Copper 1131kg singlepiece realswami (WorldRecordOfIndia)

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 04. 2024

Komentáře • 15

  • @sonalisonaj8531
    @sonalisonaj8531 Před 10 dny

    Congratulations🎉

  • @aparnasawant4819
    @aparnasawant4819 Před měsícem +1

    सुप्रिया, अग किती मोठे काम स्वामींनी तुझ्याकडून करून घेतले आहे. स्वामींच्या चेहर्‍यावर किती शांत भाव आहेत. तुला आमचे खूप खूप आशीर्वाद आशिर्वाद. श्री स्वामी समर्थ. 🙏🙏🙏

  • @jskjsk55
    @jskjsk55 Před 21 dnem

    Congratulation Supriya for such great Art to prepare statue. If possible prepared such statue of our real hero Veer Shahid (Martyr ) who scarified their life to Protect Nation and People

  • @shwetamathakar8660
    @shwetamathakar8660 Před měsícem

    😍आजच्या श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यस्मरण दिनी हा व्हिडीओ पाहण्याचे भाग्य माझ्या मावशीमुळे मला लाभले. संपूर्ण काम पाहताना अंगावर रोमांच उठत होते. तुम्हां सर्वांचे हे मिळून केलेले स्वामी कार्य निव्वळ स्वामी कृपेनेच पार पडले. मनःपूर्वक अभिनंदन आणि कौतुक तुम्हां सर्वांचे.स्वामी माऊलींची कृपादृष्टी सदैव तुम्हां सर्वांवर बरसत राहो हीच मनोकामना❤️🙏🏻
    🙏🏻🌹श्री स्वामी समर्थ माऊली🌹

  • @vikramkadam2562
    @vikramkadam2562 Před měsícem

    Shree Swami samarth

  • @sansan8738
    @sansan8738 Před měsícem

    सुंदर मुर्ती बनविली स्वामी समर्थ ची

  • @sandeepDeshmukh7045
    @sandeepDeshmukh7045 Před měsícem

    Tai khup mst murti ❤️😍

  • @bhaleraoshreya3081
    @bhaleraoshreya3081 Před měsícem

    Very amazing work

  • @kalpananagpurkar897
    @kalpananagpurkar897 Před měsícem

    खूप सुंदर मूर्ती तयार झाली आहे कोणत्या गावाला स्थापना झाली

  • @AdityaJadhav-xw1sd
    @AdityaJadhav-xw1sd Před měsícem

    ताई हे काम स्वामींनी करून घेतल आहे तांब्याचे काम हे अवघड आहे. मी पण एक कारागीर आहे. कोल्हापूर.

  • @g.shubham.b6724
    @g.shubham.b6724 Před měsícem

    Shree swami samarth
    Tumchi murti bagun me pan clay mdhe murti banvli

  • @yogitashikhare60
    @yogitashikhare60 Před měsícem

    Supriya khoop chaan