Konkani Ranmanus Live

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • Watch Live Interview on ‪@MumbaiTak‬
    Video Credits ‪@MumbaiTak‬

Komentáře • 1,7K

  • @vidishasawant301
    @vidishasawant301 Před rokem +397

    प्रसाद सत्य बोललास, तू खरंच सच्चा
    निसर्गप्रेमी आहेस, , तुझ्यासारखी माणसं खरी कोकणची राखणदार आहेत,
    तुला आमचा सदैव पाठिंबा आहे.
    तू खुप चांगलं काम करतोयस.🙏🌳🌴🌄

    • @rusheekaeshsg9201
      @rusheekaeshsg9201 Před rokem +1

      प्रसाद नो डाऊट तुम्हाला कोकणाचा निसर्ग चांगल्या पद्धतीने दाखवतो त्याच्या या प्रसिद्धीचा फायदा उठवला पण नाही गेला पाहिजे ही आपली जबाबदारी, कारण आजकालचे राजकारण आपल्याला इथं आपल्याला माहिती आणि प्रसाद शहरातून परत कोकणात गेलेला माणूस आहे.

    • @Raj-lw3zq
      @Raj-lw3zq Před rokem +3

      Prasad is peddling lies.

    • @AN-uf7mk
      @AN-uf7mk Před rokem +6

      ..सरकारने सर्व प्रकल्प महाराष्ट्रातील इतर जिल्हा त फिरवावे.कोकणातील लोकांना नोकरी आणि कोणत्याच प्रकल्पाची गरज नाहीं..सर्व खाऊन पिऊन खूष आहेत.राज्यातील इतर लोकांना नोकऱ्यांची आणि चांगल्या आयुष्याची खूप गरज 😌🙏

    • @vidishasawant301
      @vidishasawant301 Před rokem +6

      @@AN-uf7mk कोकणचा खरंच विकास करायचा असेल तर इतर अनेक प्रकल्प आहेत त्यांचा विचार करावा, रिफायनरी मुळे भविष्यात होणाऱ्या दुष्परिणाम चा विचार केलाय का, आपल्याच लोकांना पर्यावरणाची पडलेली नाही, तर परप्रांतीय ना काय ..
      मुंबई ची परिस्थिती पहा, पूर्वीच्या स्वच्छ नद्या गटार झाल्यात, .. विकास करताना मुळ नैसर्गिक साधनांचा आपण सांभाळ नाही करू शकत, ही ट्रॅजेडी आहे,
      राजकीय पक्ष कोणताही असो त्यांनी त्यांच्या राजकीय आणि आर्थिक हितसंबंध ची चिंता न करता निसर्गाची आणि कोकणातील मुळ माणसांची चिंता करावी हीच अपेक्षा.🙏
      शेवटी , खाण्यासाठी अन्न धान्य लागतं, क्रूड, पेट्रोल, by products नाही ना.

    • @AN-uf7mk
      @AN-uf7mk Před rokem +3

      @@vidishasawant301 एकदम सुंदर व बरोबर बोलतेस तू ..... पण राजकीय पक्ष आणि नेत्या कडून सामान्य जनते ची चिंता करणे म्हणजे दिवा स्वप्न आहे.... कारण आज ही लोकं राजकारण्याच्या भावनिक आणि जात पाती च्या राजकरणात अडकून त्यांच्या मुळ जनहिताच्या मुद्या पासून दूर आहेत..... आज मुंबई ची स्थिती आपल्या मुळेच झाली कारण आपण त्याच भ्रष्ट , कर्तुत्व शून्य नेत्यांना मतदान करतो कारण तो अपल्या जातीचा किव्ह्य गावाकडचा असतो आणि तो नेता आपली आर्थिक, राजकीय लक्ष पूर्ण करून जनतेचे मुळ प्रश्न तसेच टांगून ठेवतो..... आज मी कित्येक वर्षांनी नेत्यांना जनतेच्य विकासा बद्दल बोलताना बघतोय कारण आता हळू हळू लोकं नेत्यांना प्रश्न विचारू लागले आहेत..... नेता निवडता जात , गाव , भाषा हे निकष न बघता व्यक्तिमत्त्व , समाज सेवाची भावना आणि कष्ट बघीतले पाहिजे ..... आणि विकास पाहिजे असेल तर निसर्गाशी थोडी तडजोड करावीच लागणार हे सत्य आहे 🙏

  • @avinashphadke906
    @avinashphadke906 Před rokem +106

    योग्य भाषा. . . . चपखल मराठी शांतपणे मांडणारी अभिव्यक्ती .
    कोकणातील नर रत्ने अशी चमकतात. .
    Perfect philosophy. .
    Bravo Mr Prasad. .
    Keep it up. .

  • @vikaskalekar01
    @vikaskalekar01 Před rokem +472

    प्रसाद आम्ही तुमच्यासोबत कायम सोबत असणार आहोत आणि पूर्ण कोकण आपल्या पाठीशी आहे

    • @Rajiv_Dixit_3011
      @Rajiv_Dixit_3011 Před rokem +10

      फक्त कोकण ? 🤔🤔🤔

    • @nisargafoundation3723
      @nisargafoundation3723 Před rokem +23

      प्रसाद तुझ्या तळमळीला तुझे जीवन जगण्याच्या प्रेरणेला सलाम.. तुझं शेवटच्या प्रश्नाचे उत्तर ऐकून डोळ्यात अश्रू आलेत... राजकारणात असलेले सध्याचे लोकं कुणीही गावातून नाहीत..एकाचेही मातीचे घर नाही...हे सर्व जण शहरी दृष्टीने गाव पाहतात... पर्यावरण पूरक रोजगार यांचे डोक्यात कधी घुसणार का..? प्रत्येक प्रश्नांची तुझी मुद्देसूद उत्तरं याला तोड नाही.. आज या अशा परिस्थितीत तुझे आई बाबा तुझं कुटुंब यांना निसर्ग भगवंत हिम्मत देवो.. तुला हिम्मत बळ मिळो..ब्रिटिश इंग्रजी सत्ता ती काल ही होती आणि आजही आहे..
      प्रसाद तुझ्या कार्याला शुभेच्छा...
      तू प्रेरणा, प्रेरक आहेस.. तुझ्या सोबत हजारो कोकणी तरुण उभा राहिलाच हवा...कोकणी तरुणांनो प्रसाद ला साथ द्या..त्यातच भविष्य आहे....

    • @yuvrajpendharkar8740
      @yuvrajpendharkar8740 Před rokem +5

      We also with u man save nature and kokan

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 Před rokem +9

      कोकण कायम दुर्लक्षित राहिला असी
      बोंबा बोब तुम्ही करत होतात

    • @nisha280
      @nisha280 Před rokem +8

      ​@@sudhirpatil6015कोकणात जाणारा मुंबई गोवा महामार्ग अजून २० झाली तरी पुर्ण होऊ शकला नाही , राजकीय मानसिकतेमुळे त्यांना कोकणचा विकास नकोच आहे भकास करायचा आहे कोकण.

