उबाठा मुलाखत खत्रा जनतेसाठी हास्यजत्रा | Shrikant Umrikar | Analyser | Uddhav Thackeray |Sanjay Raut

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 05. 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    CZcams - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Komentáře • 1,2K

  • @balwantmahindrakar7503
    @balwantmahindrakar7503 Před 23 dny +405

    दोघे ही वेडपट आहे त अककलशुण्य लोकशाही च वस्त्रहरण म्हणे??? मुरखांचा बाजार 😂😂

    • @rajendrajoshi9514
      @rajendrajoshi9514 Před 23 dny

      Te tar beakkal आहेतच त्यांना ऐकणारे एक तर entertainment karat aahet nahi tar bichare alpbuddhi kiva बुद्धीहिन असतील

    • @user-rm3xe1ow4t
      @user-rm3xe1ow4t Před 23 dny +10

      यांना आणि यांच्या चिरंजीवना वस्त्र हरणात ज्यास्त रस आहे.😂😂😂😂

    • @bhagavatmuley2449
      @bhagavatmuley2449 Před 22 dny +2

      ऊबाठा यांनीच आदित्य ठाकरे यांचा अभिमन्यू केला आहे.

    • @rakeshgharat4245
      @rakeshgharat4245 Před 22 dny +6

      Time paas hotoy mast lokancha😂😂

  • @subhasharadhye4618
    @subhasharadhye4618 Před 23 dny +350

    शिवसेना फुटली नाही। शिवसेनेने उद्धव ठाकरेंना सेने बाहेर हाकालले आहे।

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Před 23 dny

      तरीही शिंदे फडणवीस गद्दार म्हणून पसरवत जात आहेत व महामूर्ख लोकही भुलणारे कमी नाहीत.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Před 23 dny +13

      बरोबर

    • @user-wf9ny4jv3y
      @user-wf9ny4jv3y Před 23 dny +12

      अरे सही सही

    • @navergiveup4851
      @navergiveup4851 Před 23 dny +8

      Right👍

    • @devduttapurandare1402
      @devduttapurandare1402 Před 23 dny +5

      Exactly
      👍

  • @kiranjoshi5857
    @kiranjoshi5857 Před 23 dny +234

    शकूनी मामाने दुर्योधनाची घेतलेली मुलाखत 😂

  • @dsunil242
    @dsunil242 Před 23 dny +70

    देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांना शतशः धन्यवाद , त्यांनी या शकुनी मामा व दुर्योधन यापासून महाराष्ट्राला वाचवले

    • @gopalgangane3303
      @gopalgangane3303 Před 23 dny

      जय महाराष्ट्र 🎉🚩🇮🇳

  • @ajitathavale1775
    @ajitathavale1775 Před 23 dny +290

    Bmc मधले हप्ते सध्या बंद आहेत त्यामुळे डोकी फिरली आहेत. हप्ते सेनेच्या लोकांची.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Před 23 dny +5

      अगदी खरय

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 Před 23 dny +4

      Agadi barobar ahe

    • @sangramsinghsaingar925
      @sangramsinghsaingar925 Před 23 dny +3

      Hording che commission khanare 😅

    • @9821115229salil
      @9821115229salil Před 23 dny

      एकदम खर आहे स्त्यवचन

    • @minaljadhav7442
      @minaljadhav7442 Před 23 dny +2

      Raj thakrey yanchi mulakhat Ani uddhav thakrey kiti farak ahe. Raj thakrey knowledgeable ahe . Mulakhat yikaila lok vat pahatat. Hyancha video pudhe scrool kartat

  • @anaghasadhu489
    @anaghasadhu489 Před 23 dny +284

    उध्दव ठाकरे पंतप्रधान होतील हे राऊत सांगुन उद्धव यांची पतंग उडवत आहेत

  • @shrikantkale751
    @shrikantkale751 Před 23 dny +390

    मेटल हॉस्पिटलला कधी भरती होणार म्हणून उ.ठा. कडे सगळ्या भारताचे लक्ष लागून राहिले आहे.

    • @balajikulkarni8638
      @balajikulkarni8638 Před 23 dny +4

      😂😂😂😂😂😂

    • @prakashdhole8019
      @prakashdhole8019 Před 23 dny +5

      😂😂😂

    • @avinashssk
      @avinashssk Před 23 dny +13

      मला वाटलं होतं कंपाऊंडर घरीच उपचार करतायत 😂😂😂

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Před 23 dny +9

      ​@@avinashssk घरी उपयोग नाही हॉस्पिटल मधे योग्य उपचार होईल

    • @dattachavan6878
      @dattachavan6878 Před 23 dny +9

      चार जूनला 😆

  • @dattakulkarni6038
    @dattakulkarni6038 Před 23 dny +201

    ५४३ पैकी ४ तरीही सगळ्या देशाचे लक्ष? मस्त विनोद आहे.

