहेत कामगार आपल रक्त ओकून मरतोय कोणाला वाचा फुटली नाही

  • @shivajishinde4284
    @shivajishinde4284 Před 2 lety +5

    अतिशय चांगला विषय मांडला आहेसा. आज बघायला गेलो तर कामगारांची बिकट अवस्था आहे. खास करून असंघटित कामगारांची अतिशय वाईट अवस्था आहे. आणि ह्या कामगारां कडे कुठल्याही पक्षाच्या नेत्याचे लक्ष नाही. हे दुर्दैव आहे. आणि ठेकेदारी मुळे आणखीनच कामगारांची नुसती वाट लागलेली आहे.तुम्ही यावर व्हिडिओ बनवुन प्रकाश टाकला म्हणून तुमचे मनापासून शतशः आभार. धन्यवाद.

  • @umeshrajput8416
    @umeshrajput8416 Před 2 lety +38

    आजच्या काळात कामगार ला 10 15 हजार परवडत नाही त्यांना २५ ते ३०हजार पगार असला पाहिजे

    • @sureshbadgujar9239
      @sureshbadgujar9239 Před 2 lety +5

      Bhaii.15hajar kute bolto khartar 9900,10900,11500ashe pagar aahet lokanna tyatlach mi ek aahe..ektr purn 12 bhetat ny 11700,600asach bhetto

    • @ganeshborude9734
      @ganeshborude9734 Před 2 lety +2

      @@sureshbadgujar9239 बरोबर

  • @dnyaneshwarwagh8873
    @dnyaneshwarwagh8873 Před 2 lety +10

    मुळात contract system बंद करायला हवी , कंपनी कडून जे मुळ वेतन कामगारांना दिले जाते ते जरी प्रत्यक्षात त्यांच्या हाती आले तरी देखील मोठ्या प्रमाणात बदल होईल...

  • @adityamaske8667
    @adityamaske8667 Před 2 lety +4

    या विषयावर काहीतरी बोलावं हीच इच्छा होती....सद्ध्या कॉन्ट्रॅक्ट वर काम करणाऱ्या तरुण मुलांची अवस्था खूप बेकार आहे त्यांना अप्रत्यक्षपणे गुलाम बनवून ठेवलं गेलं आहे.मोठ मोठ्या कंपन्या या त्या क्षेत्रात कायमस्वरूपी व कॉन्ट्रॅक्ट वरच्या तरुणा सोबत भेदभाव केला जातो.त्यात खूप काम करून देखील वागणूक ही कमीपणाची.आणि राहिला विषय lunch टाईम तर तो असतो 25min 11.20la hoto त्यात 5मिन हात धुवायला तिथून कॅन्टीन का जायला 5मिन तिथं लाईन मधे 5मिन राहिले 10मिन मधे त्यांची अपेक्षा मुलांनी जेवण करून यायचं आणि आल्या आल्या लाईन चालू असते तर लागा कामाला आणि उशीर का झाला सांगितलं की लाईन होती sir, भात संपला होता sir,sir boltat this reason not acceptable!🏌️

  • @connectwithamolg4217
    @connectwithamolg4217 Před 2 lety +5

    कामगाराच्या कामाचे तास वाढीचे फायदे आणि तोटे /परिणाम यावर व्हिडिओ बनवा

  • @BhushanAhire002
    @BhushanAhire002 Před 2 lety +6

    खूप चांगला मुद्दा घेतला सर 100% खरं आहे

  • @sarangsonawane
    @sarangsonawane Před 2 lety +7

    तुमच्या unacademy ते bol bhidhu पर्यंतच्या प्रवासाबद्दल सांगा

  • @krushnatawre2624
    @krushnatawre2624 Před 2 lety +4

    अगदी बरोबर आहे हे लेबर contrak वाले midc मधे दिसायला नाही पाहीजेत
    सुशिक्षित मुलांच्या आयुष्याशी खेळतात ते..

