कशी करावी स्ट्रॉबेरी लागवड 🍓 लागवडी पासून विक्रीचे मार्गदर्शन 🍓 strawberry farming in Marathi

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 12. 2023
  • श्री सागर भिलारे... प्रगतिशील शेतकरी
    श्री सतीश भापकर ...आनंद ट्रेडिंग कंपनी
    मु पो.भिलार ता.महाबळेश्वर जि.सातारा
    आनंद ट्रेडिंग कंपनी 9421054463 8308539163
    व्यंकटेश्वरा स्पेशालिटी फर्टीलायझर्स इंडिया प्रा.लि. & ग्रीन पर्ल इंडस्ट्रीज
    An ISO 9001:2015 Certified Company
    सुवर्णभूमी ब्रँडची ऑरगॅनिक खते मिळण्यासाठी संपर्क करा :- 78881 07000
    #स्ट्रॉबेरी_लागवड
    व्हरायटी
    विंटर डाऊन
    लागवड ऑगस्ट ते ऑक्टोबर
    प्रति एकरी 22 हजार रोपे
    जमीन प्रकार
    हलकी मध्यम भारी उत्तम निचरा होणारी
    चार फूट रुंदीचे बेड तयार करून त्यावर एक /एक फूट अंतरावर #लागवड
    बेडवर डबल इन लाईन ठिबक संच अंतरावे लागतात
    लागवडी पूर्वी बेसल डोस भरून बेड तयार करावे
    वॉटर सोलबल खते लागवडीनंतर आठ दिवसांनी दर चार दिवसांच्या अंतराने द्यावी
    पाणी देण्याची पद्धत
    जमिनीच्या प्रकारानुसार वाफसा त पद्धतीने पाणी द्यावे
    तन व्यवस्थापन
    कोणत्याही प्रकारचे तणनाशक चालत नाही, मल्चिंग पेपर अंथरल्यामुळे तनाचा बंदोबस्त होतो
    लागवडीनंतर दोन महिन्यांमध्ये फळांची तोडणी चालू होते
    प्रति एकरी सरासरी आठ ते दहा टन उत्पादन मिळते
    मोठी फळे बॉक्स पॅकिंग करून तसेच लहान फळे पनेट पॅकिंग करून विक्रीसाठी मुंबई पुणे बेंगलोर हैदराबाद इत्यादी ठिकाणी पाठवली जातात
    प्रति एकरी पाच ते सहा लाख रुपयांपर्यंत खर्च येतो
    प्रति एकरी दहा ते बारा लाख रुपयांचे उत्पादन मिळते
    सरासरी बाजारभावानुसार एकरी सर्व खर्च वजा करता पाच ते सहा लाख रुपये निव्वळ नफा मिळू शकतो.
    #strawberry_farming
    #strawberry
    🌱शेतकरी ग्रुप मध्ये व्हिडिओ शेअर करा🙏
    🌱 शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड म्हणजेच कमी खर्च जादा नफा 🌱
    व्हिडिओ बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल वर पाहायला मिळेल
    🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
    CZcams
    / @balirajaspecial
    / @technicalbaliraja
    Facebook page
    / balirajaspecial
    Instagram
    baliraja_sp...
    What's app Chanel
    whatsapp.com/channel/0029Va9O...
    #Farming
    #Agriculture
    #organic
    #baliraja_special
    #Reels #Shorts #शेती_विषयक_माहिती #बळीराजा_स्पेशल
    #आधुनिक_शेती #बळीराजास्पेशल
    #टेक्निकल_बळीराजा
    #Technical_Baliraja

Komentáře • 10