Ajit Pawar on Dasra Melava 2022 : ठाकरे-शिंदे गटातील वादावर अजित पवार यांची प्रतिक्रिया

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • #AjitPawar #abpmajha #marathinews #DasaraMelava #Shivsena #EknatHShinde #UddhavThackeray #DasraMelava #Mumbai #ShivajiPark #BKC #Maharashtra
    Ajit Pawar on Dasra Melava 2022 : ठाकरे-शिंदे गटातील वादावर अजित पवार यांची प्रतिक्रिया
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

Komentáře • 107

  • @abpmajhatv
    @abpmajhatv  Před rokem

    ABP Majha LIVE TV | Dasara Melava Speech Live | Uddhav Thackeray vs Eknath Shinde | Marathi News | Latest News Live Update | दसरा मेळाव्याची खडाजंगी
    czcams.com/video/Rs3GfkHRwXA/video.html

    • @Dp55-n5w
      @Dp55-n5w Před rokem

      स्वतंत्रविर सावरकरांना खलनायक म्हणणारा चानेल किती लायकीचा हो ???

  • @shreenathsamarthhealthcare2678

    दादांस सा.नमस्कार,विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा.दादा आपल्या समाजाची लचकेतोड थांबून एकत्र आणून वज्रमूठ तयार करावी,हिच विनंती.

    • @bksahivalsahival3738
      @bksahivalsahival3738 Před rokem

      👏👏👏lavasa me saste me house sel Ho rahe jaldi boking Karo .or kitana chatoge in logo ka chhi .

    • @sunilmasalkar4263
      @sunilmasalkar4263 Před rokem +1

      तेवढ कराच,

    • @shamsonavane5177
      @shamsonavane5177 Před rokem

      इतके वर्ष काय लॉलीपॉप खाले
      हा कोण

  • @malsingvalvi14
    @malsingvalvi14 Před rokem +22

    सर्व पक्ष एकाच माळेचे मणी आहेत.कोणीही लोकांच्या हितासाठी काम करत नाही.सर्व स्वार्थासाठी चालले आहे.

  • @nirmalajadhav9959
    @nirmalajadhav9959 Před rokem +29

    दादा सारखच बोलता सारखी भाषण जनतेला चांगल समजावून सांगत आहात तुमच भाषण मला आवडत तुम्ही नेहमी खर बोलता बोलण सोप नसत आरोग्य सांभाळा मी अंगणवाडी तील मुलांना शिकवते मी शिकवत असताना खूप दमून जाते म्हणून मला अनूभव आहे

    • @shamsonavane5177
      @shamsonavane5177 Před rokem

      अहो है काहीच नाहीत
      अणि तूम्ही काय शिक्षिका
      वा जरा इस्पात कंपनी मध्ये जाऊन
      बघा
      दादांना घेऊन मग समझेल
      पगार कसला मिळतो ताई माझी
      तुम्हाला विनंती आहे की तुम्ही अणि दादा एकदा इस्पात भट्टी जवळ जा मग समझेळ काय दमतात तेव्हाच समझेलं
      उगीच काही फेकू नका
      अंगणवाडी कर्मचारी काय बोलता
      पटेल असे लिहा
      धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @anandraojadhav4926
    @anandraojadhav4926 Před rokem +12

    अजित पवार दादा दसरा सणाच्या शुभेच्छा

  • @abhijitandhale7059
    @abhijitandhale7059 Před rokem +4

    आपली सगळी शक्ति शिवसेना संपवण्यात घालवली,अन आता वाचवण्याच नाटक चालु केलय!

  • @nirmalajadhav9959
    @nirmalajadhav9959 Před rokem +17

    दादा तुम्हाला दुसर्याच्या हार्दिक शुभेच्छा

  • @narayangarje7654
    @narayangarje7654 Před rokem +10

    Dada is Great🙏

  • @user-is9dn6hq3z
    @user-is9dn6hq3z Před rokem +14

    दादा आपणास विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @pradippatil-ki9oz
    @pradippatil-ki9oz Před rokem +8

    दादा आता तुम्ही त्यांच्यात इंटरेस्ट घेऊ नका.विरोधी पक्ष नेते आहेत ना तेवढेच काम करा.