  • @shrikantshinde7191
    @shrikantshinde7191 Před 2 lety +6

    Swiggy, Zomato,dunzu आणि ऑनलाईन
    फूड delivery या कामगार वर एक एपसोड बनाव सर

  • @sonalikhokale5901
    @sonalikhokale5901 Před 2 lety +2

    Ex- .....मोटर्स मधे परमानंटला पगार हा 45-50 हजार असेल व टेंपररी ला 15-20 असेल तरी ही काम सेम असुन ही किवा जास्त असून ही 30 हजार रू चा फरक हा कशा साठी.

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 Před 2 lety +17

    "बिडू"च मनापासून धन्यवाद.
    कामगाराची कैफियत सुंदर मांडली.
    पण बिडू ने मुंबईतील मराठी गिरणी कामगारांच्या तो कसा आणि कुणी (पडद्या मागून )मुळासकट संपवला.
    वर एक व्हिडिओ जरूर बनवा.
    समस्त मराठी माणूस आपला सदैव ऋणी राहील.
    जय महाराष्ट्र.

  • @vikasjamdhade7190
    @vikasjamdhade7190 Před 2 lety +19

    Best discussion 👌 👏 👍 💯

  • @tanmaydchavan1210
    @tanmaydchavan1210 Před 2 lety +5

    महाराष्ट्रदिनाच्या व कामगार दिनाच्या आपल्या संपूर्ण बोल भिडू परिवाराला हार्दिक शुभेच्छा 🚩महाराष्ट्र दिन चिरायू होवो 🙏

  • @pratikpatil6639
    @pratikpatil6639 Před rokem +1

    दादा मी कंपनीत नोकरी करतो पण कंपनीन PF -Esic या सुविधा कंपनीन बंद केले आहे 1 वर्ष ते 2 वर्ष Neem, Naps वर कंपनीत कामाला घेतात आणि 2 वर्ष नंतर काढून टाकले जाते

  • @suniljadhav83sj
    @suniljadhav83sj Před 2 lety +4

    एवढ्या महागाईच्या काळात फक्त १२०००/- ते १३०००/- पगार मिळतो. आपले कुटुंब व स्वतःचा खर्च कसा भागवायचा. पगार वाढ बद्दल विचारले तर कामावरून काढून टाकले जाते.

  • @dipakkashved359
    @dipakkashved359 Před měsícem

    परराज्यातील कामगारा मुळे आता स्थानिक व मराठी कामगार बेरोजगार होण्याची वेळ आली आहे

  • @hrk4811
    @hrk4811 Před 2 lety +7

    12 hours 160 job cycle time 3: 30 minute oil sump bolero vehicle

  • @yogeshsarang3507
    @yogeshsarang3507 Před 2 lety +7

    Its true. Highly worst condition is fabrication industry workers.ashya garami made welding and cutting ch kam krav lagat te pn pack shed made.

  • @hrk4811
    @hrk4811 Před 2 lety +6

    Real condition In midc thanks bol bhidu

  • @krishnachavhan3808
    @krishnachavhan3808 Před 2 lety +2

    To the point मांडणी केली आहे सर..अगदी सोप्या पद्धतीने....सर एकदा तुमच्या पुस्तकाची माहिती दया(bookshelf मध्ये भरपूर books आहेत ) अन .. शक्यहोतं असेल तर हाप्त्याला एका पुस्तकाची summary आपल्या भाषेत सांगा सर ...

  • @Jayraj.Mohite
    @Jayraj.Mohite Před 2 lety +5

    दादा ,
    नियम बनवले तरी ते बिझनेसमन तेच्या सोयीनुसार वापरतात....
    कामगार फक्त राबतोय.....

