खरीपातील प्रमुख पिकांचे संपूर्ण खत व्यवस्थापन | श्री गजानन जाधव सर |

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 04. 2023
  • आज दिनांक २४ एप्रिल २०२३ रोजी श्री गजानन जाधव सर आपल्याशी " खरीपातील प्रमुख पिकांचे संपूर्ण खत व्यवस्थापन " या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live संवाद साधणार आहे तरी वेळ न चुकवता Live पाहावे व आपले प्रश्न कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवावे धन्यवाद..!!

Komentáře • 165

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 Před rokem +15

    आमचे शेती गुरू फक्त आणि फक्त गजानन जाधव सर

  • @aniketkalmegh01
    @aniketkalmegh01 Před rokem

    चांगली माहिती सर धन्यवाद🙏🏻🙏🏻

  • @rautsopan8273
    @rautsopan8273 Před rokem +10

    खूप उपयोगी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद साहेब 🙏🏻🙏🏻

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      आपले सुद्धा धन्यवाद दादा 🙏🙏

  • @vinayakmusale7466
    @vinayakmusale7466 Před rokem +29

    सर हा व्हिडिओ पाहताना असे वाटत होते की, मी एखाद्या अग्रिकल्चर कॉलेजमध्ये आहे. आणि तुम्ही आम्हाला शिक्षका प्रमाणे शिकवत आहात. खूप सखोल अशी माहिती दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद सर 💐💐💐💐👍👍👍🙏🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem +1

      नमस्कार दादा, आपले सुद्धा धन्यवाद दादा 🙏🙏🙏

  • @pavanpanzade1131
    @pavanpanzade1131 Před rokem +8

    एक नंबर संवाद ,ऊत्तम आणी उपयोगी माहिती दिली सर धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      आपले धन्यवाद दादा 🙏🙏

  • @nivruttibavaskar439
    @nivruttibavaskar439 Před rokem +4

    खुप खुप छान माहिती दिलीत सर आपण अशी माहिती आज पर्यंत कोणीही दिलेली नाही जसे कृषी विभाग किंवा खत कंपनी बियाणे कंपनी मी बरेच कृषी कार्यक्रम बघितले पण आपण अप्रतिम माहिती दिलीत सर त्याबद्दल आपले खुप खुप धन्यवाद आपण जी माहिती दिलीत त्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल आणि त्यांचे पैसे सुद्धा वाचतील अतिरिक्त खत वाचेल योग्य तेच देतील खूप खूप आभार,🌹🙏🙏🌹

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , आपले सुद्धा धन्यवाद 🙏

  • @karbharigulamkar3656
    @karbharigulamkar3656 Před rokem +8

    अप्रतिम माहिती देता सर तुम्ही 🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      आपले धन्यवाद दादा 🙏

  • @SHETIMITRAKISANPUTRA
    @SHETIMITRAKISANPUTRA Před rokem +2

    कापूस 461 व 571 लागवड पद्धतीने छान अनुभव येत आहे सर

  • @bhagwatjalamkar111
    @bhagwatjalamkar111 Před rokem +2

    Booster seeds sarve soyabean che vananchi mahiti dili tr khup aabhar

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , अधिक माहिती साठी हा व्हिडीओ पहा czcams.com/users/live6P6mkKlKc6Y?feature=share

  • @ganeshpardeshi8343
    @ganeshpardeshi8343 Před rokem +5

    धन्यवाद,सर,

  • @DataraoMinjavar
    @DataraoMinjavar Před rokem +1

    जाधव सर मी आतापर्यंत आपले सर्व विडीवो पाहिले आहेत खुपचं छान माहिती आपण देतं आहात त्या बद्दल धन्यवाद

  • @user-kp8md2uk3t
    @user-kp8md2uk3t Před rokem +6

    धन्यवाद साहेब

  • @shubhamsabane1887
    @shubhamsabane1887 Před rokem +6

    नमस्कार सर आपण शेतकऱ्यांना मोलाचं मार्गदर्शन देत आहात आपले मन पुर्वक अभिनंदन आपल्या ला ऊदंड आयूष लाभो ईश्र्वर चरनि लाभो

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , आपले मनःपूर्वक आभार 🙏🙏

  • @santaramaage9983
    @santaramaage9983 Před rokem +5

    धन्यवाद सर.