  • @rohittamboli8627
    @rohittamboli8627 Před rokem +17

    अंगावर काटा आला प्रसाद. खरच सलाम आहे तुझ्या विचारांना.🙏

  • @TV00012
    @TV00012 Před rokem +67

    ये कोकणवासियांनी सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेले राणे सारखे कर्तृत्वहीन नेत्रत्व निवडण्यापेक्षा तुमचा सारखे सुशिक्षित आणि जाण असलेले युवा नेते त्या सभागृहात पाठवायला हवे... शुभेच्छा भावा हा संघर्ष नक्किच फळ देणार.. 🙏🙏💐💐

  • @pravinpatil8988
    @pravinpatil8988 Před rokem +56

    प्रसादजी, आम्ही सर्व तुझ्या सोबत आहोत. जे सत्कार्य हाती घेतले आहे त्याला सर्वांनी पाठिंबा देणे ही काळाची गरज आहे. आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे. जय कोकणवासी!! जय शिवराय!! जय महाराष्ट्र!! 🚩🚩👍👍

  • @vijaymahandule7933
    @vijaymahandule7933 Před rokem +76

    भावा तुझ ज्ञान पत्रकार पेक्षा 5०पटीने जास्त आहे. कोकण साक्षात प्रथ्वीवरील स्वर्ग आहे. Save Konkan.

  • @agripeaktradingcompany
    @agripeaktradingcompany Před rokem +44

    मित्रा, hats off तुला. खूप गाढा अभ्यास आहे तुझा. कोकणातबद्दलची तळमळ दिसतेय यातून.
    मी सुद्धा मुंबई सोडून कोकणात येऊन गेली 5 वर्ष व्यवसाय करतोय. कोकणात potential आहे म्हणूनच माझ्यासारखे तरुण कोकणात येत आहेत. त्यामुळे आपण हा लढा कायम ठेवूया. 👍🏼✌🏼

    • @vijayshedge647
      @vijayshedge647 Před rokem

      एकदम खरेबोललास तुला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

  • @bhartidhakwal8703
    @bhartidhakwal8703 Před rokem +193

    संपूर्ण महाराष्ट्राने कोकणातील जनतेच्या पाठीशी उभे राहायला पाहिजे ..

    • @Prakashgarole3132
      @Prakashgarole3132 Před rokem +8

      राहायलाच पाहीजे.

    • @dashrathpawar8316
      @dashrathpawar8316 Před rokem +3

      राहायलाच पाहिजे 👍

    • @dmprabhudesai
      @dmprabhudesai Před rokem +3

      Hoy pan Fakt vikasasathi.. fukat fauzdari sathi nahi.. Video valya porani satyanash kelay.. are shalet jayala pore nahit mhanun shala band karavya lagtaat.. english mediunm school have mhanun kolhapur madhun Church chya lokanchya hatapaya pawave lagte.. ya video walyane kiti shala suru kelya kiti hospitale band padanya pasun thambavli ? khanoliche sadhe primary health centre sudhha kokani manus band padato.. tithe kay paryavaran aadave yet hote ?bola

    • @bhartidhakwal8703
      @bhartidhakwal8703 Před rokem +5

      @@dmprabhudesai सद्यपरिस्थितीवर भाष्य करा..प्राथमिक केंद्रे, शाळा काय फक्त कोकणात बंद आहेत का? बाकीच्या महाराष्ट्रात काय सुरू आहे आम्हालाही ठाऊक आहे...काय मागतात ओ कोकणी इतरांकडून..चटणी भाकर खाऊन जगतो पण कधी आत्महत्या करीत नाही इथला शेतकरी आमच्यासाठी हेच फार आहे..

    • @dmprabhudesai
      @dmprabhudesai Před rokem +3

      @@bhartidhakwal8703 बंद का पडल्या या संस्था कोणी पाडल्या कारणे सांगा कि.. फक्त राजकारण हीच तर सद्य परिस्थिती आहे.. म्हणूनच कोकणात कामासाठी भैय्या कानडी आंध्र ओरिसा मधून माणसे बोलवली लागतात कारण तुमच्या सारख्या बघ्यांना फक्त विडिओ आणि लिक्स हवेत प्रत्यक्ष काम नको

  • @dineshbande3860
    @dineshbande3860 Před rokem +21

    प्रसाद भाऊ तुमचा अभ्यास आणि जगण्याविषयीचा कॉन्सेप्ट खुप क्लिअर आहे.हॅटस ऑफ यु.

  • @shwetadayalkar4139
    @shwetadayalkar4139 Před rokem +22

    छाती ठोकून बिंदास कोकण साठी लढणारा बादशहा आहेस तू शंभर तोफांची सलामी प्रसाद तुला आम्ही आहोत तुझ्या बरोबर

  • @ritesh_revale
    @ritesh_revale Před rokem +108

    तुझ्या येवढ़ा सरल आणि बिंदास कोकणी मानुस दूसरा होने नाही अभिमान् वटतों तुझा तुझ्या सारखा अभ्यासक कोकणला लाभला हेच खुप मोठे आहें खरा कोकण काय आहें हे फक्त तुच सांगु शक्तोस
    तुझ्यासाठी जागा असनारा कोकनातला प्रत्येक वक्ती तुझ्यासोबत असेल ❤

  • @rahulkonde5839
    @rahulkonde5839 Před rokem +15

    गुजरातला महाराष्ट्रापेक्षा दुप्पट 1600 kmचा समुद्रकिनारा लाभलाय पण जाहिरात/चित्रपटात कधी दाखवला नाही,कारण येथील रिफायनरीमुळे समुद्र गटारापेक्षा वेगळा नाही☝🏻#कोकण_वाचवा🏖️

  • @rohidasmahale3829
    @rohidasmahale3829 Před rokem +100

    अप्रतिम विश्लेषण केलं भाऊ कोकण वाचलं तरच कोकणी माणूस सुखी राहणार

  • @santdasmansukh7582
    @santdasmansukh7582 Před rokem +13

    प्रसाद, फारच छान, कान उघडले सरकारचे, सर्वात श्रीमंत कोकण पट्टाच आहे. कोणताही प्रकल्प श्रीमंती देऊ शकत नाही. श्रीमंत होतील नेते मंडळी, जमिनी खरेदी केलेले परप्रांतीय. प्रसाद खूपच अभ्यासपूर्ण आपण बोलत आहात. एवढी बुद्धिमत्ता राणे कुटुंबाकडे अजिबात नाही. पण आपण ग्रेड आहात. धन्यवाद !!

