धडगांव बसस्थानक चे उद्घाटन करतांना एक क्षण || New Busstand Dhadgaon 2024

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 03. 2024
  • काँग्रेस पक्षाचे नेते, खा. राहुलजी गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा दि. १२ मार्च रोजी सकाळी नंदुरबार येथे येत आहे. या यात्रेचे नियोजन करण्यासाठी धडगाव येथे काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न झाली. धुळे आणि नंदुरबार हे दोन्ही जिल्हे पारंपरिक काँग्रेस पक्षाचे समर्थन करणारे जिल्हे आहेत. नेहरूजी, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते व नागरिक असून प्रत्येक गाव पाड्यात मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आपले नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा अत्यंत उत्साहात संपन्न होईल असा विश्वास वाटतो. या प्रसंगी माझ्या हस्ते धडगाव बस स्थानकाचे उद्घाटन प्रमुख नेते, कार्यकर्ते व नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला.
    .
    .
    #maharashtra #nandurbar #dhadgaon #busstand #new #2024 #satpuda
    .
    #photography
    @rk_eyelens_photography

Komentáře • 47

  • @sandippawara6000
    @sandippawara6000 Před 4 měsíci +24

    आदिवासी सोबत काँग्रेस सोबत आहे... म्हणून आम्ही काँग्रेस सोबत ‌शेवट पर्यंत

  • @ishwarpawara9513
    @ishwarpawara9513 Před 4 měsíci +7

    एकच पूर्व पाडवी साहेब.. ✌

  • @maheshpawara9399
    @maheshpawara9399 Před 4 měsíci +6

    धडगाव तळोदा रोड बी दुरुस्ती करदो ताकी आम नागरिक को आणि जाने की तकलीफ ना हो ओर चवळी करंन बी कंर देना आंप लोगो से यंह अपेक्षा हे

  • @rockingstarmusicalgrup2295
    @rockingstarmusicalgrup2295 Před 4 měsíci +6

    भारतीय कांग्रेस पार्टी जिंदाबाद थी और जिंदा बाद रहेगी ❤

  • @anillifestylevolg19
    @anillifestylevolg19 Před 4 měsíci +6

    Good kapil dada ❤🎉

  • @kundangangurde0721
    @kundangangurde0721 Před 4 měsíci +9

    राहुल पर्व सोबत एक नंदूरबार लोकसभेत पन आपण सर्व मिळून के.सी पर्व आणूयात...✌️

  • @swapnilvalvi1139
    @swapnilvalvi1139 Před 4 měsíci +6

    Only Congress..

  • @user-jq4nj2ho2t
    @user-jq4nj2ho2t Před 4 měsíci +4

    खड्डे खड्डे रस्ते आहे,पहिले ते बघा..बस रस्त्यावरून जाते

  • @girdharpawara8519
    @girdharpawara8519 Před 4 měsíci +6

    Ektach vada congress 🤚🤚

  • @user-yn7yc9jd6h
    @user-yn7yc9jd6h Před 4 měsíci +2

    फक्त राजकारण समाज कारण नाही.

  • @Er.kishormoreMH39
    @Er.kishormoreMH39 Před 4 měsíci +6

    तालुक्यातील रस्ते पाहा लाज वाटते का नाही.

  • @P3STAR_77
    @P3STAR_77 Před 4 měsíci +4

    भरपुर वर्षा नंतर पाहिल 😂😂

  • @vickyvalvi4325
    @vickyvalvi4325 Před 4 měsíci +7

    रस्ता च काम पण दाखवून दिलं असतं ना भाऊ 😂

  • @anilvasave1900
    @anilvasave1900 Před 4 měsíci +1

    रस्ते पण बाग म्हणा सगळी मती डांबर खल्ल आहे फक्त तेच खायचं बाकी आहे

  • @girdharpawara8519
    @girdharpawara8519 Před 4 měsíci +1

    🎉✋🖐️✋🙏

  • @nandanipawara5657
    @nandanipawara5657 Před 4 měsíci +2

    ❤🙏

  • @rakeshpawara1054
    @rakeshpawara1054 Před 4 měsíci +2

  • @user-qj7zi7yt1p
    @user-qj7zi7yt1p Před 4 měsíci +4

    पक्ष चांगले आहे पण के सी पाडवी काही कामाच नाही

    • @user-ok3ev6nd4k
      @user-ok3ev6nd4k Před 4 měsíci

      बरोबर दादा एकदम सत्य आहे हे

  • @balraj3934
    @balraj3934 Před 4 měsíci +1

    पाडवी साहेबाना सांगा रस्ते सुधारा

  • @VijayPawara-ol1mr
    @VijayPawara-ol1mr Před 4 měsíci +3

    आदिवासी विकास मंत्री असताना,ढिपटीसाठी एक शब्द बोलले नाही,,

  • @gamitgamitjayeshbhai3995
    @gamitgamitjayeshbhai3995 Před 4 měsíci +1

    ⭐👌👍

  • @shridharpatil9881
    @shridharpatil9881 Před 4 měsíci

    Sabka sath sabka vikas. . Heenatai ek sansadpattu, sushikshit neta....

