दुधाला नवीन दर लागू l दूध उत्पादक शेतकरी l शासन निर्णय l Farmers Welfare l Milk Rate l

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 07. 2024
  • दुधाला नवीन दर लागू l दूध उत्पादक शेतकरी l शासन निर्णय l Farmers Welfare l Milk Rate l
    #महाराष्ट्रशासन
    #महाराष्ट्रसरकार
    #milkrate
    #दुधाचेदर
    #दुधाचीकिंमत
    #दूधउत्पादकशेतकरी

Komentáře • 48

  • @ramjanshaikh6923
    @ramjanshaikh6923 Před 21 dnem +19

    १४ महिन्या पुर्वी ३८रू ने दूध विकले गेले होते आणि आज ह्या भावा ला आनंदाची बातमी म्हणतात

  • @prashanthole2311
    @prashanthole2311 Před 21 dnem +10

    यांच्यावर शेतकर्यांनो विश्वास ठेवू नका
    लबाडाघरच आवतन जेवन तेव्हा .

  • @user-mk5wg3ix7i
    @user-mk5wg3ix7i Před 21 dnem +6

    अनुदान म्हणजे तुमची शाळ परत फुकाट दूध घालत बसाका दुध घाला जो कोणी याचा भाव ठरवत असेल त्यांच्या घरी गया नेऊन बांधा म्हणजेच त्याला किती कष्ट आहे ते समजेल त्याला

  • @KondibaShelalke
    @KondibaShelalke Před 21 dnem +10

    अनुदान नको आहे दर हवा

  • @balasahebrupnawar2030
    @balasahebrupnawar2030 Před 21 dnem +9

    आरे भाऊ असल्या बातम्या देऊन आमच्या जखमेवर का मीठ चोळतोय

  • @samadhandubal4735
    @samadhandubal4735 Před 21 dnem +8

    मशीन मध्ये फॅट शासनाने दर फिक्स करून शिल कायम करावे

  • @user-jz3el3xb6c
    @user-jz3el3xb6c Před 21 dnem +11

    अरे भाऊ ८महिन्यापासुन २६रूपये पासून दूध घालतो आम्ही

  • @user-li4rd5om3u
    @user-li4rd5om3u Před 21 dnem +9

    अनुदान मिळतच नाही अनुदान नको दर द्या आणखी मिडीयिवाले अनुदानाचा व्हे डिओ बनवू नका दर मागा

    • @vaibhavchopade7020
      @vaibhavchopade7020 Před 21 dnem

      Document clear kru aapn but hye khajgi vale khup mothe zale tyach kay, anudan asl tr te aaplya lokanch tri ekt astat hye plant vale.

    • @vaibhavchopade7020
      @vaibhavchopade7020 Před 21 dnem

      Fix rate dila n anudan jr dil nahi tr dairy vala khup motha hoto hye kalty ka bhavannno

    • @vaibhavchopade7020
      @vaibhavchopade7020 Před 21 dnem

      Collection hot 10000 lit n to pudhe pathvtanni krto 15000 lit mag 5000 lit che multiple kra to kmavto kiti fix rate ne,aaplyala kay fayda tyacha tehva anudan pn pahije aaplyala

  • @mahadevsangale5853
    @mahadevsangale5853 Před 21 dnem +10

    अरे लाजा वाटू दया ४०₹पाहिजे आता

  • @sm-rj3eu
    @sm-rj3eu Před 21 dnem +4

    घेतात विकत 30 रुपयांनी अणि विकतात 70 नी कसा श्रीमंत होणार शेतकरी

  • @user-mi2ce9ec1r
    @user-mi2ce9ec1r Před 19 dny +2

    मिदे सरकार कडे क्रिकेट साठी कोट्यवधी रुपये ची उधळण पण शेतकऱ्यांच्या दुधाला भाव देण्यासाठी पैसा नाही सरकार शेतकऱ्यांचा वैरी आहे त्याचा निषेध निषेध निषेध निषेध निषेध

  • @rviragkohakade3467
    @rviragkohakade3467 Před 21 dnem +5

    काय आनंद आहे यात या अगोदर कमी भावात दूध घेतले त्याचे काय

  • @user-xv5pi1cm7k
    @user-xv5pi1cm7k Před 21 dnem +4

    मला तरी आपण विखे यांचें 🥄 आहे का असं वाटतं

  • @user-yr9eb9ix1d
    @user-yr9eb9ix1d Před 20 dny +1

    राधाकृष्ण, विखे पाटील यांनी एखादी गाई पाळुन पहावी

  • @santoshthorat2605
    @santoshthorat2605 Před 21 dnem +3

    अनुदान किती जणांना भेटले

  • @vikrampatil1341
    @vikrampatil1341 Před 21 dnem +3

    आरे उपकार केले काय शासनाने

  • @user-ug3mf9dc3m
    @user-ug3mf9dc3m Před 21 dnem

    प्रति लिटर संकरीत गाईच्या दुधाला रू 40 भाव दयावा

  • @rajendranikam8852
    @rajendranikam8852 Před 20 dny

    2015 la amahala 40 RS dar milat hota kay chalalay sarkarch😢 pashukhadyache dar Kami Kara te ka vadhavata

  • @gorakshaichake7349
    @gorakshaichake7349 Před 21 dnem +2

    Bhik nko ret dya anudan magil bhetle nay

  • @vishalsakunde7663
    @vishalsakunde7663 Před 18 dny

    विधानसभा निवडणूक झाल्यावर पुन्हा दुधाचे दर कमी करतील.

  • @sachingade2611
    @sachingade2611 Před 14 dny

    अनुदान pdf फॉर्म आहे का कोणाकडे

  • @Vaibhavsalunkhe3688
    @Vaibhavsalunkhe3688 Před 21 dnem +2

    Juni zali batami Navin ky tari dav

  • @ramdaskhamkar3255
    @ramdaskhamkar3255 Před 20 dny

    दर कमी केले पुर्वी आता अंदोलन करावा लागला अनंद कसला

  • @shubhamghiwdonde7154
    @shubhamghiwdonde7154 Před 21 dnem +2

    Amche dhudhache payse khalle salyan

  • @nirmalgoraksha6164
    @nirmalgoraksha6164 Před 21 dnem

    आमच्यावर उपकार नको करू आमच्या दुधाला ४० भाऊ जाहीर करा

  • @ganeshkamatkar4521
    @ganeshkamatkar4521 Před 19 dny

    Batmi nako karu gay palun paha mag kalel kay te

  • @anillengare2166
    @anillengare2166 Před 21 dnem

    साहेब अनुदान आले नाही

  • @user-yr9eb9ix1d
    @user-yr9eb9ix1d Před 20 dny

    विखे पाटील यांनी शेळी पाळायला पा

  • @sandippatil612
    @sandippatil612 Před 21 dnem

    20

  • @rajendranikam8852
    @rajendranikam8852 Před 20 dny

    Sarkarala shetakryachi garajch nahi

  • @vikask4036
    @vikask4036 Před 18 dny

    काही पण नको सागु

  • @dhananjayanpat4321
    @dhananjayanpat4321 Před 21 dnem

    दुध संघ नाही वाढवणार दर मागे पण सरकारने निर्णय घेतला होता