  • @AJ_kokankar
    @AJ_kokankar Před rokem +241

    दादा पूर्ण पाठींबा आहे तुम्हाला 🙏

    • @dmprabhudesai
      @dmprabhudesai Před rokem +1

      होय पण फक्‍त विकाससाठी .. फुकट फौजदारी साठी नाही.. व्हिडीओ वाल्या पोरानी सत्यनाश केलाय.. शालेत जायला पोरे नाही म्‍हणून शाला बंद कराव्‍या लगत आहेत .. इंग्लिश मिडीयम स्‍कूल हवे आहे म्‍हणून कोल्‍हापूर मधून चर्चच्‍या लोकांच्‍या हात पाया पडून आणावे लागते बघा तेंडोली ची शाळा या विडिओ वाल्यानी किती शाला सुरु केल्या किती हॉस्पिटल बंद पदण्या पासुन थांबवली? खानोलीचे साधे प्राथमिक आरोग्य केंद्र सुधा कोकणी मानुस बंद पाडतो.. तिथे काय पर्यवरण आडावे आले होते ? बोला बंद पाडण्या च्या बाबतीत दत्ता सामंत मेधा पाटकर यांचा हात कोणी धरू शकत नाही.. त्यांची पॉसिटीव्ह ऍक्टिव काय ? काही नाही..

    • @AN-uf7mk
      @AN-uf7mk Před rokem +1

      ..सरकारने सर्व प्रकल्प महाराष्ट्रातील इतर जिल्हा त फिरवावे.कोकणातील लोकांना नोकरी आणि कोणत्याच प्रकल्पाची गरज नाहीं..सर्व खाऊन पिऊन खूष आहेत.राज्यातील इतर लोकांना नोकऱ्यांची आणि चांगल्या आयुष्याची खूप गरज 😌🙏

    • @dmprabhudesai
      @dmprabhudesai Před rokem +1

      @@AN-uf7mk कोकणातील लोक जर येवढे खुशाल आहेत तर सगळी घरे रिकामी कशी.. सगळे मुंबईला पुण्याला कशाला.. मालवण रत्नागिरी मध्ये त्यांना मोठ्या मोठ्या नोकर्‍या मिळत असणार... मग बॅंकेत काम करणारे बाहेर गावाहून काहो येतात... भूमिपुत्रांना का नाही त्या नोकर्‍या मिळत.. आले का ध्यानात

    • @amazing.427
      @amazing.427 Před rokem

      ​@@AN-uf7mk 😂

    • @sanjaychikane5546
      @sanjaychikane5546 Před rokem

      Right bro

  • @suyogkulkarni9013
    @suyogkulkarni9013 Před rokem +15

    खुप मुद्देसूद बोल्लास प्रसाद.. खरचं कोकणाचा विकास फक्त कोकणवासीयांनीच केला आहे❤.एकचं जिद्द रिफायनरी रद्द..

  • @harshachavan6701
    @harshachavan6701 Před rokem +22

    रिफायनरी हाच रोजगाराचा पर्याय नाही. प्रसाद तु अगदी योग्य आहेस.

  • @avinashpat3001
    @avinashpat3001 Před rokem +5

    Dear Prasad,
    तुझी तळमळ पाहून फार बर वाटल,तू जे कार्य करतोयस हे पुढची पिढी कधीही विसरणार नाही.
    आम्ही सर्व कोकण वासी तुझ्या बरोबरच आहोत.
    तू जे बोलतोयस ते सर्व आमच्या मनातील dhagdhag आहे.
    तुझे हे कार्य फारच महान आहे.

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 Před rokem +70

    कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांनी अनेकवेळा शाश्वत विकास म्हणजे काय? हे सांगितले आहेत. विनाशकारी प्रकल्प फक्त कोकणालाच का दिले जातात?

    • @AN-uf7mk
      @AN-uf7mk Před rokem +2

      .....सरकारने सर्व प्रकल्प महाराष्ट्रातील इतर जिल्हा त फिरवावे.कोकणातील लोकांना नोकरी आणि कोणत्याच प्रकल्पाची गरज नाहीं..सर्व खाऊन पिऊन खूष आहेत.राज्यातील इतर लोकांना नोकऱ्यांची आणि चांगल्या आयुष्याची खूप गरज 😌🙏

  • @sunilhaldankar8153
    @sunilhaldankar8153 Před rokem +7

    प्रसाद भाऊ कोकणी रानमाणूस यूट्यूबच्या माध्यमातून आपले कोकण बद्दल,कोकणातील निसर्ग आणि कोकणवासीयांवर असलेले प्रेम हे आपल्या मुंबईतक मध्ये दिलेल्या मुलखतीमध्ये दिसून येते. पर्यावरण बाबत असलेली तळमळ आणि आपण रिफायनरी विरोधात आंदोलन मध्ये कोकणची बाजू मांडत आहात याचा मला कोकणवासी म्हणून अभिमान आहे तसेच सत्यजित चव्हाण व त्यांच्या सोबत आंदोलनात सहभागी असलेले कोकणातील ग्रामस्थ यांचाही मला अभिमान आहे. कोकणवासी म्हणून माझा या रिफायनरी विरोधात आंदोलनसाठी पूर्ण कोकणातील ग्रामस्थना पाठींबा आहे.

  • @sharadkaspale3198
    @sharadkaspale3198 Před rokem +65

    भावा आम्ही तुमच्या सोबत आहोत...कोकणामध्ये कोणाला घुसायला देणार नाहीत...

    • @jaihindjaibharat7376
      @jaihindjaibharat7376 Před rokem

      तुम्ही घुसा पुणे, मुंबई, ठाणे आणि कोल्हापूर मधे कोकणात नोकऱ्या नाहीत म्हणून. जसा भारतीय म्हणून तुमचा इतर शहरात जाण्याचा हक्क आहे तसाच इतर भारतीयांचा कोकणात जाण्याचा हक्क आहे.कोकणाचे ईस्लामीकरण होते आहे ते आधी थांबवा मग बेअक्कल ऊद्धट ठाकरेच्या नादाला लागा. जय भवानी जय शिवराय.

    • @rajutetambe2950
      @rajutetambe2950 Před rokem

      कोण तू?

