पै.सिकंदर शेख ठरला महाराष्ट्र केसरी 2023 || पण 23 सेकंदात घडल काय पहा || Sikandar Shaikh Kushti
Vložit
- čas přidán 9. 11. 2023
- पै.सिकंदर शेख ठरला महाराष्ट्र केसरी 2023 || पुलगाव जिल्हा पुणे
#maidaninad
#dangal
#मैदानीनाद
#कुस्ती
#maharashtrakesri
#kustimaidan
#दंगल
#kusti
#kustimaidan
#महाराष्ट्र केसरी 2023
#सिकंदर शेख
#Sikandar Shaikh - Zábava
हा आहे खरा महाराष्ट्र केसरी, सिकंदर भाई खूप खूप अभिनंदन, आणि धन्यवाद महाराष्ट्रतील कुस्ती प्रेमी ह्या दिवसाची वाट पहात होते. आणि आज तुझे आणि महाराष्ट्राचे कुस्ती प्रेमींचे स्वप्न पूर्ण केलेस, खूप खूप अभिनंदन.
Barobar aahe
खरा महाराष्ट केसरी आहे अभिनंदन भावा
Yes....exactly
@@sudhakarpalve9685❤🎉
😂khup aanada zhala🎉 congratulations
तो आला, त्याने पाहिलं, तो लढला, त्याने अपयश पाहिलं आणि त्याने जिंकल😘😘 सिकंदर शेख 2023 महाराष्ट्र केसरी कुस्ती जगताचा नवा बादशाहा🤘
जिंकलस रे भावा. एक वर्श्यापासून वाट पाहत होतो या क्षणाची. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख
Same bro😂😂😂😂
Ha bhau kharach 💯
Kadak
जाती धर्माच्या सर्व भिंती तोडून सर्वांचे मैन जिंकणारा❤
सिकंदर शेख हा खरा शेर दिल पहिलवान आहे आज त्याला नशिबाने पण साथ दिली नाही तर आज पर्यंत तो ट्रीपलमहाराष्ट्र केसरी असता
सिकंदर खुप खुप अभिनंदन
सलग पाचवेळा महाराष्ट्र केसरी व्हावास
अशा शुभेच्छा
Honar ata halat nasto bhavu 5 Vela honar
3 वेळा होता येत नंतर भाग घेता येत नाही नाही.... नरसिंह यादव पण तीन वेळा झाला
एक वर्षापासून वाघ उपाशी होता वाघाने आज शिकार केली
अभिनंदन पैलवान सिकंदर शेख
भावा तू गेल्या वर्षीचाही . महाराष्ट्र केसरी🎉❤🎉तुच नाद करायचा नाय
आज खूप आनंद झाला सिकंदर शेख जिंकल्यावर आनंद गगनात मावत नाही. भाऊने खूप मेहनत घेतली आणि अखेर त्याच सोन केलं सिकंदर भाऊने
जनतेच्या मनातील आणि प्रत्यक्षातील खरा महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.....
Sikander shaikh...zabardast...✌✌
गंगावेश तालिम ला अखेर महाराष्ट्र केसरीची गदा मिळाली ❤
😂😂😂 ryt
Guru vishawa dada only gagsves tslim
*आज खूप लोकांचं मन शांत झालं असेल..*
*आणि त्यांना आज खूप छान झोप येणार नक्की* 💯
सिकंदर महान पेलवान
तू महाराष्ट्रा ची शान।
महाराष्ट्र केसरी झाला।
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन🎉🎉🎉🎉🎉
टप्प्यात आणून करेक्ट कार्यक्रम 10 सेकंदात ❤
👍👍👍👍💥💥💥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👍👍👍🙏🙏🙏🙏
👏👏👏👏👏👏👏❤
कोंबडं झाकलं तरी तांबडं फुटायचं राहत नाही, हा मागच्या वेळेचा शब्द आज खरा ठरला .
