Diksha Bhumi Parking| दीक्षाभूमी पार्किंगच्या कामाला स्थगिती नको, काम रद्द करा, वडेट्टीवारांची मागणी

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 06. 2024
  • #abpmajhalive #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #laxmanhake #obcreservation #maharashtramonsoonsession2024 #vidhansabha #vidhanparishad #nagpurdeekshabhumiprotest
    nagpur Diksha bhumi parking issue in Vidhansabha by Vijay Wadettiwar & Nitin Raut
    Diksha Bhumi Parking| दीक्षाभूमी पार्किंगच्या कामाला स्थगिती नको, काम रद्द करा, वडेट्टीवारांची मागणी
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra Assembly Monsson Session LIVE | Vidhan Sabha | Vidhan Parishad LIVE | Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन लाईव्ह

Komentáře • 157

  • @jaymaharashtrajaymaharasht6110
    @jaymaharashtrajaymaharasht6110 Před měsícem +81

    काम बंद झालेच पाहिजे पार्किंग चे!! रेशिमबाग वर किंवा अन्य ठिकाणीं पार्किंग करावी सरकार ने !!

  • @dilipsomkuwar9740
    @dilipsomkuwar9740 Před měsícem +51

    स्थगिती दिली आहे पण सरकारने जमीन शक्य तेवढ्या लवकर समतोल करून द्यावी. येणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमासाठी बाहेरून नागपूरला येणाऱ्या लोकांना कुठलीही अडचण जाऊ नये.

    • @NageshwarSukhdeve
      @NageshwarSukhdeve Před měsícem

      जी माती काढली तीच टाकून गड्य बुजवावे सलखी सुधा नको

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji Před měsícem +32

    स्मारक समिती रद्द करून
    नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमी चे सर्व
    कारभार आंबेडकर कुटुंबाकडे सुपूर्द करावे 🙏जय भीम

  • @shardasawant6350
    @shardasawant6350 Před měsícem +12

    वडेट्टीवार साहेब धन्यवाद जयभीम समिती बरखास्त करा हा पण
    मुद्दा मांडा समिती बरखास्त झाली पाहिजे जयभीम

  • @ramdongardive4668
    @ramdongardive4668 Před měsícem +11

    यामागील सूत्रधार कोण आहे ,पार्किंग साठी कोणी आदेश दिला त्याला पहिला अटक करा , येणाऱ्या विजयादशमी पर्यन्त तिथे आमची पूर्ण जागा रिकामी असली पाहिजेत ,जय भीम नमो बुधाय

  • @Urg955
    @Urg955 Před měsícem +27

    दिक्षा भुमी समिती बरखास्त करा . पार्किंग स्थगिती नको . काम पूर्णपणे बंद करा

    • @ckamble4831
      @ckamble4831 Před měsícem

      बदमाश हलकट नीच स्मारक समितीचे लोक या फडणवीसच्या षडयंत्राला जबाबदार आहेत.

  • @NageshwarSukhdeve
    @NageshwarSukhdeve Před měsícem +22

    आमची दीक्षा भूमी जशी होती तशीच पाहिजे

  • @goinwadbngoin4905
    @goinwadbngoin4905 Před měsícem +7

    वडेटीवार साहेबांचे विशेष अभिनंदन...!!

  • @shirishpatil5519
    @shirishpatil5519 Před měsícem +5

    Thanks, वडेट्टीवार जी.. खरच हे पार्किंग रद्द करण्याची मागणी मी करत आहे..

  • @drsarojjiwane8969
    @drsarojjiwane8969 Před měsícem +25

    स्मारक समिति बर्खास्त झालीच पाहीजे । पार्किंग हटाओ, क्रिकेट ग्राउंड हटाओ ।दिक्षाभूमी आमची हक्काची नाही कुणाच्या बापाची .

  • @itsprashikvlogs7118
    @itsprashikvlogs7118 Před měsícem +19

    येत्या विधासभा च इलेक्शन मधे भाजपा ला त्यांची औकात दिसून जाणार ....

  • @user-kj1sy3sh3f
    @user-kj1sy3sh3f Před měsícem +12

    अगदी बरोबर आहे शासनाचा जाहीर निषेध 😡

  • @sadashivwaghmare3812
    @sadashivwaghmare3812 Před měsícem +4

    अगदी बरोबर बोललात सर तुम्ही स्थगिती नाही तर काम रद्द करण्यात यांव जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र जय शिवराय ❤❤

  • @sumitm8904
    @sumitm8904 Před měsícem +7

    काम रद्द नाही केलं तर या स्मारक समिती ला चपलेने झोडपाव लागेल.