  • @murlidharlakhamapure2555

    माझे। वय सतर वर्षाचे आहे मि चिरंजीव गजानन तूझा व। माझ्या करोडो शेतकर्‍यांच्या हितचिंतक आहे। चिरंजीव तुझे कारय महान आहे मि माझ्या मुलाची आणखी काय बोलावे मि संभाजी नगरला एईल मि आपणास भेटणार बाला मला भेट देशील

    • @murlidharlakhamapure2555
      @murlidharlakhamapure2555 Před rokem +1

      शेतकरयाच पोर म्हणजे आपल। पोर ऐका।आणी समजून घ्याल

  • @murlidharlakhamapure2555

    मि माझ्या मुलाचे कीती कौतुक करू पण शेतिकृषण शेतकरी गिताचारय

  • @mohanpatil179
    @mohanpatil179 Před rokem +10

    धन्यवाद सर फार महत्वाची माहिती दिली ,समज ऊन साध्या पधतीने ,शेतकर्यांना खताविशयी जो गोंधळ होतो त्यात आवश्यक डोस सांगितले,सर्व सखोल माहिती दिल्या बद्दल मनापासून आभार मानतो,🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , आपली प्रतिक्रिया कळवल्या बद्दल धन्यवाद 🙏

  • @Mahadev-rt6fb
    @Mahadev-rt6fb Před rokem +5

    धन्यवाद

  • @sureshkale1054
    @sureshkale1054 Před rokem +3

    Thanku sir

  • @user-hx4zu8vx7w
    @user-hx4zu8vx7w Před rokem +1

    जाधव साहेब मिरची लागवड जुनमध्ये केव्हापासून करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , मे च्या दुसऱ्या आठवड्या पासून ते जून च्या शेवट पर्यंत मिरची लागवड करू शकता

  • @ashutoshashokraothakreward4959

    वर्धेत केव्हा कार्यक्रम आहे सर तुम्हचा....?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem +1

      नमस्कार दादा , वर्ध्यातील कार्यक्रम होऊन गेले

    • @ashutoshashokraothakreward4959
      @ashutoshashokraothakreward4959 Před rokem +1

      @@whitegoldtrust ठीक आहे सर

  • @premkahate954
    @premkahate954 Před rokem +4

    👍👍👍👍🙏🙏🙏🙏

  • @sandiptayde4737
    @sandiptayde4737 Před rokem +1

    जाधव साहेब फार छान

  • @kailasbhalavi3066
    @kailasbhalavi3066 Před rokem +1

    Sir bustar tur Korad vahu sati konti ahes aani lavkar yenari

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , आम्ही कोरडवाहू तुर लागवडीची शिफारस करत नाही

  • @rajebhauawachar4026
    @rajebhauawachar4026 Před rokem +4

    साहेब आमच्या कडे वाणु या किडीचा प्रादुर्भाव खुप वाढला आहे, वाणु (डबल पैसा) उपाय सुचवावा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , कोपर हायड्रोक्लोराइड एकरी ५ किलो रासायनिक खतासोबत वापरा

  • @mahadeopatil275
    @mahadeopatil275 Před rokem +3

    गंगाफळ खत नियोजन सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , १०:२६:२६ २ बॅग + पोटॅश १ बॅग + मॅग्नेशिअम सल्फेट १० किलो + रायझर जि १० किलो एकरी प्रमाण
      फक्त युरिया दुसरा हप्ता ४०-४५ दिवसांनी आणि तिसरा हप्ता फळ लागायला सुरवात झाल्यावर द्यावा.