    • @TwinsProGaming
      @TwinsProGaming Před 23 dny +6

      कदाचित चार ऐवजी 0😂

    • @amolgotarne1551
      @amolgotarne1551 Před 23 dny +2

      4 June la saglyana Samjel ugach apli budhhi jast pajalu naka

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Před 23 dny +2

      😂😂😂

    • @paldesh
      @paldesh Před 21 dnem +1

      4 पण नाही येणार निवडून

    • @amolgotarne1551
      @amolgotarne1551 Před 20 dny

      @@anantnatekar2521 ४ june ला बघ उगाच तुझी बुद्धी पाजाळू नकोस

  • @DESIBOY-fe7nm
    @DESIBOY-fe7nm Před 23 dny +112

    दोघे पण कंटाळून एकमेकांची मुलाखत घेत आहेत असं वाटलं.

    • @sujataamberkar
      @sujataamberkar Před 23 dny

      नागड्याने घेतली उघड्याची मुलाखत . 😂

    • @maheshladkat4687
      @maheshladkat4687 Před 21 dnem +1

      😂

    • @kishorkotbage
      @kishorkotbage Před 19 dny +1

      😂😂😂

    • @atulatre2816
      @atulatre2816 Před 17 dny +2

      दुसरं काही काम उरलं नाही.

  • @narendratendolkar261
    @narendratendolkar261 Před 23 dny +63

    काळू बाळूचा तमाशा. पण हास्यास्पद असल्यामुळे दोन मिनिटेही बघवत नाही.

  • @milindkulkarni3198
    @milindkulkarni3198 Před 23 dny +188

    उद्धव ठाकरे अमेरिकेतील निवडणूक लढविणार 😂😂😂😂

  • @RajanRane-uh7qt
    @RajanRane-uh7qt Před 23 dny +83

    एका चोराने दुसऱ्या चोराची घेतलेली mnghadan मुलाखत 😂😂😂😂

  • @pramilaghumare3658
    @pramilaghumare3658 Před 23 dny +207

    जास्तीत जास्त वीस जागेवर उमेदवार उभा केलेल्या पक्षा कडे संपूर्ण भारताचे लक्ष लागले आहे असे म्हणताना लाज वाटत नाही का बीन लाजे पणा ची हद्द झाली

    • @sanjayjoshi2566
      @sanjayjoshi2566 Před 23 dny +10

      निर्लज्ज पणाचा कळस केला आहे उबाठा व सं रा

    • @pramoddongre5008
      @pramoddongre5008 Před 23 dny +2

      अहो, लाज

    • @charudeshmukh2349
      @charudeshmukh2349 Před 23 dny +3

      उबाठा बीन लाजेन

    • @user-cd6qi7ut2h
      @user-cd6qi7ut2h Před 21 dnem +1

      लाज वाटायला आधी मूळात
      'लाज' नावाचा घटक शरीरात किंवा
      मेंदूत असावा लागतो. तोच तर
      नाहिये;हीच तर समस्या आहे.
      ते म्हणतात नां की
      "निर्लज्जम् सदा सुखी;
      लज्जावंतम् सदा दुःखी".

    • @santoshmahamuni7229
      @santoshmahamuni7229 Před 19 dny

      सर्व लोक कंटाळले आहेत ह्या दोघांना

  • @dnyanesh7007
    @dnyanesh7007 Před 23 dny +78

    यांच्या सोबत जे सैनिक शिल्लक आहेत त्यांची कीव येते

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Před 23 dny

      अजूनही उबाठाला पर्यायाने राहूलला दहशतवादाला पाठींबा देणारे महामूर्ख कमी नाहीत. एक वेळ त्यांचा उदोउदो करा पण शिंदे फडणवीस यांना तरी गद्दार म्हणून स्वताची लायकी दाखवून देऊ नये

    • @mukundjoshi2479
      @mukundjoshi2479 Před 23 dny +5

      ती सगळी बे अक्कल लोक आहेत

    • @nayanbhope2650
      @nayanbhope2650 Před 22 dny

      🍉

  • @vikasnewale9044
    @vikasnewale9044 Před 23 dny +132

    एवढे Yed Z..... आहेत पण अजूनही महाराष्ट्रातील लोक यांना मतदान करतायेत याचं आश्चर्य वाटतं 😂😂😂

    • @AjayKanojiya-vg3io
      @AjayKanojiya-vg3io Před 23 dny +11

      बरोबर सर 😂

    • @sujatamirashi9917
      @sujatamirashi9917 Před 23 dny +13

      हो न. आश्चर्य करावं वाटतं. पण त्यांनी फरक पडणार नाही. आता कायमचे झोपणार

    • @vishvanathkulkarni5910
      @vishvanathkulkarni5910 Před 23 dny +5

      Kasabi aasal tari aapalach hay . yed... Mhanun ka sodun dyayach ka ? Bhavkila aas karata yet nahi .
      Tumhi pan ka jana war gheta rao , matimand , alpabuddhi balke aahet . sambhalun ghya rao .
      Karmanukila hyanchya sarkhe thapade , gappade tamashyat pan sapadanar nahit .
      Hasya jatra cha part baghtoy , aase samjun manorajanatmak karyakram TV var lagala samjun pahawa , mamokale karun hasawe .