  • @creativeinformation81
    @creativeinformation81 Před 2 lety +2

    सत्यपरिस्तिथी आहे.. construction फील्ड ची पण हीच हालत आहे.. Construction Field war pan ek episode banva

  • @hemantsable3791
    @hemantsable3791 Před 2 lety +5

    Hadapsar warun chakanla jaicha asel tar 2 tass lagtat..shift 2nd asel tar 1 lach bus pakdawich lagte

  • @cshindemeshram
    @cshindemeshram Před 2 lety +1

    येवढा भयंकर विषय हा आहे की याची तुलना गुलामी आहे

  • @vasantiagashe7336
    @vasantiagashe7336 Před rokem

    खूप चांगले विश्लेषण. सुरक्षितता, sakas जेवण, मुलांच्या at least 10 th पर्यंत शिक्षणाची सोय, basic health facility, अनेक गोष्टी आवश्यक. Ĺ

  • @rajshrisagar3184
    @rajshrisagar3184 Před 2 lety +1

    Dhanywad Dada khupch chan
    Mi sudha Midc worker ahe.manatal koni tr olkhal as vatal.
    Kharch kahitri badal zala pahije

  • @sanjayghag4907
    @sanjayghag4907 Před 2 lety +1

    बरोबर आहे दादा डॉ दता सामन सारखे नेते असे नेते होतील का नाही आज किती ही शिक्षण पूर्ण करा काँडाग पध्दतीने कामे करा आता भिंती वाढते गुलामगिरी झाली नाही तर

  • @santoshlawate25
    @santoshlawate25 Před 2 lety +10

    कंपनी फक्त पिळवणूक करतात,
    योग्य मोबदला देत नाहीत
    महत्वाचे म्हणजे कंत्राटी काम ( contract ),
    शिफ्ट मधील कामामुळे आरोग्यासाठी धोकादायक आहे

  • @bhushanwaghmare8427
    @bhushanwaghmare8427 Před 2 lety +4

    खुप छान video केला तुम्ही सर,,आपले nesw चँनल वाले तर भोंगा मध्ये व्यस्त आहेत त्याना शेतकरी, मजूर,कामगार यांची झालेली बेक्कार परिस्थिती दिसत नाही.,देश अजून माघे जात आहे कारण श्रीमंत जास्त श्रीमंत होत आहे, आणि गरीब अजून जास्त गरीब होत आहे,, शोकांतिका आहे,,असेच video करा हीच अपेक्षा..धन्यवाद बोल भिडू

  • @nikhilbro665
    @nikhilbro665 Před 2 lety +4

    अगदी बरोबर..मी सुद्धा एमआयडीसी मध्ये काम केले होते ते पण ६ हजार रुपये महिना इतक्या कमी पगारात..त्यात कुठलीही सुविधा नाही. हे काम सोडून मी सॉफ्टवेअर स्किल्स शिकून घेतले व आज पुण्यातील आयटी कंपनी साठी Work from home करत आहे..५२ हजार रुपये महिना मिळतो.
    सुशिक्षित तरुणांना हेच सांगू इच्छितो की एमआयडीसी मध्ये काम करून आपले भविष्य खराब करून घेऊ नका..चांगले स्किल्स शिकून घ्या तुम्हाला नक्कीच चांगले जॉब मार्केट मध्ये मिळतात.

    • @staywithsagar6512
      @staywithsagar6512 Před rokem +2

      Dada konta course kela hota te sang na

    • @user-fn1ik2uj2h
      @user-fn1ik2uj2h Před měsícem

      Mi Java developer che skill shikale pan experience magtat .kahi marg asel tar sanga

  • @ichhadhanmalthane4416
    @ichhadhanmalthane4416 Před 2 lety

    साहेब, आपण खुप चांगल्या प्रकारे असंघटित क्षेत्रात काम करत असलेल्या कामगारांचे प्रश्न, त्यांच्या वेथा मांडल्या आहेत.