  • @former1163
    @former1163 Před rokem +3

    Sir atta ussa la DAP urea ani potash Mahadhan salpher diya chi huta tar zaman ka uus 3 mahine chi zala

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem +1

      नमस्कार दादा , चालेल

  • @vijayjaybhaye8525
    @vijayjaybhaye8525 Před rokem +1

    शेतामध्ये सोयाबीन वाटत नाही खत कोणते टाकावे सर माहिती द्यावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , २०-२०-०-१३ किंवा २४-२४-०-८ या पैकी एक

  • @ganeshpardeshi8343
    @ganeshpardeshi8343 Před rokem +1

    कापूस, पिकांची, माहिती,दावा,हि,नृमृ, विनंती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा, अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ पहा - czcams.com/users/liveFDiFyuwE_KU?feature=share

  • @samadhandarade77
    @samadhandarade77 Před rokem +2

    सर 00/52/34,आणि बिग बी चालते का ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , दोन्ही पैकी एक वापरा

  • @amolmarathe8742
    @amolmarathe8742 Před rokem +2

    पांढरा पोटॅश टाकताना powder असल्याने हवेत उडून जाते .तर लाल पोटॅश कुठले टाकावे. कंपनी....

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , नामांकित कंपनीचे कोणतेही घ्या

  • @Dadadhakane
    @Dadadhakane Před rokem +1

    मि आपले विडिओ नियमित पाहतो. अतिशय सुंदर आणी सोप्या भाषेत समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद साहेब.
    मला 25 मे ला कापुस लागवड करायची आहे.sulphar,magnesium, calcium दुय्यम अन्नद्रव्याचे प्रमाण सांगा.
    किंवा 8-21-21 croptek मध्ये दुय्यम अन्नद्रव्याचे प्रमाण फारच कमी वाटते.योग्य मार्गदर्शन करा.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , czcams.com/users/live6P6mkKlKc6Y?feature=share हा व्हिडीओ पूर्ण पहा

  • @shivajivitukade378
    @shivajivitukade378 Před rokem +1

    पिंक तैवान पेरू पहिला बहारासाटी खत नियोजन सांगा .

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करावा

  • @mahendrabhonde7970
    @mahendrabhonde7970 Před rokem +4

    नमस्कार सर 🙏

  • @mahadevkadam2975
    @mahadevkadam2975 Před rokem

    धाराशिव मध्ये तुमचे फुले किमया बूस्टर चे विशाल ऍग्रो मध्ये उपलब्ध नाही. तरी कृपया उपलब्ध करून द्यावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , पवार साहेब 96070 02052 यांना संपर्क करा

  • @chandrakantthodge6517

    Humani नियंत्रण सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , हुमणी, वानू, गोगल गाय या किडींच्या नियंत्रणासाठी किस्टा GR ५ किलो एकरी प्रमाण रासायनिक खतासोबत वापरू शकता . धन्यवाद

  • @murlidharlakhamapure2555

    बाला शेतकरी गीता सांगतेरेसरे पण शकुनी मामा आहेत न

  • @amolmarathe8742
    @amolmarathe8742 Před rokem +1

    अडसाली ऊस, पूर्व हंगाम, सुरु ऊस करिता एकूण n p k खत मात्रा सांगावे plz.किंवा तसे एकतरी video घ्या. जेणेकरून आम्हा शेतकरीना वरिल पूर्व हंगाम, सुरु ऊस करिता भरून ठेवायला मदत होईल. व दुकानदारांवर अवलंबून राहता येणार नाही. प्लीज सांगावे सर

    • @dragonfruitsheti5661
      @dragonfruitsheti5661 Před rokem

      उसावरील सर्व माहिती चे फवारणी आणि खत व्यवस्थापन या विषयावर सविस्तर माहिती चे व्हिडिओ आहेत चेनल वर पिलेलिस्ट मध्ये जाऊन पाहू शकता उसाचे सर्व नियोजन कसे करावे याचे सविस्तर माहिती दिली आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , एकरी एकूण लागणारे युरिया ७ बॅग , DAP ६ बॅग , पोटॅश ६ बॅग , अमोनियम सल्फेट ३ बॅग , सल्फर दाणेदार ३० किलो , मॅग्नेशियम सल्फेट ३० किलो , ह्युमिक ऍसिड ३० किलो हि मात्रा वेगवेगळ्या टप्प्यात विभागून द्यावी