    • @saKly0-
      @saKly0- Před 4 měsíci

      Rss:- hina gavit😂
      Tribal:- congresss🔥🔥

  • @rockingstarmusicalgrup2295
    @rockingstarmusicalgrup2295 Před 4 měsíci +2

    जय कांग्रेस

  • @brijlalvalvi836
    @brijlalvalvi836 Před 4 měsíci +1

    Yancha gavatla road bogha pahile😂😂😂

  • @vasantpawara5178
    @vasantpawara5178 Před 4 měsíci

    धड़गांव ते मोलगी रोस्ता पाहिला का नाही एवढे दिवस

  • @girdharpawara8519
    @girdharpawara8519 Před 4 měsíci +1

    K.c padvi jindabad

  • @user-qj7zi7yt1p
    @user-qj7zi7yt1p Před 4 měsíci +3

    कोणत्याही कामांचे उद्घाटन करताना ते काम पूर्ण होणे गरजेचे आहे आजुन काम चालू आहे काम पूर्ण होणे आदी उद्धाटन करणे हे राजकारण आहे

  • @GovindValvi-wz8wv
    @GovindValvi-wz8wv Před 4 měsíci

    Panbari tells dhadgaon rasta ani amdarachya gavatla rasta dakvun dya tyanna

  • @vanrajpawara4484
    @vanrajpawara4484 Před 3 měsíci

    Raste paha ki he tar bus station tar tyanchya marfat jhale aahe laj vatali pahije narad fhodayla k c kahi kamacha nahi tyacha gava cha rasta pahila ka yatra time one manus dar varshi jhato laj vatali pahije

  • @RameshVasave-pc2yq
    @RameshVasave-pc2yq Před 4 měsíci

    Kc padvi yana devmogra te molgi rasta dhakhawayla ya bhai

  • @user-ok3ev6nd4k
    @user-ok3ev6nd4k Před 4 měsíci

    ते तर सोडा आधी असली गावाचा रस्ता बघा काय अवस्था झाली आहे

  • @PranilPadavi-jy4rb
    @PranilPadavi-jy4rb Před 4 měsíci

    Kahi kamacha manus nahi

  • @NITESHGAVIT-ni5qu
    @NITESHGAVIT-ni5qu Před 4 měsíci

    Jay bjp

  • @VijayPawara-ol1mr
    @VijayPawara-ol1mr Před 4 měsíci +1

    आजपर्यंत विधानसभा मध्ये एक प्रशन,व आवाज उठवला नाही,,

  • @GovindValvi-wz8wv
    @GovindValvi-wz8wv Před 4 měsíci +3

    पक्ष आणा पण के सी ला नका
    के सी पेक्षा आमश्या पाडवी साहेबांना निवडून आणा

  • @Er.kishormoreMH39
    @Er.kishormoreMH39 Před 4 měsíci +3

    फक्त हिना ताई सरकार.❤❤ BJP ❤❤

  • @ajitvalvi8213
    @ajitvalvi8213 Před 4 měsíci

    रस्ते नीट करा आधी

  • @Radhikaaadiwasi4683
    @Radhikaaadiwasi4683 Před 4 měsíci +1

    Jai aadiwasi BJP sarkar only Modi sarkar zindabad zindabad 🙏🙏✌️✌️

  • @user-ok3ev6nd4k
    @user-ok3ev6nd4k Před 4 měsíci

    आधी मुतारी सुरू करा नंतर बस स्टँड चे उद्घाटन करा उद्घाटन करून काय फायदा आहे जे सत्य आहे ते सत्य आहे
    एक पीचदा हुआ आदिवासी

  • @VijayPawara-ol1mr
    @VijayPawara-ol1mr Před 4 měsíci +2

    निवडणुका जवळ आल्या की गावं गावात फिरताना दिसतात,, रस्त्यावर उतरून फिरायला सांगा, काय दिवे लावले, पाणी प्यायला काही गावांमध्ये नाही, काय विकास केलें,,आता घरी बसवतिल जणता,

    • @As-lr4nv
      @As-lr4nv Před 4 měsíci

      ❤da

    • @_raja_big
      @_raja_big Před 4 měsíci

      हो बरोबर बोलले दादा 😊

  • @kapil_photographyy
    @kapil_photographyy Před 4 měsíci