  • @rajkumarkachare-lg3ro
    @rajkumarkachare-lg3ro Před měsícem +11

    मुळात दिक्षा भूमी समिती हटवा नवीन समिती स्थापन करण्यात यावीत या समितीत आंबेडकरी घराण्याचा सहभाग असावा

    • @pankajjamankar1960
      @pankajjamankar1960 Před měsícem

      Barobar bhau. Pan ek mahinya pasun he news channel wale kuthe gele hote. He congress che nete aaj kuthun aalet. Nitin Rout nagpur che palak mantri rahile te kuthe zopun rahile. Sakali marathi news lawali ki mumbai pune cha batamya dakhawatat. Mag to sanjay rout badabad karato. Kadhitari aapalya samajacha goshti dakhawayala pahije aaj sarv khod kam zalyawar yana jag aali. Voat magayala dalit. Aani kamacha veli sarvat jast ushir. 😢

  • @bhimrajkadam2838
    @bhimrajkadam2838 Před měsícem +9

    समिती अध्यक्ष लोकांना पहिले चोप दिला पाहिजे जयभीम

  • @sushamashikhare
    @sushamashikhare Před měsícem +4

    पार्किंगचे काम बंद झाले च पाहिजे आमच्या सर्व आंबेडकरी बांधवांकडून जाहीर निषेद करतो. जयभिम ❤नमोबुध्दय❤

  • @mahendrapadelkar2146
    @mahendrapadelkar2146 Před měsícem +4

    दिक्षा भूमी वरील पार्किंगचे कायम बंद करून सर्व जागा खुली करावी.
    जय भिम नमो बुध्दाय जय संविधान

  • @vinoddhurandhar7404
    @vinoddhurandhar7404 Před měsícem +7

    अध्यक्ष मोहदय त्याच गँग मधले आहेत. तर. त्यांच्या कळून. हेच. अपॆक्षित होत

  • @rupeshlandge6105
    @rupeshlandge6105 Před měsícem +1

    दीक्षा भूमि समिती बर्खास करा खूप छान आवाज साहेब जय हिंद💙 जय maharatra

  • @janardansawant7934
    @janardansawant7934 Před měsícem +5

    ही दीक्षाभूमी गिळंकृत करण्यास कोणाचा हात आहे आणि हे षडयंत्र कोणाचे आहे याच्यामागे वरदहस्त कोणाचा आहे याचा उलगडा झाला पाहिजे आणि काम बंदच पाहिजे पुन्हा होता कामा नये असा आदेश देण्यात यावा.

  • @sukhdevshinge2508
    @sukhdevshinge2508 Před měsícem +1

    ही पार्किंग कशासाठी कुणासाठी पार्किंगच काम बंद पाडले पाहिजे. जय भीम

  • @bbgajbhare4018
    @bbgajbhare4018 Před měsícem +2

    जनतेच्या भावनांचा आदर व्यक्त होणे आवश्यक आहे....

  • @Jadugar.2121
    @Jadugar.2121 Před měsícem +2

    भाजप तुला एकही जागा मिळणार नहीं ❤❤❤❤ विधान सभेत

  • @user-eu8bz9dd6v
    @user-eu8bz9dd6v Před měsícem +2

    आमच्या दीक्षाभूमीला हात न लागता आमची दीक्षाभूमी आमची ओळख आहे तुमचे विचित्र मानसिकता आम्ही भीमसैनिक सहन करणार नाही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांचे पवित्र स्थळ व गोरगरिबांचे प्रेरणा स्थळ म्हणून विकसित केले संपूर्ण जगभरात चे लोक येथे येतात जय भीम जय संविधान

  • @swapnilghodeswar9435
    @swapnilghodeswar9435 Před měsícem +2

    Kam बंद झालाच पाहिजे.🥊अन्यथा वाईट होणार. जय भीम जय शिवराय.

  • @vishalw7988
    @vishalw7988 Před měsícem +2

    स्मारक समिती रद्द करा

  • @shobhatukaram5606
    @shobhatukaram5606 Před měsícem +1

    स्थगिती दिली आहे परंतु बाबासाहेबांच्या अनुयायांना विचारात घेतल्या शिवाय
    कोणतेही काम गैर काम करू नये

  • @devandbhujade7714
    @devandbhujade7714 Před měsícem +2

    आर एस एस च्या ग्राउंड वर पार्कींग करा आम्हाला काही प्रोब्लेम नाही.

