आमवात पूर्ण बरा करणारी आयुर्वेदिक ट्रीटमेंट कशी केली जाते? amvat ayurvedic treatment I आमवात उपाय I

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 12. 2021
  • आमवात पूर्ण बरा होतो की नाही याबाबत अनेक जणांच्या मनात संभ्रम असतो. आयुर्वेद शास्त्रामध्ये आमवात या व्याधीचे संपूर्ण विवरण केलेले आहे .आमवाताची ट्रीटमेंट कशी करायला हवी यासंदर्भात मार्गदर्शन केलेले आहे. आयुर्वेदिक ट्रीटमेंट ने आमवात चांगल्या पद्धतीने बरा होताना दिसतो .आमवाताची ट्रीटमेंट आयुर्वेदामध्ये कशी केली जाते? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की संपूर्ण पहा .
    #amvaat_ayurvedic_treatment #आमवात_आयुर्वेदिक_ट्रीटमेंट #आमवात_उपाय
    आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहिती संबंधी काही शंका असतील, आपल्या आजारासंबंधी काही विचारायचे असल्यास खाली कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून जरूर विचारा. आपल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली जातील.
    आयुर्वेदाची माहिती मिळवण्यासाठी , तसेच उपयुक्त हेल्थ टीप मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून telegraam group जॉइन करा
    t.me/joinchat/yrrs2U38hmA0NTFl
    युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
    हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
    www.youtube.com/watch?v=uEtaw....
    100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
    www.youtube.com/watch?v=vWpcL....
    हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
    www.youtube.com/watch?v=pTxwP....
    उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
    www.youtube.com/watch?v=8mA-0....
    🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
    CONSULTATION FEE - 500/
    WhatsApp No - 9820301922
    DISCLAIMER -
    Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
    Wishing you good health, fitness and happiness.
    Thanks & Regards
    आयुर्वेदशास्त्र
    आयुर्वेदिक क्लीनिक ऍन्ड पंचकर्म सेंटर
    डॉक्टर रामेश्वर रावराणे
    फ्लॅट नंबर 004 ग्राउंड फ्लोअर बिल्डींग नंबर c-16
    अनमोल शांती नगर कोऑपरेटिव सोसायटी शांतीनगर सेक्टर 4
    राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ऑफिस च्या मागे , नाना नानी पार्क जवळ
    मीरा रोड पूर्व ठाणे 401107
    वेळ सकाळी 11 ते 1.30
    सायंकाळी 7 ते 9
    दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहील
    रविवारी संध्याकाळी बंद राहील
    अपॉइंटमेंट साठी संपर्क करा 9820301922

Komentáře • 173

  • @ChandanRathod-vl7ze
    @ChandanRathod-vl7ze Před měsícem +2

    Meri umar 17 sal thi tab hi muze vat ki shikayat hi aur mere hath ki unglìya dhili pad gai fir maine u_tube pe yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule ke bare me jana. Yah dwa khane se meri tedi aur dhili padhi ungliya ab sidhi ho gai. Yah dwa maine flipkart se mangwai hai❤😊

  • @chetankukadkar4195
    @chetankukadkar4195 Před 7 měsíci

    खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏

  • @VandanaPatel-bx2sf
    @VandanaPatel-bx2sf Před rokem +2

    Sir tumhi khupach Chan mahiti sagitali

  • @vijaykumarherwade2159
    @vijaykumarherwade2159 Před měsícem

    खूप छान माहिती दिली आहे

  • @self.d.journey3205
    @self.d.journey3205 Před 8 měsíci

    खूपच सुंदर मार्गदर्शन🎉🎉

  • @kirandoangare3606
    @kirandoangare3606 Před rokem +4

    फार भयंकर आजार ,वेदना सहन होत नाही.

  • @diptijoshi4269
    @diptijoshi4269 Před rokem

    Thank you sir

  • @vimalrathod7932
    @vimalrathod7932 Před rokem

    Khup chan

  • @vandanadeo3765
    @vandanadeo3765 Před 2 lety

    thank you for your video

  • @user-tt1vf3db2w
    @user-tt1vf3db2w Před 6 měsíci

    Ty❤

  • @sudhirgadgil9415
    @sudhirgadgil9415 Před rokem +1

    Sir khup chhan mahiti dilit, dhanyvad. Sudhir Gadgil, NATUROPATHIST.