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Před 23 dny +4

      हीच खंत

    • @paldesh
      @paldesh Před 21 dnem +2

      आमचं मत फक्त BJP ला 🚩🚩❤

  • @ranjitjadhav6145
    @ranjitjadhav6145 Před 23 dny +114

    बारामतीच्यl करामती काका नी उद्धव ठाकरे चे बारा वlजवले संजय राऊत द्वारे .

    • @sujatamirashi9917
      @sujatamirashi9917 Před 23 dny +11

      काकांनी स्वतः चे पण बारा वाजून घेतले

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Před 23 dny +11

      उद्धव ठाकरेंचा खरा चेहरा लोक्सनसमोर आणला.

    • @kishorkotbage
      @kishorkotbage Před 19 dny +1

      😂😂😂😂😂 ekdum correct 💯 ahe

  • @sachingokhale-xu7bo
    @sachingokhale-xu7bo Před 23 dny +87

    अजूनही डोळे उघडतं नाहीत ह्यानेच वाट लावली आपल्या मूळ शिवसेनेची तरी ह्याची टकळी थांबत नाहीत

    • @anantnatekar2521
      @anantnatekar2521 Před 20 dny

      शिवसेना फक्त स्वर्गीय बाळा साहेबांचीच
      💥💥

    • @bravi0716
      @bravi0716 Před 19 dny

      Ut chya tijorichya किल्ल्या राऊत "साहेब", कडे आहेत म्हणून सगळे दरवाजे बंद 😀

  • @devd582
    @devd582 Před 23 dny +169

    सात अजूबे इस दुनिया मे आठवी अपनी जोडी वो है उद्धव-संजय.

    • @pralhadsonar87
      @pralhadsonar87 Před 23 dny +5

      मालक नोकर

    • @TwinsProGaming
      @TwinsProGaming Před 23 dny +4

      गब्बर और कालिया 😂की जोडी
      कालिया कितने आदमी थे?
      दो सरदार दो आदमी 😂😂😂
      नाम बतावो उनके कालिया
      मोदीजी और अमित जी, सरदार 😂

    • @ganeshlokhande6442
      @ganeshlokhande6442 Před 23 dny +1

      काळु- बाळु जोडी

    • @SnehalIngawale-io6ul
      @SnehalIngawale-io6ul Před 23 dny +1

      😂😂😂😂

    • @user-xw4ix3kz9h
      @user-xw4ix3kz9h Před 23 dny +1

      RANGA-BILLA

  • @vinayakphadke522
    @vinayakphadke522 Před 23 dny +58

    खर वस्त्रहरण तर ४ जून नंतर इडी आणि आय टी ६०० कोटी रुपयाच्या संपत्तीचा उत्पन्न स्त्रोत मागेल तेव्हा होईल !

  • @omprakashbenni410
    @omprakashbenni410 Před 23 dny +152

    उदधव ठाकरे यांनी आपकी अदालत मध्ये जावे

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 Před 23 dny +18

      तो रजत शर्मा त्याला चांगले उघडेनागडे करेल.

    • @sujatamirashi9917
      @sujatamirashi9917 Před 23 dny +24

      आज की अदालत मध्ये जायला लायकी लागते. सगळ्या देशांनी बघावा असा कार्यक्रम असतो तो. हे कशाला हवेत तिथे 😂

    • @user-pe1io9jb2h
      @user-pe1io9jb2h Před 23 dny +5

      18 खासदार निवडून आलेल्या पक्षाचा नेता PM होऊ शकणार आहे का? उद्धव साहेब तर निवडणुकीला उभे पण नाहीत. मग PM कसे होणार 😂

    • @user-rm3xe1ow4t
      @user-rm3xe1ow4t Před 23 dny +1

      😂😂😂😂i👏👏

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Před 23 dny

      @@hemakayarkar3529 नाही करणार hmv मिडिया

  • @rameshkulkarni8074
    @rameshkulkarni8074 Před 23 dny +83

    लवकरात लवकर मेंटल हॉस्पिटल मध्ये जागा रिकामी करावी लागलेत. राऊत त्यांना ऍडमिट करूनच थांबणार😮😮