  • @vivekpawar6428
    @vivekpawar6428 Před 2 lety +2

    Manufacturing industries मधील कामगार संघटनाचे फायदे आणी तोटे याच्यावर पण व्हिडिओ तयार करा

  • @yogeshsarang3507
    @yogeshsarang3507 Před 2 lety +6

    Industry made sgla paisa one side divert hot chlallay. Malak ajun mothe hotate n workers ajun garib. He thambal pahije. Nai tr kapad mil sarakh he pn kadhi tri band pdl

  • @connectwithamolg4217
    @connectwithamolg4217 Před 2 lety +3

    कामगार che kamache taas 8तासावरून 12तासावर करणनार त सध्याच्या परिस्थितीनुसार कामगाराला600- 800रू रोज 8तासाला पाहिजे

  • @suryakantubale2943
    @suryakantubale2943 Před 2 lety +5

    काम जास्त पगार कमी तोही वेळेवर नाही कटकटी खूप

  • @sarkarinokarijahirat
    @sarkarinokarijahirat Před 2 lety +2

    खूप महत्त्वाची माहिती दिली

  • @manojchahare7687
    @manojchahare7687 Před 2 lety +2

    Agdi barobar aahe sir.he asach aahe
    Me pan ek MIDC kamgar aahe,he asach hota

  • @rushiingle1697
    @rushiingle1697 Před 2 lety

    Khup chan sir tumhi asha khup muddyavrr hath ghalta ashich ek vinanti ahe ki tumhi Maharashtra police bharti vishayi suddha ekhanda vdo bnva in fact sarvch saral sevetil padbharti baddal

  • @spg7743
    @spg7743 Před 2 lety +9

    खुप छान ❤🙏

  • @madhavsuryawanshi8603
    @madhavsuryawanshi8603 Před 2 lety

    खुपच छान विषय आहे या विषयावर शक्यतो कोणीही बोलत नाही आपण या असंघटीत कामगाराठी काहीच करू शकत नाही का मि पण एक कामगार आहे मला या सगळ्या कामगराच्य वेदना समजतात

  • @surajshelke49
    @surajshelke49 Před 2 lety

    Khup Chan. Achuk Nirikshan. MIDC che saddhyache mahabhayanak vaastav. Ha video Maharashtarachya CM ani ViceCM paryant pohchvaa. please🙏

  • @kvtaware
    @kvtaware Před 2 lety +3

    दिल्लीचेही तख्त पोसतो महाराष्ट्र माझा...

  • @Communist14
    @Communist14 Před 8 měsíci

    असंघटित कामगारांचा पगार वाढ व्हवा म्हणून आम्ही आंदोलन उभे करणार आहोत सर्व कामगार बंधूनी आंदोलना सोबत यावे

  • @shree3836
    @shree3836 Před 2 lety

    खर आहे सर तुम्ही आवाज आजुन उठवा बोइसर मधे 7हजार वर लोक काम करत आहेत

  • @pravinvibhute3169
    @pravinvibhute3169 Před 2 lety +1

    तीन तीन वर्ष पगारवाढ नाही. वागणूक अशी मिळते की अजुनही स्वातंत्र्य मिळाले नाही अस वाटत. साधी माणुसकी देखील नाही.

  • @suhasborade2763
    @suhasborade2763 Před 2 lety +3

    Field work credit card sales var pan ek video banva sir please khup mul pareshan ahet ya kamat

  • @vinayakshingan2779
    @vinayakshingan2779 Před 2 lety

    या लोकांना आर्थिक जागरूकता नसते त्यामुळे काय काम करावं हेच त्यांना कळतं अस नाही. आपलं शरीर हेच शेती किंवा उत्पादन करायचं यंत्र समजून काम केलं जातं. पुरेसे उत्पन्नाचे स्रोत असतील तर अशी वेळ येणार नाही. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय बदल झाले तर सुधारणा होईल.

  • @vishalkhandait4629
    @vishalkhandait4629 Před 2 lety +2

    Sir Maha. Sarvajanik library association problems & socity madhe Role yavar ek video upload kara

  • @kamleshphalne9452
    @kamleshphalne9452 Před 2 lety +2

    माणूस 10-12 तास काम करणार . मग अनैतिक संबंध घडणारच .