  • @simaganthade8501
    @simaganthade8501 Před 2 lety

    छान.माहीती

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @tukaramjadhav8139
    @tukaramjadhav8139 Před 2 lety +1

    खूप च उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 22 dny

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @arunatole8878
    @arunatole8878 Před 9 měsíci

    सर आपण खूपच छान माहिती दिली धन्यवाद

  • @deuwayeda4423
    @deuwayeda4423 Před 2 lety

    Very nice Dr. So mach.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/video/WXuFBO-BlYw/video.html
      खूप धन्यवाद

  • @surajshivgan0104
    @surajshivgan0104 Před 3 měsíci +4

    सर माझ्या आईचे वय 53yr आहे माझ्या आईला आमवात आहे खूप त्रास होतो आईला आणि थंडीतून तर खूपच जास्त होतो खूप dr. Treatment घेतली पण काही च फरक पडत नाही मी तुमचा व्हिडिओ पहिला आणि मला खूप आवडला बस एकच आशा आहे की माझी आई बरी होऊ शकते का सद्ध्या जॉब निमित्त मी फॉरेन ला आहे मी आईला आपल्या हॉस्पिटल ला येण्यासाठी सांगतो ....माझे गाव रत्नागिरी आहे

    • @ChandanRathod-vl7ze
      @ChandanRathod-vl7ze Před měsícem +1

      Meri umar 17 sal thi tab hi muze vat ki shikayat hi aur mere hath ki unglìya dhili pad gai fir maine u_tube pe yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule ke bare me jana. Yah dwa khane se meri tedi aur dhili padhi ungliya ab sidhi ho gai. Yah dwa maine flipkart se mangwai hai😮😊

  • @Abhishek-dx1nc
    @Abhishek-dx1nc Před rokem +1

    Nice information

  • @shailendramhatre4503
    @shailendramhatre4503 Před rokem

    Very nice Information, Thanks sir.

  • @pramilakhade5964
    @pramilakhade5964 Před rokem

    Chan maritime sir

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před rokem

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @rrp.....6228
    @rrp.....6228 Před rokem +1

    Sir maze sandhe mDhe vat aahe.....

  • @krautgol1809
    @krautgol1809 Před 3 měsíci

    👍👍

  • @netajijadhav6304
    @netajijadhav6304 Před 2 lety

    उपयुक्त माहिती सह विस्तार पुर्वक उपचार पध्दत सांगितल्यामुळे पेशंट चे अज्ञान आणि गोंधळ कमी होण्यासाठी चांगली मदत होणार आहे,,,, फार फार धन्यवाद 🙏🙏

  • @freefireshorts8390
    @freefireshorts8390 Před rokem

    लोकांसाठी माहिती द्यावी सर

  • @jaywantjavle7248
    @jaywantjavle7248 Před 2 lety +1

    माझा RA positive 46 आहे. वयं ६५ वर्ष आहे. आपला सल्लागार हवा आहे. धन्यवाद.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      रात्री 9 ते 10 दरम्यान फोन करून आपला प्रॉब्लेम थोडक्यात सांगा घरगुती उपाय सांगितले जातील . 9820301922 यावर फोन करू शकता ,परंतु घरगुती उपायांनी रुग्णाला प्रत्यक्ष तापासल्याशिवाय बरे होणे कठीण असते याची कृपया नोंद घ्यावी विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद
      वाताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पाहू शकता
      czcams.com/video/xpiNu61BYZI/video.html

  • @pranjalsawant1076
    @pranjalsawant1076 Před 2 lety

    Mungya atat sunpana asto kay karve

  • @sangitakale645
    @sangitakale645 Před 2 lety +2

    धन्यवाद सर मझा डोक्यातला ताण कमी सर मला पण साधे वात सर लय ऊपाय करून झाले पण फरक पडत नाही सर ऊपाय सागा 🙏🙏

  • @dnyaneshwarmahajan5813

    Hai

  • @manishasonawane3879
    @manishasonawane3879 Před rokem

    Sir mala ha trass hot aahe pan aamchyakade ashi treatment nahi aahe sir tumhi treatment devu shakal ka

  • @rajendramore3124
    @rajendramore3124 Před rokem +2

    सर मला सहा महिन्यां पासुन आमवाता चा त्रास होत आहे पण पथ्य व्यायाम व आयुर्वेदिक औषधे सेवनाने तो आटोक्यात आहे पण कोठे बाहेर गेल्यावर आंबट पदार्थ किंवा पथ्य न पाळता येत नाही तर त्रास‌‌ होतो
    यात किती दिवस पथ्य पाळणे आवश्यक आहे व कोणता इलाज आहे ते सविस्तर सांगा