  • @shwetapisolkar6676
    @shwetapisolkar6676 Před 23 dny +78

    उद्धव ठाकरेंनी फक्त एकदा भाऊंना किंवा सुशील कुळकर्णींना मुलाखत द्यावी...बस्स येवढीच ईच्छा आहे...राऊत काय विचारणार बापुडे🤩😊🚩

    • @amolgotarne1551
      @amolgotarne1551 Před 23 dny

      Layki ahe ka Tumchya Bhau nchi ani Sushil chi.,,., BJP che dallle sale

    • @mohan1795
      @mohan1795 Před 23 dny +1

      आप की अदालत ला

    • @piyuwankhede4114
      @piyuwankhede4114 Před 23 dny +1

      सुशील कुलकर्णी भारी घेतील मुलाखत

    • @bikesolution5142
      @bikesolution5142 Před 10 dny

      😂मेला मग

  • @user-cd6qi7ut2h
    @user-cd6qi7ut2h Před 23 dny +39

    विश्व प्रवक्ते अगदी 200% बरोबर बोलत आहेत की संपूर्ण
    देशाचं लक्ष ह्यांच्या कडे लागलं
    आहेत;ते ह्याच्यासाठी की
    कधी हे पराजित होतील.
    😊😮😂

    • @sachinvirkud9183
      @sachinvirkud9183 Před 18 dny

      अजून एक देशाचं लक्ष अजून एका गोष्टी कडे लागलं आहे ते हे की हे दोघे कधी तरी हा मुर्खांनचा फालतू पणा थाबवतील व गप्प बसतील, आणि कधी तरी मां. बाळासाहेबां सारखं विचाराने चालतील व वागतील 🚩🚩🚩

  • @shashikantlele4810
    @shashikantlele4810 Před 23 dny +94

    ह्या दोघांना इंग्लिश कितपत येतं ते माहीत नाही.नाहीतर गेला बाजार अमेरिकेच्या अध्यक्ष पदावर दावा करायला हरकत नाही!

    • @user-cd6qi7ut2h
      @user-cd6qi7ut2h Před 23 dny +2

      अगदी चूक. ह्यांनी तर
      पाकिस्तान चे पंतप्रधान/राष्ट्राध्यक्ष
      करायला हरकत नाही; कारण
      ह्यांना अजान-स्पर्धा भरवण्यात
      आणि निवडणूक प्रचारात
      अतिरेक्याला बरोबर घेण्यात
      धन्यता वाटते.

  • @madhavgadkari9157
    @madhavgadkari9157 Před 23 dny +36

    कावळ्याने कावळ्याला म्हणावे तु किती गोरापान व तुझा आवाज तर कोकीळेपेक्षा गोड रे ,,

  • @divakartadwalkar4392
    @divakartadwalkar4392 Před 23 dny +49

    संपूर्ण देशाचे लक्ष यांच्याकडे आहे हे सत्य आहे. कारण हे किती माती खाणार आणि अजून किती काळ आहे यांना उध्वस्त व्हायला याकडे.

  • @pandurangkhedekar4274
    @pandurangkhedekar4274 Před 23 dny +96

    दोन्ही समदुःखी व थापाडे!
    दोघांनाही कोणी विचारतं नाही!
    कौतुक करून घ्यायची कसली हौस!!

    • @sandhyaranade4378
      @sandhyaranade4378 Před 11 dny

      अहो रूपम्, अहो ध्वनी.( उंट भेटे गाढवाला)

  • @Chougule532
    @Chougule532 Před 23 dny +25

    ज्या दिवशी माझा शिवसेना पक्ष पुढे कधीकाळी भविष्य काळात काँग्रेस या राष्ट्रीय पक्षाशी साटेलोटे करील त्या दिवशी माझं शिवसेना हे दुकान बंद झालेले असेल. असं एक कोणी तरी महानपुरुष बोललेले होते. असं ऐकिवात आहे.

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 Před 23 dny +34

    साधी गोष्ट आहे, तुमचा पराभव होत असेल तर लोकशाही धोक्यात असते.

  • @user-rz5hu5bc2j
    @user-rz5hu5bc2j Před 23 dny +44

    आधी गरज होती तेव्हा मांडीवर घेऊन मुके घेतले, गरज संपल्यावर याले हुसकून लावला तरी अक्कल येत नाही, आता तरी सुधारा, जय महाराष्ट्र

  • @prakashdhole8019
    @prakashdhole8019 Před 23 dny +25

    किती स्वतः चं हस करुन घ्याल, अशा मुलाखती देवून

  • @Beke-kg5li
    @Beke-kg5li Před 23 dny +36

    संज्या त्याचे माप काढतोय हे मा मुला कसे कळत नाही.

  • @sanjayratnaparkhi3343
    @sanjayratnaparkhi3343 Před 23 dny +77

    पुन्हा एकदा घेतली, असेच म्हणावे लागेल.