  • @umeshwaghmare2693
    @umeshwaghmare2693 Před 2 lety +1

    🙏धन्यवाद साहेब

  • @mayurkale2227
    @mayurkale2227 Před měsícem

    अतिशय सुंदर व्हिडिओ ❤❤❤

  • @rajjadhav2405
    @rajjadhav2405 Před 2 lety +1

    जगीतेल पहिला मोबाईल कोणता आणि कोणती कंपनी चां या वर एक व्हिडिओ बनवा ना सर

  • @rakshay941
    @rakshay941 Před 2 lety +6

    GST च्या एका बिल वरती 4 गाड्या सोडतात, कंपनी वाले GST वाचवण्यासाठी. या वरती थोडी माहिती घेऊन व्हिडिओ बनवा. खुप tax चुकवता त काही कंपनी वाले

  • @jagdisharote3296
    @jagdisharote3296 Před 2 lety

    M. I. D. C मध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांच्या समस्या यापेक्षा खूप जास्त आहे त्यांना समान काम समान मोबदला या नियमानुसार सर्व सुविधा मिळाव्यात त्याचप्रमाणे योग्य सन्मान सुद्धा मिळवा यासाठी प्रयत्न करा साहेब त्यासाठी मी सुद्धा आपल्यासोबत लढायला तयार आहे.

  • @vishalyadav-mq9in
    @vishalyadav-mq9in Před 2 lety +1

    खाजगी कंपनीत काम करणाऱ्या कामगारावर एक व्हिडिओ बनवा

  • @rupeshmore7649
    @rupeshmore7649 Před rokem

    महाराष्ट्रातील युनियन नेते व्यवस्थापनाला विकले गेल्यावर कामगारांची अशी अवस्था होते जिथे युनियन मजबूत तिथे कामगार एक जूठ ...महाराष्ट्रात सगळ्यात गळिच्छ युनियन म्हणजे माझगांव डाॅक मधील ...

  • @rushikeshdhumal6329
    @rushikeshdhumal6329 Před 2 lety +1

    मागच्या वर्षी तर सोलापूर एमआयडीसी केमिकल कंपनी दिवसाला फक्त 285 देतात आता किती आहे माहीत नाही

  • @jaywantkshirsagar9723
    @jaywantkshirsagar9723 Před 2 lety

    रासायनिक खते बी-बियाणे आणि औषध कंपन्या यांच्या पासून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक याच्या संदर्भात एक व्हिडिओ बनवा.

  • @maheshthopate5651
    @maheshthopate5651 Před 2 lety +3

    Ek na ek shabd khara ahe...

  • @shubhamkorgaonkar5537
    @shubhamkorgaonkar5537 Před 2 lety +1

    खर आहे💯

  • @gunajipatil755
    @gunajipatil755 Před 2 lety +3

    सर्व मुद्दे योग्य आणि सत्य आहेत पण त्यावर उपाय काय?

    • @skdamale
      @skdamale Před 2 lety +1

      महाराष्ट् sarkar Sarkar kay mashaya marst बसले आहे ka

  • @sunilgavade2293
    @sunilgavade2293 Před rokem +1

    Following international Certification are mandatory and properly implemented by the any Industrial organizations, such as at MIDC Industrial area.
    ISO 9001:2015 QMS
    ISO 14001:2012 EMS
    ISO 45001:2018 Occupational Health Safety Managment

  • @prathameshsawant7772
    @prathameshsawant7772 Před 2 lety +2

    1 no saheb he sagale khare ahe

  • @NivruttiJagtap-uh5nj
    @NivruttiJagtap-uh5nj Před rokem

    Sir khupch Chan mahiti dili 👍

  • @mr.brother1151
    @mr.brother1151 Před 2 lety

    महत्वाचा विषय मांडलात तुम्ही

  • @shivshankarpatil8315
    @shivshankarpatil8315 Před 2 lety +1

    Ha video mast aahe pn aamchya police bharti vishyi shudha 1khada video zala tr hya bhrsht sarkar che dole ughdtil

  • @pratikpatil6639
    @pratikpatil6639 Před rokem

    खुप छान माहिती सांगितली

  • @pankajsalunke4328
    @pankajsalunke4328 Před 2 lety +1

    Kharach khup kami salary asate , company ne vichar karayala hava . Mehanat khup ahe but titaka salary cha output nahi