  • @sushilkhangar-yt1gv
    @sushilkhangar-yt1gv Před 3 měsíci

    Sir mi 34 warshachi aahe mala aamwat aahe kay karu

  • @user-ui4yq8qj8m
    @user-ui4yq8qj8m Před 2 lety +2

    सर माझ्या पायाला मुंग्या येऊन बोट सुचतात गुडघे दुखतात अशा खूप त्रास होतो सांधे खूप दुखतात

  • @shreekrishnadeo4311
    @shreekrishnadeo4311 Před 22 dny

    Can you start clinic in pune

  • @urvivankit1074
    @urvivankit1074 Před 2 lety +1

    Detail mahiti dilit thanks sir🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @vijayashahane5689
    @vijayashahane5689 Před rokem +1

    मि, विजया, शहाणे, सर, मला, हकीगत, वात, बरा, होतोका, उपाय, काय, मला, सागाः

  • @parshuramshivsharan4021
    @parshuramshivsharan4021 Před 3 měsíci

    तेल मालीश करू शकतो का एखादा तेलाचे नाव सांगा

  • @allvideo7419
    @allvideo7419 Před 2 lety +12

    सर माझा वात २६० झाला आहे ईलाज चालु आहे परंतु एकच ऊजवा पाय आनखी ठीक नाही तर वातामुळे एकच पाय दुखवु शकते काय चालताना चमका निघतात काठी घेऊन चाालाव लागते एका पायाचा ईलाज सांगा वय ४५ आहे🙏🙏

  • @nayanamandale8896
    @nayanamandale8896 Před měsícem

    सर मला वामत आहे माझ्या पायाच्या पंजाचे बोट हालत नाही खूप त्रास होतो काही उपाय आहे का सांगा

  • @rajendrawahul3190
    @rajendrawahul3190 Před měsícem +1

    Sir maza ra negative aahe pan. Tarihi mala joints pain aahe sir mala nemka kuthla aajar aahe karan mi ra test keleli aahe tar ti negative yet aahe

    • @ChandanRathod-vl7ze
      @ChandanRathod-vl7ze Před měsícem

      Meri umar 17 sal thi tab hi muze vat ki shikayat hi aur mere hath ki unglìya dhili pad gai fir maine u_tube pe yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule ke bare me jana. Yah dwa khane se meri tedi aur dhili padhi ungliya ab sidhi ho gai. Yah dwa maine flipkart se mangwai hai🎉🎉

    • @ChandanRathod-vl7ze
      @ChandanRathod-vl7ze Před měsícem +1

      Meri umar 17 sal thi tab hi muze vat ki shikayat hi aur mere hath ki unglìya dhili pad gai fir maine u_tube pe yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule ke bare me jana. Yah dwa khane se meri tedi aur dhili padhi ungliya ab sidhi ho gai. Yah dwa maine flipkart se mangwai hai🎉🎉

  • @ShankarSutar-mj3zg
    @ShankarSutar-mj3zg Před 5 měsíci +1

    Aमवात आहे गुडघे बरे कधी होतील

  • @parkashrana9663
    @parkashrana9663 Před měsícem

    Sir kya hindi m btayenge

  • @sangitakale645
    @sangitakale645 Před 2 lety +1

    सर माझ वय 35 आहे तूमचे काही ओषध आहेत का मला मागॅदन करा

  • @anishakapure38
    @anishakapure38 Před rokem

    Sir mala hi sadhya gudghe n potati dukhte ahe ayurvedic treatment chalu Keli kal pasun . vaidya ni aamvat sangitla ahe .tyani bhatped,vekhand jayfal cha lep n aushadhi dilya ahet ...pn sir potri la eka thikani kadak golya sarkhe vataty te ky asel ..

    • @anishakapure38
      @anishakapure38 Před rokem

      Dava gudghe n potri doghe eka ch payala tras hotoy

  • @alpeshpatil8791
    @alpeshpatil8791 Před rokem +1

    Sir mi ata 25 yrs. ch aahe......Magill 1.5 vashya pasun Mala RA ch problem aahe. Khup tras hotoy. Purn sarir dukhto.
    Kontich treatment sath det nahi.