    • @amolmarathe8742
      @amolmarathe8742 Před rokem

      @@whitegoldtrust ok thanks

  • @kishorshirgurwar5747
    @kishorshirgurwar5747 Před rokem

    Sir namaskar soyabean perni karaychi ahe jamin madyam ahe konte khat takave

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा,
      DAP , १२:३२:१६, १४:३५:१४, या पैकी एक घ्यायचं व या सोबत सल्फा बूस्ट २ किलो एकरी.
      धन्यवाद दादा!

  • @vijaykalmegh8127
    @vijaykalmegh8127 Před rokem +1

    Sir, Tur pikasathi kista gr vapru shakto ka Aplya margadarshanasathi thanks mannyasathi shabda ch nahi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा, हो दादा धन्यवाद 🙏

  • @pavanmangle9530
    @pavanmangle9530 Před rokem +2

    Sir kapasi pikache che purn vyavstapan ha vishay nahi ahe ka ya varshi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , संपूर्ण व्यवस्थापन माहिती टप्प्या टप्प्याने देऊ

  • @vijaymastud6428
    @vijaymastud6428 Před rokem +2

    सर एन. पी. के.हाय डींचीक करण्यासाठी पाणी ऐकरी कीती घ्यावे लागेल सागा सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem +1

      नमस्कार दादा , १५० ते २०० लिटर पाणी

  • @hasansheikh8178
    @hasansheikh8178 Před rokem

    साहेब आपले करावे तितके कौतुक कमी आहे. अतिशय सुदंर आणि सखोल मार्गदर्शन आपण करत आहात. त्याबद्दल आपले धन्यवाद.
    आपले व्हाईट गोल्ड ट्रस्ट सदा अग्रेसर राहावे ही सदिच्छा. आपले व्हिडिओ मी सतत पाहत असतो. बरं वाटतंय माहिती भरपूर मिळते.आपल्या मार्गदर्शनातून.आपले परत धन्यवाद.
    माझा प्रश्न आहे की 10 26 26 मध्ये अपना सल्फर मिक्स करू शकतो काय.
    आणि किती किलो मिक्स करायचं सल्फर थोडा सहकार्य करावे.
    हसन शेख आर्णी जी.यवतमाळ

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , आपण दिलेल्या प्रतिक्रिया बद्दल आपले सुद्धा धन्यवाद.
      १०:२६:२६ खतासोबत सल्फर दाणेदार १० किंवा सल्फाबूस्ट २ किलो एकरी वापरू शकता

  • @amolmarathe8742
    @amolmarathe8742 Před rokem +1

    नंदुरबारमध्ये शहादे मध्ये buster सोयाबीन बियाणे कुठे कुठे आहेत. Plz list द्यावे. Plz sir🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , शहादा - धनश्री अॅग्रो एजन्सी 9850875908

  • @ashokkawtwar8999
    @ashokkawtwar8999 Před rokem +3

    Sir 15may la kapus lau ka bi milel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , २५ मे च्या नंतर लावा

  • @wrushankkadu4918
    @wrushankkadu4918 Před rokem +1

    Sir booster companiche fule kimaya Ani 612 soya. Ahe kay

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , हो आहे

  • @dnyandeochoudhari8744
    @dnyandeochoudhari8744 Před rokem +1

    नमस्कार सर

  • @shankarharal2991
    @shankarharal2991 Před rokem +1

    Okay

  • @pradipjomde9002
    @pradipjomde9002 Před rokem

    Sir pahila dos 12.32.16 dida bag takle tar chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , एकरी एक बॅग द्या

  • @s.anil.
    @s.anil. Před rokem

    Soyaabeen +tur khat sanga

  • @kishanpawer1697
    @kishanpawer1697 Před rokem +2

    सर पाऊस जास्त झाला तर सोयाबीन कमी वाढते आणि पाऊस कमी झाला तर सोयाबीन जास्त वाढते त्या रानामधी खत कोणते,????