  • @pramodtalware8433
    @pramodtalware8433 Před měsícem +1

    दसऱ्या पर्यंत ग्राउंड जसे होते ती झाले पाहिजे

  • @user-pn7rp5ls4i
    @user-pn7rp5ls4i Před měsícem +7

    जय भिम

  • @pritammeshram4157
    @pritammeshram4157 Před měsícem +2

    रोडा वर या आता खूप झाल काम स्थगित नाही पाहिजे पूर्ण पणे बंद पाहिजे

  • @panchshilalokhande2302
    @panchshilalokhande2302 Před měsícem +2

    असे कधी स्वरुप दिसले नाही दिक्षा भुमीचा पण ह्या मोदीजीच्या चौकडी नेते आणि आर एस एस ची बाबासाहेबानं विषयी व्देशाची भावना ठेऊन दिक्षाभुमीच्या समीतीला पैसेचे आमीष दाखवून दिक्षाभुमीचे जागेचे खोद काम पारकिंग चे काम चालू करुन भीम जनता कशि व कुठे आक्रोशित होतील अशी नेहमी कारय करतात आणि लोकाच्या विचाराला भटकवितात या सरकारला कोनी माहागाई नौकरी व इतर माग जनतेनी करु नये हा नेहमी ह्या सरकारचा नेहमी प्रयत्न असतो संसदे मधे पण बाबासाहेबाचा पुतळा मागच्या बाजूला ठेवून मंत्रयनी तवरच चर्चा व्हावी ईतर प्रशन सरकारला करु नये असा विरोधी पक्ष नेते नची वजनतेची दिशाभूल करण्याचा नेहमी प्रयत्न असतो हे जनतेनी याची चालबाजी समजून घ्यायला पाहिजे मेण मुद्दा आज परयत देशातील नाही तर विदेशातिल लोक सुध्दा दिक्षा भुमी ची व बाबा साहेबाची नेहमीच स्तुती होत आहे हेही या सरकारला व मेण म्हणजे जे आर एस एसच्या तालावर डोके हलवितात त्याना हे बघवत नाही कि कुणिही बाबासाहेबानां सविधान करता आणि देशविदेशातील लोकाचे बाबासाहेबावरील आदर प्रेम ह्या सरकारला सहनच होत नाही आहे म्हणून हा सर्व खटाटोप पणा याचा चालू आहे हे 100टक्केआहे

  • @mayakamble539
    @mayakamble539 Před měsícem +2

    काम बद करा नमो बुद्धाय जय भीम

  • @mayakamble539
    @mayakamble539 Před měsícem +1

    लाखो येत असतात आम्हास खूप खूप आग्रह आहे विनंती आहे तरी काम बंद झाले पाहिजेत 🙏🙏

  • @MansaSuryabhanTaywade-x7j
    @MansaSuryabhanTaywade-x7j Před měsícem +2

    Very good.

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 Před měsícem +2

    बरोबर आहे साहेब पाकीँक नको 🙏✍️🏅

  • @manishganvir5656
    @manishganvir5656 Před měsícem +1

    समिति रद्द करा व आंबेडकर घराण्याकडे हस्तांतरण करा

  • @rajkumargaikwad9285
    @rajkumargaikwad9285 Před měsícem +2

    काम बंद केलच पाहिजे... पार्कींग हे दूसरी कडे घेऊन जा...

  • @user-lv7gq8wt5s
    @user-lv7gq8wt5s Před měsícem +1

    धन्यवाद

  • @suniltayade8082
    @suniltayade8082 Před 29 dny

    दिक्षाभूमी परिसराच्या जागेतील पार्कींगचे काम ताबडतोब रद्द करण्यात यावे आणि पूर्वि प्रमाणे जसा परिसर होता तसाच पूर्ववत करण्यात यावा
    दिक्षाभूमी परिसरातील पार्कींगच्या कामाचा जाहीर निषेध . निषेध

  • @virajpawan8381
    @virajpawan8381 Před 29 dny

    आपन खरे आंबेडकर वादी वड्डेटीवार साहेब

  • @vimalkolap5983
    @vimalkolap5983 Před měsícem

    अगदीच बरोबर

  • @user-ff5co2zz4u
    @user-ff5co2zz4u Před měsícem

    ❤❤ khup chahan saheb

  • @manishganvir5656
    @manishganvir5656 Před měsícem +1

    रद्द करा.