  • @sunilamrutkar4185
    @sunilamrutkar4185 Před 3 měsíci +1

    HLA B27 +, Ankylosing Spomdylatis कंबर दुखणे, हिप joint दुखणे ,हाडांचा आवाज येणे अशी लक्षणे दिसतात.
    त्यावर उपचार सांगावा.

    • @ChandanRathod-vl7ze
      @ChandanRathod-vl7ze Před měsícem +1

      Meri umar 17 sal thi tab hi muze vat ki shikayat hi aur mere hath ki unglìya dhili pad gai fir maine u_tube pe yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule ke bare me jana. Yah dwa khane se meri tedi aur dhili padhi ungliya ab sidhi ho gai. Yah dwa maine flipkart se mangwai hai$$$

    • @ChandanRathod-vl7ze
      @ChandanRathod-vl7ze Před měsícem

      Meri umar 17 sal thi tab hi muze vat ki shikayat hi aur mere hath ki unglìya dhili pad gai fir maine u_tube pe yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule ke bare me jana. Yah dwa khane se meri tedi aur dhili padhi ungliya ab sidhi ho gai. Yah dwa maine flipkart se mangwai hai@@

  • @saibhandara2023
    @saibhandara2023 Před 2 lety +3

    मला सात आठ वर्षांपासून आमवाताचा त्रास आहे सांध्यांना सुज येवून सांधे अखडत आहे व ठणकतात उपाय सांगा सर

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety +3

      रात्री 9 ते 10 दरम्यान फोन करून आपला प्रॉब्लेम थोडक्यात सांगा घरगुती उपाय सांगितले जातील . 9820301922 यावर फोन करू शकता ,परंतु घरगुती उपायांनी रुग्णाला प्रत्यक्ष तापासल्याशिवाय बरे होणे कठीण असते याची कृपया नोंद घ्यावी विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद
      वाताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पाहू शकता
      czcams.com/video/xpiNu61BYZI/video.html

  • @sumatikulkarni8590
    @sumatikulkarni8590 Před měsícem +1

    उपाय सांगा

    • @ChandanRathod-vl7ze
      @ChandanRathod-vl7ze Před měsícem +1

      Meri umar 17 sal thi tab hi muze vat ki shikayat hi aur mere hath ki unglìya dhili pad gai fir maine u_tube pe yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule ke bare me jana. Yah dwa khane se meri tedi aur dhili padhi ungliya ab sidhi ho gai. Yah dwa maine flipkart se mangwai hai😊

  • @dagadusutar9362
    @dagadusutar9362 Před rokem

    Sir
    Hospital addres pahije

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před rokem

      आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड येथे आहे येणे शक्य होत असल्यास फोन करू शकता 9820301922 डिटेल पत्ता व्हाट्सअप वर शेअर केला जाईल

  • @angrygaming6960
    @angrygaming6960 Před 4 měsíci

    Sir mala hi aata aamvatacha tras chalu jhala aahe mi treatment chalu jeli aahe homoeopathic tya dr ni homopathic ni 100 % cure hoto mag doni treatment aaurved and homoeopathic ekra ghete yete ka

  • @shraddhatankkar4901
    @shraddhatankkar4901 Před rokem +3

    आयुर्वेद मध्ये कोणती औषदे आहेत आमवाता वर ती please सांगा

  • @meenashivagunde8680
    @meenashivagunde8680 Před měsícem

    कटू म्हणजे कडू आणि तिक्तम म्हणजे तिखट

  • @sangitapatil738
    @sangitapatil738 Před 2 měsíci +1

    Amvatsati aashad Saga gudage khup dukhatat chalata yet nahi

    • @ChandanRathod-vl7ze
      @ChandanRathod-vl7ze Před měsícem +1

      Meri umar 17 sal thi tab hi muze vat ki shikayat hi aur mere hath ki unglìya dhili pad gai fir maine u_tube pe yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule ke bare me jana. Yah dwa khane se meri tedi aur dhili padhi ungliya ab sidhi ho gai. Yah dwa maine flipkart se mangwai hai@@

  • @rajashripharande3974
    @rajashripharande3974 Před 2 lety +2

    आम वाता मध्ये काय खावे व खाऊ नये. याची माहिती मिळेल का?

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      यावर व्हिडिओ बनवलेत चेक करा

  • @shitalchavan9522
    @shitalchavan9522 Před 2 lety +2

    तरीही माझे पेन्स कमी नाहीत...