    • @vivanpatil
      @vivanpatil Před 23 dny +14

      इज्जत 😂😂😂

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 Před 23 dny +9

      जय श्री राम 🌹🙏😅,कृपया मतदान अवश्य करे और सभी को प्रेरित करे धन्यवाद

    • @devendrajoshi7707
      @devendrajoshi7707 Před 23 dny +10

      एकदम कड्क माल घेऊन दोघे बसले असतील.

    • @sujataamberkar
      @sujataamberkar Před 23 dny

      ​@devendrajosh😂😂😂😂i7707

    • @pandurangkhedkar7501
      @pandurangkhedkar7501 Před 20 dny +1

      😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @sunilborde9182
    @sunilborde9182 Před 23 dny +57

    साठी बुद्धी नाठी झाली आहे आमची

  • @haridasjitambe1703
    @haridasjitambe1703 Před 23 dny +35

    उ ठा म्हणाले होते भाजपा बरोबर २५ वर्ष सडलो खर आहे, मतदाराला पण तुमचा वास यायला लागला,,🏹🏹

  • @anghakonarde3081
    @anghakonarde3081 Před 23 dny +27

    महाराष्ट्राचे छान मनोरंजन होते आहे

  • @user-jd5ib8uj5k
    @user-jd5ib8uj5k Před 23 dny +24

    मतदारांचा विश्वासघात करून ऊध्दवजीनीच लोकशाही धोक्यांत आणली

  • @shripadbarbade5163
    @shripadbarbade5163 Před 23 dny +16

    मा उद्धावजी आणि राऊत ह्यांचे संतुलन बिघडले असे दिसते विश्लेषण झक्कास

  • @vilasgavhane1209
    @vilasgavhane1209 Před 23 dny +23

    आधी उत्तरे सांगितली आणि मग पेपर काढला. हिम्मत असेल तर भाऊ तोरसेकरांसमोर मुलाखतीसाठी बसा.

    • @gopalgangane3303
      @gopalgangane3303 Před 23 dny

      जय महाराष्ट्र 🏹🎉

    • @sachinvirkud9183
      @sachinvirkud9183 Před 18 dny

      यांचेच ठरलेले प्रश्न आणि उत्तर पोरकटपणा, मुर्खांन चा बाजार 🚩🚩

  • @shreepadabhyankar192
    @shreepadabhyankar192 Před 23 dny +52

    मी इतके दिवस ष्यांज्या मूर्ख वाट लावणारा समजत होतो पण प्रत्यक्ष उबाठा हाच बिनडोक आहे आडात नाही तर पोहऱ्यात कस हेच दिसत!

  • @jaihind6515
    @jaihind6515 Před 23 dny +41

    राऊत पण जबरा खेचतो यार ..... 😂

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 Před 23 dny +23

    ह्यांची मुलाखत आपसात वाटून घेऊ अशी वाटते
    मुलाखत दुसऱ्याने दुसऱ्या वर्तमान पत्रात घेणेची असते

  • @pradeepkadam1396
    @pradeepkadam1396 Před 23 dny +16

    खूप छान मुलाकात संपूर्ण देशाचं मनोरंजन. कपिल शर्मा शो लाही मागे टाकणार

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Před 23 dny

      वेड्यांचा बाजार खुळ्यांची जत्रा

  • @SHAILESH178
    @SHAILESH178 Před 23 dny +30

    मला एक समजत नाही जे पत्रकार रोज सकाळी मुलाखत घेतात ते रोज duty वर वेळेवर येतात कसे सुटी न घेता

  • @gauribhoomkar7983
    @gauribhoomkar7983 Před 23 dny +37

    मुंगेरीलाल के हसीन सपने😂

  • @Dippy652
    @Dippy652 Před 23 dny +31

    साहेबांनी ह्याला संपवलं आणि पुतण्याला सत्तेत पाठवलं हे अजूनही ह्यांना समजत नाही, काय म्हणावं ? किती दुधखुळा !

    • @chaitanyagokhale
      @chaitanyagokhale Před 23 dny +1

      Dippy साहेब जबरदस्त कमेंट.
      🙏🙏🙏

    • @bandumore487
      @bandumore487 Před 21 dnem

      Barobar bolta bhau

  • @mohan1795
    @mohan1795 Před 23 dny +17

    निवडणूक आयोगाने ठाकरे ला अवमानाची नोटीस पाठवायला हवी
    व जाहीर माफी मागायला लावावी
    😡👊

  • @uttamraodeshmukh7454
    @uttamraodeshmukh7454 Před 23 dny +19

    नियतमे खत्रा तो झोलीमे फतरा!

  • @preetibhide8776
    @preetibhide8776 Před 23 dny +113

    एक कारस्थानी दिल्लीत फिरतोय. एक महाराष्ट्रात

    • @jayanttadwalkar9738
      @jayanttadwalkar9738 Před 23 dny +14

      महाराष्ट्रात कारस्थानी नाहीये तो जोकर आहे.