    • @rushirothe1372
      @rushirothe1372 Před rokem

      ​@@rajutetambe2950ka re bhawa ka,,,suuport kartoy na m kon tu ka?tu ranecha chatya aahes ka re ,,,,tu kon te sang😡😡😡😡

  • @shashikantsawant9917
    @shashikantsawant9917 Před rokem +2

    प्रसाद आपल्या ला मानाचा मुजरा कोकणी माणूस आपल्या पाठीशी आहे
    आपण मांडलेले मुद्दे तंतोतंत बरोबर आहेत तरुण वर्ग कायम आपल्या पाठीशी राहिल या राजकीय नेत्यांना आपल्या अभ्यासाने निशब्द करून आपली हुशारीने सगळी उत्तरं दिली

  • @sportsfitness7326
    @sportsfitness7326 Před rokem +34

    खूपच सडेतोड भाष्य...
    तुमचं ज्ञान, कोकण वर निष्ठा आणि धाडस खरंच सलाम तुम्हाला

  • @pravingaikwad9941
    @pravingaikwad9941 Před 10 měsíci +2

    तुमचा अभ्यास भरपूर आहे,,सलाम तुमच्या कार्याला तुमच्या कोकणा बद्दल तुम्हाला तळमळ आहे,,

  • @user-ir1il5xt3u
    @user-ir1il5xt3u Před 2 měsíci +1

    प्रसाद च्या निमित्ताने मी त्याचे कोकणातील निसर्ग रम्य बघता आले
    बारसु रिफायनरी न होने हे
    हा निर्णय योग्य आहे❤❤❤❤❤❤❤

  • @kokan_premi_nishant
    @kokan_premi_nishant Před 6 měsíci +3

    भावा तू कोकणी देव माणूस आहेस.. 🙏🏻🙏🏻❤️😎
    या रिफायनरी ला आपण सर्वांनी विरोध केला पाहिजे.
    आपण सरकार ला एवढंच सांगायला पाहिजे की आम्हाला तुमचा विकास नको आहे. आमंची पारंपरिक शेती. आणि मच्छिमारी टिकवून ठेवणं हिच आमच्यासाठी आमचं विकास आहे....... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😎😎❤️❤️

  • @dnyaneshwarchandgude318
    @dnyaneshwarchandgude318 Před rokem +9

    प्रसाद तुझ्या कार्याला सलाम खरा देशभक्त
    #####₹₹₹₹₹₹₹₹₹₹ जयहिंद

  • @musicallaroundpravinpm462

    खरा कोकणी माणूस आम्ही तुम्हालाच समजतो
    जो कोकण वाचवण्याचा प्रयत्न करतोय
    आम्ही आपल्या सोबत आहोत

  • @laxmaningle3360
    @laxmaningle3360 Před měsícem

    अप्रतिम गावडे दादा आपण योग्य तेच बोलले
    , खूप छान माहिती दिली कोकणी लोकांनी एक मताने राहून हा रिफायनरी प्रकल्प रद्द केलाच पाहिजे
    एकच जिद्द रिफायनरी रद्द

  • @manishathorat435
    @manishathorat435 Před rokem +31

    दादा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे आमचा तुम्ही जे करता ते सच्च्या मनाने करता अभिमान आहे तुमचा, कोकणातल्या प्रत्येक माणसाला जागं व्हायला पाहिजे हा लढा लढला पाहिजे🚩🚩🚩🌳🌴☘🥭

  • @user-vj6lu5xn8u
    @user-vj6lu5xn8u Před rokem +2

    गावडे साहेब एकदम रोखठोक बोलणे ऐकून एकदम बरोबर आहे असेच बेधडक बोलत जा
    👍👍👍

  • @sureshkadu9533
    @sureshkadu9533 Před rokem +19

    प्रसाद दादा. खूप छान आणि खरं बोललास तू. कोकणी माणूस निसर्गाच्या साथीने जगतो आहे. तो खरा आनंदी आहे. आम्ही तुझ्या भूमिकेचे समर्थन करतो.

  • @rahuldighe6235
    @rahuldighe6235 Před rokem +2

    दादा मी कोकणातला नाही पण तुझ्या प्रत्येक शब्दाला माझा पाठिंबा आहे आनं सर्व बंधू भगिनींना विनंती करतो दादाला पाठींबा दया एकी हेच बळ आहे आपल आपल्या सगळ्यांचं स्वर्गा सारखं कोकण वाचवा जेवढा होइल तेवढा विरोध करा कशा ना कशा मार्फत पण विरोध करा...
    🚩जय हिंद 🚩जय महाराष्ट्र 🚩जय जिजाऊ 🚩जय शिवराय 🚩जय शंभुराजे🚩🙏

  • @vivekk.lad27
    @vivekk.lad27 Před rokem +25

    लाखात एक बोललास. आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत 👍🙏

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Před rokem +3

    प्रसाद दादा गावडे खूप आक्रमकपणे भूमिका मांडून तु कोकणातील निसर्ग सृष्टी वाचवत आहेस..सर्व जनतेचा तुला पाठींबा आहे..कोकणी युवकांचा आवाज -- कोकण वाचवा

  • @aditiparab1625
    @aditiparab1625 Před rokem +3

    प्रसाद विकासा मागची सत्य परिस्थिती सांगितली,छान उत्तर दिलीस .तुझ्या प्रत्येक शब्दात आपल्या मायभूमी बद्दलची तळमळ दिसते ,सलाम तुला ❤❤

  • @shrikrishnachavan7987
    @shrikrishnachavan7987 Před rokem +7

    Well done Prasad भाऊ!!well explained!! निडर व्यक्तिमत्त्व, खरा कोकणी माणूस! प्रदूषणकारी रिफायनरी जाहीर निषेध!!👊👊

  • @tusharshinde1328
    @tusharshinde1328 Před rokem +67

    भारत हे लोकशाही राष्ट्र आहे त्यामुळे कोणताही प्रकल्प राबवताना लोकांना विचारात घेतलं पाहिजे. प्रकल्पाबाबत जनजागृती केली पाहिजे. असं अचानक येऊन सर्वेक्षण करणे,जागा ताब्यात घेणे हे लोकशाहीच्या विरोधात आहे.

    • @prakashbowalekar4781
      @prakashbowalekar4781 Před rokem +2

      Udyog mantri baki kay nay anle udyog fakt bombalat asto

    • @sonumatharu6529
      @sonumatharu6529 Před rokem +1

      महा विकास आघाडी लोकशाही पद्धतीने आली होती का

    • @keshavpatankar459
      @keshavpatankar459 Před rokem +1

      मातीच्या भिंती, सारवलेली अंगण, धुळीचे रस्ते हेच पाहिजे का,पक्की घर नकोत का

  • @prasadgaikwad2446
    @prasadgaikwad2446 Před rokem +2

    नोकरी ‌बदल खूप छान बोललास दादा
    तुझ्या सारखी कळकळीची माणूस आहेत म्हणून आपल अस्तित्व आहे
    तुझ्या कामाला सलाम.

