#भुईमूग
Vložit
- čas přidán 28. 06. 2021
- Follow our Facebook page
/ marathiagri Follow our Facebook page
ttps:// Marathiagri #greengoldagri #भुईमूग #लागवड माहिती
जास्तीत जास्त भुईमूग #उत्पन्न कस वाढवता येईल
#groundnut farming
भुईमूग उत्पन्न वाढी साठी उपाय #shivarnews24 #marathimirror #agroindiaguru #krushivarta #maharashtrachashetkari #agrowon
#panjabdakh_havamanandaj #havamanandaj #panjabdakhhavamanandaj #shetinews #marathiyoutuber #shetkarinews
खूप चांगली माहिती
उत्तम
सर आपण दिलेली माहिती खुप छान आहे. त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. जीपसम हे सर्व पिकाला वापर तरी चालेल का. कोणाला नको आहे उत्पानातील वाढ दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद. सर 🌹🌹🙏🌹🌹❤️👏
Sir vaprle aahe khup chan
Gipsam lagvad zalyanantr vaparle tr chalte kay
फारच चांगली माहिती.
जीप्संमचे एक्री प्रमाण किती किलो असावे ?
जिप्सम वापरल्यामुळे भीम उगाच फायदा नक्की होऊ शकतो उत्पादन डबल ट्रिपल होऊ शकत
Shengdane lavlyavar chalel ka jipsum takayla
Dada bhumung halkya jaminit hote ka
Gipsum bajarat kay navane uplabdh ahet....
Hi dada ३. ४ dane wali verety sanga
कोणते बियाणे वापरायचे
Jipsan mhanje kay
जीप्सम किती ददिवसानी वापरायचे पेरणी नंतर
Jipsan kadhi takay ch
Sir aamhi bhuemug sodat us pan lavto usala kahi parinam hoel ka
चांगला परिणाम होईल वाईट nhi
पेरनी केल्यावर कधी व किती दिवसांनी ते जिबसम खत टाकायच
Kavla oradto aahe.ghas gheto mhantoy.mhanje tumche mhanne barobar aahe.utpadan vadel.
40 दिवस झालेत टाकले तर चालेल काय
जिपसमचे प्रमाण सांगा
फक्त शेणखत खत म्हणून वापरलं तर चालेल का
पावसाळी शेंगदाणे कुठे मिळतील
Gypsum kadhi Wapas
Jipsam mhanjy ky asty nkki
Calcium sulphate (chuna)
आरा सूटताना कोणती लागवड टाकूदे
जिपसम केव्हा वापरावे व कीती प्रमाणात वापरावे
जिप्सम कोठे मिळतो"कळवा"...
पावसाळी भुईमुंग कोणाकडे आहे
15 guntya sati kiti jipsam vapraych
1 goni
भुईमुगाचे बी कोणाकडे आहे
Panchayat samitimadhe Jipsam nahi milat....
Magani kara. Kiva ritasar arj kara. Panchayat samiti madhe dar varshi dila jato.
जीप्संम पेरणी अगोदर टाकायचे की उगवणी नंतर
मशागत करण्या अगोदर
याचा spray Aahe kay
Powder aste, jaminit taknyasathi
Gypsum
Bhumug tokan 11/7/22 chi ahe. Sarivar tokan ahe. Jipsum ksa vaprava. Praman
Gypsum he perni veli kiva agodar vaparave lagte
Ata vapru ka nko sir
@@ranjitvathare4480 ata nahi pudhchya veli vapara
Ata vaparu ka
हो
पेरणी करताना जिप्सम वापर केला पाहिजे का उगवुन आल्यावर वापरावे
पेरणी पूर्वी जमिनीत टाकल्यास फायदा भरपूर काळ टिकून राहतो
भुईमुगास तीन ते चार शेंगा पक्व झालेल्या असतात व पंचवीस ते तीस कोवळ्या शेंगा असतात. त्यामुळे उत्पादन कमी मिळते घातलेला खर्चही भागत नाही. दोन ते तीन वर्षांपासून तोट्यात आहे. कृपया मार्गदर्शन करा.
बियाणे गावरान निवडा, सोबत पाणी जास्त असेल तर उन्हाळी पीक घेऊन पहा, शेणखत वापर करा, किंवा जैविक खत सोडा। सर्व मिळून चांगले उत्पादन अपेक्षित आहे. खतांचा अतिवापर करू नये
पावसाळी हंगामात उपडी भुईमूगाचे चांगले वाण सांगा सर.
Fule ghya
सप्टेंबर मध्ये भुईमूग लागवड केली तर चालेल का❓
उन्हाळी हंगामात भुईमूग लागवड करताना जिप्समचा वापर करावा का नाही
जिप्सम cha फायदा पावसाळी भुईमूग ल होतो, मातीत reaction होते
आवाज खूप कमी येतोय राव
Sir jipsam kute milel
Nashik chi company dete.
जिप्सम कुठे मिळेल
पंचायत समिती
मध्ये
जिप्सम म्हणजे जिप्सम साॅल्ट बरोबर ना?
हो
जिपसम किती वापरावे एक एकर साठी
जमिनीवर आहे. Average जमीन असेल तर 500 kg, thodi पाणथळ असेल 1 टन. जास्त असेल तर 2 टन
जून मध्ये भुईमूग लागवड केली तर चालेल का
ho
भुईमूग पिवळी झाली काय वापरायला पाहिजे
चिलेटेड फेरस अणि झिंक चा स्प्रे करा
जिप्सम दोन्ही वेलीच्या मध्ये द्यावे का सरी च्या बाजूला द्यावे
शक्यतो पेरणी अगोदर जमिनीत टाकणे योग्य
Sir tumcha number send kara
जिप्सम नैसर्गिक असतों का
Ho. Mulat ha jaminit sapadto
२० गुंठ्यांत किती टाकावे
Utpadan vadhisathi 150 kg
Nice information
जास्त पावसामुळे भूईमुग पिवळा पडला आहे काय करावे
Seaweed extract
फुले जास्तीत जास्त यावीत पवारांनी कोनती
@@girishsatam5186 nitrobenzene युक्त फवारणी घ्या
जिप्सम गुंठ्याला किती प्रमाणात वापरायचे ते सांगा प्लीज
50 kg
दादा पावसाळी भुईमुग लागवड कुठ कुठ केली जाते कोणाला आहे का काही आयडिया
पश्चिम महाराष्ट्र मध्ये पावसाळ्यात भुईमूग केला जातो
@@user-ud4dh3ok4e तालुका सांगू शकता का
दादा टोभून भुईमूग करायला जिप्सम कसं वापरायचं
मशागत करते वेळीच वापरावे
भुईमूगाला फुले लागली आहेत सध्या कोणते खत द्यावे लागेल
12.32.16
Mo. No. Please
Tokun 1 divas zhala. Konti khati vapru
Kiti divsani jipsum vapryacha
Jipsan kadhi takay ch