  • @udaykumarkhotarevlog7655

    Nice speech

  • @dipakc4617
    @dipakc4617 Před rokem +4

    ठाकरे पिता पुत्रावर तुमच्यामुळे ही वेळ आली 🚩🚩

  • @mahakalbhairav9274
    @mahakalbhairav9274 Před rokem +5

    मुरब्बी राजकारणी योग्य वैचारिक सल्ला.

  • @rydeon2171
    @rydeon2171 Před rokem +5

    वि सपोर्ट एकनाथ शिंदे साहेब
    🙏🏻😄🇮🇳🙏🏻....
    ❤❤❤

  • @Dp55-n5w
    @Dp55-n5w Před rokem +1

    पाणी प्रश्नावर(सत्तेत असतांना)ऊत्तर देताना ,
    धरणात पाणी नाही तर मी ..........(घाण शब्द).करु काय ? असं ऊन्मत्त ऊत्तर देणार्‍याला हा अधिकार नाही .

  • @pravinbhosale6257
    @pravinbhosale6257 Před rokem +1

    Data perfect politician,legacy of Sharad Pawar

  • @ppratik0022
    @ppratik0022 Před rokem +7

    दादा
    ठाकरे, शिंदे यांना
    धरण पाण्याचा, सकाळच्या शपथ विधीचा
    विषय मेळाव्यात काडू नका म्हणून सांगा 😁

  • @shrisubhashmanjubaba5416

    सर्व लबाड स्वतःचा फायदा करत आहे

  • @ranjtihranjtih8550
    @ranjtihranjtih8550 Před rokem

    Ok

  • @yogeshdeshmukh5607
    @yogeshdeshmukh5607 Před rokem +7

    आपल्याच काकांची ही करणी आहे. आधी त्यांना शिकवा मग इतरांना शहाणपणा शिकवा

  • @pravinnaik1728
    @pravinnaik1728 Před rokem +4

    दादा विरोधी पक्ष नेते या नात्याने महाराष्ट्रावर व सामान्या नागरिकांकडे सरकारच दुर्लक्ष आहे त्याच्या विरोधात भव्य दिव्य मोर्चा काढावा

  • @bharatkhanvilkar3264
    @bharatkhanvilkar3264 Před rokem +2

    दादा , कठीण विषय सोपा करतात, 👍🙏

  • @dadabhaithakur3257
    @dadabhaithakur3257 Před rokem +1

    नमाज,स्कार दादा

  • @shrikantphatak5824
    @shrikantphatak5824 Před rokem +5

    अरे अज्या तु कन्फ्युज झाला आहेस काय बोलायचे हे ही तुला समजत नाहीत.

  • @jaysingkad2459
    @jaysingkad2459 Před rokem +4

    मुख्यमंत्री पदाची संधी दादांना महाराष्ट्राच्या जनतेने द्यावी.महाराष्ट्राचे गुजराती प्रेम कमी होईल.देवेंद्र हे पदावर होते पण शाह,मोदी पुढे त्यांना काहीच करता येत नाही.संपूर्ण ५ वर्ष घेतली पण, उल्लेखनीय कार्य केले नाही.शिवसेनेने चांगली साथ दिली होती.अहंकार व मी पणा नडतोय.म्हणून दादा बरे

    • @werrnerasdasada1822
      @werrnerasdasada1822 Před rokem

      जो पर्यंत राष्ट्रवादी संपूर्ण महाराष्ट्राचा ( केवळ पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा काही भाग नव्हे ) पक्ष‌बनत नाही तोपर्यंत ते शक्य नाही.