  • @gautamkhadse1244
    @gautamkhadse1244 Před měsícem

    जय भिम ,बरोबर आहे साहेब

  • @vaibhavgaikwad7634
    @vaibhavgaikwad7634 Před měsícem +1

    Jaybhim🙏 NAMOBUDDHAY

  • @pallavidambhare4144
    @pallavidambhare4144 Před měsícem

    Thank you sir, 👍

  • @pramilatopare6463
    @pramilatopare6463 Před měsícem

    Sir khup chhan muddyach bollat apan, ambedkari jantela underground parking nako ahe, saundarikarnala virodh nahi , dhhannyawad sir 🙏🙏🙏Jaybhim, Namobuddhay🙏

  • @satyawankamble2440
    @satyawankamble2440 Před 29 dny

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ बरोबर सर

  • @Kiranrautsinger
    @Kiranrautsinger Před měsícem +1

    नागपूर दिक्षा भूमी आर एस एस च्या हातात आहे.

  • @ashwajitgaikwad6749
    @ashwajitgaikwad6749 Před měsícem

    खुप छान साहेब.

  • @vasantkumarshahare4937
    @vasantkumarshahare4937 Před měsícem

    Fully strong agreed.........

  • @user-hx3no8un8s
    @user-hx3no8un8s Před 29 dny

    रक्ताचा पूर वाहला तरी चालेल पण आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातले भीमसैनिक या पवित्र दीक्षाभूमी वरील पार्किंग व्यवस्था होऊ देणार नाही

  • @vasudeovaidya1529
    @vasudeovaidya1529 Před měsícem

    Right saheb👍👍

  • @VijayJadhav-mw8qq
    @VijayJadhav-mw8qq Před měsícem

    Good job sir

  • @vijaysalve1018
    @vijaysalve1018 Před měsícem

    Very nice information sir jaibhim congrats

  • @DR_BABASAHEB_AMBEDKAR.
    @DR_BABASAHEB_AMBEDKAR. Před měsícem +3

    Jay bhim namo bhuddha 💙💙🌍✨

  • @kirankakade7400
    @kirankakade7400 Před měsícem

    Nice

  • @vipultambe924
    @vipultambe924 Před měsícem

    प्रश्न योग्य पद्धतीने उपस्थित केला होता पण या प्रश्नाचं गांभीर्य नसल्या कारणाने कामाला स्थगिती दिली नाही किंवा अर्धवट बांधकामामुळे जो त्रास होणार आहे याचं गांभीर्य नसल्या कारणाने समिती स्थापन केलेली नाही,....... निर्णय योग्य नाही असं मला वाटतं

  • @bhaskarsonone9280
    @bhaskarsonone9280 Před měsícem

    Ware sher, shabbas,

  • @rupeshlandge6105
    @rupeshlandge6105 Před měsícem

    दीक्षा भूमि समिती हाताओ जय भीम नवीन समिती स्थापन करण्यात आली पाहिजे

  • @dhammapalumale4884
    @dhammapalumale4884 Před měsícem

    करोडो लोकांच स्थान आहे सर

  • @kailaslihinar7637
    @kailaslihinar7637 Před měsícem

    Khubchan prashna Mandla

  • @user-en1jt7dq9p
    @user-en1jt7dq9p Před měsícem

    पार्किंग च काम रद्द झालं पाहिजे

  • @user-ti6mq9os5g
    @user-ti6mq9os5g Před měsícem +1

    Jay bhim bart.jodo

  • @SujataRanit
    @SujataRanit Před měsícem

    बसं काम बंद झाले पाहिजे.फक्त.

  • @leenaramteke3996
    @leenaramteke3996 Před měsícem

    Sir amchya asmitecha prashn aahe aamchi dikshabhumi jashi chya Tashi pahije no parking Jai bhim

  • @nilimawarghat774
    @nilimawarghat774 Před měsícem

    Kadam borabar ahe

  • @vinodgaikwad5407
    @vinodgaikwad5407 Před měsícem

    पार्किंग ची गराज नाही

  • @ashokathawale1801
    @ashokathawale1801 Před měsícem

    काम बंद झालेच पाहिजे पार्किंग चे

  • @vasantzine6219
    @vasantzine6219 Před měsícem

    तुमची आम्हाला गरज नाही आमचें आ, बाळासाहेब आंबेडकर खंबीर आहे जय भीम नमो बुद्धाय

    • @satyawankamble2440
      @satyawankamble2440 Před 29 dny

      बाळासाहेब एकटे काय करणार बोलू तुज काय दुकते

  • @sanjaykewate9852
    @sanjaykewate9852 Před měsícem

    Brobar ahe saheb magni❤❤❤

  • @dilipshinde6786
    @dilipshinde6786 Před měsícem

    याला फक्त आणि फक्त जातीवादी गृहमंत्री जबाबदार आहे. त्याचा पहिला राजीनामा घ्या.