अखेर तो दिवस उजाडला, जनतेच्या मनातील
महाराष्ट्र केसरी ..... सिकंदर 👑
सिकंदर तुझ्या कुस्ती कौशल्यामुळे कुस्तीला एक नवीनच संजीवनी मिळाली आहे.नुसते सिक्स पॅक वाले तुझ्यामुळे आता कुस्तिकडे वळायला लागतील.हा क्रीडा कौशल्याचा खेळ हे तुझ्यामुळे सर्वांना कळेल.अभिनंदन. 1:50
Khara ahie dada
100% true bro, In Punjab, Sikandar ne kusti me jaan daal di hai yaha par hamare Punjab Haryana me
खूप वाईट वाटलं होतं मागच्या वर्षी सुद्धा पण भावा तू करून दाखवलस खूप खूप अभिनंदन🎉🎉🎉🎉
वाघा एकदा जिंकून सगळ्यांचीच तोंड बंद केलीस अभिमान वाटतो तुझ्या प्रामाणिक पणाचा ❤
अभिनंदन पै.सिंकदर शेख.महाराष्ट्र केसरी
खरंच डोळ्यात पाणी आलं... सिकंदर भाई great 👌👌
झाल ना भाऊच स्वप्न पूर्ण अभिनंदन सिकंदर भाऊ🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
अभिनंदन पैलवान सिकंदर शेख नेहमीच जनतेच्या मनातील महाराष्ट्र केसरी होता
2018 पासुन या क्षणाची वाट baghat होतो आज पूर्ण झाली
💚💚💚💚💚💚 wah SIKANDER bhai wah kiya bat hai
KHUDA ne Teri mehnat ka sila de hi diya
सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं
महाराष्ट्र ची शहाणं सिकेंदर शेख 🚩🚩🚩
भावा या क्षणाची आम्ही चार वर्ष वाट पाहत होतो.अभिनंदन सिकंदर शेख....❤❤❤❤
खरा महाराष्ट्र केसरी.. अभिनंदन सिकन्दर.. खुप खुप अभिनंदन.
Ak nambar bhai❤❤❤❤❤
King of Maharashtra Sikander sheikh
महाराष्ट्र ची शान सिकंदर शेख जय महाराष्ट्र ❤
Congratulations sikandar shaikh pahelwan
करॅक्ट कार्यक्रम अभिनंदन महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख ❤
Congratulations sikander from jammu❤️❤️
Masha allah congratulation Sikandar bhai
Sikandar bhai Allah aapko hamesha khush rakhe aameen
सिंकदर शेक कोल्हापूरच्या गंगावेश तालमीचा पटा महाराष्ट्र केसरी खुप खुप अभिनंदन 🎉💐💐
अभिनंदन सिकंदर शेक इच्छा पूर्ण झाली आम्हाला अभिमान आहे तुझा 👍👍
महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख अभिनंदन. छान कुस्ती केली. Congratulations. I would like to see olympic medal winner. You can do .
Congratulations my Hero 🎉🎉🥳🎉 Sikandar Shiakh
गेल्या वर्षी पण शिकंदरच होता महाराष्ट्र केसरी पण राजकारण झाले
सिकन्दर शैख याना मना पासुन अभिनन्दन ❤❤❤
जय महाराष्ट्र
Mubarak ho apko Jay hind jay maharshtra
Great
मेहनत की फल 👑👑👑
1Number...proud to be Kolhapuri..
गेल्या वर्षे च वचपा काढला
तोंड बंद केली
लय भारी सिकंदर आभिनंदन
Khoop Divsachi Wat Bagat Hota maharashtra ki Sikander Shaikh yek Diwas Maharashtra kesari Honor Honar Mahnje Honar Congratulations Sikander Bhai Maharashtrachya Rangdya Gadyache K-pop K-pop Abhinandan
Shabbas bhava!!! Shevti maidan marlech .. khup khup abhinandan 👏 👏 ❤
खूप दिवसांची प्रतीक्षा आज खऱ्या अर्थाने संपली अभिनंदन पै सिकंदर शेख.