  • @sanjaydhodre6086
    @sanjaydhodre6086 Před rokem +1

    राष्ट्रवादीने सेनेमध्ये विलीन व्हावे.... आता महाराष्ट्रात दोनच मुख्य पक्ष आहेत ठाकरे गट आणि शिंदे गट.... बाकी फक्त नावाला शिल्लक आहेत

  • @shivajiraopatil9800
    @shivajiraopatil9800 Před rokem +3

    Bolbachan

  • @dhirajmokase1454
    @dhirajmokase1454 Před rokem +2

    Good answer dada

  • @sadashivborade9087
    @sadashivborade9087 Před rokem +7

    दादा, आपणास दस-याचा शुभेच्छा
    छगन आपल्याच देवीचा अपमान करितो
    सुषमा बसली का आई
    श्रीराम च मंदिर नको
    आपल्या पक्षाला कशी मतदान करणार

    • @sanjaysawant9026
      @sanjaysawant9026 Před rokem +1

      मुस्लिमांचा अनुनय करणाऱ्या राष्ट्रवादी च्या नेत्यांचे
      अनाहूत सल्ले हवे कोणाला, आणि तुमचे रोजचे
      कार्यक्रम काय आहेत यात राज्यातिल जनतेला
      काडीमात्र रस नाही, तुमचे दुकान सांभाळा

  • @hanumantbankar6533
    @hanumantbankar6533 Před rokem +2

    एकच वादा अजित दादा

  • @shamsonavane5177
    @shamsonavane5177 Před rokem

    तुमचे अंदाचे दिवस दररोज असतात
    गोर गरीबांचे कधी मेल्यावर

  • @anandadiwate6855
    @anandadiwate6855 Před rokem

    wa DADA

  • @harekrishna5681
    @harekrishna5681 Před rokem +1

    He has quality of best politician.

  • @deepakborkar2583
    @deepakborkar2583 Před rokem +4

    एनसीपी ने डाव साधला हे स्पष्ट होतं

    • @user-vb3po5wr6i
      @user-vb3po5wr6i Před rokem

      सम्पलेलि राष्ट्रवादी शिवसेनेला संपवून मोठी झाली

  • @cimapatil5461
    @cimapatil5461 Před rokem +3

    राज्यसेवा जागावाढ 1000+ करावी🙏

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg Před rokem +2

    अजित दादा रडु नका. धरनाथ मुतता ते चालते का

  • @vikrantmore502
    @vikrantmore502 Před rokem +1

    Actually Ajit dada is a visionary leader and having qualities to think out of the box of their party president. only kind request to get acquainted with the current flow and leave the thought process linked with their party

  • @sadashivborade9087
    @sadashivborade9087 Před rokem +6

    आदरणीय,
    दादा, २०२४ स्वतंत्र लढा, नक्कीच मुख्यमंत्रीपद लाभेल

    • @ramdaskale1444
      @ramdaskale1444 Před rokem

      फक्त कार्यकत्यांच्या स्वप्नात... ते स्वप्नही कार्यकर्ते दिवसा बघतात...

  • @9967687311
    @9967687311 Před rokem

    Barobar bolat ahaat Dada shivaji park cha melava tar fakt tika karayla ch aahe hya varshi as vatat ahe.

  • @ramsutar8851
    @ramsutar8851 Před rokem +1

    अजित पवार किती सहज बोलून गेलेत
    पण अजित पवार या तुमच्या तोंडाच्या वाफा उध्दव ठाकरेंचे शिवसैनिक सुद्धा मनावर घेऊ शकत नाही एकनाथ शिंदे चे तर नाहीच
    महागाई वर बोलण्याचा अधिकार अजित पवार तुम्ही कधीच गमावला आहात एक अर्थ मंत्री होतात .

  • @RajveerHursale
    @RajveerHursale Před rokem +1

    Aaja तुझ्या Shreya

  • @santoshg2227
    @santoshg2227 Před rokem +10

    आला मोठा शहाणा..

  • @ramdaskale1444
    @ramdaskale1444 Před rokem +2

    भांडण लावुन दुरुन पाहणे... कोणाचा फायदा होतो अन कोणाचं नुकसान होतं ते बघणे...

