नंदाचा नंदन आडवितो आडरानी गौळणी ग..सुंदर गौळण कु. वैष्णवी दीदी मोरे, प्रांजल दिदी जाधव यांच्याआवाजात
Vložit
- čas přidán 5. 09. 2024
- 🙏🙏डिस्क्रिप्शन ला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!!🙏
नंदाचा नंदन आडवितो आडरानी गौळणी ग..सुंदर गौळण कु. वैष्णवी दीदी मोरे, प्रांजल दिदी जाधव यांच्याआवाजात
1. Gambhir Maharaj Awchar
१.पखावज सेवक गंभीर महाराज अवचार
संपर्क:
📲+918329189203
📲+918669467777
#bhaktigurukul
#ramraoawchar
नमस्कार 🙏...
मी पखावज सेवक गंभीर महाराज अवचार
अध्यक्ष भक्ती गुरुकुल शिक्षण संस्था आळंदी देवाची.
आमच्याकडे पखावज (मृदंगाचे) वैयक्तिक क्लास घेतले जातात...
ऑनलाइन पखावज (मृदंगाचे)क्लास घेतले जातील...
..... सुवर्णसंधी.....
प्रवेश देणे चालू आहे..
पाचवी ते दहावीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षणासोबत अध्यात्मिक शिक्षणाची सुवर्णसंधी ...
...गुरुकुलाचे वैशिष्ट्य...
१)पिण्यासाठी फिल्टरचे पाणी,
२)राहण्यासाठी प्रशस्त हॉल,
३)सीसीटीव्ही कॅमेरे,
५)पखावज तबला व गायनाचे क्लास घेतले जातात.
६) प्राथमिक उपचार सुविधा
.... गुरु कुलामध्ये शिकविले जाणारे विषय....
पखावज, तबला, हार्मोनियम, सिंथेसायजर, इत्यादी इन्स्ट्रुमेंट..,...
संपर्क: मो.8329189203. मो.8669467777
पत्ता:: गंभीर महाराज अवचार जगन्नाथ पार्क पद्मावती रोड आळंदी देवाची तालुका खेड जिल्हा पुणे.
पिन.४१२१०५
कीर्तनातील सुंदर अशा गोड चाली ऐकण्यासाठी आमचे भक्ती गुरुकुल रामराव अवचार हे चैनल सबस्क्राईब करा नवीन व्हिडीओ चे नोटिफिकेशन साठी बेल ची घंटी दाबायला विसरू नका...
अखंड हरिनाम सप्ताह शूटिंग केली जाईल...आमच्या भक्ती गुरुकुल रामराव अवचार या चैनल ला अपलोड करण्यासाठी संपर्क करा...धन्यवाद!! राम कृष्ण हरी!!
अतिशय सुंदर वैष्णवी❤❤ गोड वाटली खूप गवळण आवाजान तुमच्या❤
Khup chhan aawaj
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
खुप खुप सुंदर
जय हो
खूप छान
खूप छान राम कृष्ण हरी माऊली
जय हरी विठ्ठल. 💐💐
फार सुंदर गायन
खूप छान दोन्ही ताईंना शुभेच्छा 🙏🙏
सुपर वैष्णवी...एक नंबर गायण
🙏
अप्रतिम 👌👌
मृदंग वादन खूपच छान
राम कृष्ण हरी
जय हरी खुप सुंदर वादन महेश महाराज 👌👌
वा छान गवळण ताई
खूप छान 👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
अतिशय उत्तम गवळण माऊली👌👌👌🙏❤️🙏
Kup kup chan
खुप छान गायण दीदी
खुप छान... 🙏🙏
Nice 👍👍👍
गवळण लिहून पाठवा कोणीतरी ज्यांच्याकडे असेल त्यांच्याकडे
🙏🙏
खूपच अप्रतिम
गित रचना छान❤❤❤❤
Khup chan didi . Ram krushsna Hari . ❤😊❤
खुप छान वैष्णवी दिदि
छान प्रांजल
जबरदस्त आवाज दिदि खुप छानं
Ss
Mast vaishnavi
Khup chan didi
👍👍👌👌
जय हारि विठ्ठल
कडक
खूप छान tai
खुप छान गायली ही गौळण तुंम्ही मंगलाताई गतिर यांची ही गौळण ऐका आणखी छान म्हणता येईल ही गौळण तुंम्हाला राम कृष्ण हरी
खूपच छान. मृदुंग वादन मस्त
खुप गोड
खुप छान राधे राधे माऊली
लय भारी Vaishnavi 👌👌👌
खूप सुंदर गायक आहे
अती सुंदर माऊली.
Khup chan aavaj mauli 🌹❤️🥰🌹❤️
क्या बात है जी बहुत ही सुंदर हैं वादन गौळण
आवाज सुंदर आहे पिल्लू
छान👏✊👍
छान
रामकृष्णहरि
माऊली
Khupchanchagalaahe
खुप छान मावली राम कृष्ण हरी
💯💯🌈🌈🌺💐💓
खुप सुंदर गायन आहे राम कृष्ण हरी
👍👍👍😆
A.k.misal🎉
👌👌👌👌👌
👌👌👌
अतिशय सुंदर गवळण आवाज पण छान नोटीकेशन मध्ये लिहिले पाठवा राधे राधे 💓
🙏🙏🙏
lnnr
🎶🎶Very nice mind blowing vaishnavi and pranjal tai
We
किती छान आवाज आहे ग दिदी तुझा खूप खूप छान
गवळण इतकी सुंदर चालीत गात असताना मध्ये जाहिरात कश्याला हवी अश्या जाहिरातींमुळे चांगल्या भजनाची वाट लावतात
वैष्णवी दिदी माझी बहिण आहे प्रांजल दिदी पण
कारण मी पण मोरे आहे🤗🤗🙏🏻🙏🏻
फारच सुंदर आवाजी आहे एऐकत राहावे वाटतेय
छान सुंदर
Mast
ᴠᴇʀy ɴɪᴄᴇ ᴍɪɴᴅ ʙʟᴏᴡɪɴɢ ᴠᴀɪꜱʜɴᴀᴠɪ ᴀɴᴅ ᴩʀᴀɴᴊᴀʟ ᴅɪᴅɪ ᴋʜᴜᴩ ᴄʜᴀɴ 😍😍😘😘🥰🥰🤩🤩😇😇☺️☺️😊😍😊😍
मिक्सर कोणता आहे ते सांगा ओ
Mangla Bai peksa saras
Can anyone please provide lyrics
Dada contacts melel ka
, काही,
सर्व आता बाब वल्ल …/!प
वाचा व
खूप छान राम कृष्ण हरी माऊली
Nice 👍
खुप छान
खुप छान
खुप छान
खूपच छान
Very nice