  • @user-xh6qt4tb8m
    @user-xh6qt4tb8m Před 9 měsíci +2

    सर माझं वय 34 आहे मला शिरवात आहे त्या ची लक्षणे माझ्या पूर्ण शरीराच्या नसा खुप दुखतात त्या मुळे माझं शरीर तापत चीडचीड होते हातापायात शॉक आल्या सारखे होते अंग थरथर कापते या आजाराला दोन र्वष झाली आहेत दवा करतेय पण फरक पडत नाही यावर मला उपाय सांगा प्लीज सर

  • @balkrishnakulkarni1575
    @balkrishnakulkarni1575 Před 6 měsíci

    सर,तुमचा संपूर्ण पत्ता व भएटण्यआचई वेळ यांची माहिती द्यावी,माझे गुडघे दुखतात व मला आम वात आहे तरी क्रपया भेटे साठी वेळ द्यावा,अथवा कळवा.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 6 měsíci

      आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड येथे आहे तुम्हाला येणे शक्य होत असल्यास या नंबर वर फोन करा 9820301922

  • @sumatikulkarni8590
    @sumatikulkarni8590 Před měsícem +1

    माझ्या पाठीत खूप दुखते

    • @ChandanRathod-vl7ze
      @ChandanRathod-vl7ze Před měsícem +1

      Meri umar 17 sal thi tab hi muze vat ki shikayat hi aur mere hath ki unglìya dhili pad gai fir maine u_tube pe yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule ke bare me jana. Yah dwa khane se meri tedi aur dhili padhi ungliya ab sidhi ho gai. Yah dwa maine flipkart se mangwai hai😮

  • @pritikhatavkar1283
    @pritikhatavkar1283 Před 2 lety +3

    ,🙏🙏👌👌

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

    • @sumanjadhav9546
      @sumanjadhav9546 Před 2 lety

      @@ayurvedshastra5705
      .

  • @svkhtech4771
    @svkhtech4771 Před rokem +1

    सर आमवाता मध्ये जर सांधे लाॅक झाले असतील तर काय करावे.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před rokem

      जवळ आयुर्वेदिक वैद्यांना भेटावे

  • @user-kf1pt5wk8b
    @user-kf1pt5wk8b Před 4 měsíci +2

    सर मला ही आमवात आहे माझं वय 27आहे

  • @adv.bharatghavle3384
    @adv.bharatghavle3384 Před rokem

    औषधी नावे सांगा आमवात आहे वीस वर्षापासून

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před rokem

      बरीच औषधे आहेत चेक करून औषध घ्यावी लागतात गुगल सर्च केल्यावर तुम्हाला सगळे नाव भेटतील

  • @shobhawadekar9000
    @shobhawadekar9000 Před rokem

    सर आपला दवाखाना पुणे किंवा नवी मुंबई मध्ये कुठे आहे का आपण तिथे भेट देता का मी पुण्याला वाकड इथे राहते मला एकदा तुम्हाला दाखवायचं होतं सर मला संधीवाताचा त्रास आहे गुडघे खूप दुखतात माझं वय 58 वर्ष आहे

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před rokem

      आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड येथे आहे अपॉइंटमेंट साठी संपर्क करू शकता 9820301922

  • @sandipsalunkhe7381
    @sandipsalunkhe7381 Před rokem

    सर मला चालताच येत नाही कंबरेत पुढे बाक येतो पाय हात हालतात एमआरआई केलेत काहीच नाही नाॅर्मल आहे काय करू

  • @bhaleraoarchana1174
    @bhaleraoarchana1174 Před 16 dny

    सर माझ वय ३१आहे मला ५०९ positive report ala ahe kay karav lagel

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 15 dny

      तुम्हाला आयुर्वेदिक उपचार घ्यायचे असतील तर आमच्या दवाखान्यात येऊ शकता आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड या ठिकाणी आहे येणे शक्य होत नसल्यास स शुल्क पेड ऑनलाईन कन्सल्टिंग होते अधिक माहितीसाठी या नंबर वर संपर्क करा 9820301922

    • @bhaleraoarchana1174
      @bhaleraoarchana1174 Před 2 dny

      पुणे मध्ये कुठे आहे ​@@ayurvedshastra5705

  • @kadakenishant2813
    @kadakenishant2813 Před 2 lety +4

    आमवात होवू नये म्हणून काही उपाय आहे का आयुर्वेदात?

