Vidhan Parishad Election LIVE : Ajit Pawar, Uddhav Thackeray, Eknath Shinde कुणाची मतं धोक्यात?

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 07. 2024
  • #mahavikasaghadi #ajitpawar
    महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. महायुतीकडून 9 आणि महाविकास आघाडीकडून 3 उमेदवार रिंगणात आहेत. मतदानात काय घडलं? दीपाली जगताप आणि मयुरेश कोण्णूर यांचं विधानभवनातून विश्लेषण.
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    #unionbudget #nirmalasitharaman #narendramodi #bbcmarathi

Komentáře • 4

  • @sumedhwathore7622
    @sumedhwathore7622 Před 22 dny +1

    महाविकास आघाडी ✋💪

  • @navnathnagargoje7502
    @navnathnagargoje7502 Před 22 dny

    Bharata madhe general election madhe 2 nd preference ( 0.5 vote value) deta yeu shakel Ka. So as to eradicate cast politics.

  • @csuryavanshi5976
    @csuryavanshi5976 Před 22 dny

    थांबा की थोडा वेळ. घोडामैदान दूर आहे का?😢