  • @somnathkshirsagar8132
    @somnathkshirsagar8132 Před rokem +1

    दादा आज् सुट्टी आहे जा na मेळावे साठी ,

  • @pavanpatil8351
    @pavanpatil8351 Před rokem +8

    पहाटेचा फसलेला शपतविधीची सल जानवते

  • @pawandhumal6315
    @pawandhumal6315 Před rokem +2

    दादा जेव्हा मुख्यमंत्री होतील तेव्हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची सर्वांगीण प्रगती होईल

  • @yogeshdeshmukh5607
    @yogeshdeshmukh5607 Před rokem +6

    बाळासाहेबांनी माझ्या उद्धवला सांभाळा असं जनतेला सांगितलं होतं. उद्धवला साथ द्या असं तुम्हाला सांगितलं असेल 😂

  • @sangitananaware7080
    @sangitananaware7080 Před rokem +1

    दादा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

  • @anandkulkarni5944
    @anandkulkarni5944 Před rokem

    Great

  • @kishoravhad5265
    @kishoravhad5265 Před rokem +6

    Only PANKAJA TAI MUNDE 👍👍🙏🙏

    • @swapnil_patil99
      @swapnil_patil99 Před rokem

      तुमची एक वेगळीच चुत्यागिरी 😂

    • @suryabhanmaghade5806
      @suryabhanmaghade5806 Před rokem +2

      दादा आलेली वेळ गेली संधीचं सोनं करायला हवं होतं शेतकऱ्यांच्या ओटीत भरभरून टाकायला पाहिजे होतं डीझेल पेट्रोलचे भाव कमी करायला पाहिजे होते दोन लाखावरची कर्जमाफी करायला पाहिजे होती आता जे चाललंय ते पाहिल्याशिवाय पर्याय नाही

  • @antushelke5178
    @antushelke5178 Před rokem

    जय महाराष्ट्र दादासाहेब विजयादशमीच्या शुभेच्छा

  • @firojshaikh2136
    @firojshaikh2136 Před rokem

    दादा तुमाला दसराच्या हार्दिक शुभेच्छा

  • @madhunhkar1222
    @madhunhkar1222 Před rokem +1

    Great Dada

  • @dnyaneshwarsalunkhe6192

    ✔ऐकच दादा अजीतदादा, आपले दादांनी कीती सुसंस्कृत पध्दतीने मुद्दे मांडलेत, आणी शिवसेनेचे दोघेही किती एकमेकावर चिखलफेक करतात. हाच खरा पक्ष संस्कृती चा फरक आहे. दादा द ग्रेट 🙏🙏🙏

  • @nileshdiwate6470
    @nileshdiwate6470 Před rokem +1

    Nice only Dada

  • @udayshinde2427
    @udayshinde2427 Před rokem +1

    मानस आलि काआनलि

  • @dattatraydhome4083
    @dattatraydhome4083 Před rokem +4

    हा फालतू सल्ला आहे,हा तिन्ही घालू सीताराम, रोखठोक असा आव आणणारा,परंतु आतून हातच राखून बोलणारा

  • @rameshnaganhalli69
    @rameshnaganhalli69 Před rokem +4

    माजी मुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार साहेब यांना दसऱ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा

  • @jitendrachiman9446
    @jitendrachiman9446 Před rokem +3

    petrol taknare tumhich mutri gang

  • @jack369parakar9
    @jack369parakar9 Před rokem +3

    Kaka ni putanyacha game kela cm post nahi dili 😊😊😊

  • @pradiptrivedi7092
    @pradiptrivedi7092 Před rokem

    DADA 100% VERY TRUE

  • @pavansawanekar6455
    @pavansawanekar6455 Před rokem +3

    शिंदे गटाचा मेळावा म्हणजे अंधभक्तांचा मेळावा.

