सासू सुनेने मिळून बनवलं आज अळूचं फतफतं | रेसिपी | SAKURDE | Gav Majh Kokan |

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • सासू सुनेने मिळून बनवलं आज अळूचं फतफतं | रेसिपी | SAKURDE | Gav Majh Kokan | #gav_majh_kokan #kokan

Komentáře • 48

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 Před měsícem +4

    किती छान आपलं कोंकण.जिवाभावाची साधी भोळी भाबडी प्रेमळ संस्कृती रूढी परंपरा चालीरीती जोपासणारी माणसे, हिरवागार निसर्ग, शुध्द पाणी हवा , रानभाज्या रानमेवा खरच हे सुख श्रीमंती जगाच्या पाठीवर कुठेही मिळणार नाही.आपल कोकण सुंदर कोकण परप्रांतीयांना जमिनी विकु नका झाडे लावा झाडे जगवा कोकण वाचवा

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  Před měsícem

      Thank you so much ❤️🙏🏻
      अगदी खरं आहे तुमचं बोलणं

  • @sakshibaikar4366
    @sakshibaikar4366 Před měsícem +2

    Khupch chhan aluchi bhaji/teri
    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Swapnascookingrecipes
    @Swapnascookingrecipes Před měsícem +2

    खुप खुप छान दादा व्हिडिओ बनवलाय 👍👌👌👏👏
    खुप खुप छान पावसाळ्यातील हिरवेगार निसर्गरम्य असे वातावरण आहे 👍👌👌👌🙏👏🌧️☔🏞️
    घर 🏡 खुप खुप छान आहे दादा ❤👍👌👌🙏
    खुप खुप छान दादा लयभारी पद्धतीने आईंनी आणि वहीनींनी आळुचे फतफत छान बनवलेत दादा ते पण चुलीवरची छान....👍👌👌👌👏❤️😋😋😋😋
    तुम्ही पण दादा मदत केलीत छान 👍👌👌👏❤️🙏
    खुप खुप छान दादा व्हिडिओ बनवलाय 👍👌👌👏👏🎉🙏🙏

  • @saylichalke1941
    @saylichalke1941 Před měsícem +1

    👌👌

  • @mumtazmulla1906
    @mumtazmulla1906 Před 24 dny +1

    Mast bani hain 😍😋

  • @swaramanjrekar1247
    @swaramanjrekar1247 Před měsícem +1

    Khup chan

  • @shwetatervankar7262
    @shwetatervankar7262 Před měsícem +1

    Khup khup chan ❤

  • @riyaabgul5936
    @riyaabgul5936 Před měsícem +2

    Shreesha nice Recipe dear ❤

  • @mikokanisandesh
    @mikokanisandesh Před měsícem +1

    छान व्हिडिओ ❤❤

  • @user-yk5so3ye9f
    @user-yk5so3ye9f Před měsícem +2

    व्हिडिओ खूपच भारी.... तेरीची भाजी खुपचं छान झाली आहे... तोंडाला पाणी सुटल... व्हिडिओ पाहून... आणि टाकल्याच्या भाजीची पण व्हिडिओ दाखवा... सप्नील दादा...❤❤❤

  • @vijaymokal1549
    @vijaymokal1549 Před měsícem +2

    Khupch Chan mala khup avdate aluche fhatfhat bhaghun tondala pani sulte 😊

  • @DaminiHarawade
    @DaminiHarawade Před měsícem +1

    Wow❤❤❤❤

  • @sachinnachare5752
    @sachinnachare5752 Před měsícem +1

    खूप छान 'तेरी भाजी 👌👍

  • @pragtibalekar4781
    @pragtibalekar4781 Před měsícem +1

    Kup mast video dada

  • @SayliGugale2100
    @SayliGugale2100 Před měsícem +1

    आम्ही सुध्दा खाल्ली तेरी. 👌👌 विडीओ छान आहे. प्रसाद दादाचा न्यु विडीओ पाहिलात का तुम्ही?

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  Před měsícem +2

      Thank you so much ❤️🙏🏻
      होय ताई वायनाद वरून बनवला आहे 🤗

    • @SayliGugale2100
      @SayliGugale2100 Před měsícem +1

      @@gavmajhkokan
      होय. आपल्या कोकणची, आपल्या सह्याद्रीची भीती वाटु लागली आहे आता. हे टिकवण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी मिळुन केला पाहिजे. 🙏

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  Před měsícem +2

      @SayliGugale2100 होय ताई साहेब अगदी खरं आहे तुमचं बोलणं
      फक्त सणा पुरते गावात येऊन काही नाही होणार गाव प्रत्येकाने जपला पाहिजे. नाहीतर आपला कोकण सुद्धा वायनाड व्हायला वेळ नाही लागणार

    • @SayliGugale2100
      @SayliGugale2100 Před měsícem +1

      @@gavmajhkokan
      अगदी खरे, आपण ज्या प्रकारे गावामध्ये राहतोय आणि शेती करतो, झाडे, पशु-पक्षी, यांना, निसर्गाला जपतोय ना त्यामध्येच आपले सुख आहे, आणि मी खर या सगळ्या सुखामध्ये खुश आहे. गावामध्ये राहायला कामा निमित्त जे मुंबई सारख्या ठिकाणी आहेत त्यांना कदाचित सारख येणे जमत नाही जबाबदारी त्यांची ही आहे, पण आपल्या गावाला शहराचे रुप द्यायचा तुमचा प्रयत्न हि नसावा एवढेच.

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  Před měsícem +2

      @SayliGugale2100 होय अगदीच ❤️🙏🏻

  • @sahilshigavan8380
    @sahilshigavan8380 Před měsícem +1

    Garam garam bata sobat mast lagte ❤👍

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  Před měsícem +1

      होय अगदी बरोबर❤️🙏🏻

  • @manishaankush1774
    @manishaankush1774 Před měsícem +1

    Khup chan ❤👌 aamhi gatya bolto

  • @surekhadevadiga6881
    @surekhadevadiga6881 Před měsícem +1

    Germa gerem tondala Pani aale😊

  • @surekhadevadiga6881
    @surekhadevadiga6881 Před měsícem +1

    Bapre yevde benvl Aamhi pen yeto

    • @gavmajhkokan
      @gavmajhkokan  Před měsícem

      हो हो या या ❤️🙏🏻