रोषमाळ बु ।। राजवाडी होळी ll Roshamal bk ll 2023-24 ll

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 03. 2024
  • रोषमाळ बु. ।। राजवाडी होळी
    .
    .
    परंपरागत राजवाडी होळी रोषमाळ बु.।। येथे दि.०८/०३/२०२३ रोजी आयोजित करण्यात आली असुन खालील प्रमाणे ढोल बावा बुध्या व खुर्ची ढोल आणि गायन बक्षिस जाहीर केले आहे
    .
    .
    🌟ढोल बक्षिस
    * पहिले बक्षिस २९,०००/-
    स्व. भानुदास दाजी पावरा यांच्या स्मरणार्थ बाबा निवास परिवार कडून
    * दुसरे बक्षिस : १५,०००/-
    गर्जना गृप, रोषमाळ बु.।। * तिसरे बक्षिस : ११,०००/-
    श्री. गंगाराम महाराज (लहान खर्डा पाडा) * चौथे बक्षिस ७,०००/-
    श्री. अशोक आप्पा (ग्रामसेवक)
    * पाचवे बक्षिस : ५,०००/-
    श्री. उदेवसिंग बारक्या पावरा (मोठी खर्डा पाडा)
    * सहावे बक्षिस ४१००/-
    स्व. उदेयसिंग मास्तर यांच्या स्मरणार्थ प्रा. संजिव सर (मानसिंगपाडा)
    .
    .
    🌟खुर्ची ठोल बक्षिस
    * पहिले बक्षिस : ५,०००/-
    श्री. जुरसिंगदादा (हेलटीचापडा)
    * दूसरे बक्षिस ३१००/-
    श्री. संदिप नारसिंग पावरा आणि राजेंद्र लुला पावरा (मानसिंग पाडा)
    * तिसरे बक्षिस २१००/-
    श्री. रामदास पाडवी पावरा (शिवनीपाडा)
    .
    .
    🌟बावा, बुध्या
    * पहिले बक्षिस- ११,०००/-
    श्री. हेमराज मास्तर (मानसिंग पाडा)
    * दूसरे बक्षिस ७,০০০/-
    श्री. वनसिंग ओरमा पावरा मास्तर (जेलसिग पाडा)
    * तिसरे बक्षिस ५,०००/-
    श्री. प्रविण चिमा पावरा (इंजिनियर)
    .
    .
    🌟 गायन बक्षिस
    * पहिले बक्षिस ११००/-
    श्री. जोमा ठूमला पावरा
    दुसरे बक्षिस ५००/-
    श्री. जितेंद्र सदाशिव पावरा
    .
    .
    सौजन्य :- होळी उत्सव समिती व संपूर्ण ग्रामस्थ रोषमाळ बु.।। ता. अक्राणी जि. नंदुरबार
    👉🏻या वर्षी रोजी 26/03/2024 वार मंगळवार ला रोषमाळ बु धडगाव ता. अक्राणी जिल्हा. नंदुरबार
    🌟आपल्याला सर्वाना होळी चे आमंत्रण देत आहोत 🌟
    .
    .
    #रोषमाळ #राजवाडी #होळी #holi #roshamal_bk #dhadgaon #nandurbar #satpuda #2024 #aadivasi

Komentáře • 16

  • @band_lover_sandip_46
    @band_lover_sandip_46 Před 4 měsíci +1

    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @chalta_rahi
    @chalta_rahi Před 4 měsíci +1

    Nice ❤

  • @ArjunPawara-pp9jv
    @ArjunPawara-pp9jv Před 8 hodinami

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤ jay Aadivasi jay Johar

  • @sandippawara422
    @sandippawara422 Před 4 měsíci +2

    Proud to be Roshmal Kar❤❤❤

  • @milannaik525
    @milannaik525 Před 4 měsíci +1

    Hamare aadivasi photograpar ko dil se salam jo aamni saskruti dikate shosla midiya pe johar satiyo🙏🙏🙏 jay holi yaha

  • @Backbenchers-wr5oz
    @Backbenchers-wr5oz Před 4 měsíci +1

    fps Mater bro.
    Keep it up bro.
    I am also Roshamalkar bro
    26/03/24.... Video

  • @pravinvasave2118
    @pravinvasave2118 Před 4 měsíci +2

    आदीवासी संस्कृति मधील एक अप्रतिम उत्सव

  • @sujalpawara3311
    @sujalpawara3311 Před 4 měsíci +1

  • @Montuuu_29
    @Montuuu_29 Před 4 měsíci

    #proud to be adivasi ❤️🙌👑🏹

  • @sandippawara6000
    @sandippawara6000 Před 4 měsíci +3

    या वर्षी रोजी 26/03/2024 वार मंगळवार ला रोषमाळ बु धडगाव ता .अक्राणी जिल्हा.नंदुरबार
    आपल्याला सर्वाना होळी चे आमंत्रण देत आहोत...

  • @user-hz2uo8mr5l
    @user-hz2uo8mr5l Před 4 měsíci

    Roshmalkar 😊

  • @SuperPawaraVlog
    @SuperPawaraVlog Před 4 měsíci +1

    खूपच छान व्हिडिओ बनवला आहे
    जय आदिवासी जय जोहार

  • @user-hz2uo8mr5l
    @user-hz2uo8mr5l Před 4 měsíci

    Roshmalkar 😊kharde sarkar

  • @band_lover_sandip_46
    @band_lover_sandip_46 Před 4 měsíci

    Mandap membar i am ❤

  • @tirsingvasave07
    @tirsingvasave07 Před 4 měsíci

    जय जोहार🙏❤️❤️👍👍

  • @dineshpawaravlog
    @dineshpawaravlog Před 4 měsíci +3

    जय आदिवासी जय जोहार .🥀🏞️🌺🌺💚👌🙏🙏