  • @vijaychavan7851
    @vijaychavan7851 Před rokem +15

    प्रसाद भाऊ मि विदर्भातील एका खेडेगावात राहतो,मला कोकण खुप आवडते,तुमचे वीडियो नेहमी बघत असतो,निसर्गाबद्दल तुमच प्रेम हे आम्हाला सतत प्रेरणा देत असते.देव करो तुमचा लढा यशस्वी होवो आम्ही तिथे येऊ शकत नाही पण तुम्हाला होत असलेला त्रास याच फळ आम्ही येणाऱ्या निवडणुकीतुन दाखवून देऊ.

    • @rameshbobade4044
      @rameshbobade4044 Před rokem

      विदर्भातील चंद्रपूर चे coal mining मुळे किती प्रदूषण झाले आहे.आता उरलेले ताडोबा जंगल तोडून mining करनच्या तयारीत आहेत.

  • @smitalad8411
    @smitalad8411 Před rokem +9

    प्रसाद भाऊ आम्हाला तुमचा गर्व आहे आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत .

  • @eshananoti5616
    @eshananoti5616 Před rokem +14

    प्रसाद... खरंच प्रसाद आहेस..निसर्गाची पूजा करणारा.. कोकणावर प्रेम करणारा..
    तू हो पुढे... Social media वरून तुला नक्कीच सपोर्ट मिळेल 👏🏻👏🏻👏🏻🙏🏻

  • @AmolShinde-ik4kc
    @AmolShinde-ik4kc Před 2 měsíci +2

    मी सातारचा पण कोकण जास्त आवडते कोकण निसर्ग अप्रतिम ❤

  • @GuruNandgaonkarOfficial
    @GuruNandgaonkarOfficial Před rokem +111

    No means no.... Save Konkan... कोंकण वाचवा... ✌️🌷

  • @parthghagare2010
    @parthghagare2010 Před rokem +8

    आमच्या कोकणा सारखा निसर्गसौंदर्य जगात कुठेही नाही, कोकणातील सौंदर्याची माती होऊ देणार नाही.दादा आम्ही तुझ्या पाठीशी आहे

  • @Pwin2309
    @Pwin2309 Před rokem +63

    प्रसाद गावडे आम्ही तुझ्या सोबत आहोत. तुझ्या हिमातीला दाद दिली पाहिजे. कोकणाच्या नावावर मोठे झालेले इतर यू ट्यूबर जरा शिका काहीतरी प्रसाद कडून.❤

    • @ajayamale4073
      @ajayamale4073 Před rokem +1

      प्रसाद गावडे संपूर्ण महाराष्ट्र तुझ्या सोबत आणि कोकणातील लोकांसोबत आहे ❤ रिफायनरी रद्द झालीच पाहिजे

  • @dipeshsagale7534
    @dipeshsagale7534 Před 8 dny

    अगदी खरी स्थिती मांडलीस.. अगदी सहमत विचारांनशी

  • @ganeshakolkar7782
    @ganeshakolkar7782 Před rokem +28

    लोकप्रतिनिधींना येत्या काळात त्यांची जागा दाखवली पाहिजे. हे लोक सामान्य जनतेच्या बाजूने उभे राहायचे सोडून भांडवलदार लोकाना पाठीशी घालत आहेत.

  • @AjayZajam
    @AjayZajam Před 9 měsíci +1

    खरंच बरोबर बोलास दादा🎉🎉 विरोध विरोध

  • @amitjadhav1235
    @amitjadhav1235 Před rokem +16

    १००% प्रत्येक शब्द आणि शब्द अगदी बरोब्बर बोललास प्रसाद दादा,,,, आम्ही तुझ्या कायम सोबत आहोत,,,,

  • @kanchandesai9898
    @kanchandesai9898 Před rokem +10

    प्रसाद खूप चांगले विचार मांडलेस तु ,अगदी खरं बोलतोयस ……आम्ही तुझ्या सोबत आहोत . God bless you 👍👍

  • @ashokkumbhar8247
    @ashokkumbhar8247 Před rokem +8

    कोकणचा सुपुत्र!!!
    प्रसाद ,खरोखरच कोकणविकासक!
    शाश्वत देवराया, देव कोडी, मातीची घरे खरच सत्य कथन!!

  • @rameshsurve377
    @rameshsurve377 Před rokem +7

    ह्या कोकणी माणसांमुळे कोकणातील कोकणी माणूस निसर्ग टिकवायला शिकला आहे जय प्रसाद गावडे रान माणूस

  • @suvarnatukral2507
    @suvarnatukral2507 Před rokem +14

    आमच्या कोकणात साठ सत्तर वर्षाची माणसे पण कष्ट करणारी आहेत पण गाव सोडून कुठे भीक मागायला जात नाहीत कि कधी कोणत्याही मागणी साठी आंदोलन करत नाही कोकणची काळजी कोणी करू नये स्वत च्या स्वार्थासाठी

    • @shekharrewalke2978
      @shekharrewalke2978 Před rokem +2

      Kharach ahe kokanatlya manasane kadhi kuna samor haat nahi pasarlet, ola dushkal , garpith, pikachi nuksan je kele te swatahachya himatiwer kele, shasanchya wer depend kadhi rahilech nahi

  • @genuinerups5149
    @genuinerups5149 Před rokem +8

    प्रसाद भाऊ तुमचे कार्य अप्रतिम आहे..... सोशियल मिडीयचा खूप छान सदुपयोग आपण करत आहात.... संपूर्ण कोकणवासी आपल्या सोबत आहेत.

  • @chitrapatil640
    @chitrapatil640 Před rokem +5

    पूर्ण सत्य आहे. ऑइल रिफायनरी तसेच नुक्लिअर प्रोजेक्ट्स कधीही हरित असू शकत नाही तुम्ही सर्व आपल्या मतावर ठाम रहा प्रसंगी महाराष्ट्राच्या तमाम जनतेला अंदोलनासाठी हाक द्या आम्ही जीवाची पर्वा न करता तुमच्या सोबत राहू 🙏🙏

  • @arvindjadhav1526
    @arvindjadhav1526 Před rokem +3

    कोकणी रानमाणुस प्रसाद गावडे खुप खुप अभिनंदन . अभ्यासपूर्ण कोकणाचे प्रश्न मांडलेस. कोकणी माणुस कोणत्याही सरकारच्या जिवावर प्रगती करत नाही.जे आपल्याकडे आहे त्यातच तो आनंदी असतो. भले मुंबई मध्ये १०*१० खोलीत राहील परंतु गावी घरं १०००फुटाच्या घरात राहतो. उलटपक्षी आम्ही कोकणातील जनतेने आमचा आम्हीच विकास केलेला आहे. तो कोणत्या सरकार ने केला नाही.

