"Hari Mhanaa" Tumhi Govind Mhana | For Event 8108689004
Vložit
- čas přidán 11. 02. 2023
- "Hari Mhanaa" Tumhi Govind Mhana | हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा |
Singer: Vaishnavi Patil
Bhajan Hari Mhana Tumhi
Vocal - Vaishnavi patil ( Disciple Of Ankita Joshi Ji )
Harmonium - Pt.Ashok Bellare Sir
Tabla - Kiran Patil ( Disciple Of Pt. Sadanand Naimpalli Sir )
Ritham / Taal - Sharda Patil
op Videos Of Ravikiran Vaishnavnaad
• कान्होबा आपुली गोधणे श... कान्होबा आपुली गोधणे शंकरराव वैरागकर
• Kuch Ishq Tha Kuch Maj... Kuch Ishq Tha Kuch Ghazal By Purva Kshirsagar
• कभी आह लब पे मचल गयी K... कभी आह लब पे मचल गयी Kabhi Aah lab Pe Machal Gayi Ghazal By Purva Kshirsagar
• Aye mohabat tere anjaa... Aye Mohobat Tere Anjam Pe Rona Ghazal By Purva Kshirsagar
• रूप पाहता लोचनी शंकररा... रूप पाहता लोचनी शंकरराव वैरागकर | Marathi Abhang
• गौळण सावळ्या नंदाचा ... गौळण सावळ्या नंदाचा बाल खोटा गे By Vaishnavi Patil
• येई गा तु मायबापा पंढर... येई गा तु मायबापा पंढरीच्या राया By Om bongane
• | Sham Teri Bansi | Va... Sham Teri Bansi | Vaishnavi Patil | Kiran Patil |
• | ॐ नमः शिवाय | Om Nam... | ॐ नमः शिवाय | vaishnavi Patil | Kiran Patil
• Hechi Dan Dega Deva | ... हेचि दन देगा देवा | Vaishnavi Patil Kiran Patil
• भावेविण भक्ती भक्तीविन... भावेविण भक्ती भक्तीविना मुक्ती = Sing By vaishnavi Patil
• Sundar Te Dhyan Vaishn... सुंदर ते ध्यान उभे विटेवरी Vaishnavi patil
#अभंग #kiranpatiltabla #tabla #artist #shorts #bhajan #basari #haridwar #hari
#ravikiranvaishnavnaad
#indurikarmaharaj - Hudba
वा, अप्रतिम आवाज , वाद्यांची साथ सुंदर व्हिडिओ ऐकताना मन डोलू लागले,नाचू लागले! सतसंग मधे हे ऐकलेले. आहे! गूरूजींची सगळी गाणी गजर मनाला वेड लावतील ईतकी सुंदर! आपले खप हार्दिक अभिनंदन! आपल्याला आनंदी आणि आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना! गाण्यात आपण उंच भरारी घेऊन असाच आनंद सदैव देत रहा हे शुभचिंतन! सुनिता देशपांडे!
Thanks🙏🙏🙏
खूपच छान
खूपच सुंदर गायले . तबला पण अप्रतिम वाजवला .असेच गात रहा 🎉
❤
Khup sundar gayan, tabla apratim ❤👌
हरी म्हनं गोविंद म्हनं हिआहे संतांची भूमी खुप छान गायला अभंग ताई भगवंत परमेश्वर तुम्हाला वतुमचया परिवाराला उदंड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना जय हरी माऊली
Dhanywad mauli
खूप सुंदर❤❤
😂c😂 h🎉🎉
खूप खूप गोड गायलं
Pp0⁰⁰
छान सुरेख गणेअप्रतीम सुरेख आवाज गोड ब्लेस यू श्री स्वामी समर्थ
Thanks 🙏
फारच सुंदर. मोठी गायिका होईल
अतिसुंदर खूप खूप सुंदर खूप खूप आपले आभार हरि दर्शन घडविले आपले खूप आभार
ಅದ್ಭುತವಾದ ಗಾಯನ 🙏🙏🙏
❤😂🎉 प्रल्हाद पाटकर जय श्री कृष्णा अनंत कन्या राशि घडे ज्या प्राण्याची तयाच मुखी हरिनाम आहे धन्यवाद ताई अभिनंदन आपकी जय जय हो
राम कृष्ण हरी 💐💐💐💐🚩🙏 छान
वाह ... खूप खूप छान, अप्रतिम 🙏🙏
फार सुंदर राम कृष्ण हरी
आवाज अतिशय सुंदर आहे, अप्रतिम खूपच सुंदर
इस भजन का स्वर लिपि चाहिए आपने बहुत ही सुन्दर गया है ।मन तप्त हो गया बहुत बहुत बधाई ईश्वर ऐसे ही आपको आगे बढते रहे।घनयवाद
सुंदर !!!🙏🙏🙏
Sundar Milap..Shravniy ..Khup chhan
अप्रतिम आवाज वाद्यांचा सुरेख मेळ. वा वा सकाळीच मन प्रसन्न झाले ❤
तुम्ही दत्त म्हणा तुम्ही गुरु दत्त म्हण तुम्ही गुरुदेव म्हणा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
Hari om. Sarech sunder ❤🎉
खूप खूप छान ताई आवडलं अप्रतिम ऐकून मंत्रमुग्ध केले खूप खूप शुभेच्छा जय हरी माऊली
Thanks sir
खूप छान, आवाज, वाद्यांची साथ मस्त मस्त.❤
वाह वाह एकदम छान ❤
Ashich khup abhangseva ghado ani swatahachya aniprekshakanchyamanatil aanand dwigunit hovo.parmeshwarachich seva aahe.