  • @mandarghavi6231
    @mandarghavi6231 Před rokem

    Z

  • @pushpatherise4827
    @pushpatherise4827 Před rokem +3

    दादा👌👌👍

  • @shwetaghag6912
    @shwetaghag6912 Před rokem

    दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा दादा

  • @tanajiborate1717
    @tanajiborate1717 Před rokem

    J#

  • @mr.adviser4234
    @mr.adviser4234 Před rokem

    .

  • @vishakhanair6611
    @vishakhanair6611 Před rokem

    Dada kahitri kra apala maharshtr vachava

  • @prakashyadav1694
    @prakashyadav1694 Před rokem

    Ajitdada & Eknathji Shinde great ahet, Maharashtra madhe fakt doghanchich tulna hou shakte dusryach nahi.

    • @rosex9080
      @rosex9080 Před rokem

      Shinde ne swatahachi party kadhun election ladhave, layki kalel

  • @sandeeppandharpurkar931

    Dada.tumhi bjp join kara ,

  • @manishachaure1262
    @manishachaure1262 Před rokem

    Bhavi CM DADA

  • @jitendrachiman9446
    @jitendrachiman9446 Před rokem +1

    udhavla sath dya bole Balasaheb hyacha arth favdya udhav konavar pan chadun Basel Kay layki tari aahe ka shinde Ani tyanche sahakari var bolyachi udhav chi mhent ti loka karna Ani he matoshree madhe basun zavyla shikvnar ka

  • @balasahebmutekar5320
    @balasahebmutekar5320 Před rokem

    दादा 1वन

  • @amarmane4016
    @amarmane4016 Před rokem

    Tumhi kay kele mahagai v berojgarisathi

  • @ganpatgaikwad4637
    @ganpatgaikwad4637 Před rokem

    तुमी जाणार नाही हे नक्की मेळावा पाहायला .

  • @sadashivshinde4088
    @sadashivshinde4088 Před rokem

    Dada

  • @ajitbohade6892
    @ajitbohade6892 Před rokem

    Koni vicharale fukatacha salla kay kali keses asalelyani aakkal shikawavi kiv yete

  • @asaramugale4688
    @asaramugale4688 Před rokem +1

    विजया दशमीचया शूभवीछया दादा

  • @prakashyadav1694
    @prakashyadav1694 Před rokem

    Ajitdada parkhad vyakti ahet.

  • @madhukarvatane4667
    @madhukarvatane4667 Před rokem

    Uddhav saheb ak namabar

    • @sanjayshinde9677
      @sanjayshinde9677 Před rokem

      उद्धव ठाकरेच गद्दार आहे.

  • @Dp55-n5w
    @Dp55-n5w Před rokem

    राका नेते भ्रष्टाचार करुन स्वतः संपत्ती वाढविण्यापलीकडे काही केले ? इतके वर्ष सत्तेत होते काय केले ? पुणे मोठे शहर फक्त 150 कोटी व बारामती 650 कोटी ?

  • @jitendrachiman9446
    @jitendrachiman9446 Před rokem +4

    kon vichartoy favdya udhav la

  • @amarchaudhari2948
    @amarchaudhari2948 Před rokem +6

    Gapre bhamtya.

  • @kisangaikwad7690
    @kisangaikwad7690 Před rokem

    Next time never winner gadaar sena

  • @sharadbawaskar7639
    @sharadbawaskar7639 Před rokem

    मोदींनी दादांचा आदर्श घ्यावा

  • @sharadbawaskar7639
    @sharadbawaskar7639 Před rokem

    गद्दाराचा कोठे मेळावा असतो का

  • @babanbodke1507
    @babanbodke1507 Před rokem +2

    शिव सेना चा खेळ करनारा हाच एक

  • @sadashivborade9087
    @sadashivborade9087 Před rokem +4

    दादा, आपणास दस-याचा शुभेच्छा
    छगन आपल्याच देवीचा अपमान करितो
    सुषमा बसली का आई
    श्रीराम च मंदिर नको
    आपल्या पक्षाला कशी मतदान करणार