  • @vivekpatil3426
    @vivekpatil3426 Před rokem +12

    फक्त नानर आणी बारसु नाही सगळ्या कोकण वासीयांनी एकत्र या आता हिच वेळ आहे

  • @rushikesh4781
    @rushikesh4781 Před rokem +4

    कोकणात रिफाईनरी झाली कि नक्की काय फरक पडेल परिसरात🤔..
    हृदयावर दगड ठेऊन, जे चित्र उभारलं ते फार क्लेशदायी होत, अजून अस्वस्थ वाटतंय, पण हीच अस्वस्थता लढ्याला प्रेरणा देईल ,म्हणून इथे शेअर करीत आहे..
    1) परप्रांतीय वाढतील.
    2) कोकणी माणूस दुय्यम स्थानावर जाईल.
    3) केमिकल झोन कोकणभर पसरेल.
    4) विजयदुर्ग खाडी तिचे सौंदर्य, विविधता गमावेल.
    ५) 16 गावातील बागायती, घरे, मंदिरे, झरे, ओढे, तलाव सर्वच भुईसपाट करून, पाइपांचे कुरूप जंजाळ पसरलेले असेल.
    6) चकचकीत इमारती उभ्या राहतील. परिसरातील दुकाने जैन- मारवाड्यांचीच असतील. शिपाई, माळी, सफाई कर्मचारी आदी वर्ग स्थानिक असेल.
    7) एमप्लॉयीज च्या कोलोनीत स्थानिक कुणबी स्त्रिया भांडी, कपडे आदी घरकामाला असतील.
    8 ) वातावरणात कार्बन, सल्फरचे प्रमाण वाढून परिसरातील बागायतींवर वाईट परिणाम होतील. श्वसन आदी विकार वाढीस लागतील.
    9)प्रकल्पाचे एक्सपानशन होतच राहील.
    10) रात्री रिफाईनरी च्या पाइपांचे आणि इमारतींचे झगमगाट डोळे फाडून खातील, नीरव शांतता जाऊन यंत्रांचा घनघणाट कान फोडून टाकेल.
    11) शहरी संस्कृती वाढून नैसर्गिक जीवन संपेल.
    12) विस्थपित ग्रामस्थ मुंबईतील खुरड्यात राहतील.
    13) गणेशोत्सव, शिमगा, राखण , जत्रा, मंदिरांचे वार्षिक उत्सव आदी सगळं संपलेलं असेल.
    म्हणजेच, स्थानिक प्रकल्पग्रस्त उपरे झालेले असतील, मुळापासून उखडून फेकलेले लाचार आणि दिनवाणे.
    14) काही राजकारणी कंत्राट मिळवून गब्बर होतील, दादागिरीही करत असतील, तरुण ग्रामीण मुले त्यांची लोम्बते बनण्यात धन्य असतील.
    15) परिसरातील गावे प्रकल्पाच्या फंडावर डोळा ठेऊन असतील.आपापसात गट-तट निर्माण होतील.
    16)आंबा-काजू-कोकम, माङ आदी उत्पन्नाची साधने नसतील, नुसते नावालाच असतील.
    17) सिल्वासा मध्ये आदिवासींचे म्युसिअम आहे, तसेच कोकणी जीवनाचे प्रदर्शन CSR फंडातून कंपनी मांडेल.
    18) परिसरातील तापमान वाढेल, मॉल येतील, मल्टिप्लेक्स येतील, हाई-फाय हॉटेल्स, रेस्टॉरंट येतील, आपली जनता रस्त्यावरून जाताना अंग चोरत राहील.
    असूयेने श्रीमंतीचे ओंगळवाणे दर्शन बघत राहतील.
    19) गिर्ये येथून दिसणारा निळाशार अथांग पसरलेला अरबी समुद्र आणि मच्छिमार बोटीच्या उभ्या राहण्याने बनणारे विहंगम दृश्य इतिहास जमा होईल.
    तेलवाहू महाकाय जहाज , पसरलेले तेलाचे तवंग, गिर्येच्या सड्यावर उभ्या असलेल्या महाकाय राक्षसी टाक्या, तेथून नणारपर्यंत येणाऱ्या पाईप आणि त्यावर लिहिली असणारी राजकीय प्रचाराची चुन्याने लिहिलेली वाक्ये डोकं पोखरून काढत असतील.
    20) किनाऱ्यावरील शिंपले, कालव, कुऱल्या इतिहासात जमा होतील.
    छोटे मच्छिमार कनिष्ठ कामगार होतील.
    काळपटलेल्या खाडी किनारी त्यांच्या सडलेल्या बोटी भयाण वाटत हेलकावे खात असतील.
    21) मच्छिमार समाज देशोधडीला लागला असेल. त्यांची गावे ओस पडली असतील.
    22) कितीही लांबून दिसणारी, मोठ्या उंच चिमणीतुन बाहेर येऊन वखवखलेला मोठाला आगीचा लोळ 24 तास जळत असेल, आकाश काळपटवून टाकत असेल आणि कोकणच्या नशिबावर क्रूर हास्य करीत असेल.
    एकूण, कोकण आपण गमावलेले असेल,
    तेही कायमचे!
    पुन्हा ते गावपण, आपल्या लाल मातीच प्रेम आठवणीत घेऊन कुंथत सध्याची पिढी प्राण सोडेल.
    नवीन पिढी आपल्या गावाविषयी पूर्ण अनभिज्ञ असेल...
    एक होते कोकण..सुंदर, हिरवेगार,सुशेगाद, कडू-गोड माणसांचे...
    एक दंतकथा बनून राहील..

  • @shaileshbankhele9075
    @shaileshbankhele9075 Před rokem +5

    आपला कोकण आहे असाच राहूदया प्रसाद तुझ्याच बरोबर आम्ही तसेच महाराष्ट्रातील आपली माणसे आपला कोकण म्हणून दरवर्षीच फिरायला जातो तसेच निसर्ग सौंदर्य असेच राहू दे

  • @vaishaliredkar3090
    @vaishaliredkar3090 Před 2 měsíci +1

    एकदम बरोबर बोलत आहात आपण प्रसाद गावडे

  • @anilshelke6268
    @anilshelke6268 Před rokem +15

    रानमाणूस प्रसादजी,
    आपल्या बरोबर या अगोदर पासून आणि आत्ताही तुमच्या बरोबर आहे.