खुप सुंदर म्हणते आहे . खुप छान .हरी तारेल
Woh, Super Voice, Mindsoothes🎵🙏👌
भक्तीमय वातावरण निर्माण करणारे तुमचे गायन आहे. हार्मोनियम वादन देखील उल्लेखनीय आहे. उत्तम सादरीकरण.
🙏🏻खुप खुप धन्यवाद🙏🏻 aaple ashirwad asech asu dyat🙏🏻
1:04
❤❤
Atishay chan
अतिशय सुंदर म्हणाले आहे.
Aprateem 🙏🏻🙏🏻🙏🏻🎉 🙏🏻🔥🙏🏻😊
अप्रतिम, सद्गरूंचीच कृपा ही.
तबला सुद्धा अप्रतिम 👏👏
हार्मोनियम मधून शब्द निघतात पण तसेच शब्द तबल्यातून सुद्धा ऐकून येतात.
किती सुंदर साथ!!!!
Thanks🙏
,एक नंबर गाणं झालं खुप च भारी
खूपच छान अप्रतिम मनाला खूप प्रसन्न व शांत वाटते हा अभंग ऐकल्यानंतर .मी रोज सकाळी ऐकते. 🙏🙏
Thanks
अति मनमोहक आवाज़,सादरीकरण, भावपूर्ण गायन। अनेक शुभेच्छा🥰👌👌🙏🙏💐💐👍👍
Thanks
*श्री स्वामी समर्थ*
खुप सुंदर आवाज
सर्वत्र उत्तोमत्तम् सरस्वतीनिला विराजत
❤🙏🙏🙏
Excellent singer.God bless you.
Pranaam to Lord Hari staying in your heart 🎉🎉🎉❤🎉🎉🎉🎉
Apratim ....
Sunder ati sunder
Khupach sundargaila abhang.manala khup aanand jhala.
Superb.. sung.. salute to vocalist
अप्रतिम गायन, अप्रतिम तबलासाथ वैष्णवी, किरणजी खुप खुप हार्दिक अभिनंदन तुमचे 🎉
अप्रतिम प्रस्तुती --- प्र. न. लिमये
खूपच छान.
अप्रतिम सुंदर तबला वादन .
Thanks sir
Apratim Tai khup chaan
अप्रतीम वाह खूप छान
Excellent wagh
खूपच सुंदर तबला आणि आवाज 👌👌
Thanks
Apratim Sundar
अतिशय सुरेख
खूप छान म्हंटले आहे ❤
खूपच सुंदर, मंत्रमुग्ध केले.
खुप सुंदर 👍छान
आवाज अतिशय सुंदर आहे ऐकताना अगदी मंत्रमुग्ध होते
🙏🙏🙏
अती सुंदर मधाळ सुर...अप्रतिम
तबला जबरदस्त
खुप खुप सुंदर ❤
गायन,तबला,पेटी,साथ अतिशय छान.
Mera Maata Saraswati Pranaam aapko 🙏🙏🍓🍓🍓🍓🍓🍓🍏🍏🍏🍏🍏🍇🍇🍇🍇🍅🍅🍅🍅🍑🍑🍑🍑🍒🍒🍒
Thanks sir
Super ji🙏🙏
Khupuch chan
छान गायले ताई तू खूप प्रसन्न वाटलं धन्यवाद🌹🙏
फारच सुंदर गायली आहे हा अभंग
खूप सुंदर गायले
फारच छान
खूप सुंदर!
खूप सुंदर म्हंटले आहेस __ धन्यवाद
अप्रतिम
जय हो
अप्रतिम सुंद आवाज आह .👌👌👌🕉️
अतिशय सुंदर गायन वादन आणि स्वरात गायन केले
Wonderful, excellent.
किरण, तबला अप्रतिम
वाह किती गोड वाटते
गायकाला लईचं तंत्र अवगत असणे खूप आवश्यक,
तबला क्या बात हे ! खूपच ,सुंदर,अप्रतिम.
Bahot sunder Aavaj 🎉❤
Khub sundar
Khupach sunder 👌👍🙏
जय श्री राम...
Khup sundar🎉
खुपच सुंदर - अप्रतीम गायक - वादक सुद्धा उत्तम👍👍👍
Thanks sir
Surekhch
मला काय समजत नाय गायनातला पण मस्त वाटलं ऐकून
Thanks
अप्रतिम ऐकतच रहावे असे वाटते
खूप सुंदर
खूप गोड आवाज👌👌👌
अप्रतिम ❤
मस्त .
Pharach chan. Man prasanna jhale. Deo bhale karo. ❤
वा...... वा....... छान अति सुंदर
धन्य ,मातापिता,तुझे ,बाळा,
🙏
Excellent sung and with team of Harmonium, taal and tabla 👏👏👌👌👍👍
अप्रतिम!
खुपच सुंदर सदगुरीनाथ महाराजकी जय ❤
Thanks
Wah ! Kya Baat hai Tu chhan mhatles.God bless you.
Jay shree Ram samarth
अप्रतिम!!!!!!
Ram Krishna hari
तबला वादन आणि गाणं सुरेख.
Thanks
Excellent
Wow🎉😊