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 Před 23 dny +1

      एक motha pappu ek chota Papu

    • @bhalchandramugaonkar1989
      @bhalchandramugaonkar1989 Před 23 dny

      चूक.....
      दोघेही जोकर..😂😂

    • @smitashejwadkar2567
      @smitashejwadkar2567 Před 22 dny +3

      Absolutely 💯 correct 😂😂😂😂😂😂😂😂

    • @ravigurav5786
      @ravigurav5786 Před 20 dny +1

      Barobar kejarivala aani uddhav ya doghanmadhe kahich farak nahi doghe jyada rajyat nivadun yetil te rajya barbad hona pakka

  • @rajendrajoshi9514
    @rajendrajoshi9514 Před 23 dny +22

    मुंगेरी लाल के हसीन सपने
    भिकमांगो की दुनिया मे भिकरचोट राजा
    धन ,बुद्धी,ताकत मे खकाना
    विद्वानो को कह रहे मुझे राजा कहोना

    • @chaitanyagokhale
      @chaitanyagokhale Před 23 dny

      राजेंद्र साहेब जबरदस्त कमेंट.
      🙏🙏🙏

    • @gopalgangane3303
      @gopalgangane3303 Před 23 dny

      जय महाराष्ट्र 🏹🚩🎉

  • @suhasphansalkar8716
    @suhasphansalkar8716 Před 23 dny +24

    दो बेचारे, बिनसहारे देखो ढुंढधुंडकर हारे.

  • @user-lu8jp2ji6d
    @user-lu8jp2ji6d Před 23 dny +18

    पुढे हयांचे वस्त्र हरण होणार हयात शंका नाही.

  • @PrabhatKarambelkar
    @PrabhatKarambelkar Před 23 dny +23

    "आद्य गद्दार" काय मस्त terminology आहे 👌👌👌

  • @PrabhatKarambelkar
    @PrabhatKarambelkar Před 23 dny +26

    ह्या मुलाखतकाराने सगळ्या देशाचे लक्ष आहे अस म्हंटल...
    उद्धव ला पवार शेजारी बांधला
    वाण नाही पण गुण लागला
    😂😂😂

  • @ankushsurwase9842
    @ankushsurwase9842 Před 23 dny +18

    म्हणजे आपलंच पाणी आपलाच पार्श्वभाग.

    • @gopalgangane3303
      @gopalgangane3303 Před 23 dny +1

      गं ‌ड भावा जय महाराष्ट्र 🎉

  • @vidyadharkulkarni197
    @vidyadharkulkarni197 Před 23 dny +12

    समविचारी मंडळींनी एकत्र येऊन सुरू केलेल्या व्यवसायास शुभेच्छा

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 Před 23 dny +24

    जय श्री राम 🌹💐🙏,कृपया मतदान अवश्य करे और सभी को प्रेरित करे धन्यवाद महोदय

  • @swapnilkhavare9707
    @swapnilkhavare9707 Před 23 dny +14

    यांची मुलखात म्हणजे तू माझी खाजव मी तुझी खाजवतो 😂😂😂

  • @pranit241
    @pranit241 Před 23 dny +30

    बेअक्कल माणसाने बिनडोक माणसाची घेतलेली मुलाखत.

  • @ravindrajadhav4162
    @ravindrajadhav4162 Před 23 dny +12

    एक नंबर पोस्टमार्टेम

  • @pradyutg
    @pradyutg Před 23 dny +8

    तुम्हा सारख्यांमुळे उबाठा बद्दलची माहिती तरी समजते.

  • @srikantdande007
    @srikantdande007 Před 23 dny +20

    जय श्रीराम श्रीकांत जी🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @prashantkotkar7460
    @prashantkotkar7460 Před 23 dny +14

    चला हवा जाऊ द्या उत्तम कलाकार

  • @gajananhaldankar8514
    @gajananhaldankar8514 Před 23 dny +5

    श्रीकांतभाऊ ...ही मिलीभगत मुलाखत आहे....कशाला यावर आपले अभिप्राय देऊन स्वत:चा वेळ वाया घालवताय.... जनतेला सुध्दा या मुलाखतीचा उद्देश काय आहे हे चांगलं ज्ञात आहे...यांचं सारखं तेच तेच ऐकून मन विटले आहे ....एखाद्या चांगल्या व्हिजन असलेल्या नेत्याबद्दल आपले चार शब्द ऐकवलात तर फार बरे होईल.
    एक जेष्ठ नागरिक

  • @prakashdhole8019
    @prakashdhole8019 Před 23 dny +11

    आपले विश्लेषण सहजगत्या असते

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 Před 23 dny +6

    उमरीकरजी, आपले विचार आवडले.धन्यवाद.