  • @vishwajitmote6691
    @vishwajitmote6691 Před 2 lety +1

    Engineering saarakhach ,BCA-MCA job vr pn bola please,career sathi changla aaheka

  • @aniketmodak488
    @aniketmodak488 Před 10 měsíci

    Good somebody is acknowledging reality

  • @suhasborade2763
    @suhasborade2763 Před 2 lety +4

    Domestic call center var pan ek video banva sir

  • @sachingandhi6887
    @sachingandhi6887 Před 2 lety

    एवढे खर्च वाचवून एवढी कॉस्ट कटिंग झाल्यावर या कंपनी चीनी वास्तु एवढ्या स्वस्त वस्तू का देऊ शकत नाहीत?

  • @shubhamkarpe1299
    @shubhamkarpe1299 Před 2 lety

    Mahan vicharvant karl marks yanche kamgaranvishavi aslele tatvadyan ya vishayavar mahiti sanga

  • @pankajsalunke4328
    @pankajsalunke4328 Před 2 lety

    Tumachi vishay mandani khup sundar asate,

  • @user-ic2xm5ys4w
    @user-ic2xm5ys4w Před 11 měsíci

    Neem आणि naps आणि कॉन्ट्रॅक्ट labour वर बोला.. 15000 पगार आणि डिप्लोमा mechanical, iti candidate's..

  • @rajendrasakawar
    @rajendrasakawar Před rokem

    आमच्या कंपनीत आज अस झालाय की नुसतीच कामगारांची पिळवणूक होत आहे
    आमच्या कंपनीत सुरवातीचे प्रोडक्शन 70,80 पार्ट हेच व्हायचं पण कामगारांनी तेच प्रोडक्शन आज 140 वर नेऊन ठेवलाय तरीही कामगारांना 1रुपया सुद्धा वाढवण्यात आलेला नाही
    आणी कमावून काढून टाकण्याची धमकी पण दिली जाते

  • @shamalange_2000
    @shamalange_2000 Před 2 lety +1

    मस्त आहे व्हिडिओ

  • @dreamitachieveit3446
    @dreamitachieveit3446 Před 2 lety

    Architecture aani construction current future growth baddal sangga

  • @vinodtawde9839
    @vinodtawde9839 Před 2 lety

    सरकार कामगार कल्याण या
    विषयावर कामगार मंत्री यांनी त्यांच्या भल्या विषयावर अभ्यास करणे जरुरी आहे

  • @user-co5qg9up7e
    @user-co5qg9up7e Před měsícem

    Mi pn 15 day kam kel bhau. Tya peskha aplya selya lay bhari

  • @shubhamsonavane2174
    @shubhamsonavane2174 Před 2 lety

    SIM card वरती बनवा सर एक videvo कारण आपण 1 महिन्याचा आणि 3 महिन्याचा रिचाज करतो पण आपल्याला काही अडचण आली तर ते लवकरात लवकर पण करत नाही आणि आपला जो dada असतो तो पण असाच जातो आणि आपल्याला जी किंमत मोजली असते ते पण परत मिळत नाही...

  • @ashishghule6953
    @ashishghule6953 Před 2 lety +1

    Very true reality...

  • @srg101
    @srg101 Před měsícem

    MIDC तील कामगार आणि 38% इनकम टॅक्स यांचं काही संबंध नाही. GSTशी डायरेक्ट संबंध नक्की आहे.
    महाराष्ट्र सरकारने कंत्राट दार दूर करून, जेवण and मेडिकल इन्शुरन्स नक्की द्यावा.
    सेफ्टीची जबाबदारी पूर्णपणे संबंधित उद्योगाची आहे

  • @drumeshwaghmare2389
    @drumeshwaghmare2389 Před 2 lety

    Kindly make episode on CHVs of health department of mumbai municipal corporation.Backbone of immunization 🙏