  • @RajendraSurwase-ih3my
    @RajendraSurwase-ih3my Před měsícem

    बरोबर बोलो साहेब तुमी

  • @ravimanohar4169
    @ravimanohar4169 Před měsícem

    ❤ VBA 💖 balasaheb ambedkar 💖 विजय असो 🎉🎉🎉🎉🎉

  • @chandrakantmore1384
    @chandrakantmore1384 Před měsícem

    saprem jay bhim

  • @nts8800
    @nts8800 Před měsícem

    पार्किंग नको

  • @babasahebtribhuvan975
    @babasahebtribhuvan975 Před měsícem

    बरोबर बोललात No parking

  • @arunwankhade8509
    @arunwankhade8509 Před měsícem

    Tarbuj Vidhansabhela kasa nivdun yeto tech baghu aami

  • @kacharutribhuvan7665
    @kacharutribhuvan7665 Před měsícem

    बिल्कुल खोडसाळ पणा आहे हा जय भीम जय संविधान जय भारत

  • @shankarborkar8443
    @shankarborkar8443 Před měsícem

    मंदीर,मसजिद,चालू आहे, फक्त राहिलं होतं,हेच,

  • @dewanandwawre9903
    @dewanandwawre9903 Před měsícem

    Dikshabhumi under ground parking cancel Kara please

  • @ashokwaghmare1423
    @ashokwaghmare1423 Před měsícem

    Stagiti nako kam radd kara

  • @dkagrofarmamravati2045
    @dkagrofarmamravati2045 Před měsícem

    🙏 जय भीम जय संविधान...

  • @kirankhadse1508
    @kirankhadse1508 Před měsícem

    Modi hai to mumkin hai

  • @dewanandwawre9903
    @dewanandwawre9903 Před měsícem

    Pl make FIR against Engineer,who sanction that parking map..... ?

  • @vishwajitpaikrao391
    @vishwajitpaikrao391 Před měsícem

    साध्याचे बांधकाम under ground Ambedkari म्यूजियम मधे कन्व्हर्ट करता येईल का हा विचार करा - जय भीम

  • @dewanandwawre9903
    @dewanandwawre9903 Před měsícem

    Pl punish to chief Engg NIT, who sanction the map.....

  • @vikramjadhav6287
    @vikramjadhav6287 Před měsícem

    Jay bhim jay savidhan 🙏🙏🙏🙏

  • @user-bd6fk3js9k
    @user-bd6fk3js9k Před měsícem

    ही पार्किंग स्मशानात करा

  • @panchshilalokhande2302
    @panchshilalokhande2302 Před měsícem

    जेवढ्या लवकर खोदकामाची माती जीथे कुठे टाकली असेल ति आणि मिळालेल्या निधीमधुन आता तिजागा समोतोल आणि परिसर लवकरात लवकर स्वछ करावा हि जिम्मेदारी आता समीतेनेच पुर्ण करावि जय भीम नमो बुध्दाय

  • @roshaningale3815
    @roshaningale3815 Před měsícem

    Kam band zal pahije

  • @Bhartiy111
    @Bhartiy111 Před měsícem

    Parking band........

  • @ashokbagde5758
    @ashokbagde5758 Před měsícem

    Purn smark padnya cha aani bodhi vurus bhi padnya cha te bodhi vurus srilnka srkar ne dil aahe tya che pan pivle jale aahe

  • @sumanlandge5823
    @sumanlandge5823 Před měsícem

    Stagiti nako kam radda zale pahije. Dikshabhum aamchi aahe kunachya bapachi nahi ticha sauda karayala karayala nighale aahet. Ek inch jaga gheu denar nahi. JAI BHIM.

  • @PankajChakranarayan-oq6ii

    Thanks wadadattiwar sahib.poor Buddhist are worshiping that place.

  • @user-hx3no8un8s
    @user-hx3no8un8s Před 29 dny

    तुम्हाला पार्किंग करायची होती तर तुम्हाला दीक्षाभूमी दिसली होती का नागपूर मध्ये क्रिकेट मैदानामध्ये काम सुरू का नाही केले.

  • @ashokbaviskar2263
    @ashokbaviskar2263 Před měsícem

    Vadettivad saheb virodhi Paksh neta zindabad.Fekuchand;Jumlebaji;Hukumshaha murdabad. Namo Buddhay;Jai Bhim sir. Lakh lakh dhannyawad sir.

  • @PAVANdevdhar134
    @PAVANdevdhar134 Před měsícem

    या टरबुजाचा बामणी कवा असेल दुसरं काय