बहरूनी आला हा निसर्ग पावसाच्या थेंबानी धरती नटली सुंदर हिरवा शालू नेसूनी ओढे नाले तुडुंब भरले सृष्ठीला झाला आनंद फार सुसाट पाळणाऱ्या पाण्याला नदी नाल्यांचा आधार तप्त उन्हाने शेकलेली धरती पावसाने तृप्त झाली शेतकऱ्यांनीही आनंदाने काळ्या आईला कसली
खर सांगू छान वाटत बघायला पण नदीच ते रूप जेव्हा ती जोरात धावून येते भयानक मला खूप भीती वाटते जपून जरा बेटा ते काका तर बापरे त्याना पण सांग जपून मासे पकडा
बबल्या सांभाळून रे बाबा
मस्त किती मोठेमोठे मासे आहेत
बापरे
निसर्ग पाहून मस्त वाटल
छान व्हिडीओ
Thank you so much ❤️🙏🏻
Mashe mele are deva go pori
@mikedesi5513 ❤️🙏🏻
Anna ani mashana mi first time baghitali? Nice video bhava नदीला खुप पाणी आलाय सांभाळून
हो माई नक्कीच
Thank you so much ❤️🙏🏻
खूप छान विडिओ 👌👍
Thank you so much ❤️🙏🏻
बहरूनी आला हा निसर्ग
पावसाच्या थेंबानी
धरती नटली सुंदर
हिरवा शालू नेसूनी
ओढे नाले तुडुंब भरले
सृष्ठीला झाला आनंद फार
सुसाट पाळणाऱ्या पाण्याला
नदी नाल्यांचा आधार
तप्त उन्हाने शेकलेली धरती
पावसाने तृप्त झाली
शेतकऱ्यांनीही आनंदाने
काळ्या आईला कसली
Thank you so much ❤️🙏🏻 बाया
खूप छान लिहिलं आहे बाया
Khupch sundar❤
Thank you so much ❤️🙏🏻
खुप छान विडियो
Thank you so much ❤️🙏🏻
Changle mase bhetle ❤👌
हो ना यंदा बांधान व्हावला म्हणून एवढे कष्ट करावे लागले
एक नंबर विडिओ..Like From Bamanghar(बामणघर )
Thank you so much ❤️🙏🏻
माझी मोठी आई आहे ती पण बामणघर मंडणगड मधील (जाधव)
@@gavmajhkokan 😀तुमची मोठी आई माझी आत्या आहे
@sjvlogs6763 ❤️🙏🏻
मस्त व्हिडिओ मासे पाटव स्वपनील
Thank you so much ❤️🙏🏻
Khup chan mala pahayala bar vatate pakdayala khup madt vayat asel
हो पकडायला अजून मजा येते फक्त पाऊस पाहिजे रिमझिम
Thank you so much ❤️🙏🏻
खूप छान व्हिडिओ ❤❤❤
Thank you so much ❤️🙏🏻
Khup chan video
Thank you so much ❤️🙏🏻
Ago pori he jiwant tadfadeet mashe fry kar majja
❤️🙏🏻
Raigad vlog kadhi yetoy
लवकरच प्रदर्शित होणार 🤗🙏🏻
Pani khup ahe sambhalun ja 😮
हो भावा
Thank you so much ❤️🙏🏻
वाह खुप छान
पण
काळजी घ्या रे बाबांनो एवढी रिस्क घेत नका जाऊ
Thank you so much ❤️🙏🏻
खर सांगू छान वाटत बघायला पण नदीच ते रूप जेव्हा ती जोरात धावून येते भयानक मला खूप भीती वाटते जपून जरा बेटा ते काका तर बापरे त्याना पण सांग जपून मासे पकडा
हो ताई आई नकीच काळजी घेऊ
Thank you so much ❤️🙏🏻
आम्हाला पण मासे पाटवा
होय होय खायला या की ❤️🙏🏻