  • @mahadevbukam2723
    @mahadevbukam2723 Před rokem +4

    मित्रा प्रसाद तुझी मुलाखत पूर्ण पहिली , कोकणातील रानमाणूस हा गोड आहे तेवढा तिखट पण आहे , रानमाणूस याचा अस्तित्वाचा प्रश्न आहे , कोंकण भूमीला आहे तसेच राहूदे , रानमाणूस त्यात खूप समाधानी आहे , रानमाणसाने कधी आत्महत्या केली नाही , कधी कोणाकडे हात पसरायची वेळ आली नाही आहे त्या परिस्तिथीत अभिमानाने जगत आहे , कोंकण ही श्री परशुराम भूमीच राहुदे , प्रसाद तुला आमचा पाठिंबा आहे

  • @umeshshirwadkar4043
    @umeshshirwadkar4043 Před rokem +16

    अत्यंत योग्य पद्धतीने आपण आपले विचार या कोकण भूमी बद्दल मांडले आहेत तुमच्या या चळवळीला माझ्यासारख्या अनेक कोकणी माणसांचा सदैव पाठिंबा समर्थन राहील

  • @anantnikam3103
    @anantnikam3103 Před rokem +2

    खुप छान अभ्यास आहे आपला खुप छान विश्लेषण करून योग्य पद्धतीने कोकणी माणसाची बाजू मांडलीत खुप छान चपराक बसली आहे राज्यकर्त्यांना सरकार आणि विरोधी राज्यकर्त्यांना वाटते की कोकणी माणसाच्या डोळ्यांना पाणी लावून त्यांना त्यांची पोळी भाजून घ्यायची आहे. आपल्या सारखे खुप सतर्क कोकणी नागरिक आहेत. आम्ही सदैव आपल्या पाठीशी आहोत. आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे. भगवंत चरणी प्रार्थना की कोकणी माणसाच्या पाठीशी राहून आपल्या सर्वांना यश मिळो.

  • @sunilk_
    @sunilk_ Před rokem +22

    जबरदस्त आव्हान देत आहे प्रसाद, मानला तुला 👍👍🚩🚩🙏🙏

  • @knowledgeworld3666
    @knowledgeworld3666 Před 3 měsíci +1

    प्रसाद आम्ही तुमच्यासोबत कायम सोबत असणार आहोत. खर तर तुझ्यासारख नेतृत्वाची कोकणाला गरज आहे, maharashtra la suddha

  • @kaushikamberkar8792
    @kaushikamberkar8792 Před rokem +8

    आज जो स्टँड गावडे साहेब तुम्ही घेत आहात प्रत्येक कोकणी माणूस तुमच्या पाठीशी रहावे हीच सदिच्छा अभिनंदन योग्य रितीने समजावलेत

  • @nileshghadi147
    @nileshghadi147 Před 4 měsíci +1

    अप्रतिम! भावाशी

  • @prakashmore3772
    @prakashmore3772 Před rokem +4

    कोकणात जितक्या परप्रांतीय लोकांनी जमिनी कवडी मोल भावाने खरेदी केल्या असतील त्यांची तहसीलदार कार्यालयात जाऊन चौकशी करून त्यांच्या वर इडी कारवाईची मागणी केली पाहिजे

  • @pradipmore4160
    @pradipmore4160 Před 9 měsíci +1

    खूप सुंदर, आम्ही सर्व आपल्या बरोबर आहोत.

  • @AN-uf7mk
    @AN-uf7mk Před rokem +7

    सरकारने सर्व प्रकल्प महाराष्ट्रातील इतर जिल्हा त फिरवावे.... कोकणातील लोकांना नोकरी आणि कोणत्याच प्रकल्पाची गरज नाहीं.... सर्व खाऊन पिऊन खूष आहेत... राज्यातील इतर गरजू लोकांना नोकऱ्यांची आणि चांगल्या आयुष्याची खूप गरज 😌🙏🚩🚩🚩

  • @prakashmore3772
    @prakashmore3772 Před rokem +1

    कोकण ला पर्यटन स्थळ जाहीर करून तिथल्या फक्त आणि फक्त कोकणी मुलांना व्यवसाय करण्यासाठी सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा,म्हणजे आम्हाला कळेल की सरकार कोकणी माणसांच्या कायम खंबीर पणे उभा आहे

  • @suwaranaher
    @suwaranaher Před rokem +19

    खूप छान विचार आहेत दादा तुझे आणि खूप मोठ काम आहे तुझ

  • @anilgoriwale1608
    @anilgoriwale1608 Před 7 měsíci +1

    प्रसादराव अप्रतिम विश्लेषण....
    कोकणी नागरिकांची खरी भावना आपण मांडलीत त्याबाबत धन्यवाद.

  • @akshaykharade6376
    @akshaykharade6376 Před rokem +4

    कोकणात असे निसर्गाला तडा देणारे प्रकल्प आणण्यापेक्षा लघुद्योग,ग्रामोद्योग, गृहोद्योग, कृषीद्योग, पर्यटन यांसारख्या उद्योगांना प्राधान्य देण्यात यावे. हळूहळू काही मोठे manufacturing प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करावेत. नुसत्या शिक्षण संस्था उभारून भागायचे नाही. राजकीय लोकांची अशा शाश्वत विकासाबाबतची उदासीनता यास कारण आहे. सर्व उद्यमशील कोकणी युवकांना एक विनंती आहे. तुम्ही कोठेही पुण्या-मुंबईत असाल,आपापले ideas,skills वापरून स्थानिक रहिवासींना हाताशी घेऊन छोटे छोटे उद्योग धंदे सुरू करणे गरजेचे आहे.
    आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे यापुढे सरकार कोणाचेही असो, कोकणाबाबत विकासाचे मॉडेल ठरविताना संपूर्ण कोकण पट्टयात निसर्गाची हानी होणार नाही याची दक्षता घेवूनच राजकारण्यांनी मॉडेल मांडावेत.

  • @shantarammohite6818
    @shantarammohite6818 Před rokem +3

    अतिशय अभ्यासपूर्ण सखोल विवेचन. प्रत्येक कोकणी माणसाने या आंदोलनात सहभागी व्हायलाच हवे. प्रसाद गावडे यांनी भविष्यात कोकणची अवस्था काय असेल हे अतिशय काळजी पोटी सांगितले आहे .कोकण आपली मायभूमी!.तिच रक्षण ही आपली जबाबदारी.

  • @dhirajshelavale1299
    @dhirajshelavale1299 Před rokem +35

    खूप सुंदर विचार प्रसाद दादा....❤

  • @user-dj7ln6he1l
    @user-dj7ln6he1l Před měsícem

    खुप छान प्रसाद उज्वल भविष्या साठी शुभेच्छा .

  • @amolpandharkar3765
    @amolpandharkar3765 Před rokem +118

    Excellent, Very Well Explained 👌👍

    • @dineshkotare8128
      @dineshkotare8128 Před rokem +2

      आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत ..एकच जिद्द रिफायनरी रद्द

    • @nageshshinde2448
      @nageshshinde2448 Před rokem

      प्रशांत मित्रा मराठीत सांग तुला काय म्हणायचे ते....