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , DAP वापरू शकता

  • @maheshdahikar639
    @maheshdahikar639 Před rokem +1

    1 टाली शेणखत मध्ये किती टन बसते

  • @shankarharal2991
    @shankarharal2991 Před rokem +1

    हिंगोली जिल्हा आ.बाळापुर येथे तूमचे प्रॉडक्ट मिळण्यासाठी काय करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , आपला तालुका कळवा

    • @uddhavmore475
      @uddhavmore475 Před rokem

      वसमत ला भेटेल

  • @VinodJadhao-di9jg
    @VinodJadhao-di9jg Před rokem +1

    तुषार सिंचन वर कपाशी लागवड जमेल का

  • @pandurangjadhav2747
    @pandurangjadhav2747 Před rokem +2

    गाय रानातल्या वाळलेल्या गौवर्या जमा करुन त्या भिजवून जर त्या वर ट्रायकोडर्मा फवारणी केली तर चालेल का किती दिवसा त शैनखत तयार होइल

    • @vijaybh5616
      @vijaybh5616 Před rokem

      सोयाबीन साठी भारी जमीन आहे तर ऐकरी सल्फर 10किलो, mop 20 किलो,व सुफर फास्फेट 2 बॅग चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , चालेल वाळलेल्या गोवऱ्या जमा करून खड्यामध्ये टाका व त्यावर पाणी सोडा त्यामध्ये ट्रायकोडर्मा व NPK जिवाणू कल्चर टाका

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , सल्फर १० किलो पोटॅश १ बॅग वापरा

  • @nandkishorhule4273
    @nandkishorhule4273 Před rokem

    गाळ टाकलेल्या जमिनीत सोयाबीन साठी कोणते खत वापरावे कृपया माहिती दया

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , बूस्टर ३३५, ७२६, ६१२ या जाती घेऊ शकता

  • @pandurangveer2134
    @pandurangveer2134 Před rokem

    सर सिंगल सुपर फॉस्फेट सोबत अमोनियम सल्फेट घेऊ शकतो का ??

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा, हो घेऊ शकता

  • @bharatborale1254
    @bharatborale1254 Před rokem +1

    नमस्कार सरजी
    मला मका व तुर मिश्र पिक घ्यायचे आहे कृपया योग्य मार्गदर्शन करा.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , मका तूर मिश्र किंवा अंतर पिकाची शिफारस नाही

  • @pandharinathuttarwar2815

    सर जिवाणू खत दिले नंतर किती day's नंतर acctive hotat

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा, जमिनीत चांगला ओलावा असल्यास त्याचे कार्य १० ते १२ दिवसात चालू होतात

    • @pandharinathuttarwar2815
      @pandharinathuttarwar2815 Před rokem

      Thanku sar

  • @ravigawande7994
    @ravigawande7994 Před rokem

    सोयाबिनला rihans व vitavax चा प्रति किलो dose किती ??? व बिजप्रक्रिया क्रम कशा ??

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , विटावॅक्स ३ ग्राम + रिहांश ४ मिली + रायझर ४ मिली प्रति किलो प्रमाण

  • @villagelife27269
    @villagelife27269 Před rokem +1

    सर मोसंबी ला रासायनिक खतासोबत बोनमील दिलं तर काय फायदा होईल, कोणते अन्नद्रव्य मिळतील.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , बोनमील चा आम्हाला अनुभव नाही

  • @rameshwarkatkar1559
    @rameshwarkatkar1559 Před rokem

    दाणेदार सलफर व Wdg मधे फरक सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , दाणेदार सल्फर हे खतासोबत जमिनीत वापरू शकता आणि सल्फर WDG हे फवारणी किंवा ड्रेंचिंग साठी वापरू शकता.