  • @avinashbole7963
    @avinashbole7963 Před 23 dny +11

    मर्कट लीला वर आपण विवेचन केले आहे,उंदीर ला मांजर ची साक्ष.

  • @ramchandramehendale3944
    @ramchandramehendale3944 Před 23 dny +10

    संजय राऊत यांना लवकर ऍडमिट kara

  • @UmeshJoshi-zq2bz
    @UmeshJoshi-zq2bz Před 23 dny +7

    मामू ची मुलाखत म्हणजे शेवटची घटका

  • @anilpalaskar4987
    @anilpalaskar4987 Před 23 dny +7

    खूप छान विश्लेषण सर

  • @vijaykumarpednekar7129
    @vijaykumarpednekar7129 Před 23 dny +15

    गद्दाराला भारताची जनता काय शिक्षा करते याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे..

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 Před 23 dny +12

    उगाचच फुगवत आहे आता किटी खासदार दोन ते तीन फक्तं

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 Před 23 dny +17

    जय श्री राम 🌹💐🙏

  • @yoga-girl_competition
    @yoga-girl_competition Před 23 dny +9

    चंगू मंगू ची मुलाखत खूपच हसलो 😂 हास्याजत्रा 😂

  • @pramoddongre5008
    @pramoddongre5008 Před 23 dny +12

    अहो, लाज लज्या ही खानदानी लोकांना असते, बेशरमाना नाही. एका महिलेला घाणेरडया शिव्या देणारा मुलाखत घेतो आणी बावळट उत्तर देतो.

  • @Time2Changeurself
    @Time2Changeurself Před 23 dny +33

    ही कसली मुलाखत,मुलाखत द्यायची असेल तर रजत शर्मा, आपकी अदालत मध्ये जावा

    • @shashikanthajarnis1136
      @shashikanthajarnis1136 Před 23 dny +2

      सुशांत सिन्हा ला मुलाखत द्यावी 😂 उत्तर सुचणार नाही.

    • @prasadg2004
      @prasadg2004 Před 22 dny

      Mitra tya sathi layki lagate. Koni hi somya gomyala tithe ghet nahit.

    • @Time2Changeurself
      @Time2Changeurself Před 22 dny

      @@prasadg2004 ते पण आहे याची मुंबई पूर्ती होती आता ती पण गेली😜

  • @vinaydhopeshwarkar7102
    @vinaydhopeshwarkar7102 Před 23 dny +8

    एक एडचाप दुसर्या एडचाप ची मूलाखत घेतोया 😁🤓😎

  • @vinayakwarade2788
    @vinayakwarade2788 Před 23 dny +7

    मुलाकातीच्या मागील बाजूस माननीय साहेबांचं हात वर केलेलं छायाचित्रं असून त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आणि हात असे दर्शवित आहे की, " निकलो यहांसे , दफा हो जावो ... गद्धार कहीके " असे म्हणत आहे असे वाटते.

  • @ashokkamdi2793
    @ashokkamdi2793 Před 23 dny +7

    शिवउरफाटा गट ......

  • @ganeshgaikwad21
    @ganeshgaikwad21 Před 23 dny +3

    आहोत सर उद्धव ठाकरे यांना सांगा की आपण विधान परिषदेचे ‌सदसय पदाचा राजीनामा देतो म्हणून जाहीर केले होतै पण अद्याप पर्यंत दिलेला नाही आणि उद्धव ठाकरे म्हणतात मी दिलैला शब्द पाळतो ते किती खरे आहेत ते जाहीर सभेतून जनतेला आठवण करून द्यावी म्हणजे त्यांचा खरा चेहरा जनते समोर आणावा

  • @user-rm3xe1ow4t
    @user-rm3xe1ow4t Před 23 dny +3

    साहेब नमस्कार अतिशय अभ्यास पूर्ण विश्लेषण धन्यवाद 🙏🚩जनतेने फक्त एक विनोदी प्रहासन म्हणून पहिले.😂😂😂

  • @kedarpendharkar20
    @kedarpendharkar20 Před 23 dny +6

    शालजोडीतून गुलाबजाम

    • @user-nx9yl3fw9x
      @user-nx9yl3fw9x Před 23 dny

      जुलाबजाम जास्त यौग्य होईल

  • @ashokbarve429
    @ashokbarve429 Před 23 dny +2

    खूपच छान विश्लेषण केले आहे. उद्धव आहे हे CZcams वाल्यांच भाग्य आहे. जोकर आपणा सर्वांना छान छान विषय देत आहे.