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      रात्री 9 ते 10 यादरम्यान फोन करून तुमचा प्रॉब्लेम डॉक्टरांशी discuss करू शकता . 9820301922 या नंबरवर फोन करू शकता. कृपया शंका थोडक्यात विचारा.

  • @rajiniwakle5177
    @rajiniwakle5177 Před 2 lety +1

    डॉ तूम्ही पुण्यात आहे का

  • @shitalchavan9522
    @shitalchavan9522 Před 2 lety

    मी आयुर्वेदिक ट्रेंटमेन्ट घेतली सर... त्यामध्ये स्नेह स्वेदान बस्ती ghetli

  • @ulkaphadtare7542
    @ulkaphadtare7542 Před 3 měsíci

    सर् tumche hospital कुठे आहे nambar milel ka karan mala khup tras aahe aamvatacha

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 3 měsíci

      आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड या ठिकाणी आहे येणे शक्य होत असल्यास या नंबर वर संपर्क करू शकता 9820301922

  • @komalgavhane739
    @komalgavhane739 Před rokem

    सर आमच्या डॉक्टर नी सांगितल आहे की आमवत हा बरा होत नाही तर ते खर आहे का

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před rokem +2

      video madhye savistar yach vishayachi charcha keli ahe

    • @bkgeeta7577
      @bkgeeta7577 Před rokem

      सर खूप छान माहिती दिली. मनातल्या शंखा दूर झल्या. सर तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद.

  • @user-tm4nj1kc1s
    @user-tm4nj1kc1s Před rokem +3

    मी‌ घरची कामे करते.खूप त्रास होतो,माझे वय ६४ सुरू आहे.

    • @1anvi155
      @1anvi155 Před 10 měsíci

      Ayurvedic aushad ahe

  • @baludome1670
    @baludome1670 Před rokem

    उपवास नेमका कसा करावा?

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před rokem

      दिवसभर फक्त मुगाची डाळ आणि भात थोडासा खाऊन राहणे गरम पाणी पिणे असा उपवास करू शकता बाकी काय खायचं नाही

  • @jaywantjavle7248
    @jaywantjavle7248 Před 2 lety

    आम वात मह्णजे Rheumatoid Arthritis का

  • @meenashivagunde8680
    @meenashivagunde8680 Před měsícem

    आयुर्वेद नाही बरा करू शकत नाही आमवात

  • @balkrushananeel7422
    @balkrushananeel7422 Před rokem

    सर आमवात किंवा कोणताही वात झाल्यावर बरा होत नाही ह्याबद्दल मार्गदर्शन करावे ही विनंती मी चांगल्या आयु.दवाखाणयात बस्ती विरेचन व आजुन बरे च उपचार केले परंतु आमवात काही बरा होत नाही

  • @anaghatamhanekar5087
    @anaghatamhanekar5087 Před 2 lety

    Aamvaat madhe maharasnadi kadha ghetla tar chalel

  • @rajendramore3124
    @rajendramore3124 Před rokem

    आमवात आजारा मध्ये पथ्य म्हणून
    आंबट बेकरी पदार्थ व आंबवलेले पदार्थ खाणे योग्य आहे का

  • @usk7081
    @usk7081 Před rokem

    आमच्या अकोल्यात तर एक पण डॉक्टर एवढं काही करत नाही फक्त औषध देऊन देतात

  • @yuvrajkamble971
    @yuvrajkamble971 Před rokem

    Clinic cha Address sent kara.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před rokem

      आयुर्वेदशास्त्र
      आयुर्वेदिक क्लीनिक ऍन्ड पंचकर्म सेंटर
      डॉक्टर रामेश्वर रावराणे
      फ्लॅट नंबर 004 ग्राउंड फ्लोअर बिल्डींग नंबर c-16
      अनमोल शांती नगर कोऑपरेटिव सोसायटी शांतीनगर सेक्टर 4
      राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ऑफिस च्या मागे , नाना नानी पार्क जवळ
      मीरा रोड पूर्व ठाणे 401107
      वेळ सकाळी 11 ते 1.30
      सायंकाळी 7 ते 9
      दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहील
      रविवारी संध्याकाळी बंद राहील
      अपॉइंटमेंट साठी संपर्क करा 9820301922