हिरा तो हिराच...
किती ही लांडी लबाडी केली तरीहि...
Proud you Sikendar being Soldier of Indian Army...👍
अभिनंदन सिकंदर ❤
Congratulations sikandar shaikh🎉
महाराष्ट्र च्या मनातला महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख
बहुत बहुत मुबारक हो सिंकदर शेख पहेलवान🌹🌹🌹🎉🎉
खरा महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख .... आता सर्वांच्या बोलत्या बंद 🚩😎
23 सेकंद फॅक्त हीच ताकद आहे वाघात 🎉
अभिनंदन सिकंदर
💐आभिनंदन पै सिकंदर शेख माहाराष्ट्र केसरी
अभिनंदन पैलवान सिकंदर शेख ✌️✌️
गांगावेश तालीम ला गदा आली रे
Congrats...sikander bhai
अभिनंदण शिकंदर पैलवान..💐💐💐💐💐
Sikandar nam hi kafi he❤
23 sekand❤
India ki Shaan Sikandar Shaikh 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
Congratulations ❤Sikander Bhai....Best off luck..
सिकंदर शेख यांनी महाराष्ट्र केसरीचा गदा पटकावला त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन
खुप खुप अभिनंदन पहिलवान सिकंदर
जो जीता वहीं सिंकदर
🎉🎉🎉🎉🎉Mubarak bhai ❤❤❤❤
Sikandar Shaikh che Hardik Abhinandan
#जो_जीता_वही_सिकंदर
#सिकंदर_शेख_ठरला_महाराष्ट्र_केसरी
.
#महाराष्ट्र_केसरी_2023 कुस्ती स्पर्धेत अंतिम सामन्यात गतवर्षीच्या महाराष्ट्र केसरीचा विजेता शिवराज राक्षेला अस्मान दाखवत #सिकंदर_शेख याने महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पत्कवल्याबद्दल हार्दिक अभिनंदन....
महाराष्ट्र की जान *सिकंदर भाईजान*❤❤❤❤
23 second cha baadshah sikandar Shaikh 🔥🔥🔥
Congratulations brother
Congratulations sikander bhai 🎉🎉🎉🎉🎉
जय महाराष्ट्र
सिकंदर अभिनंदन
Deserve karta hai banda yarrrrr Maharashtra nhi India's Number One 🎉🎉🎉🎉
जो जिते वही सिकंदर
हाच खरा पहिलवान अभिनंदन
🎉🎉❤great. Shinder
लय वाईट हरवला शिवराज राक्षे ला
सिकंदर शेख ने
नाद करा पण सिकंदरचा कुठे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👍👍👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
MashaALLAH superb bhai ❤❤❤❤❤
Congratulations
हकदार को जीत जरूर मिलती है.सिकंदर🔥🔥
Sikandar shaikh bhai 🥳
Only sikandar sheikh❤
अभिनंदन.. 🎉 भाऊ महाराष्ट्र केसरी पै सिकंदर शेख
Only shikandar
Dada
🎊 Congratulations Sikandar very nice 🎉🎉
Kadakkk 🔥🔥🔥🔥काही सेकंदात धुराळा
Sikander bhai la salam
Mubarak ho Sikandar Bhai
ALLAH aur kamyabi de aap ko
Jia shree Ram 🚩
Mast sherrrtt❤❤❤❤
Congratulations sikander very nice ❤❤❤❤
मागील वर्षी चुकिच्या निर्णयामुळे मुकलेला सिकंदरला न्याय मिळाला
अभिनंदन सिकंदर शेख पुढील वाटचाल हार्दिक शुभेच्छा
अभिनंदन शिकांदर शेख भाई 🎉❤❤❤🌹🌹💐💐👌🤝
अभिनंदन सिकंदर भाऊ