  • @jagdeoade3360
    @jagdeoade3360 Před rokem

    सर.मी सोयाबिन मध्ये ओ डि सी टाकली असता पाने करपली .आता काय करावे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , शॉक अप किंवा रिफ्रेश ४० मिली फवारा

  • @gotuparandepatil1615
    @gotuparandepatil1615 Před rokem

    सर चौथ्या डोस ला डीएपी सोबत बीग बी देल्याव चालंतोय का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem +1

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @spsalunke7648
    @spsalunke7648 Před rokem

    सर नमस्ते आपण bsmr-736 या वणा बद्दल माहिती देण्यात यावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , BSMR ७३६ चा कालावधी १७० ते १९० दिवसाचा आहे , फुटव्यांचे प्रमाण चांगले, वांझ रोगास सहनशील.

  • @mahadevkadam2975
    @mahadevkadam2975 Před rokem

    सर नमस्कार
    मला सोयाबीन बेडवर लागवड करायची आहे. मला कोंबडी खत पावडर वापर स्वरूपात वापर करायचा आहे. तो एकरी किती पोते टाकुन मातीआड करावे.
    Pls Guide Sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , एकरी १ टन टाका

  • @nileshtekam9877
    @nileshtekam9877 Před 10 měsíci

    कापूस च्या पाने पिवळ डे पळत

  • @narayangarkal8337
    @narayangarkal8337 Před rokem

    कापसाची लागवड करता वेळेस त्या रेषेखाली खत पेरलेले चागले का उगवल्यावर पेरलेले चागले .कोणते खत पेरावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , सारे पडताना पेरून द्या

  • @arvindraut567
    @arvindraut567 Před rokem

    तुरी ला कोणतं खत व्यवस्थापन करावे मी या वर्षी ४ एकर क्षेत्रावर लागवड करायची आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , तूर - रासायनिक खत मात्रा
      DAP / १२:३२:१६ / १४:३५:१४ / १०:२६:२६ एकरी १ बॅग

  • @ganeshkothale8076
    @ganeshkothale8076 Před rokem

    सर मी लागवडी सोबत कापसाला सरळ खत देऊ इच्छितो तर त्याचे एकरी प्रमाण किती घ्यावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , सुपर फॉस्फेट १ बॅग + ३० किलो + नत्र १५ किलो एकरी प्रमाण

    • @ganeshkothale8076
      @ganeshkothale8076 Před rokem

      धन्यवाद सर

  • @ravigawande7994
    @ravigawande7994 Před rokem

    npk high व sulfabust ची packing price कीति आहे???

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , NPK हाय २५० ग्रॅम व सल्फाबूस्ट १ kg मध्ये आहे

  • @tulshiramraikar5112
    @tulshiramraikar5112 Před rokem +3

    🙏🙏👌👌

  • @avinashchoudhari8348
    @avinashchoudhari8348 Před rokem +1

    खूप छान माहिती सर...आपण फळ बाग विषयी सांगा

  • @chetandiware743
    @chetandiware743 Před rokem

    सर तुमच्या प्रतिनिधी ला कॉल केला असता ते काही व्यवस्थित बोलत नाहीत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , आपला मो नंबर कळवा, आमची प्रतिनिधी कॉल करून माहिती देतील. धन्यवाद

  • @govindjadhav1740
    @govindjadhav1740 Před rokem

    तुरी ला 10:26:26 आणि सल्फर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , चालेल

  • @zeeshanmirza3722
    @zeeshanmirza3722 Před rokem +1

    सर सोयाबीन पेरते वेळेस 10:२६:२६ वापरावे की DAP ..?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , DAP , १२:३२:१६ किंवा १४:३५:१४ या पैकी एक कोणते एक वापरा

  • @vijayjaybhaye8525
    @vijayjaybhaye8525 Před rokem +3

    धन्यवाद सर

  • @tukaramkumbhar9350
    @tukaramkumbhar9350 Před rokem

    Sir kapsala uria jast zala tar pate galu shaktat ka

  • @balajirathod8223
    @balajirathod8223 Před rokem +1

    नमस्कार सर

  • @amoljaymatre3211
    @amoljaymatre3211 Před rokem +3

    धन्यवाद सर

  • @Govind_Chindhe
    @Govind_Chindhe Před rokem +1

    धन्यवाद सर