    • @rusheekaeshsg9201
      @rusheekaeshsg9201 Před rokem

      @@nageshshinde2448 😂😂

    • @rusheekaeshsg9201
      @rusheekaeshsg9201 Před rokem +1

      @Prashant Tawade आंदोलनजिवी डाव्या विचारसरणीचे लोक

    • @nageshshinde2448
      @nageshshinde2448 Před rokem +2

      शिकलेला माणूस म्हणजे काय त्याची परिभाषा काय आहे. जो निसर्गाला पायदळी तुडवून फक्त स्वतःच्या प्रगती साठी वाट्टेल त्या थराला जातो तो का?

  • @manojvhanmane1016
    @manojvhanmane1016 Před rokem +4

    100% खरा बोलला तू भाऊ बास झाले आता या राजकारणाचा I Will support u 👍 एवढे पैसे आसून पण भिकारी लोक आहेत हे राजकारणी आपण त्यांच्या पेक्षा श्रीमंत आहोत 😂💪👍

  • @kisanburte6764
    @kisanburte6764 Před rokem +6

    संपूर्ण कोकण तुझा पाठीशी आहे दादा🙏👍

  • @aniketmotale
    @aniketmotale Před rokem +2

    Excellently put Prasad, विकास म्हणजे रोजगार निर्मिती आणि GDP growth या संकुचित व्याख्येतून जगाला पुढे जायची गरज आहे. आणि तुझी ही मुलाखत ही गोष्ट मेन स्ट्रीम मीडिया पुढे ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचा ठरेल !

  • @tusharparab4316
    @tusharparab4316 Před rokem +3

    प्रसाद तु खुप चांगलं काम करतोय... आंदोलनातील सर्वाना आई भवानी भक्कम पाठबळ देवो... प्रत्येक कोकणी माणसाने हयांच्या मागे राहायला हवं कोकण वाचावा कोकण म्हणजे निसर्गाला पडलेलं एक खुप सुंदर स्वप्न आहे भाजी भाकरी खाऊन आम्ही जगु आमचा आनंद निसर्गात दडलाय आहे त्यात आम्ही आमच्या शेतात पिकाणारी भाकरी खाऊन आम्ही सुखी आहोत... माझ्या जमिनीतील गाववाल्यानु जागे व्हा..हात जोडून विनंती आहे जागे व्हा जागे व्हा.... आमचा मतिताला आनंद आणी जगण संपून जाईल 🙏

  • @prafullarwade
    @prafullarwade Před rokem +2

    प्रसाद.. तू अगदी अभ्यासपूर्वक आणि मुद्देसूद बोलला आहेस. कोकण मधल्या राहणीमानाची व तिथल्या शास्वत जगण्याची, तसेच निसर्ग परिपूर्ण वातावरणाची सत्य परिस्थितीची तुला चांगली जान आहे आणि ते टिकवून ठेवण्यासाठी आयुष्यभर असाच कार्यरत रहा..

  • @surekhadesai6449
    @surekhadesai6449 Před rokem +5

    प्रसाद , तुझ्या पर्यावरण सुरक्षित रहाण्याच्या दृष्टीने जी चळवळ चालू आहे त्याला सलाम. आम्ही कोकणी म्हणून तुझ्या ह्या चळवळीला संपूर्ण पाठिंबा असेल .व तुमच्या ह्या प्रोजेक्टला विरोध करण्याला पाठिंबा कायम असेल.

  • @user-wn7ke9yu2d
    @user-wn7ke9yu2d Před 5 měsíci +1

    प्रसाद दादा तुम्ही खूप छान उत्तरे दिलीत

  • @pranitsw
    @pranitsw Před rokem +3

    नक्कीच प्रसाद तू सांगितलेलं शब्दानी शब्दात सत्यता आहे. प्रत्येक कोकणी माणसाने याला गांभीर्याने घेतले पाहिजे. आपल्या कोकणात आम्ही सुखी आहोत, आम्ही निसर्गाच्या सोबोत राहून आनंदी राहू

  • @hiteshpale3849
    @hiteshpale3849 Před rokem +2

    एक नंबर बोलला प्रसाद भावा. हे रोजगार परप्रांतियांना देणार, आपल्याला थातूरमातूर रोजगार देणार.

  • @purushottamgawade1254
    @purushottamgawade1254 Před rokem +8

    खूप छान मुद्देसूद विरोध 👍 पण राजकारण्यांच्या पचनी नं पडणारे 🙏

  • @pratibhapise5552
    @pratibhapise5552 Před 7 měsíci +1

    ग्रेट बेटा पावर फुल ,
    जबरदस्त आत्मिक शक्ती

  • @OmkarEknathWarik
    @OmkarEknathWarik Před rokem +8

    खूप सुंदर व्यक्त झालास...👍👌
    आम्ही तुझ्या पाठीशी आहोत ❤

  • @ganeshtikam486
    @ganeshtikam486 Před 4 měsíci +1

    खूपच छान
    कोकणी माणसाला रिफाइनरी ची आवश्यकता नाही
    आम्हाला जगू द्या

  • @mavleashutosh
    @mavleashutosh Před rokem +28

    अतिशय सुंदर विश्लेषण ! यात धार्मिक angle आणू नये ( सौदी मुस्लिम राष्ट्र, त्यांचा प्रकल्प आणणार का वगैरे) कारण तसे केल्याने मुळ मुद्यापासून भरकटत आहात

    • @AN-uf7mk
      @AN-uf7mk Před rokem

      ..सरकारने सर्व प्रकल्प महाराष्ट्रातील इतर जिल्हा त फिरवावे.कोकणातील लोकांना नोकरी आणि कोणत्याच प्रकल्पाची गरज नाहीं..सर्व खाऊन पिऊन खूष आहेत.राज्यातील इतर लोकांना नोकऱ्यांची आणि चांगल्या आयुष्याची खूप गरज 😌🙏

  • @sushamagovekar3975
    @sushamagovekar3975 Před 10 měsíci +1

    हम साथ है

  • @rohitrawool1133
    @rohitrawool1133 Před rokem +8

    भावा सलाम तुझ्या कार्याला
    शेवटच्या प्रश्नाचे उत्तर ऐकून डोळ्यात पाणी आले

  • @sanjaykedari3381
    @sanjaykedari3381 Před 19 dny

    खुप छान प्रसाद. अगदी बरोबर मुद्दे मांडले तु

  • @subhashsakharkar3550
    @subhashsakharkar3550 Před rokem +5

    कोकणी माणूस सरकारकडून रोजगाराची अपेक्षा करीत नाही उलट नेपाळ सारख्या देशातील लोकांना कोकणी माणूस रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहे हे सरकारणे लक्षात घ्यावे.

  • @user-pg3yw3oz8n
    @user-pg3yw3oz8n Před rokem

    प्रसाद भावा एक नंबर बोललास आम्ही सदैव तुझ्याच पाठीशी आहोत
    एक रायगडकर