खरीप पिकांच्या वाढीसाठी
Vložit
- čas přidán 23. 07. 2021
- Follow our Facebook page
/ marathiagri Follow our Facebook page
ttps:// Marathiagri visit our blog
www.mahakrushigreengold.com #greengoldagri #जिप्सम
#gypsum #shivarnews24 #marathimirror #agroindiaguru #krushivarta #maharashtrachashetkari #agrowon
#panjabdakh_havamanandaj #havamanandaj #panjabdakhhavamanandaj #shetinews #marathiyoutuber #shetkarinews
व्हिडिओ मस्त आहे.धन्यवाद. 👍
खूप छान माहिती दादा
खुप छान दादा
नमस्कार दादा तुम्ही खूप छान माहिती दिल्याबद्दल तुम्ही प्राईज पण सांगितली कारण की नाशिक ट्रेनिंग वाले प्राईस सांगत नाही
Please inform us ,in chunkhadi land gypsum can be useful or not.
Chunkhad jaminit kiti bag lagtil
राॅक फॉस्फेट वर पण माहिती द्यावी व महाराष्ट्र मध्ये कुठे उपलब्ध होईल ते सुद्धा सांगावं दादा
आपण खुप चांगली माहिती देतात त्या बाबतीत आपल्याला खुप खुप धन्यवाद
Sir Gypsum chya barobar SSP chale ka😊
Jaminit kiti Ani kase takave❤️
नमस्कार सर जिप्सम वर सबसिडी मिळवण्या करिता काय करावे लागेल ?
Gypsum is Not Available with Nashik Trading company, WHY ?
दादा
पेरणीच्या आदी करवी का का नंतर कडणीचे आधी करावी
एकरी किती टकावे
3 tan pahije
दादा मला पण 10 बैंग पाहिजे माझं शेत जास्त खारट आहे
मला 400 ₹ pr 50kg सांगितला tranceport खर्च वेगळा
1:43
सर माला ही जिप्सम पहिजे
नीट माहिती द्या
जिप्सम मिळतच नाही मग माहीती का सांगतात पत्ता द्यावा
जीप्सम,सांगली, इस्लामपूर भागात कोठे मिळेल
मला पण पाहिजे तुम्हाला भेटल का
Milel Kay sir
Mo no dya
सर २०किलो गोणी प्राईज १३५रुपय आहे असे सांगितले आहे
व्हिडिओ खूप जुना आहे, आता 50 किलो पण 150 पर्यंत बसते
Mobile send
माझ शेत नाही मला कुंडीतल्या गुलाबाच्या झाडाला वापरायचे आहे तर ते कसे वापरावे व जर जिप्सम ज्यास्त झाले तर झाड मरेल काय? Please उत्तर द्या.🙏
कुंडीत असेल तर त्या झाडाला जिप्सम ची गरज नाही. घरात बनवलेलं कंपोस्ट, चहाचे पाणी हे टाकू शकता, टॉनिक म्हणून खूप छान काम करते
कंपनी किती टक्के देते
हा व्हिडिओ खूप जुना आहे. आता नवीन मध्ये खूप वेगळे वेगळे form उपलब्ध आहेत
एकरी किती बॅग टाकावे
जमीन किती चोकन आहे यावर प्रमाण असते,
जालना मध्ये मिळेल का,पाच टन हंव आहे.
मोबाईल नंबर द्या
9763023878
भाव सांगा
350 रुपये पर्यंत 50 kg बॅग मिळते
राजस्थान मध्ये 160 रुपये 50 किलो आहे पण त्यासाठी जास्त बॅग घ्याव्या लागतील
कंपनी बंद झाली आहे .
दुसऱ्या पण आहे भरपूर
चालू आहे कंपनी