  • @shitalchavan9522
    @shitalchavan9522 Před 2 lety

    सर तुमच्या हॉस्पिटल चा ऍड्रेस मिळेल का...... माझं age आता 23इयर आहे सर खूप त्रास hoto

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड येथे आहे व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पत्ता दिलेला आहे

  • @shreekrishnadeo4311
    @shreekrishnadeo4311 Před 4 měsíci +1

    Pl send your clinic address in pune

  • @ajayjadhav1940
    @ajayjadhav1940 Před 2 lety

    सर मला आमवात होता आता cure झाला , पण वजन वाढत नाही सर काय करू ...माझं वय 24 वर्षे आहे

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      वजन वाढी साठी विडिओ बनवलेत पाहून घ्या

    • @ajayjadhav1940
      @ajayjadhav1940 Před 2 lety

      @@ayurvedshastra5705 मी अस ऐकलंय की वात वाल्यांचं वजन वाढत नाही , या बद्दल सांगा कृपया

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      @@ajayjadhav1940 video banavla aahe upay tyat aahe nakki paha fayda hoil

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      czcams.com/video/BKN1pfM67_k/video.html

    • @14-apurvapagare9b9
      @14-apurvapagare9b9 Před 2 lety +2

      Tumcha aamvat kasa bara zala .mala Sangana.

  • @riyamanjarekar9894
    @riyamanjarekar9894 Před 2 lety +3

    सर माझी बोटे आमवात त्यामुळे वाकडी झाली आहे आणि गुडघे दुखतात खूप त्यासाठी उपाय सांगा.plz🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety +1

      रात्री 9 ते 10 दरम्यान फोन करून आपला प्रॉब्लेम थोडक्यात सांगा घरगुती उपाय सांगितले जातील . 9820301922 यावर फोन करू शकता ,परंतु घरगुती उपायांनी रुग्णाला प्रत्यक्ष तापासल्याशिवाय बरे होणे कठीण असते याची कृपया नोंद घ्यावी विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद
      वाताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पाहू शकता
      czcams.com/video/xpiNu61BYZI/video.html

    • @user-qn3yl6nw1g
      @user-qn3yl6nw1g Před 2 lety

      वात रक्त.....

  • @sarikasaswade-mt5bt
    @sarikasaswade-mt5bt Před 11 měsíci

    वय वाढल्या नंतर तो त्रास वाढत जातो का

  • @rajendragopale8744
    @rajendragopale8744 Před 4 měsíci

    ह्या आजाराने माझी मोठी नोकरी खाल्ली

  • @ratnaprabhapawar2643
    @ratnaprabhapawar2643 Před 2 lety

    Dr. Clinic address sangal ka, mala aamvaat ahe

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      डॉक्टर रामेश्वर रावराणे
      सुलभ आयुर्वेद
      शॉप नंबर 1,पहिला माळा, रश्मी स्वस्तिक बिल्डिंग,
      साई गंगा हॉस्पिटलच्या बाजूला,नालंदा गेस्ट हाऊस समोर,
      नवघर नाका,भाईंदर पूर्व
      ठाणे 401105
      वेळ : सकाळी 11 ते 1.30
      सायंकाळी 7 ते 9
      रविवारी सकाळी फक्त चालू राहते

  • @ravindrakanade8891
    @ravindrakanade8891 Před 2 lety

    ही ट्रीटमेंट साधारण पणे किती दिवसांची असते हे कळेल का

  • @pushpanaik5022
    @pushpanaik5022 Před měsícem

    Tumhi kahihi barobar sagnitlele nahi

  • @santoshkurne4762
    @santoshkurne4762 Před 23 dny

    मला कमरेचा खूप त्रास आहे सकाळी उठला का भरपूर त्रास होतो पोट पण साफ होत नाही खूप थकवा जाणवतो यावर काही इलाज असेल तर सांगा

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 22 dny

      तुम्हाला आयुर्वेदिक उपचार घ्यायचे असतील तर आमच्या दवाखान्यात येऊ शकता आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड या ठिकाणी आहे येणे शक्य होत नसल्यास स शुल्क पेड ऑनलाईन कन्सल्टिंग होते अधिक माहितीसाठी या नंबर वर संपर्क करा 9820301922

  • @priyankachavan-rv7dn
    @priyankachavan-rv7dn Před 23 dny

    Thank you Sir

  • @sarikasaswade-mt5bt
    @sarikasaswade-mt5bt Před 11 měsíci

    Thanks sir