  • @sujatamirashi9917
    @sujatamirashi9917 Před 23 dny +4

    पंधरा मिनिटानंतर फारच मस्त बोललात😂

  • @itsvpk11
    @itsvpk11 Před 23 dny +3

    Congrats on 500k subscribers 🎉🎉🎉

  • @karbharimatade3843
    @karbharimatade3843 Před 23 dny +23

    4/6/2024 नंतर फक्त संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे च राहणार आहे

    • @khumeshchaudhari4616
      @khumeshchaudhari4616 Před 23 dny +2

      फक्त मातोश्रीवर राहणार आहे

    • @user-nx9yl3fw9x
      @user-nx9yl3fw9x Před 23 dny +1

      एकमेकांची फक्त मुलाखत घेतील.

  • @ameykarve9624
    @ameykarve9624 Před 23 dny +2

    साधी ग्रामपंचायत सदस्य पण लढले नाहीत आणि दिल्लीत जायचं गोष्टी करत आहेत..

  • @ashwinmaroo927
    @ashwinmaroo927 Před 23 dny +1

    Class analysis
    Thanks

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw Před 23 dny +9

    नमस्कार 👍🏻👌🌹🌹🎉

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 Před 23 dny +2

      जय श्री राम 💐🌹💐🙏🙏🙏,कृपया मतदान अवश्य करे और सभी को प्रेरित करे धन्यवाद

  • @nileshm1051
    @nileshm1051 Před 23 dny +7

    पार्श्वभागात दम असेल तर रजत शर्मा, सुशांत सिन्हा अरनब गोस्वामी,राहीलच तर नाविका कुमारी चित्रा त्रिपाठी अंजना ओम कश्यप रूबिका लियाकत यांना किंवा यातील एकाला तरी मुलाखत द्यावी हिम्मत असेल तर 😊

    • @deepikabirari9994
      @deepikabirari9994 Před 23 dny +1

      Yanna hindi bolta yet nahi😂😂😂😂
      Mhanun fakt raut la mulakhat detat😂😂😂
      Marathi pan neat bolta yet nahi editing kel asel hya mulakhatit pan😂😂

    • @kishorkotbage
      @kishorkotbage Před 19 dny +1

      ​@@deepikabirari9994😂😂😂😂😂

    • @deepikabirari9994
      @deepikabirari9994 Před 19 dny

      @@kishorkotbage me murkhmantri astana🤣🤣ani hindi tar ati sundar bolta
      Aikun bagha hinditlya pc tyanchya

  • @arvindjoshi8600
    @arvindjoshi8600 Před 23 dny +2

    काळू बाळू तमाशा अप्रतिम आहे. 👌👌☺😋😄

  • @neelkanthkesari9724
    @neelkanthkesari9724 Před 21 dnem +1

    I agree with you 💯 your videos are one of the best ..ही हास्यजत्राच आहे यात शंका नाही 🙏

  • @rajendrakambli3286
    @rajendrakambli3286 Před 23 dny +4

    हे मधे मधे मुलाखत मुलाखत एकमेकाशी खेळत असतात

  • @shreejoshi4639
    @shreejoshi4639 Před 23 dny +5

    सकाळी सकाळी गांजा मारून येतात का असे वाटते...
    आविष्कार स्वातंत्र्य आहे, म्हणून हे बरळतात...
    मुलाखत घेणारे विद्वान(?), हे उत्तर देणारे महविद्वान (?)

    • @prasadg2004
      @prasadg2004 Před 22 dny

      Prasiddha karnare aati vidwan 😊

  • @chandrakantlathkar5104
    @chandrakantlathkar5104 Před 23 dny +2

    खूप छान विश्लेषण!!🎉🎉

  • @user-pw3ef1wc9l
    @user-pw3ef1wc9l Před 23 dny +8

    Desad भांगिस्ट फौडा फेम wor ld आंधळा ubt

  • @ashokbband6473
    @ashokbband6473 Před 23 dny +5

    अशोक कुमार भगवंतराव ‌बंड जैन सुस पुणे हॅपी थॉट धन्यवाद सरश्री 😢🎉😢

  • @dakshataindulkar6429
    @dakshataindulkar6429 Před 19 dny +1

    खुप छांन विसकटुन सांगितले आणि हे जंनते ला समजावे

  • @swatiwagdarikar1598
    @swatiwagdarikar1598 Před 23 dny +5

    Namaskar
    1st like from me.

  • @user-wk1nj8nq1j
    @user-wk1nj8nq1j Před 23 dny +18

    कृपया विशेष करुन मुंबई मधील मराठा समाज बांधवांनी सर्वांनी मतदान करावे हिच वेळ आहे आपले हिंदुत्व सिद्ध करण्याची वेळ 16:10 आली आहे
    हरहर मोदी घर घर मोदी

    • @adityamalkhedkar
      @adityamalkhedkar Před 23 dny +3

      Absolutely right...
      Hum sab HINDU ek hai.
      JAI SHREE RAM....

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Před 23 dny

      हिंदुत्ववाद्यांनी आपल्या कुटुंबातल्या सगळ्या लोकांना मतदान केंद्रावर न्हेल पाहिजे.